Тёмный

मोदींच्या भेटीला पवारांआधी ठाकरे! 'गगनभेदी थत्ते' | AnilThatte | MahaMTB 

MahaMTB
Подписаться 337 тыс.
Просмотров 152 тыс.
50% 1

नमस्कार, निर्भीड आणि राष्ट्रवादी विचारांशी बांधीलकी असणारे आणि त्यासाठी सतत जागरूकपणे पत्रकारिता करणारे वृत्तपत्र म्हणून दैनिक‘मुंबई तरुण भारत’च्या वैभवशाली परंपरेशी आपण सुपरिचित आहातच. आपणा सर्वांच्या विश्वास व सहकार्यावरच आजवरचा प्रवास यशस्वी झाला आहे. सुजाण वाचक, राष्ट्र, राष्ट्रहिताच्या विचारांशी बांधलकी आणि त्यासाठीच्या प्रयत्नांत नेहमी परिपूर्ण राहण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही करीत आलेलो आहोत...
काळासोबत बदलणं हे कोणत्याही संस्था, संघटनेसाठी अत्यावश्यक असते. दैनिक ‘मुंबई तरुण भारत’ने इथेही हीच भूमिका घेऊन नव्या ‘स्मार्ट’ पिढीसाठीच्या माध्यमांमध्ये ' महाMTB’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा तरुण, वाचक, नागरिक दिवसागणिक अधिकाधिक ‘स्मार्ट’ बनतोय. आणि आजच्या ‘स्मार्ट’ युगातील इंटरनेटच्या मदतीनं झालेल्या माहितीच्या विस्फोटात माहिती ही ढीगाने उपलब्ध आहे. मात्र, त्यात गरज आहे ती संस्कृती, राष्ट्रहीत आणि परंपरेला साजेशी अशी आधुनिक भूमिका, दृष्टिकोन ठरविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या ज्ञानाची.
म्हणूनच mahamtb.com, महाMTB मोबाईल अॅप’, महाMTB युट्युब चॅनल, महाMTB फेसबूक पेज, महाMTB ट्विटर, महाMTB इन्स्टाग्राम, महाMTB टेलिग्राम, महाMTB पिनट्रेस्ट डॉट कॉम, महाMTB कू अॅप, महाMTB शेअर चॅट, महाMTB व्हॉट्सअॅप ग्रुप आदी सोशल मिडिया व अत्याधुनिक अवतारातील आशयाद्वारे आम्ही आपणासमोर येतो आहोत. नव्या युगातली भूमिका, दृष्टिकोन देणारी ‘स्मार्ट’ पत्रकारिता, नव्या युगासाठीचा ‘स्मार्ट’ मल्टीमिडिया, आणि ‘स्मार्ट’ महाराष्ट्रासाठीची पत्रकारिता ही जमेची बाजू ठरणार आहे.
आता प्रत्येक अपडेट्स मिळवा एका क्लिकवर !
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
RU-vid - / @mahamtb
#Marathi | #MahaMTB | #MumbaiTarunBharat | #TarunBharat | #News | #MarathiNews | #Maharashtra | #Politics | #MarathiNews | #MarathiLive​ | #News | #Mumbai | #MumbaiNews | #MumbaiLocal | #Corona | #Lockdown | #Covaxin | #covishield | #vaccine | #Vivek | #PARC | #RSS | #PMO | #Delhi | #Raigad | #Ratnagiri | #MTB | #Vasai | #Palgahr | #NewsIndia | #IndiaFirst | #Multimedia | #mumbainews | newsindia | newsinhindi | #newsmarathi | #newstoday | #today | #breaking news | #newslive |

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 631   
@mohangaikwad8392
@mohangaikwad8392 3 года назад
BJP will never go with NCP and Shivsena infuture.If BJP does this ,Janata will never be with BJP. BJP must think of this.
@OnlyEnjoy24x7
@OnlyEnjoy24x7 3 года назад
janta wedi aste.....ata pn uddhav chya mage ahetch.... pawaranmage pn...
