Тёмный

मोगलांच्या कैदेतून येसूबाईंची सुटका कशी आणि कोणी केली ? Sagar Madane Speech / Yesubai 

Sagar Madane Official
Подписаться 413 тыс.
Просмотров 1,1 млн
50% 1

येसूबाईंना 29 वर्षे मोगलांनी कैद कसे केले.
• 29 वर्षे मुघलांच्या कै...
-----------------------------------------------------------------------
शंभूराजांच्या मृत्यूनंतर 1689 ते 1719 असा प्रदिर्घ काळ मोगलांच्या कैदेत राहिलेल्या महाराणी येसूबाईंची सुटका अखेर कोणी व कशी केली.....
या विडीओ मध्ये याविषयी अतिशय अभ्यासपूर्ण माहिती उपलब्ध आहे....!
-------------------------------------------------------------------------------------------
#SagarMadaneSpeech
#Yesubai
#SambhajiMaharaj
#येसूबाई
#येसूबाईंची_सुटका_कशी_झाली
#महाराणीयेसूबाईइतिहास
-----------------------------------------------------
ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "Fair use" for purposes such as criticism, comment, news Reporting,teaching, Scholarship, and research. Fair use is a permitted by Copyright Statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 463   
@aniketmhatre7756
@aniketmhatre7756 5 лет назад
खुप खुप धन्यवाद सागर भाऊ..... इतकी चांगली माहिती दिल्याबद्दल... मनाचा मुजरा महाराणी येसूबाईना 🙏🙏🙏🙏
@SagarMadane
@SagarMadane 5 лет назад
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार 🙏😊🙏🚩
@raftar711
@raftar711 4 года назад
@@SagarMadane no dya sir tumcha
@shivajichougule3660
@shivajichougule3660 4 года назад
@@SagarMadane oplægpæææpmæopææpææpæpæpæææpææææææplæmpææpøæoppæppppææææpppæpppæ
@anitapathare3312
@anitapathare3312 4 года назад
Khare ahe
@paulanimalslife6496
@paulanimalslife6496 3 года назад
Good job dear.
@ashwinibhavar8573
@ashwinibhavar8573 4 года назад
छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातल्या लोकांवर प्रेम करणाऱ्यांनी इथे लाईक ठोका 🔥🔥🔥
@Bharatas.marcos
@Bharatas.marcos 3 года назад
पायी मस्तक ठेवितो, मुजरा महाराणी येसूबाई साहेबांना 🙏 या हिंदूस्थानाचं ह्रदय म्हणजे मराठा. जर मराठा साम्राज्य नसतं तर आज हिंदूस्थान नसता. जय जिजाऊ जय शिवराय जय छत्रपती घराणे 🙏
@rampashte1224
@rampashte1224 4 года назад
महाराणी येशूबाईसाहेब तुमच्या करतुत्वाला मानाचा मुजरा 🙏🙏 धन्यवाद सागर साहेब...
@SagarMadane
@SagarMadane 4 года назад
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद दादा 🙏😊🚩
@nitinshinde5730
@nitinshinde5730 5 лет назад
कीती सोसल हो त्या माऊलीने ह्या स्वराज्या साठी खरच खुप दुख्ख वाटल हो खुप छान माहीती दीली धन्यवाद जय जिजाऊ जय यसु माउली
@amitmangsulikar7153
@amitmangsulikar7153 5 лет назад
छत्रपती शिवराय पासून ते पहिल्या बाजीराव पर्यन्त काळ पाहिलेली आणि त्या काळा ला पुरुन उरलेली एक वाघीण म्हणजे महाराणी येसूबाई साहेब यांच्या चरणी मानाचा मुजरा
@pranavbhilare9431
@pranavbhilare9431 5 лет назад
Nahi jijau nantar maharani tarabai mg yesubai
@amitmangsulikar7153
@amitmangsulikar7153 5 лет назад
वाघीण ही वाघीण असते त्यांच्या मध्ये तुलना नाही करू शकत सगळ्या जणी नी हिंदवी स्वराज्य साठी सर्वस्वाचा त्याग केला म्हणून तुलना करण्या ऐवजी सर्वाना मुजरा करूयात 🙏
@vivekmishramishra7367
@vivekmishramishra7367 5 лет назад
@Manoj Deshmukh जय शिवराय...
