Тёмный

मृत्यू का येतो?- सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-753 | Satguru Shri Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 32 тыс.
50% 1

मृत्यू बाबत सर्वांच्या मनात अनेक समज गैरसमज आढळतात. मृत्यू हा शब्द ऐकताच सर्वात आधी मनात धस्सं होतं. पण माणूस जसा जन्माला येतो तसा त्याचा कालांतराने मृत्यूही होतो. मृत्यू ही माणसाच्या जीवनात अटळ अशी घटना आहे. यासाठीच जाणून घ्या मृत्यू का येतो आणि त्यामागे निसर्गाची काय व्यवस्था दडलेली आहे...
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#thoughts #thoughtsforlife #wisdom #knowledge #satguruwamanraopai #satguru #positivity #positivevibes #positiveenergy #positivethinking #happiness #destiny #sadguruwamanraopai #positivethoughts #positivity #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Опубликовано:

 

8 май 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 295   
@kananbhagat1485
@kananbhagat1485 2 года назад
Man is a part of Nature, nature is having tremendous unlimited power to generate new things same way man is also having unlimited power to grasp knowledge and scope for improvement always. Death is natural arrangement by nature for the betterment of humans. Great points and knowledge, must listen, thank you Satguru 🙏
@govindkaalele9981
@govindkaalele9981 2 года назад
qqqqqqqq
@govindkaalele9981
@govindkaalele9981 2 года назад
ll
@rajanibendale1823
@rajanibendale1823 2 года назад
परमेश्वर सर्व बाजूंनी अनंत आहे 🙏🙏
@rameshrathod6147
@rameshrathod6147 2 года назад
परमेश्वर सर्व बाजूने अनंत आहे खूप सुंदर मार्गदर्शन जरूर ऐका,
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
प्रवचन म्हणजे करमणूक नाही.काही गोष्ट आयुष्यात पुनः पुनः करतच असतो.प्रत्येक क्षेत्रात अभ्यास आवश्यक असतो.जीवनविद्या ही कला असल्यामुळे ती शिकून घेतली पाहिजे .आपल्याला आयुष्यभर काहीना काही नवीन नवीन शिकायला पाहिजे. ज्ञानाने परिपक्व झालेला माणूस नेहमीच नम्र असतो. जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐
@sanskrutibandal7the457
@sanskrutibandal7the457 2 года назад
सद्गुरू चरणी कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन धन्यवाद माऊली पै माॅर्निग सर्वांना धन्यवाद
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Koti koti pranam mauli
@anandkale7711
@anandkale7711 2 года назад
परमेश्वर सर्व अंगाने आनंद आहे व अनंत आहे सतत स्मरण सुधारण्याचा प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे
@asmitakokane1107
@asmitakokane1107 2 года назад
मृत्यू ही एक परमेश्वराची दिव्य अशी व्यवस्था आहे .🙏🏽🙏🏽
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@user-be4mw9lp8w
@user-be4mw9lp8w 2 года назад
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌷 🌸 🌹
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 2 года назад
जीवन जगणे ही एक कला आहे. ती आत्मसात केल्याशिवाय पर्याय नाही. जय सद्गुरू जय जीवन विद्या.
@jayashreechavan6127
@jayashreechavan6127 2 года назад
पै माऊली तुमचे खुप भले करोत. विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करतो
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 2 года назад
प्रवचन म्हणजे करमुनक नाही तर ते प्रमोधन आहे म्हणून ते पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे असे सांगतात आपले सद्गुरू 🙏🙏 धन्यवाद माऊली कोटी कोटी वंदन 🌹🌹🌹
@popatraokadus6036
@popatraokadus6036 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
@anillad7354
@anillad7354 2 года назад
खुप सूंदर मार्गदर्शन सद्गुरुराया जय सदगुरु जय जीवनविद्या , सांगवी केँद्र
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 2 года назад
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@kavitasawant7083
@kavitasawant7083 2 года назад
विठठ्ल विठठ्ल पै माॅनिग खूप खूप धन्यवाद दादा सद्गगुरूची खूप खूप कृतज्ञता देवा खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@govindvichare6644
@govindvichare6644 2 года назад
मृत्यु ही कशी सुंदर व्यवस्था आहे,याचे खुप छान मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@ujwalapawar157
@ujwalapawar157 2 года назад
पुन्हा पुन्हा ऐकणे म्हणजेच​ अभ्यास करणे. आणि माणसाच्या विकासाला अतं नाही. असे महत्वाचे ज्ञान सद्गुरू माऊली सांगतात तेव्हा आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा विठ्ठल विठ्ठल.