@rohankelkar5678
@rohankelkar5678 3 года назад
Pan pudhchya election madhe parat bjp la 20-25 seats kami padlya tar konabarobar jave? Congress barobar nahi janar. Mag options 2ch aahet Shivsena or NCP
@OnlyEnjoy24x7
@OnlyEnjoy24x7 3 года назад
@@rohankelkar5678 ncp...tehi baherun pathimbab gheun
@OnlyEnjoy24x7
@OnlyEnjoy24x7 3 года назад
@@rohankelkar5678 mns is also good option
@maxistcool6584
@maxistcool6584 3 года назад
Ikade BJP senesamor wakli aani tikade aamhi NOTA dabla... 😀
@yogeshgaikwad1749
@yogeshgaikwad1749 3 года назад
एक मात्र खरं आता मराठी वृत्तपत्र आणि मराठी न्यूज चैनल बघणेच सोडून दिला आहे. सर्व राजकीय घडामोडी या युट्युब वरच समजतात 😂😂😂
@sujathakarkera3286
@sujathakarkera3286 3 года назад
U r correct
@arunlondhe7531
@arunlondhe7531 3 года назад
खरं आहे बाबा
@mbg61
@mbg61 3 года назад
True
@MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH
@MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH 3 года назад
Agadi barobar
@tejservices1899
@tejservices1899 3 года назад
मी तर t v च बंद केला आहे . आणि u tube पाहतोय .
@shrikantdeshpande3372
@shrikantdeshpande3372 3 года назад
मुलाखत ऐकून खूप मज्जा आली.👌👌 "जय महाराष्ट्र!" परत एकदा "अप्रतिम" म्हणतो! 👍👍👍
@parthmagickimposibal6893
@parthmagickimposibal6893 3 года назад
भाऊ तोरसकर व तुम्ही कॉमेडी केली तरी शोभेल राजकीय विषय आपले करता शोभत नाही तुम्ही दोन्ही कॉमेडियन शोभता
@sanjaymane2979
@sanjaymane2979 3 года назад
Great briliant suggestions 👍
@jayendrajakhete925
@jayendrajakhete925 3 года назад
काही फरक पडला दिसतो ,,,गगनभेदी की फक्त फेकाफेकी,,, लग्नचा मंडप थोडोच होता कि cm सगळ्यांना घेऊन जातील😂
@kpmhatre7512
@kpmhatre7512 3 года назад
ठाण्याकडे लक्ष घालून फेरीवाला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे हि विनंती आहे थत्ते साहेब
@ganeshkesari207
@ganeshkesari207 3 года назад
सह पत्रकार वर दुगान्या का. आदरणीय आपण इथेच पवार व फडणवीस एकत्रित येण्या बाबत सांगितले आज शिवसेना भाजप एकत्र येण्या बाबतीत बोलता आहात. त्यामानाने स्वतः विचार करून मांडणारे पत्रकार जे दुसरी बाजू दाखवतात ते जास्त संयुक्तिक वाटतात. असो.
@SANJAY14009
@SANJAY14009 3 года назад
तीन नापास झालेले विद्यार्थी जेव्हा विद्यापीठाच्या कुलगुरूंना भेटतात तेव्हा......
@girishdandekar3991
@girishdandekar3991 3 года назад
बनावट डिग्री वाला कुलगुरू 😜 अरे फेक डिग्री पेक्षा नापास बरं.
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 3 года назад
@@girishdandekar3991 कोण उद्धव, पवार की पपू ?😜
@sangramjadhav5139
@sangramjadhav5139 3 года назад
😄
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 3 года назад
@@ulhasguhagarkar6534 👌👌👍👍
@jaymaharashtra1939
@jaymaharashtra1939 3 года назад
मराठा मोर्चा निघाला की मोदी वर ढकलन्या साठी ही भेठ घेण्यात आली आहे स्वत काही करायचे नाही नंतर असल घनेरड राजकरण करायच हाच धंदा ह्या सरकार चा दिसत आहे मराठा आरक्षण मोदी सरकार देवू शकत नाही हे माझ्या सारख्या सामान्य मराठयाला कळत देशात मराठा ही एकच जात नाही जाट गुज्जर पटेल तेली अश्या अनेक जाती आरक्षण माघत आहे मोदी मराठा आरक्षण देवून देश स्वत् पेटवतील का ? ह्या 3 पक्षाच्या सरकार ला जनता मूर्ख वाटते का ? की हे स्वत मूर्ख आहेत ?
@peoplesvoice7073
@peoplesvoice7073 3 года назад
नको शिवसेना नको राष्ट्रवादी नको कांग्रेस आता फक्त भाजप भाजप आणि भाजपच पाहिजे महाराष्ट्रात. देश आणि महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचे आहे हो तर मग कमळ पाहिजे.परंतु आरक्षण वगैरे असल्या बकवास गोष्टी नको
@mayurbhadange30
@mayurbhadange30 3 года назад
🎃🎃🎃🎃😂😂😂😂😂
@dineshjoshi3809
@dineshjoshi3809 3 года назад
Only BJP jokar loko fakt hasu sakte
@mayurbhadange30
@mayurbhadange30 3 года назад
@@dineshjoshi3809 🐯🐯🐯🐯🐯🐯⌚️⌚️⌚️⌚️⌚️⌚️⌚️⌚️
@adnyat
@adnyat 3 года назад
शत प्रतिशत भाजप!
@MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH
@MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH 3 года назад
100% BJP
@TheCoolCookies
@TheCoolCookies 3 года назад
संजय राऊत - राष्ट्रीय चेहरा 😂😂😂 अजून एक जोक सांगा ना सर
@vivekanandunecha1432
@vivekanandunecha1432 3 года назад
👍😂😂
@milindvelhal5893
@milindvelhal5893 3 года назад
बाळासाहेबांच्या वाघाची शेळी झाली आहे. इतकी वरसे झाकली मूठ होती, उद्धव या नादान माणसाने बाळासाहेबांची, शिवसेनेची जन्मानसात असलेली प्रतिमा पार धुळीस मिळवली.
@4in1kkkk78
@4in1kkkk78 3 года назад
बाळा साहेब देव होते की संत?
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 3 года назад
👍👍
@jaymaharashtra1939
@jaymaharashtra1939 3 года назад
मराठा मोर्चा निघाला की मोदी वर ढकलन्या साठी ही भेठ घेण्यात आली आहे स्वत काही करायचे नाही नंतर असल घनेरड राजकरण करायच हाच धंदा ह्या सरकार चा दिसत आहे मराठा आरक्षण मोदी सरकार देवू शकत नाही हे माझ्या सारख्या सामान्य मराठयाला कळत देशात मराठा ही एकच जात नाही जाट गुज्जर पटेल तेली अश्या अनेक जाती आरक्षण माघत आहे मोदी मराठा आरक्षण देवून देश स्वत् पेटवतील का ? ह्या 3 पक्षाच्या सरकार ला जनता मूर्ख वाटते का ? की हे स्वत मूर्ख आहेत ?
@suresh-pt4cv
@suresh-pt4cv 3 года назад
जंगलातील वाघ बारामती च्या कुरणात चरतोय
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 3 года назад
@@suresh-pt4cv 😂😂😂😁😁
@jagdishhiremath4098
@jagdishhiremath4098 3 года назад
मस्त टाईमपास. भाऊ तोरसेकर आणि analyser ची सर नाही, परंतु वेळ मस्त जातो. लगे रहो.
@anandpawar2417
@anandpawar2417 3 года назад
Acting khub Chan karat bar ka, just like Mr Govinda.
@pradyutg
@pradyutg 3 года назад
😂
@pradyutg
@pradyutg 3 года назад
@@anandpawar2417 ते बिग बॉस मध्ये काम केलेले आहेत बर का
@nandakumardeshpande3847
@nandakumardeshpande3847 3 года назад
मजा आग या
@vedikadesai1975
@vedikadesai1975 3 года назад
Analyser copies Anil thatte content
@shambhu1056
@shambhu1056 3 года назад
संज्या गेला होता, पण दरबाना ला भेटून परत गेला! कारण! Compounder ला Doctor पेक्षा जास्त कळत!
@prasaddamale8912
@prasaddamale8912 3 года назад
संजय राऊत नंदी बैल 😂😂😂😂
@5D_is_Reality
@5D_is_Reality 3 года назад
Rautya ne swatahachi izzat kadhich ghalawoon ghetalee aahe !
@prakashdiwate8286
@prakashdiwate8286 3 года назад
हरामखोर उर्फ Naughty.
@madhurasohani8117
@madhurasohani8117 3 года назад
😄
@yogeshnagvekar5787
@yogeshnagvekar5787 3 года назад
👍good one..
@Gkk547
@Gkk547 3 года назад
थत्ते सर आपली मुलाखत खुप वास्तव असते.. अति सुंदर.....सर्वोत्तम...👌👌
@rajeshjadhav1120
@rajeshjadhav1120 3 года назад
Only CM Devendraji FADNWIS saheb
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 3 года назад
अनिलजी काळजी घ्या. बुलडोझरने घरे पाडणारे लोक आहेत हे. उत्तम विश्लेषण. लय भारी.
@kishorehublikar1576
@kishorehublikar1576 3 года назад
घालीन लोटांगन वंदिन चरण । डोळ्याने पाहिन रूप तुझे । ..........उद्धट उद्धव उवाच
@prasannadhopate8513
@prasannadhopate8513 3 года назад
थत्ते साहेबांना ऐकताना पु. लं. च्या व्यक्ती आणि वल्ली मधल्या हरितात्या ह्या character ची आठवण येते!