@sushantjawale9711
@sushantjawale9711 5 лет назад
@@pranavbhilare9431 ho ekdm bbr...
@prakashvichare4244
@prakashvichare4244 3 года назад
@@pranavbhilare9431 अरे दादा वाघिणी त्या वाघिणीच तुलना कशाला करता एकीची दुसरी बरोबर .काही रक्तदोष शाप की उ:शाप मराठ्यांना .
@Maharashtra_Dharma
@Maharashtra_Dharma 4 года назад
येसूबाई यांना मानाचा मुजरा, खूप महत्त्वाचं काम केलं होतं बालाजी विश्वनाथ पेशवे यांची....🙏🙏
@narayanghuge8568
@narayanghuge8568 4 года назад
छाव्याच्या समरादणी असूनही व निष्काम त्याग आणि स्वराज्यनिष्ठा ठेवून ही इतिहासाने म्हणावी तशी दखल घेतली नाही. या महान सुपुत्रीला आणि त्यांच्या पराक्रमाला शौर्याला मनाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम. आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड
@dnyaneshwarkute9680
@dnyaneshwarkute9680 4 года назад
महारानी येसूबाई आईसाहेब यांना मानाचा मुजरा, जय शिवराय, जय शंभूराजे, 🚩🙏🙏
@jitendrazadokar6202
@jitendrazadokar6202 4 года назад
जय शिवराय जय शंभुराजे..खुप हाल अपेष्टा झेलल्या माझा राजाने व संपुर्ण स्वराज्याने..युवराज्ञी महाराणी येसुबाई मानाचा मुजरा
@vikasjadhav9573
@vikasjadhav9573 4 года назад
मराठा स्त्रिया ह्या जगात भारी होत्या. राजमाता जिजाऊसाहेब, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई....... यांनी केलेला त्याग, पराक्रम, यास तोड नाही.... अशा महान स्त्रिया पुन्हा होणे नाही..... सर्वांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏🙏🚩🚩🚩
@trimbkeshwar
@trimbkeshwar 4 года назад
दिर्घ काळ यातना भोगणाऱ्या या माऊलीला शत शत प्रणाम , आपल्या त्यागातुनच आम्ही हिंदु म्हणून जगत आहोत , जय शिवराय , जय शंभुराजे , जय माता यसुबाई ,,,,,,,
@badrinathdham5543
@badrinathdham5543 5 лет назад
धन्य ही माऊली.. ऐकून एकदम मौन झाले.. धन्य ती स्त्री आणि स्त्री शक्ति अवतारच होता जणू.. Love you yesubai महाराणी साहेब 🙏🙏
@RD-ij2sz
@RD-ij2sz 4 года назад
🙏🙏🙏....
@neetanikalje148
@neetanikalje148 4 года назад
Maharashtra तील सर्व युवकांनी इतिहास वाचावा....राजेंचा त्याग,शौर्य,आणि धाडस नक्कीच प्रेरणादायी आहे...माझ्याकडे शब्द नाहीये या सर्व राज्ये आणि राण्यासाठी ....शतशः नमन
@nishitakharat6991
@nishitakharat6991 5 месяцев назад
तुमचा आवाज खरच खूपच छान आहे , भारदस्त, ऐतिहासिक असा वाटतो .
@narayanghuge3751
@narayanghuge3751 3 года назад
खूप छान आणि सत्य व अंगावर शहारे आणणारा इतिहास सांगितल्याबद्दल सागर भाऊ आपले मनःपूर्वक धन्यवाद. आपण सांगता त्याप्रमाणे, शहाजी राजे, येसूबाई महाराणी,व संताजी घोरपडे यांची इतिहासाने फारशी दखल घेतली नाही हे कटू सत्य आहे याची मनाला फार खंत वाटते.
