खेकड्याणा रस्सा लाजबाब काळे खेकडे आमच्या कडे मिळतात आवडते खेकड्याचे कालवण आई एक नंबर सुगरण एवढी मेहनत करते पण कंटाळत नाही नेहमी हसतमुख असते व्हिडिओ एकदम अफलातून
वा तुझ्या आईने खेकड्याचा रस्सा एक नंबर बनवला बघून तोंडाला पाणी सुटले आणि गावातील वातावरण खुप छान मस्त आहे खुप वाटले ओहोळ झरे जोरदार वाहत आणि या वातावरण मध्ये मन प्रसन्न राहते एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो 👌👌❤❤
gavche vidio apratim.khup paus aahe gavi.pahun khup bare vat te.gele te din gele.anyway khekde pahun ase vat te mihi tithech aahe vidio gavche pahayala maja yete.gavchi hirvigar sheti.sagalikade hirwal. Vidio khup chan.
सतीश भाऊ माझे मुलाना खेकडे खूप आवडतात. माझी मंडळी चा नाव पण वर्षा आहे तीन खेकड्या चा रस्सा खूप छान बनवते. तुमच्या आई खूप छान रस्सा बनवलेत. आई चा हाथाचा जेवण जेवायला नशीब लागतंय. मिस यु आई.