Тёмный

मुळीच नव्हतं रे कान्हा..! ओरिजनल गायिका चित्रा नलावडे 😍👌 खूप सुंदर गायन 

मराठी मनोरंजन
Подписаться 1,1 млн
Просмотров 2,1 млн
50% 1

मुळीच नव्हतं रे कान्हा..! ओरिजनल गायिका चित्रा नलावडे 😍👌 खूप सुंदर गायन
मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात
मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात गवळण
मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी आले वनात गवळण
mulich navt re kanha
mulich navt re kanha mazya manat
Gavalan
chitra nalawade
चित्रा नलावडे
कोमल पाटोळे
komal Patole
Marathi Manoranjan
मराठी मनोरंजन
thanks for watching 😍👌

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 480   
@kishorkale2167
@kishorkale2167 8 месяцев назад
या अशा साऊंड सिस्टिम मुळे खरे कलाकार लाईक्स पासून खूप पाठीमागे राहतात .आणि फेमस लाईक दुसरेच मिळतात आणि फेमस होतात आणि अशा , सुंदर आवाज असणाऱ्या गायक कलाकारांचे फार नुकसान होतं..
@SambhajiYadav-el5hu
@SambhajiYadav-el5hu 6 месяцев назад
😊😊😊😊😊
@GirishKobal-qh9tm
@GirishKobal-qh9tm 5 дней назад
राम कृष्ण हरी ताई साहेब नतमस्तक होतो तुमच्या चरणांशी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@ambadasdhande2318
@ambadasdhande2318 Год назад
खुप छान गायली गोळन संतांची भूमी आहे माऊली खुप खुप शुभेच्छा असेच अभंग गवळणी गायन करत राहा
@omprakashgowda1774
@omprakashgowda1774 Год назад
Balaji om ghodam
@laxmanchavan2168
@laxmanchavan2168 Год назад
चित्रा ताई तुझा आवाज खूप गोड आहे..पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छां 🙏
@SwatiPatil-t1x
@SwatiPatil-t1x 7 месяцев назад
खूपच छान
@ujawalatayade9141
@ujawalatayade9141 Год назад
ताई तुमच्या गाण्यावर गौतमी पाटील महाराष्ट्र भर फेमस झाली पण तुमच्याच मनापासून अभिनंदन
@RajendraYadav-ww4lb
@RajendraYadav-ww4lb 6 месяцев назад
खूप सुंदर गायलं आहे ताई तुम्ही
@RajendraYadav-ww4lb
@RajendraYadav-ww4lb 6 месяцев назад
🎉
@subhashbansode206
@subhashbansode206 8 месяцев назад
गवण पण खुप छान गायली मी सारखी एकते खुप खुप सुंदर आहे मला खुप आवडते,,👌👌👌👌👌👌👌💙💙💙💙💙💙❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@thakaresantosh2437
@thakaresantosh2437 Год назад
अप्रतिम गवलन खुप सुंदर अवाजात सादरीकरण 👍👌🏾👌🏾👍👍👌🏾👌🏾👌🏾👌🏾👍
@DattaramNavarat-nl7py
@DattaramNavarat-nl7py 6 месяцев назад
अप्रतिम आवाज
@bhaskardesai6301
@bhaskardesai6301 6 дней назад
चित्राताई खूपच सुंदर गाणं छान प्रयत्न केलात सहाय्यक लोकांचा जरा आवाज वाढतोय तो व्यवस्थित ताळमेळ ठेवा पुन्हा एकदा शुभेच्छा आम्ही कोल्हापूरकर
@ashishgije5138
@ashishgije5138 9 дней назад
ताई चा आवाज खूप च छान आहे..... 👌🏻
@sarjeraoshinde2752
@sarjeraoshinde2752 Год назад
असली साउंड सिस्टीम फुकट वापरायला परवडत नाही कारण चांगल्या आवाजाला लोक नावं ठेवतात आवाज खूप खूप चांगला आहे चित्रा दिदी पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍🙏
@APPASOJADHAV-cw5kn
@APPASOJADHAV-cw5kn 6 месяцев назад
2:47
@ashoksane3377
@ashoksane3377 Месяц назад
अतिशय खूप सुंदर ताई👌👍
@giridharbarsagade5785
@giridharbarsagade5785 Год назад
सुंदर आवाज व गवळण पण सुंदर शैली खूप छान
@sunilkarle9140
@sunilkarle9140 Год назад
खूपच छान आहे चित्रा ताई आवाज अशीच पुढे गात जा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@sanjayzade1392
@sanjayzade1392 3 месяца назад
चित्राताई खूपच सुंदर आवाज
@smitataidahikar1643
@smitataidahikar1643 Месяц назад
खूप छान आहे
@rajabhaugharjale7049
@rajabhaugharjale7049 Месяц назад
चित्रा ताईला साथ देणारी गायक वादक आपलेही खूप खूप अभिनंदन.