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 2 года назад
थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल मार्गदर्शन
@sushmapatil198
@sushmapatil198 2 года назад
सद्गुरू राया कृतज्ञता वंदन यमराया वंदन किती सुंदर मार्गदर्शन करत आहेत
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 года назад
Vitthal vitthal Satguru Bless All
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 2 года назад
परमेश्वर सर्व बाजूने अनंत आहे.gratitude mali.
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 2 года назад
माणसाच्या विकासाला अंत नाही म्हणून माणूस पुन्हा पुन्हा जन्माला येते अप्रतिम मार्गदशन केले माऊली धन्यवाद
@leenakale3888
@leenakale3888 2 года назад
मृत्यू का येतो? किती सुंदर मार्गदर्शन सद्गुरू करीत आहे.
@karkamvitkar9020
@karkamvitkar9020 2 года назад
फारच सुरेख मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी 🙏🌹🌹👍🙏🌹🌹👍🙏🙏🙏🌹🌹👍🙏🌹🌹👍🙏🙏🙏🌹🌹🌹👍🙏🌹🌹👍🙏
@prakashdeshmukh8571
@prakashdeshmukh8571 2 года назад
ईश्वराने फक्त माणसालाच बुद्धी दिली आहे पण या बुद्धी चा वापर कसा करायला हवा याचे सुंदर मार्गदर्शन येथे सदगुरू करीत आहे!💐💐💐💐💐
@vishwasjoshi7548
@vishwasjoshi7548 2 года назад
जीवन जगणे ही एक कला आहे आणि परमेश्वर त्याचा पाया आहे....ऐका जरूर....must watch
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 2 года назад
🙏विठ्ठल विठ्ठल, मरण म्हणजे काय व ते कसे आपल्या जीवनात व्यवस्था रुपाने नांदत असते ते सांगतायत आपले परमपूज्य सद्गुरू पै माऊली, जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद माऊली, धन्यवाद सद्गुरू🙏🙏
@asmitakokane1107
@asmitakokane1107 2 года назад
सत्सधक व्हायचे असेल तर अभ्यासाला पर्याय नाही .Thanks Satguru 🙏🏽🌷🙏🏽
@milindadkar3622
@milindadkar3622 2 года назад
माणसाच्या विकासाला अंत नाही. 🙏जय सदगुरु। जय जीवनविदया।🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Vitthal vitthal deva
@poojalandge226
@poojalandge226 2 года назад
Nice Gaidence Thank u sadguru 🙏🙏🌹
@shashwatisawant1817
@shashwatisawant1817 2 года назад
Shree Sadhguru natha na magha 🙏🙏 Jay Swaminarayan ki jai ho 🙏🙏💐💐
@vaishalirane9979
@vaishalirane9979 2 года назад
Excellent guidance must listen
@AmarRamane
@AmarRamane 2 года назад
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@dilipagashe3616
@dilipagashe3616 2 года назад
व्यवस्था रुपात परमेश्वर🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 года назад
देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होऊदे, देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊदे,टॉप ला जाऊदे,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊदे.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@dayanandkhade2587
@dayanandkhade2587 2 года назад
धन्यवाद सदगुरू माऊली 🙏🙏
@leenakale3888
@leenakale3888 2 года назад
व्यवस्था रूपी परमेश्वर सर्वत्र भरलेला आहे. मनुष्य हा पुन्हा पुन्हा जन्म घेतो कारण माणसाच्या विकासालाअंत नाही म्हणून माणसाचा मृत्यू न होता तो शरीर बदलतो. जसे आपण जुने कपडे टाकून नवीन कपडे धारण करतो. त्याप्रमाणे माणसाचेही आहे ही परमेश्वराची एक सुंदर व्यवस्था आहे
@dipali1palav262
@dipali1palav262 2 года назад
व्यवस्था या शब्दातच परमेश्वरी तत्व आहे
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
देवाने दिलेल्या बुध्दीचा वापर करून आपले फॅमिली प्लॅनिंग केले पाहिजे.व्यक्ती आणि समाज एकमेकावर परिणाम करीत असतात.म्हणून एकमेकांनी एकमेकांना सुखी केले पाहिजे .हा एक जीवनविद्येचा सिध्दांत आहे. जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@namitasurve7209
@namitasurve7209 2 года назад
Thank you so much Deva 🙏🙏🙏
@ushapalkar2776
@ushapalkar2776 2 года назад
अप्रतिम जीवनातील एक सुंदर सत्य सद्गुरु सांगतात जरूर प्रत्येकाने ऐकलंच पाहिजे त्यामुळे जीवन जगणे बदलेल Thanks satguru 🙏🙏
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 2 года назад
मनुष्य मेल्या नंतर पुन्हा जन्म घेतो कारण विकासाला अंत नाही. हा जीवनविदयेचा महत्वाचा सिद्धांत आहे.
