Тёмный

इतरांबद्दल चांगले विचार का करावेत? - सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-759 | Satguru Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 29 тыс.
50% 1

Amrutbol-759 | इतरांबद्दल चांगले विचार का करावेत? - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#thoughts #thoughtsforlife #positivethoughts #wisdom #knowledge #satguruwamanraopai #satguru #positivity #positivevibes #positiveenergy #positivethinking #happiness #destiny #sadguruwamanraopai #positivethoughts #positivity #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Опубликовано:

 

14 май 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 308   
@suryakantkhot8574
@suryakantkhot8574 7 дней назад
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤
@neetamhadgut129
@neetamhadgut129 2 года назад
Vitthal Vitthal thank you satguru mai mauli
@chetnasawant1276
@chetnasawant1276 2 года назад
माऊली नि उधारण खूपच छान सांगितले thanks माऊली
@namratanakod8493
@namratanakod8493 2 года назад
कृतज्ञतापूर्वक खूप खूप धन्यवाद सद्गुरु 🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 года назад
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@dayanandkhade2587
@dayanandkhade2587 2 года назад
धन्यवाद सदगुरू माऊली 🙏🙏
@siddhikamale5910
@siddhikamale5910 2 года назад
परमेश्वर शुभ विचारानं प्रसन्न होतो
@sandiptowar558
@sandiptowar558 2 года назад
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 2 года назад
पै मॉर्निंग परमेश्वर सगळीकडे भरलेला आहे विठ्ठल विठ्ठल माऊली
@shamalnayak8189
@shamalnayak8189 2 года назад
Speak good, wish good, do good wow khupach sunder margadarshan thank you so much satguru🙏🙏🌹🌹
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 2 года назад
Parmeshwar Sundar Margdarshan Thanku Mauli
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@tejasvikadam263
@tejasvikadam263 2 года назад
सुंदर मार्गदर्शन Thank you Mauli 🙏
@ravindrahon2296
@ravindrahon2296 2 года назад
तुझे स्मरण, तुझेच चिंतन, सतकर्मांच्या पुण्य राशी! सद्गुरू! सद्गुरू!
@varshaphakade8546
@varshaphakade8546 2 года назад
उत्तम मार्गदर्शन धन्य झालो आम्ही गुरूमाऊली 🙏🙏🌹🌹🌹
@milindadkar3622
@milindadkar3622 2 года назад
परमेश्वराचे रूप अनंत आहे. 🙏जय सदगुरू। जय जीवनविदया।🙏
@sahadevnamaye3421
@sahadevnamaye3421 2 года назад
परमेश्वर आपल्या जीवनाचा पाया आहे.म्हणून त्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करायला हवा.
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@meenaarekar3481
@meenaarekar3481 2 года назад
Thanks Sadguru Mauli 🙏🙏🌹 शुभ चिंतन करणे हेच ध्यान,शुभ इच्छा करणे हीच प्रार्थना,शुभ बोलणे हेच भजन,शुभ करणे हेच पूजन असुन, अगणित पुण्य प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य त्यातच आहे 🙏🙏🙏
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 года назад
देवाचे काहीही नकरता शुभचिंतन शुभकर्म शुभबोला शुभइच्छा कराचार गोष्टीने जीवनाचे सोनं होणार धन्यवाद सद्गुरू सौ माई जय सद्गुरू जय जीवनविद्या
@sunitathorat1729
@sunitathorat1729 2 года назад
shubh vichar nehame karave🙏
@sunilchavan3919
@sunilchavan3919 2 года назад
लोकांचे शाप न घेता लोकांचे आशीर्वाद घ्यावे
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Vitthal vitthal deva
@savitathakur3748
@savitathakur3748 2 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏
@rekhabharate2919
@rekhabharate2919 2 года назад
अतिशय सुंदर मार्गदर्शन 👏
@surekhadalvi5160
@surekhadalvi5160 2 года назад
खूप सुंदर प्रवचन आहे खुप खुप धन्यवाद माऊली
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 2 года назад
परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी शुभचिंतन शुभ इच्छा वचनी शुभ बोलणे व शुभ कर्म करणे एवढं केलं तरी परमेश्वर प्रसन्न होईल थँक्यू सद्गुरु अप्रतिम मार्गदर्शन
@priyankaghadge5146
@priyankaghadge5146 2 года назад
💐💐 सद्गुरूंनाथ महाराज की जय 💐💐
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 года назад
कोणी येवून सांगतील की मी तुझे वर खुश आहे
@bhaskarlendve7109
@bhaskarlendve7109 2 года назад
Best Upkram
@namratasawant8167
@namratasawant8167 2 года назад
परमेश्वराच स्वरूप अनंत आहे ..
