सर सामाईक खातेदार यांना अनुदान मिळणार आहे का नाही... प्लिज यावर एक व्हिडिओ बनवा.. खूप शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत... कळकळीची विनंती आहे सर. प्लिज व्हिडिओ बनवा
Hopeless आहे claim करता येत नाही सद्या update करूच नका. आधी घरत एक फोन वरून सगळ्यांचा claim करता येत होता आता ज्या नंबर वर पॉलिसी घेतली आहे त्यावरच incident report करता येतो आणखी एक समस्या initiate new claim select केल्या वर पॉलिसी दाखवते त्यावर क्लिक केले की you can only claim for valid paid applications as message दिसतो All in all primary purpose claim करणे साध्या होत नाही So don't update yet Claim किती दिला ते दिसत नाही
सर पहिले एकाच नंबरवर परिवारितील सगळ्यांचे क्लेम पाहता येत होते, आता लॉगिन केल्यानंतर एकाच सदस्याचे क्लेम दिसत आहे, बाकी सदस्यांचे क्लेम कसे बघायचे तर ते कसे बघावे, कृपया स्पष्ट करा