@maha-csc5488
@maha-csc5488 Год назад
खूप सुंदर आवाज आहे चित्रा ताई चा... खंड न पडू देता एकामागे एक सुंदर गीत रेकोर्ड केले पाहिजे. येणारे दिवस खूपच छान असणार हे नक्की....
@vivekkhatode
@vivekkhatode Год назад
6
@sidramsurwase8655
@sidramsurwase8655 Год назад
♩īใє 😅♩ใ๏😂īр๏ī๏❤😂มς😂❤❤
@ganeshthakur9431
@ganeshthakur9431 Год назад
ताई खुपच छान गवळण झाली देव तुम्हाला अशीच कृपा करील हि माझी प्राथना
@sanjiwanihalmare4333
@sanjiwanihalmare4333 25 дней назад
अप्रतिम गायन.. चित्रा जी...❤
@ashoklandge9707
@ashoklandge9707 7 месяцев назад
🌷🌷 वा वा चित्रा ताई, nice गाणे 🌷🌷🌹🌹
@kuldippawar664
@kuldippawar664 Месяц назад
आवाज छान.. पण साउंड सिस्टिम कडे लक्ष द्या... 👍👍👌👌
@मंगेशरेंगडे
खरचं खुप छान आवाज आहे . छान 👌👌
@raghunathgade
@raghunathgade 6 месяцев назад
अप्रतिम आवाज कोरसचि पण साथ खुप छान ....... ताई हार्दिक अभिनंदन
@prabhakarphadke268
@prabhakarphadke268 6 месяцев назад
चित्रा छान सुंदर अशा प्रकारे जिद्दीने गाते स 🌹👌
@shashikantdadas3326
@shashikantdadas3326 Месяц назад
खूपच गवळण गायले आहे ताईंनी सुंदर आवाज आहे
@sureshmehetre2882
@sureshmehetre2882 6 месяцев назад
Best, Bai saheb!
@YashBorse-df7tb
@YashBorse-df7tb Год назад
सर्वांनीच छान म्हणत,पण खालच्या बाबांनी जो पहिला स्वर लावला तो एकाच नंबर होता
@sandeshkamble7267
@sandeshkamble7267 7 месяцев назад
महाराष्ट्राची लोक कला खूप छान 🙏, खूप छान वाटतं 😊
@satishawatade4520
@satishawatade4520 6 месяцев назад
चित्राताई तुझा आवाज ... अप्रतिम आहे ..... गात रहा .
@mayureshwarkavathekar3442
@mayureshwarkavathekar3442 Год назад
खुप सुंदर गवळण गायली आहे,आणि कोरस खूप च छान दिली आहे.तुम्हा सर्वांना खुप शुभेछा 🙏
@urmilamohurle1123
@urmilamohurle1123 Год назад
Good👍👍👍👍👍
@ramchandrapatil7366
@ramchandrapatil7366 Год назад
खुप छान आणि गोड आवाज आहे ताई.