@krishnapatil1020
@krishnapatil1020 2 года назад
विचारांचे महत्व अप्रतीम Thanks सद्गुरू
@leelachaudhari169
@leelachaudhari169 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरु नाथा
@vishakhasarvankar8847
@vishakhasarvankar8847 2 года назад
शुभ चिंतावे शुभ इच्छावे वचनी शुभ बोलावे.पुण्य कमविण्याचा perfect मार्ग. Thankyou sadguru
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 года назад
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार....
@anaghapawar7073
@anaghapawar7073 2 года назад
देवाला प्रसन्न करण्यासाठी शुभ बोलवे शुभ चिंतावे शुभ इच्छा करवी हे सदगुरुनी खुप छान मार्गदर्शन केले आहे 🙏🙏🙏🌹🌹
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 2 года назад
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@rajeshmanjrekar1103
@rajeshmanjrekar1103 2 года назад
परमेश्ववराचे रूप,स्वरूप,आनंद व साम्मर्थ सर्वाथाने अनंत, infinite in all ways. अनंत -अंत नाही जे परमेश्वर सर्वांचा ईश आहे, अनंत कोटी ब्राह्मण्डचा मालक आहे सद्गुरु श्री वामनराव पै. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@aakrutikadam895
@aakrutikadam895 2 года назад
खूप छान प्रवचन आपले विचार कसे असावेत Thanku so mach
@devidasrmakantpednekar2928
@devidasrmakantpednekar2928 2 года назад
Most important Guidance...Thank you Sadguru 🙏🙏🙏💐💐💐🙏🙏💐💐🙏
@sumankhandekar6184
@sumankhandekar6184 2 года назад
Khup Khup chaan margdarshn thank you sadguru sadgurudva
@rashmiwalke6446
@rashmiwalke6446 2 года назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सर्वांना आज प्रवचनातून खूप छान मार्गदर्शन केले आहे 👌
@ankushsawant3032
@ankushsawant3032 2 года назад
परमेश्वराचे रूप स्वरूप अनंत आहे
@jayshreenikam8039
@jayshreenikam8039 2 года назад
Shubh bola shubh ichha kara shubh kara🙏🙏
@user-be4mw9lp8w
@user-be4mw9lp8w 2 года назад
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌷 🌸 🌹
@parijakhot4272
@parijakhot4272 2 года назад
सद्गुरू जे सांगतात ते आचरणात आणले कीं जीवनात क्रांती होते.🙏🙏
@krushnmore6698
@krushnmore6698 5 месяцев назад
जय श्रीगुरुदेव 🌹🪷👏
@sushmapatil3171
@sushmapatil3171 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🌹🌹👌👌
@sushilajawalkar9738
@sushilajawalkar9738 2 года назад
विठ्ठल विठ्ठल परमेश्वर ब्रह्मांडाचा नायक आहे आनंत स्वरूप आहे धन्यवाद सद्गुरु
@sujatametkari9839
@sujatametkari9839 2 года назад
Thanks Satguru 🙏🙏
@vrushalipawar1993
@vrushalipawar1993 2 года назад
अप्रतिम अप्रतिम मार्गदर्शन केले सद्गुरू नी
@sheetalshinde240
@sheetalshinde240 2 года назад
🇮🇳🌍🍎🙏🥭WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🥭🙏🍎🌍🇮🇳
@nitingaddam921
@nitingaddam921 2 года назад
Thank you satguru
@vedantvlog4730
@vedantvlog4730 2 года назад
Sarvanmdhye mi aahe he samjun jivn jagne yatch sukhi jivnachi gurukulli aahe.sadguru bless all
@namratasawant8167
@namratasawant8167 2 года назад
परमेश्वर ची निर्मीती अनंत आहे..