@kirandalvi979
@kirandalvi979 2 года назад
सद्गुरू सांगतात मृत्यू ही सुंदर व्यवस्था आहे ही दृष्टी सद्गुरू आपल्याला दिली thank you Mauli 🙏🙏
@mansiparbate8016
@mansiparbate8016 2 года назад
Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐
@priyakeluskar8715
@priyakeluskar8715 2 года назад
Thank you so much Dada and sadguru and all'🙏🙏🙏🙏💐
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 года назад
अप्रतिम मार्गदर्शन 👌👌🙏
@anitagaonkar5246
@anitagaonkar5246 2 года назад
Pravachan aiikayche te prabhodhan honyasathi manajecha dyanasathi 🌹🙏
@swatikatolkar8524
@swatikatolkar8524 2 года назад
Very precious guidance Thanku Sadguru
@sumankhandekar6184
@sumankhandekar6184 2 года назад
Khup Khup sundar margdarshn thank you sadgurudva
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 2 года назад
Thank you Satguru
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय "मृत्यू" सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.
@vivekanandgawade1813
@vivekanandgawade1813 2 года назад
मृत्यू का येतो , सुंदर मार्गदर्शन.
@payalshilimkar6442
@payalshilimkar6442 2 года назад
Hey eshwara sarvana changali buddhi de arogya de Saravana Sukhat ananadat aishryat thev sarvanch bhal kr kalyan kr rakshan kr ani tuje god nam mukhat akhand rahude sarvanchi bharbharat hou de sarvana uttam santati prapt hou de 🙏 🙏
@SanjayPawar-sm7uh
@SanjayPawar-sm7uh 2 года назад
आज महान आणि दिव्य सिंद्धात सांगितले आहेत सदगुरू देवांनी।।
@mukundpalande8425
@mukundpalande8425 2 года назад
Great Sadaguru,s thoughts
@ravimadkaikar9203
@ravimadkaikar9203 2 года назад
Parmeshwar sarv bajune anant aahe. Satguru love you dear 😘😘😘🙏🙏🙏
@rajendrapatil972
@rajendrapatil972 2 года назад
May God bless all 💔💔👌👌🌷🌷🌻
@rajanjamdade8490
@rajanjamdade8490 2 года назад
Jay sadguru!
@uttaraghag8490
@uttaraghag8490 2 года назад
Vitthal vitthal 😊
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 2 года назад
Thank you SATGURU ..🙏🙏
@mirabhavsar173
@mirabhavsar173 2 года назад
"Mansachya thikani vikasala ant nahi " jay sadguru , jay jeevanvidya .
@sapnasalvi3564
@sapnasalvi3564 2 года назад
Excellent Gudiance 🙏🙏
@everythingistemporary8848
@everythingistemporary8848 2 года назад
Kiti sopya bhashet sangitale ...jeevanvidya chi garaj purn bhartala ahe .. ❤️
@sanjaysawant6969
@sanjaysawant6969 2 года назад
Mind is supreme
@ravimadkaikar9203
@ravimadkaikar9203 2 года назад
Vevstha hach parmeswar, great Jeevanvidya philosophy 🙏🙏🙏🙏🙏
@vinitagawade629
@vinitagawade629 2 года назад
सुंदर मार्गदर्शन
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 года назад
Vittal vittal deva 🙏🙏🌹🌹
@ratanrane3550
@ratanrane3550 2 года назад
अंतिम सत्य.!! सद्गुंरू छान व सुंदर प्रबोधन .!!