@vanvijay9077
@vanvijay9077 3 года назад
हया महाराष्ट्राच्या महान माऊलीला कोटी कोटी नमन
@manohargadre255
@manohargadre255 4 года назад
येसुबाई व ताराबाई यांच्यावर चित्रपट काढायले हवेत . पद्मिनी , झाँसीची राणी यांच्या वर चित्रपट निर्माण होतात . त्या शूर वीरांगना होत्याच पण येसुबाई व ताराबाईंचे कार्य काही कमी नाही
@SagarMadane
@SagarMadane 4 года назад
अगदी बरोबर बोललात आपण 😊🙏🙏🙏🚩🚩
@uddhavchabhakar1211
@uddhavchabhakar1211 4 года назад
Ho
@Snehalwalunj
@Snehalwalunj 4 года назад
एकदम बरोबर आहे तुमच
@sp-nt6du
@sp-nt6du 4 года назад
याच्या वर मालिका सुरु झाली पाहिजे plz lawkr
@akya___96k
@akya___96k 2 года назад
Ahe na chalu
@kaustubhkulkarni9442
@kaustubhkulkarni9442 4 года назад
The way you narrate the history and background music is amazing...we get to know many unknown hidden characters and gems because of you...please keep up the good work! जय भवानी, जय शिवराय
@SagarMadane
@SagarMadane 4 года назад
Thank You so much 😊🙏 जय शिवराय 🙏🚩🚩🗡️
@VasundaraJagtap
@VasundaraJagtap 3 года назад
अत्यंत दुर्देवी दुर्दैवी घटनाक्रम हृदय हेलावून टाकणारा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@vanitakulkarni226
@vanitakulkarni226 4 года назад
खुपच छान माहिती. राणी येसूबाईंना मानाचा मुजरा. 🙏🙏🙏
@dineshmukane5046
@dineshmukane5046 3 года назад
सर तुम्ही खूपच छान माहिती सांगतात.... 🚩🙏 महाराणी येसूबाई राणी साहेबांच्या चरणी मानाचा मुजरा 🙏🚩
@ayyushh2809
@ayyushh2809 4 года назад
ऐकवत नाही हे अंगाला काटे येतात धन्य ह्यांचा कारकिर्दीला कोटी कोटी सलाम
@imdadpatwari435
@imdadpatwari435 2 года назад
Khoop khoop very very nice my lovely brother
@pramilagunjal3781
@pramilagunjal3781 4 года назад
यशुबाईंना मानाचा.मुजरा. आताही मोगल आहेच. यशुबाईची गरज आहे.
@shreeram4874
@shreeram4874 4 года назад
जय शिवाजी जय भवानी ब्राम्हनद्वेशी ब्रिगेड वाले हा इतिहास सांगत नाहीत छत्रपतिशाहु महाराज कि जय पेशवा बाळाजी विश्वनाथ कि जय
@shubhangibhore8447
@shubhangibhore8447 4 года назад
महाराणी येसूबाई ना मानाचा मुजरा.....🙏🙏 🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@amitpawar9514
@amitpawar9514 4 года назад
बाळाजी विश्वनाथ यांना मानाचा मुजरा...
@prakashvichare4244
@prakashvichare4244 3 года назад
बाळाजी विश्वनाथ एक लढवय्या ! एक मुत्सद्दी !! एक राजनिष्ठ !!! " योद्धा "
@prathameshdesai5249
@prathameshdesai5249 3 года назад
पण आज महाराष्ट्रात मराठी समाजाला पेशव्यांविरूद्ध भडकवले जात आहे.
@rakeshahire7084
@rakeshahire7084 Год назад
खुप खुप धन्यवाद सागर भाऊ..... इतकी चांगली माहिती दिल्याबद्दल... मनाचा मुजरा महाराणी येसूबाईना
@babuface735
@babuface735 29 дней назад
Khup Khup Cha'an Ta'ayee Dewata'a 🙏🏻💪🙏🏻💪🙏🏻💪🙏🏻💪🙏🏻💪🙏🏻💪🙏🏻💪🙏🏻💪🙏🏻💪🙏🏻
@ranjitdethe3519
@ranjitdethe3519 3 года назад
खरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे आपल्यावर एवढे उपकार आहेत की आपण आज जो श्वास जो घेतोय तो त्यांच्यामुळेच...हे विसरू चालणार नाही..