@anitapatil8402
@anitapatil8402 2 года назад
Khupch chhann sadguru tumhi khup great ahy thanq deva thanq
@jayshreenikam8039
@jayshreenikam8039 2 года назад
Nisagache niyam khup matvache aahet tyaprapane apale jivan chalate🙏🙏🙏
@sunitapatil1731
@sunitapatil1731 2 года назад
Great pravchan thank you so much mavuli
@sulbhalokhande6459
@sulbhalokhande6459 2 года назад
सद्गुरूंना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन .🙏कर्माचे फळ कर्मातच असते हे सद्गुरूंनी नाना प्रकारची रोजच्या जीवनातील सहज सोपी उदाहरणे देऊन समजावून सांगत आहेत. असे सद्गुरू लाभले हे आमचे सद् भाग्यच. कृतज्ञतापूर्वक वंदन व धन्यवाद सद्गुरू.🙏
@deepashirodkar6630
@deepashirodkar6630 2 года назад
सुंदर प्रवचन अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरू खूप खूप आभारी 🙏🙏
@vijaysarvankar8042
@vijaysarvankar8042 2 года назад
फारच सुंदर मार्गदर्शन
@namitasurve7209
@namitasurve7209 2 года назад
शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, शुभ कर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने, हीच खरी देवपूजा. देवा मुखात अखंड विश्वप्रार्थना राहू दे ही आपल्या चरणी नम्र प्रार्थना🙏🙏🙏
@saritashiraguppi3329
@saritashiraguppi3329 2 года назад
Vithhal vithhal deva khup Chan margdarshan 4 shubha bolav,,, sub ha ichav,, suhbv karav,,, dusranch bhala karav tq mauli
@sujataloke8240
@sujataloke8240 2 года назад
Thank you🙏🙏🙏🙏🙏
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 2 года назад
थँक्यू थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल मार्गदर्शन केले थँक्यू थँक्यू थँक्यू थँक्यू थँक्यू थँक्यू परमेश्वराचे अनंत रूप आज पर्यंत कोणीच पाहिले नाही साधू संतांनी सुद्धा पाहिले नाही पण परमेश्वराची निर्मिती अनंत आहे हे निर्मिती परमेश्वर करीत नाही त्याच्या कडून होत असते म्हणून त्याला अनंत कोटी ब्रम्हांड नायक महणातात
@nishaparab5294
@nishaparab5294 2 года назад
Dava sarvana sukhi thava
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 года назад
Thank you Sadguru Apratim Margdarshan
@leelachaudhari169
@leelachaudhari169 2 года назад
देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे रक्षण कर देवा सर्वांचे भरभराट देवा सर्वांचे मुले टॉप ला जाऊ दे
@priyakeluskar8715
@priyakeluskar8715 2 года назад
Thank you so much Dada and sadguru Mauli and all'🙏🙏🙏💐 very nice
@mansiparbate8016
@mansiparbate8016 2 года назад
Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐
@sulbhadalavi8480
@sulbhadalavi8480 2 года назад
Khup Chan Margdarshin
@anandkale7711
@anandkale7711 2 года назад
परमेश्वर आहे व तो समजून घेणे आवश्यक आहे
@nandinishinde9889
@nandinishinde9889 2 года назад
Thank u Satguru. Thank u Dada.
@prasadpatil9020
@prasadpatil9020 2 года назад
Thank you so much Satguru 🙏🙏
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 года назад
लोकांचे शाप नघेता आशिर्वाद घ्यावेत
@sunitathorat1729
@sunitathorat1729 2 года назад
great knowladge
@ganpatdhomse6731
@ganpatdhomse6731 2 года назад
परमेश्वर अनंत आहे तो समजावून घेणे गरजेच आहे
@pokemonepisodeshindi7115
@pokemonepisodeshindi7115 2 года назад
khup सुंदर मार्गदर्शन 🌹👍🌹👍 धन्यवाद
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 года назад
That which is in tune with nature is GOOD.
@ashwinimatkar9584
@ashwinimatkar9584 2 года назад
Vithal vithal mauli 🙏🙏🙏
@kumudjadhav5741
@kumudjadhav5741 5 месяцев назад
Good thoughts good deeds good speak good behaviour good desires love work all are worship of God thanku satguru great philosophy thanku Dada pai family ❤
@appaingole5449
@appaingole5449 2 года назад
🌹Ramkrashnahari🌹🌻🌻🌻🌻🌻
@hemangiparab2873
@hemangiparab2873 2 года назад
शुभ चिंतावे शुभ इच्छावे वचनी शुभ बोलावे शुभ कर्माच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे, सद्गुरु श्री वामनराव पै प्रणित सुखी जीवनाची चारोळी, Thanks Sadguru bless all.