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 11 месяцев назад
ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️❤️❤️♥️
@purushottamtekade7683
@purushottamtekade7683 2 года назад
मनुष्य जेव्हा ज्ञानाने परी परिपक्व होतो , तेव्हा तो सर्वांशी खेळीमेळीने वागतो.
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 2 года назад
अप्रतिम प्रबोधन कृतज्ञता पुर्वक वंदन सदगुरूराया🙇🙏🌹🙏🌹 परमेश्वर जीवनविद्येचा पाया आहे🌹 परमेश्वर सर्व बाजुने अनंत आहे🌹 माणसाच्या विकासाला अंत नाही🌹
@mohansonar3400
@mohansonar3400 2 года назад
🙏🙏 अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरू आपल्यात अनंत शक्ति चा वास असतो ऐकून खरोखर उत्साह वर्धक अनुभव आला 🙏🙏
@Supremeedits999
@Supremeedits999 2 года назад
Thank you Sadguru 🙏 🙏
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 2 года назад
विठ्ठल विठ्ठल Thank you so much satguru!!!!!
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@rupamanjrekar2231
@rupamanjrekar2231 2 года назад
माणसाच्या विकासाला अंत नाही म्हणून माणूस पुन्हा जन्म घेतो. खूप सुंदर मार्गदर्शन.Thank you so much Satguru.🙏🙏
@shrutichavan6435
@shrutichavan6435 2 года назад
Thankyou sadguru and dada🙏🏻🙏🏻
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 года назад
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार......
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 года назад
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@maddytuja9897
@maddytuja9897 2 года назад
Very true speech by Sadguru Vamanrao Pai
@Maheshdalvi536
@Maheshdalvi536 2 года назад
आज सद्गुरु नी अभ्यासाचं महत्व सांगितलं Thanks सद्गुरू
@laxmanpatil8564
@laxmanpatil8564 2 года назад
Very nice margadarshan.🙏🙏🙏
@rakeshshinde777
@rakeshshinde777 2 года назад
Perfect definition of god. by Great philosopher sadguru shri vamanrao pai
@tejasvikadam263
@tejasvikadam263 2 года назад
सुंदर मार्गदर्शन Thank you Mauli 🙏
@sayalikambli4633
@sayalikambli4633 2 года назад
अप्रतिम प्रवचन. कृतज्ञतापूर्वक खूप खूप धन्यवाद माऊली.🙏🏻🙏🏻
@pratibhahalloor6349
@pratibhahalloor6349 2 года назад
Thank You Satgurudeva God Bless All
@sanikakaloji4782
@sanikakaloji4782 2 года назад
खुप सुंदर गुरूजी🙏🙏🙏🙏🙏
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 года назад
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू सौ माई श्री प्नल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्नणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
@pradnyatalole6466
@pradnyatalole6466 2 года назад
मनुष्य पुन्हा जन्म घेतो कारण विकासाला अंत नाही म्हणून 🙏🙏💐💐
@shitalambeskar5658
@shitalambeskar5658 2 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vinayaksawant4952
@vinayaksawant4952 2 года назад
Khup Chan Margdarshan Thank you Sadguru
@abhijeetbhange2425
@abhijeetbhange2425 2 года назад
Very nice 👍
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 года назад
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 года назад
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
@ashasalunke7206
@ashasalunke7206 2 года назад
Punha punha sravan karne mhànje abhyas he sangtahet Satguru Thank you Mauli
@sudhakadkade8748
@sudhakadkade8748 2 года назад
Thank u Satguru for right guidance, and suggestions. 🙏🙏🙏🙏🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 года назад
धन्यवाद माऊली 🙏🙏
Далее
Украшаю чехлы 🎀
00:51
Просмотров 201 тыс.
Телеграмм-Колян Карелия #юмор
00:10
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 92 тыс.
Украшаю чехлы 🎀
00:51
Просмотров 201 тыс.