नमस्कार मंडळी,,
तुम्ही जेवणाचे बरेच प्रकार पाहिले असतील आणि विविध ठिकाणी जेवण बनवताना सुद्धा पाहिले असेल.पण कोळी लोकं खोल समुद्रामध्ये जेवण कसे बनवतात हे पाहिलेत का?.
आज आपण बोटीवरील जेवणाची रेसिपी पाहणार आहोत.आपण बोटीमध्ये बोंबील,कोलंबी आणि पापलेट माश्यांचे जेवण बनवत असतो,पण आज मुशी माशाचे (baby shark) जेवण बनवणार आहोत.
बोटीमध्ये जेवणाची चव जिवंत मासे आणि,लाल कोळी मासाल्यामुळे वाढते.लाल कोळी मसाला कसा बनवला जातो याची रेसीपी सुधा नक्कीच बघा.
===============================================
11 окт 2024