@rewannathgaikwad948
@rewannathgaikwad948 2 года назад
गुरुजी प्रवचनातले उदाहरण ऐकून बरे वाटले धन्यवाद
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 года назад
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vaishalirane9979
@vaishalirane9979 2 года назад
शुभ चिंतावे ,शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे ,शुभ कर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने सांगत आहेत सद्गुरु श्री वामनराव पै. अतिशय सुंदर मार्गदर्शन नक्की ऐका खूप खूप खूप धन्यवाद सद्गुरु
@ganeshsatwase7746
@ganeshsatwase7746 2 года назад
परमेश्वर एवढा अनंत आहे की त्याच स्वरूप, रूप,सामर्थ्य, ज्ञान अगणित आहे..त्याचा थांगपत्ता ना संतांना, ना स्वतः भगवंताला ना कोणालाच आहे, एवढा तो अनंत आहे..त्याच्या कडून सतत निर्मिती होत असते.. अशा ह्या अनंत रुपी परमेश्वरासमोर माणसाचं स्थान नगन्या पेक्षा पण कमी आहे..
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 года назад
शुभ बोला शुभ करा म्हणजे तुम्हाला तशी रिकशन मिळणार
@rekharaghuvanshi906
@rekharaghuvanshi906 2 года назад
Thank you very much
@govindvichare6644
@govindvichare6644 2 года назад
शुभचिंतनाचे जीवनात कसे‌ अगणित फायदे आहेत याचे सुंदर मार्गदर्शन,यासाठी जरूर ऐकावे🙏🏼🙏🏼
@madhuriyamsanwar3421
@madhuriyamsanwar3421 2 года назад
Thank you
@ganeshsatwase7746
@ganeshsatwase7746 2 года назад
परमेश्वर प्रसन्न करून घेण्यासाठी शुभ चिंतन, शुभ इच्छा, शुभ बोला, शुभ करा ह्या चार गोष्टी अट्टाहासाने न चुकता सतत करत राहाव्यात..
@vishakhanarkar8226
@vishakhanarkar8226 2 года назад
Shubha chintave, Shubha bolave, shubha ichhave important in life. Thanks a lot Jeevanvidya M.
@ashokgosavi1644
@ashokgosavi1644 2 года назад
जबरदस्त असे आजचे प्रबोधन केले फारच अप्रतिम चिंतनीय श्रवणीय आणि सुंदर असे खूप खूप धन्यवाद सदगुरू
@namratasawant8167
@namratasawant8167 2 года назад
शुभ चिंतन, ईच्या, शुभ बोलणे, शुभ करा,.
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 года назад
आपण चिंतन वाईट केले तर तशीच रिकशन मीळणार हे सत्य आहे
@chetnasawant1276
@chetnasawant1276 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली किती छान सांगत आहे परमेश्वर बद्दल तो अनंत कोटी आहे परमेश्वर कशाने प्रसन्न होतो शुभ बोला , शुभ करा, शुभ विचार करा , आपण जे काही करतो ते निसर्ग नियम नुसार आपल्या reaction मिळते
@raghunathpatil1112
@raghunathpatil1112 2 года назад
खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरू
@leenakale3888
@leenakale3888 2 года назад
परंपरागत चालीरीती आपण करत आलो आहोत आपल्या ह्या समजूती त्याचा आपल्या मनावर पक्का ठसा पडलेला आहे. त्यातून आपले न होता नुकसान च होते पण हे सर्व बदलले पाहिजे त्यासाठी सद्गुरूंची अमृत तुषार जीवनात वापरले पाहीजे
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 2 года назад
What is good ? That which is as per nature is good... जीवनविद्या सांगते परमेश्वर प्रसन्न व्हायला पाहिजे असेल तर शुभ चिंतन करा, शुभ इच्छा करा, शुभ बोला व शुभ कर्म करा व आपल्या जीवनाचे सोने करा. धन्यवाद माऊली... औरंगाबाद
Далее
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 92 тыс.
Must visit place jeevanvidya dnyanpith karjat.. 🥳
3:59