@ashokjadhav3650
@ashokjadhav3650 Год назад
खुप छान आहे आवाज देवाची प्रार्थना करतो 👃🌹💐
@narendragayakwad2350
@narendragayakwad2350 7 месяцев назад
गौतमी पाटील यांनी हे गाणे फारच लोकप्रिय केले आहे
@ravigharve4772
@ravigharve4772 Год назад
खूप सुंदर अतिशय ,अफलातून गाणं आहे तुझं बेटा चित्रा तुझं गाणं सारखं सारखं ऐकावं असं वाटतं
@madhukarholkar983
@madhukarholkar983 Год назад
👌👌👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@dilipshewalesirpadmavatika2653
या गोळणीची रेकाॅर्डिंग करायला पाहिजे खूपच सुंदर आवाज आहे
@_aryan__14__yt
@_aryan__14__yt 2 месяца назад
व्वा खूपच छान , हा खरा आवाज आहे.
@sarjeraoshinde2752
@sarjeraoshinde2752 Год назад
बेस्टप लक चित्रा दिदी पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐🌹🌹🧨🧨🧨🧨🧨🧨🧨
@dilipsawant9012
@dilipsawant9012 5 месяцев назад
तू सी ग्रेट चित्रा! लई भारी
@mahendrakumarbhoir9564
@mahendrakumarbhoir9564 Год назад
Khup khup chhan khup vela ekli hi gavlan tumchya aavajatil. Lahan mulala gheun gayan karne evdhi sopi gosht nahi. GREAT ashsich gani gat raja motya val.
@swapnilpatil5730
@swapnilpatil5730 Год назад
आवाज एकदम मस्त आहे वाद्यवृंद कलाकार पण एकदम मस्त आहेत पण साउंड सिस्टीम एकदम थर्डक्लास आहे...
@ankushlanghi7537
@ankushlanghi7537 4 месяца назад
खूप छान गवळण गायन केले.
@anitapawar460
@anitapawar460 Год назад
सुंदर आवाज आहे ताई तुमचा लाख लाख शुभेच्छा सर्व टिम ला ❤❤❤❤
@dipakkuchankar7652
@dipakkuchankar7652 9 месяцев назад
Mla he gan khup avdte maz pn khup prasanh hote l like this song ❤️ beutiful
@keshavkshirsagar3360
@keshavkshirsagar3360 Год назад
चिञा तुझ्या गोड आवाजाच कौतुक करायला माझ्याकडे शब्दच नाही 👌👌🙏पुढील वाटचाली सठी खुप खुप शुभेच्छा 👍
@pratikshavijayjadhav8560
@pratikshavijayjadhav8560 Год назад
चित्रा madam खूप छान आवाज आहे. आम्ही सर्व जण तुमच्या पाठीशी आहोत.