@adnyat
@adnyat 3 года назад
😂😂😂
@madhavjoshi7475
@madhavjoshi7475 3 года назад
😁😁😂
@M_J284
@M_J284 3 года назад
बापाच्या पुण्याईवर सत्ता बळकाऊन भारी अकड आलेली आहे. झुकता वही है जिसमेंं जान है, अकड़ना मुर्दे की पहचान है।
@shrikantsathe371
@shrikantsathe371 3 года назад
थत्ते, तुम्ही फक्त तुमच्या मनातले विचार व्हिडिओ च्या माध्यमातून फक्त वावड्यांचा धूर सोडत आहात. आता इतके active झाले तर इतके महिने ( दीड वर्ष ) कुठे होतात ? साधूंची हत्या, वाढवान यांना मिळालेला पास, दिशा सलियान, सुशांत सिंह, सी.बी.आय. ला मुंबई / महाराष्ट्रात यायला घातलेली बंदी, पुढे वाझे आणि प्रकरणे, प्रत्येक हत्या ही आत्महत्या म्हणायची घाई, अर्णबला पोलिस अधिकाऱ्यांनी केलेली १४-१६ तासांची चौकशी, अर्णाबला केलेली अटक इत्यादी घडामोडी झाल्या, एका नेव्ही अधिकाऱ्याला डोळा फुटे पर्यंत मारला, अर्णबाच्या पत्रकारांना जेल मध्ये डांबून ठेवण्यात आले ...... थत्ते, तुम्ही कुठे उलथला होतात ? आणि आता आलाय तर लॉजिकल बोला.
@nitingavhane6408
@nitingavhane6408 3 года назад
साठे लय तापलेत राव तुम्ही
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 3 года назад
अंदाज बरोबर वाटतो. आता प्रयोजक भेटलेला दिसतोय शो ला!
@vabhaka
@vabhaka 3 года назад
कुणाकडून काय अपेक्षा करताय साठे ?
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 3 года назад
गगनभेदी थापेबाज ....!!
@thebeast8709
@thebeast8709 3 года назад
Even a child can speculate this. Nothing new. He says what the common public wants to hear. He plays safe on all sides and makes a very fragile and a failed attempt to repair some insignificant imbecile's irrevocable image. MH badly needs Fadnavis and that too without any dubious coalition.
@OneWhoRemains2023
@OneWhoRemains2023 3 года назад
अशा नावाची व्यक्ती पृथ्वीवर आहे हेच मला भाऊ तोरसेकर यांच्या मुळे समजले
@samyhud3358
@samyhud3358 3 года назад
He is not a generalist.. he is a good entertainer. If want good analysis of news then watch Sushil kulkani & Bhau
@shailendraborate6954
@shailendraborate6954 3 года назад
up to some extent Thatte's narration is right, Both NCP &Sena are trying to supress each other BJP is &will enjoying it !
@nilakhare1540
@nilakhare1540 3 года назад
राजकीय विश्लेषण मनोरंजक , छान
@spdpspdp9389
@spdpspdp9389 3 года назад
सुशील कुलकर्णी, परफेक्ट
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 года назад
Correct
@vishalkotecha3248
@vishalkotecha3248 3 года назад
मस्त टाईमपास....😂😂😂 पण भाऊ तोरसेकर यांना तोड नाहि...👍
@mahajanratnakar1809
@mahajanratnakar1809 3 года назад
थत्ते साहेबांच्या बातम्या कमी आणि लपेटबाजी आणि फेक फेकी जास्त असते.
@narand.modi-channel_
@narand.modi-channel_ 3 года назад
नवाब सरिफ केक पाकिस्तानला मोदी 🤣😂🤣😂🤣😂 मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
@paa6038
@paa6038 3 года назад
शहाण्या माणसाने उध्दव सोबत कधीही बंद खोलीत चर्चा करू नये. कारण दोन महिन्यात ते या चर्चेबद्दल नंतर काय कंड्या पिकवतील, ‘ असं ठरलं होतं , हे आश्वासन दिलं होतं, वचन पाळले नाही’. मग पब्लिकला उत्तर तुम्ही काय देणार?
@remabarve
@remabarve 3 года назад
संज्याचाच माणूस आहे वाटतं हा🤣🤣
@Mala_Watat
@Mala_Watat 3 года назад
I appreciate Anil thatte's story telling skill... jagevar story tayar karu shaktat 😅 .... mala maze pahile manager aathvale 😀😀
@WeirdDictionarylearning
@WeirdDictionarylearning 3 года назад
I like the way he explain things. It is more entertaining than watching movie.