@prasadshete781
@prasadshete781 4 года назад
Proud to be maharashtrian And Proud to be marathi जय महाराष्ट्र । दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा
@आशिषलोथे
@आशिषलोथे 4 года назад
स्वराज्याच्या महाराणी येसूबाई मातोश्रींना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@GP-oj3ns
@GP-oj3ns 4 года назад
स्वराज्याची महाराणी येसूबाई यांना मानाचा त्रिवार मुजरा !!!
@kundlikjambhale3522
@kundlikjambhale3522 4 года назад
महाराणी येसूबाई यांसारख्या रणरागिणीची गरज महाराष्ट्राला आहे
@नारायणभोसले-थ7व
धन्यवाद योग्य प्रकारे मांडणी केल्याबद्दल
@shashikantdhumal9658
@shashikantdhumal9658 5 лет назад
सर्व माहिती बद्दल धन्यवाद व झुंझार महाराणी येसूबाईंना मानाचा मुजरा .
@mahindpatil9155
@mahindpatil9155 4 года назад
सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई साहेबाना त्रिवार मुजरा
@bhalchandrashewale6064
@bhalchandrashewale6064 5 лет назад
स्वरजच्या अतुल्यपराक्रमी महाराणी येसूबाई साहेब याना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@pranavkirde7032
@pranavkirde7032 4 года назад
अरे आपण आपल्या राज्यांसाठी नाही काही करू शकत तरी कमीत कमी video like तरी करा
@onlineeducation2681
@onlineeducation2681 4 года назад
शिवाजी महाराजांची व राजमाता जिजाऊंची माहिती सर्वांना माहीत आहे पण संभाजीराजे व येसूबाइंची दुःखद घटना कोणालाही जास्तकरून माहित नाही ...सांगितल्या बद्दल धन्यवाद.... हर हर महादेव
@SagarMadane
@SagarMadane 4 года назад
🙏🙏😊😊🚩🚩🚩
@vitthalpatildamale7325
@vitthalpatildamale7325 4 года назад
खुप छान माहिती दिली
@rajeshbhagat111
@rajeshbhagat111 4 года назад
महाराणी येसूबाई ह्यांना मानाचा मुजरा..... 🙏🙏
@Mirke334
@Mirke334 6 месяцев назад
Thank you sir tumhi hi Ashi मोलाची माहिती दिल्या बदल जय शिवराय जय शंभुराजे
@babarpritam5163
@babarpritam5163 4 года назад
येसुबाई राणीसाहेबांना मानाचा मुजरा
@priyankahingane4694
@priyankahingane4694 4 года назад
महारानी येसुबाई साहेब यांना मानाचा मुजरा
@sandeepsalokhe2415
@sandeepsalokhe2415 4 года назад
मराठ्यांना असा इतिहास ऐकायला मिळणं आणि तो ऐकून रोमांच उभं राहणं हे अभिप्रेत आहे आणि हा इतिहास आपण येणार्या पिढीला मुखोद्गत होणेसाठी सदैव प्रयत्नशील राहणं हे आपले प्रथम कर्तव्य आहे. हीच खरी आदरांजली माता येसूबाई राणीसाहेबांना व सर्व छत्रपती घरण्याच्या उपकाराची फुल ना फुलाची पाकळी म्हणून ,खारीचा वाटारुपीपरतफेड होईल. धन्यवाद संदिप साळोखे - कोल्हापुर (आमची कुलदैवतं श्री तुळजा भवानी व श्री शिरकाईस साष्टांग दंडवत)
@SagarMadane
@SagarMadane 4 года назад
जय शिवराय दादा 🙏😊🚩
@sandeepsalokhe2415
@sandeepsalokhe2415 4 года назад
@@SagarMadane जय शिवराय सागर सर
@sandeepsalokhe2415
@sandeepsalokhe2415 4 года назад
@@SagarMadane कृपया माझा व्हॉट्सप नंबर 8421928753
@rajuthikade1081
@rajuthikade1081 4 года назад
खरच मस्त व्हिडीओ आहे
@SagarMadane
@SagarMadane 4 года назад
मनापासून धन्यवाद दादा 🙏😊🚩
@akshaychavare6762
@akshaychavare6762 4 года назад
महारानी येसूबाईंची जन्म तारीख व म्रूत्यू तारीख शोधून काढा सर
@pushpapawar4422
@pushpapawar4422 3 года назад
या महाराणी च्या आयुष्यातील सर्व माहिती मिळाली तर बरं होईल असे वाटते 🙏
@adityaraykar3888
@adityaraykar3888 4 года назад
वाघीण होत्या येसुमातोश्री किती सोसले त्या माऊलीने 😞 जय महाराणीयेसुबाई🙏🚩
@shubhamsawant6354
@shubhamsawant6354 4 года назад
सागर भाऊ चांगलं काम करताय आपले अभिनंदन.....