@vaishalijawanjaal4921
@vaishalijawanjaal4921 5 месяцев назад
खूप छान गायली ताई गौळण .खूप खूप अभिनंदन .एवढी चांगली गौळण आहे पण गौतमी पाटील आईट म साँग सारखी डान्स करते .आणि दुखा ची गोष्ट आहे की लोक सिटी वाजवतात
@jagdishgorse5833
@jagdishgorse5833 9 месяцев назад
खुप सुंदर आवाज आणि अप्रतिम गायन हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉
@MgZadbuke
@MgZadbuke 3 дня назад
गायन अप्रतिम आहे
@santoshharal3947
@santoshharal3947 Год назад
खुपच गोड आहे आवाज
@sanathborade2386
@sanathborade2386 4 месяца назад
खुप छान महाराष्ट्र गाजवत आहे ❤
@avinashmedpalliwar5735
@avinashmedpalliwar5735 11 месяцев назад
माझ्या मनाला लावून गेली ही गीतं,, माझ्या लाडक्या कन्हा तु
@milindghaywat738
@milindghaywat738 8 месяцев назад
टाळकरी बाबा एकदम जोशात 🎉
@ashoksane3377
@ashoksane3377 Месяц назад
अप्रतिम👌👌👌👌👌👍
@ramchandrasawant8242
@ramchandrasawant8242 7 месяцев назад
खूप खूप छान साऊंड सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम❤❤
@BaburaoJogdand-l3j
@BaburaoJogdand-l3j 9 месяцев назад
Heartly congratulations didi sunder goag manjul aawaz hai
@RamchandraChimankar
@RamchandraChimankar 4 месяца назад
वेरीनाईस खूब सुंदर गायन रामचंद्र चीमनकर
@ananadhundekari446
@ananadhundekari446 Год назад
अप्रतिम आवाज ताई पुढील वाटचालीस शुभेछा
@MaheshChandelkar
@MaheshChandelkar 9 месяцев назад
खुप छान आवाज आहे दीदी तुझा खरचं खुप नशिबवान आहे तू अशीच गात रहा पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा आई जगदंबे च्या चरणी तुझ्या साठी माझी प्रार्थना आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤❤
@sonalipatil2243
@sonalipatil2243 9 месяцев назад
P
@SunilChavan-pp3yw
@SunilChavan-pp3yw Месяц назад
❤❤❤राधे राधे खूप 👍👏
@TanajiMane-r1s
@TanajiMane-r1s 7 месяцев назад
परत परत ऐकावे वाटते ❤
@sujalatkari2773
@sujalatkari2773 Год назад
खूप छान ताई . पुढेही अशीच प्रगती करत रहा.👍👍
@manojavghade8231
@manojavghade8231 6 месяцев назад
Very nice keep it up
@sidhanthpadrath9821
@sidhanthpadrath9821 Год назад
Didi tujha aavaj khupach chhaan aahe raw
@SS_PHOTOGRAPHY_OFFICIAL_NASHIK
एव्हढा भारी आवाज आहे madm kharach छान भारी मी तुम्हाला बोलवतो एकदा कर्क्रमाला ला
@mangeshyevatkar999
@mangeshyevatkar999 Год назад
सुंदर 👌🏻👌🏻
@BharatRane-l9i
@BharatRane-l9i Год назад
आवाज मस्तच आहे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@dattatraypawar9985
@dattatraypawar9985 Месяц назад
मस्त आवाज ❤❤❤❤
@namdevnagargoje3105
@namdevnagargoje3105 Год назад
बहुतही खुबसुरत....... खूप सुंदर.....
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa
खूपच सुंदर
@sangitagaikwad7178
@sangitagaikwad7178 Год назад
खुप छान ताई खुप गोड आवाज आहे तुझा 👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰
@nimbalkarsandip1357
@nimbalkarsandip1357 Год назад
Khup sundar Apratim avhazh kothi kothi 🙏🙏🙏🙏
@arunthakare6363
@arunthakare6363 6 дней назад
आवाज खुप सुन्दर आहे वाद्य संगीत बरोबर आहे साथ संगत बरोबर पण साऊंड मुळे फेल गेले काळजी करू नका ताई तुम्हाला सरस्वती प्रसन्न आहे धन्यवाद जय महाराष्ट्र
@SunilAmrale-fr1jt
@SunilAmrale-fr1jt Год назад
लयभारी आवाज चित्रा ताई
@jaywantshinde7668
@jaywantshinde7668 11 месяцев назад
Khup खूप छान आवाज चित्रा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@wisdompath3213
@wisdompath3213 Год назад
चित्रा ताई आवाज खूप गोड छान आहे तुमचा❤
@madhukarholkar983
@madhukarholkar983 Год назад
Khup chan Tai avaj.
