Тёмный
No video :(

मेनोपॉजच्या दरम्यान वाढणारे वजन आणि पोट कमी करण्यासाठी 5 सोप्या टिप्स 

Best Diet Tips by -Dr Amruta
Подписаться 344 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

5 Tips to reduce Weight & Belly Fat during menopause | Dr. Amruta Kulkarni
Hi Hello, I am Dr. Amruta Kulkarni, Homeopathic Consultant (Dietician) . I have been practicing in Pune for the last 15 years.
Follow me on Instagram:
www.instagram....
Follow me on Facebook:
/ amruta.kulkarni.7524
WhatsApp Number : 9370319591
Clinic address- Sanjeevan homeopathy , Ghole road, opposite Mahatma Phule museum, Shivajinagar, Pune.
Timing - Monday to Saturday morning 11 to 1
one day prior appointment
नमस्कार, मी डॉ. अमृता कुलकर्णी, होमिओपॅथिक सल्लागार (आहारतज्ज्ञ) आहे. मी गेली 15 वर्षे पुण्यात practice करत आहे.
इन्स्टाग्रामवर फॉलो करा:
www.instagram....
फेसबूकवर फॉलो करा:
www.facebook.c...
WhatsApp क्रमांक : 9370319591
क्लिनिकचा पत्ता- संजीवन होमिओपॅथी, घोले रोड, महात्मा फुले संग्रहालयासमोर, शिवाजीनगर, पुणे.
वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1
एक दिवस अगोदर appointment घेणे.

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 26   
@manjukulkarni1310
@manjukulkarni1310 7 месяцев назад
खूप छान आजचा व्हिडिओ 😊
@anjalishinde7731
@anjalishinde7731 7 месяцев назад
खूप छान माहिती दिलीत डॉक्टर
@lakshammore9271
@lakshammore9271 7 месяцев назад
खूप छान माहिती दिली
@bhartipawar2286
@bhartipawar2286 7 месяцев назад
Khupch chan information mam
@nehadeo2445
@nehadeo2445 5 месяцев назад
Menopause madhe vajan kami karnari homeopathic aushadh aahet ka dr
@sabinamartis9718
@sabinamartis9718 7 месяцев назад
Very good information. It was needed right now. Thank you very much ma'am ❤️
@ushamedade8193
@ushamedade8193 7 месяцев назад
Khup Chan mahiti sangitli
@x-d1avantibhosale923
@x-d1avantibhosale923 7 месяцев назад
Khup Chaan information, Thank you mam
@sapnadeore5687
@sapnadeore5687 7 месяцев назад
खरंय।❤
@archanapatankar3979
@archanapatankar3979 7 месяцев назад
Thank you
@swatigaikwad7405
@swatigaikwad7405 7 месяцев назад
Kupe useful video hota mala kupe karaj hote ya video che
@manishaprabhune3731
@manishaprabhune3731 7 месяцев назад
Nice information 👍👍
@mamtajadhav2938
@mamtajadhav2938 7 месяцев назад
खूप छान माहिती दिलात मॅडम धन्यवाद माझ्या मूलीला दोन महिन्याने पाली येतो यावर उपाय काय करावा सांगा मॅडम
@sudharmsawant8791
@sudharmsawant8791 7 месяцев назад
गर्भाशय पिशवी काढल्यावर माझे वजन 80 किलो आहेमाझे त्यावर टाईप प्लॅन सोपान तीन महिन्याचा सांगा बसून व्यायाम करायचे सांगा
@ashokmormare8899
@ashokmormare8899 7 месяцев назад
गवती चहा बद्दल माहिती हवी आहे त्या चा पण विडीओ करा please
@gourangsworld2314
@gourangsworld2314 7 месяцев назад
Mam malapn same problem hotoy .yasathi kay karave.
@shripaddegvekar869
@shripaddegvekar869 7 месяцев назад
नमस्कार मॅडम माझे नाव सौ.गायत्री डेग्वेकर माझे वय वर्षे ४९ आहे.वजन ८७ किलो आहे.मला २ मुली आहेत . आणि दोन्ही वेळा सिझर झाले आहे.आणि माझी मासिक पाळी जाऊन २ वर्षे झाली आहेत.आणि मी खूप स्थूल आहे.तर वजन आणि स्थुलपणा कमी होण्यासाठी उपाय आणि औषध सांगा.
@ashokmormare8899
@ashokmormare8899 7 месяцев назад
मँडम मिँलेटस बदल माहिती दया please
@padmagaikwad9481
@padmagaikwad9481 7 месяцев назад
Mazya uterus var swelling aali aahe ,bleeding hote aahe ,pan far kami ,baki kahi tras nahi, swelling var homeopathic madhe upchar aahet ka
@bhartipawar2286
@bhartipawar2286 7 месяцев назад
Mam nagli biscuits ghetle tr chaltil ka weight loose madhe
@pandhurangadhatrao1899
@pandhurangadhatrao1899 7 месяцев назад
नमस्कार मँडम मी तुमचे संगळे विडीओ बघते आणि पुर्ण पणे ते उपाय करते तरी पण वजन काही कमी होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तूम्ही सांगितले कि मेनोपॉज हा वयाच्य 40ते45मध्ये येतो पण मला तर26 वर्षी पुर्ण झाल्या पासून पाळी त्रास चालू झाला आहे पहिले2 महिन्यात येत होती पण आता 6 महिने झाले आली नाही आणि संगळे टेस्ट पण केले आहे नाँर्लम आहे मग मला नक्की कशा मुळे माझी पाळी अनियमित झाली आहे त्याच्यासाठी काहीतरी सांगा 🙏
@manishakalbhor4213
@manishakalbhor4213 7 месяцев назад
मॅडम मला तुमच्या वेट लॉस पॅलन मध्ये सहभागी व्हायचे आहे तर पुढिल प्रोग्रॅम कधी चालू करणार आहे प्लिज लवकर करा हि विनंती
@sujatakamble478
@sujatakamble478 7 месяцев назад
ताई माझे पोटात गाठ होती ते ऑपरेशन झाले त्या वेळेस मला पाळी येत होती. पण ऑपरेशन झाल्या पासून मला पाळी आलीच नाही. मी डॉक्टर कडे गेली होते तेवचं ते म्हणाले कि येईल पाळी. मेडेसिन घेऊन ती आणण्याची गरज नाही. नैसर्गिक रित्या ऐउदयआ पण आज तीन वर्ष होत आलेत पाळी आलीच नाही. काय करु. नक्की सांगा. 🙏
@rajjoshi927
@rajjoshi927 7 месяцев назад
डॉ मला जेवल्यानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते मी काहीतरी गोड खातेच काही नसेल तर चाॅकलेट तरी खातेच माझे वय ४७ आहे पिरेड्स दोन तीन महिने रेग्युलर येतात पुन्हा चार पाच महिने येत नाही आणि आता पोटाचा घेर सुद्धा वाढत चालला आहे
@anjalishinde7731
@anjalishinde7731 7 месяцев назад
तुमचा फोन नंबर मिळेल काय?
@Dr.Amruta_Kulkarni
@Dr.Amruta_Kulkarni 7 месяцев назад
9370319591 ( Evening 5 to 7 )
Далее
ЛИЗА - СПАСАТЕЛЬ😍😍😍
00:25
Просмотров 1,8 млн