@SagarMadane
@SagarMadane 4 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊🙏🚩🚩 जय शिवराय...जय शंभूराजे
@आशिषलोथे
@आशिषलोथे 4 года назад
धन्य त्या येसूबाई राणी साहेब-छत्रपति शाहु महाराज अन बाळाजी विश्वनाथ 🙏🙏🙏🙏जय शिवराय-जय शंभूराजे🙏 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ganeshmore4585
@ganeshmore4585 4 года назад
Thanks lot! & keep it up bro.
@SanjayJadhav-wl8ed
@SanjayJadhav-wl8ed 4 года назад
महारानी येसूबाई यांना मानाचा मुजरा
@owesiapphindukekhilappolit6197
@owesiapphindukekhilappolit6197 2 года назад
जय शंभूराजे जय महाराणी येसूबाई
@raninemane2346
@raninemane2346 4 года назад
खुप छान माहिती दिलीस... धन्यवाद
@MadhukarJagtap-n8d
@MadhukarJagtap-n8d Месяц назад
छान माहिती दिली मदने सर❤
@meenasawant846
@meenasawant846 4 года назад
महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा
@ckarkale1550
@ckarkale1550 3 года назад
। जय शिवराय । । जय शंभु राजे । । जय यसुभाई राणी साहेब । आपल्याला मानाचा मुजरा
@shitalkarande2302
@shitalkarande2302 4 года назад
Tumchyamule kalale..dhanywad🙏🙏🙏🙏🙏
@dhananjay555
@dhananjay555 5 лет назад
अतिशय उपयुक्त माहिती, धन्यवाद!
@brieshvatari8317
@brieshvatari8317 4 года назад
👍👍 महाराणी येसुबाई यास 💐💐 मुजरा 💐💐 माहिती सागर भाऊ 🎂🎂 झकास 👌👌
@SagarMadane
@SagarMadane 4 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊🙏🚩🚩 जय शिवराय...जय शंभूराजे
@pramilashinde4683
@pramilashinde4683 7 месяцев назад
महाराणी येसूबाई आपल्या राजमाता आहेत त्यांचे नाव एका मोठ्या शहराला दिले पाहिजे ❤❤❤❤ ❤❤ त्यांनी खूप सोसले आहे.
@smitapatil2166
@smitapatil2166 4 года назад
Thank you so much for the vidieo
@vinnipatil9892
@vinnipatil9892 5 лет назад
शत शत प्रणाम।। मा साहेब ।।। मनाचा मुजरा।।
@designfactory7282
@designfactory7282 4 года назад
Khup Chan mahiti dilit 🙏🙏🙏
@sunilsutar9977
@sunilsutar9977 4 года назад
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद महाराणी यसूबाई ना मानाचा मुजरा
@SagarMadane
@SagarMadane 4 года назад
धन्यवाद दादा 🙏😊🚩
@sandippatil-jn7ic
@sandippatil-jn7ic 4 года назад
मानाचा मुजरा महाराणी येसूबाई तुम्हाला
@sanjaymaykar8905
@sanjaymaykar8905 4 года назад
स्वराज्याची माय माऊली 🚩🚩🙏
@adityaraykar3888
@adityaraykar3888 4 года назад
Sagar dada धन्यवाद🚩💯
@ninadbulbule1949
@ninadbulbule1949 4 года назад
मनाचा मुजरा जय शिवाजी जय भवानी🚩
@bharatkeveer8046
@bharatkeveer8046 5 лет назад
श्री सखी राद्य्नीजयती येसूबाई साहेब या मावळ्याचा प्रणाम स्वीकार करा.