@sds1999
@sds1999 Год назад
चित्रा खुप छान गातेस वा आज समजल मला या गौळणि ची मुळ गायिका तू आहेस पण खुप फेमस झाली बरका ही तू गायिलेली गौळण कोमल ताई पाटोळे यांनी ही खुप सुरेल गायिली ही गौळण वा वा क्या बात है चित्रा तूझे मनःपूर्वक अभिनंदन आभार
@Mangeshkakadekalakar.6696
@Mangeshkakadekalakar.6696 Год назад
खूपच सुंदर गवळण झाली 👌👌👌 रात्रीच माझ्या गावामध्ये जारकरवाडी मध्ये भजन झाले..... कलाकार मंगेश काकडे 🙏🏻
@gorakhmane333
@gorakhmane333 Год назад
खूपच सुंदर आहे आवाज आहे ना
@ganeshbatwal597
@ganeshbatwal597 8 месяцев назад
शिवाजी महाराज यांच्या जन्मभूममितील जुन्नर मधील गायिका चित्रा नलावडे ताई खूप आहे त्यांचा आवाज आहे.
@heeragadge1861
@heeragadge1861 7 месяцев назад
चित्रा खुप छान गाइली गौळण
@UttamKeer
@UttamKeer 9 дней назад
आवज खरखरतोय
@pallavikadam6621
@pallavikadam6621 Год назад
खुप खुप छान आहे ताई तुझा आवाज सुंदर आहे असं वाटतं किती तरी वेळा ऐकत. रावाव
@ManjuKulkarni-n5b
@ManjuKulkarni-n5b Месяц назад
सुंदर आवाज खुपचं छान आहे
@sumandige1270
@sumandige1270 Год назад
एक नंबर 🎉🎉🎉🎉
@RenukaKhuprao
@RenukaKhuprao 6 месяцев назад
,khup Chan Gayle tumi
@Rahulsinger1515
@Rahulsinger1515 4 месяца назад
Taai khoopach sundar tumcha aawaj aahe tumchi hi gavlan aaikun man yekdam prasanna hoto aasych gaat raha aani खूप motya vhaa
@aparnabagle8528
@aparnabagle8528 Месяц назад
Khup sunder
@bhartilongale9029
@bhartilongale9029 Год назад
Khup chhan gayal aahe khup khup shubhechhya
@rajeshchogale9434
@rajeshchogale9434 Год назад
तुमच्या आवाजाचा मी फॅन झालोय... मला पण गाणे गायला आवडतात...
@amoltiwari4182
@amoltiwari4182 Год назад
Khup Chan 🎉🎉🎉🎉🎉
@DattatrayMore-g9r
@DattatrayMore-g9r 2 дня назад
अप्रतिम
@dadasahebkhose3336
@dadasahebkhose3336 8 месяцев назад
Khupach..god.awaz.tai...gawalan...sundar....
@ParasharamRedekar-rp8hw
@ParasharamRedekar-rp8hw 7 месяцев назад
❤❤🎉🎉खुप छान अति छान❤❤🎉🎉
@BhagwanMhaske-o3h
@BhagwanMhaske-o3h Месяц назад
Khup.sundar
@vileshghanekar8215
@vileshghanekar8215 8 месяцев назад
Khupch sundar gavlan tai
@nishaingale3244
@nishaingale3244 Год назад
साऊंड सिस्टीम फेल आहे आवाज फार सुंदर आहे
@sachinpatole1976
@sachinpatole1976 Год назад
वर्षा एखंडे हे गाणं खूप छान गायली आहे
@kisanmakamle1069
@kisanmakamle1069 8 месяцев назад
Sunder avaj ahe best of lock
@rajendragholap4820
@rajendragholap4820 Год назад
super Chitra tai
@sandippawar5265
@sandippawar5265 Год назад
Tai. Kiti God aawaj aahe aapla
@SanjayKarad-h8d
@SanjayKarad-h8d Год назад
अति सुंदर आहे अशा च गवळणी गात रहा
@MeghaLonkar
@MeghaLonkar Год назад
Aawaaj Chan ahe Tai
Далее