Тёмный

मोटार सायकल कोळपणी/डवरणी जुगाड | Dnyaneshwar Kharat Patil 

Dnyaneshwar Kharat Patil
Подписаться 233 тыс.
Просмотров 55 тыс.
50% 1

#कोळपणी #डवरणी #Kolapanijugaad #Dawaranijugad #jugad #jugaad #जुगाड़ #जुगाडू #मोटारसायकलकोळपणीजुगाड #motarcyclekolapanijugad #dnyaneshwarkharatpatil #farming #शेतकरी #agriculture #farmer #soybean
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/channel/0029VaAM...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा invitescon...
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत RU-vid Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Хобби

Опубликовано:

 

7 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 44   
@user-iu8pq4vl7t
@user-iu8pq4vl7t 29 дней назад
कलसप्लेट जाती त्याने मि आगोदर करून पाहिले मागिल चाकचे व्हिल मोठे करावे लागते
@Rajesh.847
@Rajesh.847 29 дней назад
यालाच तर म्हणतात आवश्यकता ही अविष्काराचे जनक जननी आहे❤
@samiahemad3242
@samiahemad3242 29 дней назад
पाणी जास्त पडल्यास किंवा चीबाड जमिनीत योग्य रितीने कोळपणी होण्यास थोडं कठीन.पण नवनवीन प्रयोग करून पाहण्यास काहीच अडचण नाही.hats off ❤❤
@aniketjadhao597
@aniketjadhao597 29 дней назад
तुम्ही कितीही जुगाड लावा पण बैलाच्या कोळपणी सारखी सर कशालाच नाही. हीच एक गोष्ट आहे ज्यामुळे आपल्याला बैल दिसत आहे🙏
@gajananpatole7282
@gajananpatole7282 26 дней назад
शेतकऱ्यांनी या मशीनरीच्या नादाला न लागता किमान दोन बैल ठेवावेत एखादी गाय ठेवावी....त्यातुन शेतमाल शेन्द्रीय पद्धतीने पिकवता येईल...ट्रेक्टर मुळे अनेक कास्तकार आर्थिक अडचणीत आलेले आहेत....
@dadakonda667
@dadakonda667 29 дней назад
सरकार हे कुठलेही असो विरोध फक्त शेतकर्‍यांचा दाखवतो,,,, या साठी शेतकर्‍यांन मध्ये क्रांति झाली पाहिजे
@bhushanthakare7121
@bhushanthakare7121 29 дней назад
Jugad chan आहे पण ईथे एक माणूस भेटत नाही आणि ईथे तर दोन दोन माणसे आहेत अजुन 😮😮
@GameStar4038
@GameStar4038 29 дней назад
हलक्या जमिनीत चालते फक्त
@sureshlande6486
@sureshlande6486 29 дней назад
दादा तुम्ही खुप छान माहिती देत असता धन्यवाद
@ratansananse8937
@ratansananse8937 28 дней назад
खूप छान जुघड
@user-cp3xy5vz9y
@user-cp3xy5vz9y 29 дней назад
खुपच छान
@ShaikhIrfan-jv6xr
@ShaikhIrfan-jv6xr 29 дней назад
गेल्यावर्षी मी असेच गाडीवर डवरे हानले ते सक्सेस आहे पण गाडीचे कल्सपीलेटा गेले होते
@pratikshendre
@pratikshendre 25 дней назад
गाडीची clutch Plate टाकता येइल दादा, तुमची मणक्याचे plate टाकता येइल का?
@mangeshwankhede3970
@mangeshwankhede3970 28 дней назад
क्लस प्लेट जातेत भाऊ मी केलंत असं दुसऱ्या गाडी न वढून नेली
@AmolGaikwad-gl2bk
@AmolGaikwad-gl2bk 28 дней назад
एक च नंबर साहेब
@arunchowdhri2873
@arunchowdhri2873 28 дней назад
👍
@jayhind1280
@jayhind1280 28 дней назад
Bail jodi ne jamate te kashane pan jamat nahi bakiche fakt jugad mhanta yeil.
@ShideshvarVetal
@ShideshvarVetal 29 дней назад