@vijaybabar7796
@vijaybabar7796 5 лет назад
Sir verry nice Hart touch salutt tumhala Jay shivraay.🙏🙏🙏
@jyotipawar2819
@jyotipawar2819 5 лет назад
Khup changli mahiti dili bhau mi sivsunsha yesubae hi kadambari vachli aahe
@raviraajkasve
@raviraajkasve 4 года назад
खूप छान माहिती दिलीत सागर भाऊ
@anushkavirdande9718
@anushkavirdande9718 4 года назад
Best 👌👌
@ajitbhagat3037
@ajitbhagat3037 4 года назад
महाराणी येसूबाई यांना मनाचा मुजरा
@ganeshshende1494
@ganeshshende1494 4 года назад
धन्यवाद सागर भाऊ
@SagarMadane
@SagarMadane 4 года назад
😊😊🙏🚩🚩 जय शिवराय...जय शंभूराजे
@yogeshmane5023
@yogeshmane5023 4 года назад
जय शिवराय जय शंभूराजे.
@sadhanakhaire1042
@sadhanakhaire1042 4 года назад
Thanks
@surajrajput7466
@surajrajput7466 4 года назад
Jai bhavani
@suhasdalvi8035
@suhasdalvi8035 5 лет назад
खूप खूप धन्यवाद भाऊ माहिती दिल्याबद्दल जय शिवराय जय शंभूराजे जय महाराणी येसुबाई साहेब मानाचा मुजरा
@SagarMadane
@SagarMadane 5 лет назад
जय शिवराय दादा
@vijayvidre2752
@vijayvidre2752 4 года назад
@@SagarMadane महाराणी येसूबाई याना मानाचा मुजरा जय शिवराय
@ajitsalunkhe6172
@ajitsalunkhe6172 4 года назад
29 वर्ष काई काई सोसले असेल माऊलीने
@pankajruikar89
@pankajruikar89 3 года назад
जय येसुरानी साहेब जय मा जिजाऊ माता जय शिवराय जय शंभुराजे
@pramodpatil3573
@pramodpatil3573 4 года назад
येसू बाई साहेब मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@angaddesai9600
@angaddesai9600 4 года назад
खुप खुप आभार
@akshaywaghmode1517
@akshaywaghmode1517 5 лет назад
Maharani yesubaina Majha kadun Ani Purn Maharashtra kadun manacha Mujra 🚩🚩🔥
@kadamboy7118
@kadamboy7118 4 года назад
थोर माणसांचा इथ्यास सांगून तुम्ही फार छान काम करतात
@SagarMadane
@SagarMadane 4 года назад
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
@govindakhodake250
@govindakhodake250 4 года назад
सागर दादा खूप माहिती दिली
@SagarMadane
@SagarMadane 4 года назад
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
@niteensshirodkar5305
@niteensshirodkar5305 5 лет назад
Thanks for informative video.....
@surajrajput7466
@surajrajput7466 4 года назад
Jai bhavani jai shivaji maharaj
@akshaykesare4323
@akshaykesare4323 4 года назад
Manacha mujra yesubaina....sagar bhau dhanyavad
@SagarMadane
@SagarMadane 4 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊🙏🚩🚩 जय शिवराय...जय शंभूराजे
@beinghomescientist2179
@beinghomescientist2179 4 года назад
Nice
@mineshsawant628
@mineshsawant628 5 лет назад
हे सर्व सोसले महाराष्ट्रा साठी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@HanmantMane-b4l
@HanmantMane-b4l 3 месяца назад
❤❤ chan ahe
@tejaswichaudhari8583
@tejaswichaudhari8583 5 лет назад
राणी येसूबाई यांना मानाचा मुजरा🚩🚩🚩🚩🚩
@vaibhavtajane5901
@vaibhavtajane5901 4 года назад
Dada khup Chan माहिती , जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@SagarMadane
@SagarMadane 4 года назад
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩🚩
@mascotmonk39
@mascotmonk39 4 года назад
जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभूराजे! जय पेशवाई!🚩🚩⚔
Далее
Сколько стоит ПП?
00:57
Просмотров 217 тыс.
Сколько стоит ПП?
00:57
Просмотров 217 тыс.