Тёмный

मैत्रिणींसोबत गेले मूव्हीला ! माझ्या डिनरचा असा झाला घोळ !! Movie with friends, Marathi vlog 

India आणि मी
Подписаться 72 тыс.
Просмотров 18 тыс.
50% 1

Movie, nach ga ghuma movie, dinner
Subscribe for regular updates
Press the bell icon for notifications
Like and share the video
** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** **
या लिकंवर आपल्या चॅनलवरचे असेच छान छान व्हिडीओ पहायला मिळतील. ते हि नक्की पहा बरं का !!
/ @indiaandme
** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** **
Marathi family vlogs
Fun with friends
Fun with family
Daily routine vlogs
India Home vlogs
Indian Food vlogs
Indian Mom vlogs
Home in India Marathi
Family Friends Fun Time

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 27   
@TheGreenLeafGarden
@TheGreenLeafGarden 5 месяцев назад
छान एन्जॅाय करतेस मैत्रीणींबरोबर.नाच ग घुमा बघायचा होता पण कालच मी कॅलीफॅार्नियाला आले.नाही बघता आला सिनेमा.जेवणाची मजाच झाली तुझ्या. नाईस ड्रेस.
@ushamalunjkar6332
@ushamalunjkar6332 5 месяцев назад
पुनम आता सगळेच मराठी सिनिमे खूप छान आले आहेत सगळे बघ स्वर गंधर्व सुधीर फडके ,जुन फर्निचर, झुंबा
@ujwalarangnekar1021
@ujwalarangnekar1021 5 месяцев назад
पूनम तू या पैठणी ड्रेस मधे खूप सुंदर दिसतेस. ड्रेस चा कलर पण छान आहे. आपल्याला जे आवडतं, पटतं, रुचतं आणि सुचतं तेच करावं. मी आज या मूव्हीला जाणार आहे. आणि हो आज तूमची गोवा ट्रिप सुरु झाली असेल. तूम्हाला सर्वांना Happy Journey. ट्रिप मस्त ऐंजाॅय करा. भरपूर हिंडून फिरून छान छान स्पाॅट बघा. छान छान खाऊन, भरपूर मनसोक्त शाॅपिंग करा. खूप उन्हाळा आहे तेव्हा काळजी घ्या. नारळ पाणी खूप छान चवदार मिळेल. तिकडे पणजीला "कोकणी कॅन्टीन" नावाचे हाॅटेल आहे तिकडे फिश खूप छान मिळते. स्पेशल थाळी मागवा, एकदम मस्तच असते. हिंदी, मराठी चित्रपट नाटक कलाकार मंडळी पण तिकडे जातात. तसेच अजून एक "RITZ" नावाचे हॉटेल आहे, तिथे पण थाळी आणि इतर फूड खूप छान मिळते. "चणक" नावाचा फिश तिकडे मिळतो, खूप छान चव असते, जरा महाग असतो पण चव अफलातून असते. "बिबिन्का" नावाचा गोवन स्पेशल केक पण खूप छान असतो. तसेच काजू घ्यायचे असणारच तर "झांटीये" चे काजू एकदम बेस्ट चवीला असतात. घरी आणल्यावर लगेचच फ्रिज मधे ठेवा म्हणजे जवळपास एक वर्षभर अगदी आरामात टिकतात, खराब होऊन किड लागणार नाही. मी नेहमी झांटियेचे काजू घेते. कोकम सरबत आणि कोकम आगळ साठी "राज" कंपनीचं घ्या. एकदम चविष्ट असं कोकम सरबत बनवता येईल. त्यात सोडा घालून कोकम सोडा पण खूप छान लागतो. पणजी मधे एक ते दिड तासाची क्रूझ राईड घ्या, संध्याकाळी खूप सुंदर वाटतं. त्यामधे छान छान गोवन गाणी आणि डान्स असतो, तू डान्स मधे नक्की भाग घे. मी तीस वर्षे झाली नेहमी गोव्याला जाते. माझ्या माहेरचं आणि सासरचं कुलदैवत मंगेश महालक्ष्मी आहे. त्यामुळे अभिषेक करायला जातो. ज्या दिवशी अभिषेक करतो त्या दिवशी नाॅनव्हेज खात नाही. बाकीच्या देवस्थानाचे दर्शन घेतो. आम्ही पण पुढच्या आठवड्यात गोव्याला जाणार आहे. तूम्हाला पुन्हा एकदा Happy & safe Journey. Enjoy your Holidays 👍💐❤️