ज्ञानेश्वर भाऊ अतिशय सुंदर गोष्ट आहे आपण शेतकऱ्यांन साठी काम करत आहेत जय शिवराय जय शंभुराजे भाऊ 🌷🌷🚩🚩
@sharadpatil725
@sharadpatil725 29 дней назад
मस्त आहे पण बैल कोळपणी ची सर नाही येत. थोडी माती ओली झाली कि चालणे कठीण आहे.
@sanketwayal8767
@sanketwayal8767 29 дней назад
@pralhadjadhao1788
@pralhadjadhao1788 29 дней назад
🎉
@avdhutkukadkar2055
@avdhutkukadkar2055 29 дней назад
संध्याकाळी phaijo म्हणा cluje प्लेट
@anandkadam9656
@anandkadam9656 14 дней назад
मोटरसायकलचे क्लच प्लेट निकामी होतात लगेच प्लेट टाकून घ्यावे लागते
@rahitechnical3683
@rahitechnical3683 19 дней назад
Khet kadak hota isse
@vilasjadhao2585
@vilasjadhao2585 28 дней назад
Maze Kaka Ani Bhau Ahet Utkrush Ani Mehnati Shetkari Ahet Doghe Pn 🙏🙏🙏
@anandkadam9656
@anandkadam9656 14 дней назад
स्प्लेंडर गाडीवर या प्रकारचे कोळपणी चे जुगाड गेलो होतो
@pratikshendre
@pratikshendre 25 дней назад
शेतकरी मित्रांनो कृपया असे कष्ट करू नका, सुरवातीला बरे वाटते, नंतर आपले शरीर आयुष्यात काहीच काम करण्याच्या लायकीचे उरत नाही. योग्य यंत्राद्वारे नाही तर बैलाचे डवरे- वखरण कधीही योग्यच.
@sigmapower7706
@sigmapower7706 28 дней назад
Ic engine motor cycle che clutch plate jau shakte, tyavji Electric bike lavli tr 😅😅😅 Petrol ch paise pn vachtil
@user-mt8ww7tr5w
@user-mt8ww7tr5w 29 дней назад
कलस प्लेट चे धूपट निघते भावा
@devidasrathod8907
@devidasrathod8907 29 дней назад
जु ला दोरी बांधून काडी वाल्या हातात जर धरली तर कोळप्याच बॅलन्स चांगलं येत सारख चालतं
@user-ce9jb5vj5c
@user-ce9jb5vj5c 29 дней назад
ज्ञानेश्वर भाऊ हा प्रयोग काळसर जमीनीवरती सक्सेसफुल होत नाही
@nimbajilakhade8880
@nimbajilakhade8880 29 дней назад
#आमच्या गावात मोटर सायकल च्या क्लचप्लेट भरपुर गेल्या परत कधीच डवरे जोडले नाही 🙆🙆
@sigmapower7706
@sigmapower7706 28 дней назад
Petrol chi kimat 105 ahe dada te pn lakshat thevl pahije
@davidgavit2873
@davidgavit2873 17 дней назад
गाडीवालाचे कमरेला बांधा वेडेपणा आहे
@mukundpatiraut6377
@mukundpatiraut6377 29 дней назад
वाह काय मस्त जुगाड जमवल भावा लयभारी
@ranasurajsinghrajput1909
@ranasurajsinghrajput1909 29 дней назад
शेतकऱ्याचा नांद कुठ करता हो
@vikramranveer2962
@vikramranveer2962 14 дней назад
जुगाडा शिवाय शेती होत नाही आजकाल
@umeshwakde9674
@umeshwakde9674 28 дней назад
Bailachi sar nahi yet re dada
@samadhankale309
@samadhankale309 29 дней назад
Yane motorcycle kamvar yete
@BABARAO0088
@BABARAO0088 29 дней назад
Dada soyabin pivlha padhlay kay karav upay sanga please
@amolkulwant4109
@amolkulwant4109 19 дней назад
गाडी गरम होत नाही का
@sonukhodke24
@sonukhodke24 20 дней назад
motersycle lawkar khrab hote
@ramakanthgarude9764
@ramakanthgarude9764 29 дней назад
😂😂 वेडेपणा आहे हा
@dr.sandipsinhrajput3772
@dr.sandipsinhrajput3772 29 дней назад
प्रयोग करणारे आमच्या गावचे आहे
Далее
Best the best 2024❤️ Subscribe
0:14
Просмотров 5 млн