सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर मधला आपल्या सर्वांचा लाडका 'मॉनिटर' हर्षद नायबळचा आतापर्यंतचा अविस्मरणीय प्रवास जाणून घेण्यासाठी नक्की बघा हा व्हिडिओ आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
खरच मॉनीटर हर्षद ला देवाने अगदी मनापासून आणि सवडीने बनवल आहे धन्य ते आई बाबा ज्यानी या मुलाला जन्म दिला आणि आम्ही भाग्यवान आम्ही या मुलाला पाहिले आणि त्याला ऐकल हा मुलगा खुप मोठ्ठा होणार खुप खुप मोठ्ठा हो बाळा
आम्ही तुला खुप खुप खुपच miss करतो यार हर्षद परत कधी भेटशील तू किति किति वाट बघतोय आम्ही तूझी लवकर कोणताही कार्यक्रम घेऊन ये राजा रोज तूझी आठवण येते झक्कास आणि असेच बरेच तूझी शब्द आम्ही रोज बोलनयत वापरतो कधी आलास कोल्हापूर ला तर नक्की भेतुयात love u shonnnnnaa
✌👍खुपच छान हर्षद एवढासा तुझा जीव पण एवढी एनर्जी कुठुन मिळते रे खरचं God gift आहे तुला असाच आभाळ कवेत घे बाळा आणि संभाजी नगर चे आणि तुझ्या आई बाबांचे नाव मोठं कर आई जगदंबा सदैव आपल्या मनोकामना पूर्ण करोत
खुपच छान हर्षद एवढासा तुझा जीव पण एवढी एनर्जी कुठुन मिळते रे खरचं God gift आहे तुला असाच आभाळ कवेत घे बाळा आणि संभाजी नगर चे आणि तुझ्या आई बाबांचे नाव मोठं कर आई जगदंबा सदैव आपल्या मनोकामना पूर्ण करोत