@swapnamhaskar3951
@swapnamhaskar3951 4 месяца назад
Khup Sundar 🙂 Poonam Tai tumhi Nach Ga Ghuma che Shorts Instagram var takle aahet ka.
@sudhapatole5597
@sudhapatole5597 5 месяцев назад
Mast Enjoy Kela 👌👌😀 Mast Desaty Bhariiii Blog
@savitasholapurkar2984
@savitasholapurkar2984 5 месяцев назад
Enjoy your life as u like...u have a supporting husband and kids..lucky
@mahabharat11
@mahabharat11 5 месяцев назад
आपल्याला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या नेहेमी कराव्यात. खूप छान. सिनेमावरून एक जुनी गोष्ट आठवली, मी भारतात असताना चित्रपटाचं तिकीट ₹३ असायचं म्हणजे आता तिकिटाच्या किमतीत १०० पट वाढ झालेली दिसत आहे. गेल्या कित्येक वर्षात भारतात गेलेलो नाही 😊
@smitadhode686
@smitadhode686 5 месяцев назад
पुनम तु कायम हसतमुख व उत्साही असतेस त्यामुळे छान वाटते बघायला,आणि तुला कुठलेही कलर सुंदर च दिसतात👌👌👌👌.हा पैठणीचा ड्रेस ही तुला खुप छान वाटतो.मीच तुला कमेंट केली होती की नाच ग घुमा बघायला जाल तेव्हा या ड्रेसवर डान्स करा म्हणून. काय मग सर्व मैत्रिणींनी केला ना डान्स💃💃
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 5 месяцев назад
नवरा खूप छान👏✊👍 म्हणून पूनम मस्त🎉🎉❤❤❤😂
@madhavijoshi2379
@madhavijoshi2379 5 месяцев назад
Wow मस्त ❤
@smitapatil1169
@smitapatil1169 5 месяцев назад
wov chanch🎉🎉
@ovilondhe7517
@ovilondhe7517 5 месяцев назад
Elpro mall ka chinchwad ??
@pranalipatil3941
@pranalipatil3941 5 месяцев назад
Goa series please
@pradnyamarathe5411
@pradnyamarathe5411 5 месяцев назад
छान
@Shila_
@Shila_ 5 месяцев назад
I लय भारी मज्जा👌
@learnwithdhanshri639
@learnwithdhanshri639 5 месяцев назад
Khup chhan vlog....tu tuzh jivan khup chhan paddhtine enjoy krtey ass sarvanach shakya hot nahi
@gauriatharv
@gauriatharv 5 месяцев назад
Wow!! Am I the first one to comment!! Wonderful movie. I hope had a great time .
@sangitadagade7369
@sangitadagade7369 5 месяцев назад
❤❤❤
@archanajoshi4348
@archanajoshi4348 5 месяцев назад
Poonam dress khoop chhan distoy❤
@namitaparab2968
@namitaparab2968 5 месяцев назад
छान विडिओ ❤️❤️👌👌👍👍ड्रेस chan👌ताई 👌👌🙏🙏
@shilpashinde6531
@shilpashinde6531 5 месяцев назад
Nice vlog Poonam
@meetas1419
@meetas1419 5 месяцев назад
Chan dress Poonam 🎉
@PoojaPawar-x5x
@PoojaPawar-x5x 5 месяцев назад
खूप छान दिसते पुनम ❤❤
@jayshreepachore7446
@jayshreepachore7446 5 месяцев назад
पूनम छान दिसतेस👌👌👌
@snehajoshi1005
@snehajoshi1005 5 месяцев назад
Very nice video
@poornimashingate2645
@poornimashingate2645 5 месяцев назад
Hi
@abcdexyz8729
@abcdexyz8729 5 месяцев назад
Ist comment
Далее
Part 5. Roblox trend☠️
00:13
Просмотров 2,6 млн