@sunilningawale4818
@sunilningawale4818 3 года назад
तरुण भारत च्या प्लॅटफॉर्म वरून असेच बोलणार तुम्ही थत्ते साहेब
@dr.ashutoshkulkarni2785
@dr.ashutoshkulkarni2785 3 года назад
सीबीआय प्रमुख नेमल्यावर हवा टाईट झालीय सगळ्यांची, बाकी भेट बोगस
@nitink15
@nitink15 3 года назад
थत्ते म्हणजे अंदाज पंचे धागोदरसे....
@ketivp328
@ketivp328 3 года назад
🤣🤣
@youlock5406
@youlock5406 3 года назад
😂😂😂
@shivajipatil330
@shivajipatil330 3 года назад
@@youlock5406 Right,no any other work so it happens
@makrand1584
@makrand1584 3 года назад
थत्ते बिग बॉस जिंकले होते का? फारच नौटंकी बोलतात....
@avadhootnadkarni2521
@avadhootnadkarni2521 3 года назад
The main meeting was the private meeting regarding personal interests. The 12 points meeting about problems of Maharashtra was just a cover!
@shradhadhavale1813
@shradhadhavale1813 3 года назад
पेंग्विन बचाव, सहकारी बँकेतील घोटाळ्यात चौकशी टाळण्यासाठी रिझर्व्ह बँक नियंत्रण नको हे मुख्य उद्देश ! माझे सरकार, सर्वाला मोदी जबाबदार....!
@nitinchandrapchaudhari6657
@nitinchandrapchaudhari6657 3 года назад
बेबी पेंग्विन बचाव
@nishumelodies3094
@nishumelodies3094 3 года назад
फेकू chand एक नंबर 😜😜पण एकंदरीत गमतीशीर अनुभव
@jaymaharashtra1939
@jaymaharashtra1939 3 года назад
मराठा मोर्चा निघाला की मोदी वर ढकलन्या साठी ही भेठ घेण्यात आली आहे स्वत काही करायचे नाही नंतर असल घनेरड राजकरण करायच हाच धंदा ह्या सरकार चा दिसत आहे मराठा आरक्षण मोदी सरकार देवू शकत नाही हे माझ्या सारख्या सामान्य मराठयाला कळत देशात मराठा ही एकच जात नाही जाट गुज्जर पटेल तेली अश्या अनेक जाती आरक्षण माघत आहे मोदी मराठा आरक्षण देवून देश स्वत् पेटवतील का ? ह्या 3 पक्षाच्या सरकार ला जनता मूर्ख वाटते का ? की हे स्वत मूर्ख आहेत ?
@arvindmehta2058
@arvindmehta2058 3 года назад
१२ मुद्दे हे नाममात्र होते! 'एकांतातील भेट' घेऊन गोंधळ निर्माण करणे हा उद्देश सफल झाला आहे!
@rahulchavan3658
@rahulchavan3658 3 года назад
अनिल थत्ते यांची चर्चा मनोरंजक असते आणि भाऊ तोरसेकर यांची चर्चा माहितीवर्धक व विश्लेषणात्मक असते. जो जे वांछील, तो ते लाहो!
@himatdodhia6529
@himatdodhia6529 3 года назад
जनता सब देखरहीहै। ऐक वोट की ताकत बताओ। और इनकी औकात दिखाव। मेरा भारत महान।
@pradeepvaidya9087
@pradeepvaidya9087 3 года назад
माहिती पेक्षा नाटक जास्त या सोंगाड्याचे
@yourajwajage4524
@yourajwajage4524 3 года назад
बरोबर भावा
@ushamore2810
@ushamore2810 3 года назад
👍👍👍
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 3 года назад
सध्या यू ट्यूब हे सर्वांचे पोटापाण्याचा व्यवसाय झाला आहे लगे रहो
@ramakantpawar976
@ramakantpawar976 3 года назад
थंते सर विसलेसन छान, पण बीजेपी ची सुपारी घेऊन बोलताना दिसतात. बीजेपीची संगत नोटांचा पाऊस?
@theorder1548
@theorder1548 3 года назад
👍!
@ramkale007
@ramkale007 3 года назад
महा MTB ला विनंती आहे एकदा भाऊ तोरसेंकर यांना चर्चेला निमंत्रित करा
@satishgandhe3767
@satishgandhe3767 3 года назад
मला नाही वाटत श्री तोरसेकर असल्या विदुषकी करण्या साठी वेळ वाया घालवतील
@ketivp328
@ketivp328 3 года назад
भाऊंनी एका video मध्ये स्पष्ट केले आहे की ते जाणीवपूर्वक अश्या debate किंवा मुलाखत स्विकारत नाहीत.
@dilipwalawalkar8328
@dilipwalawalkar8328 3 года назад
@@ketivp328 भाऊ तोरसेकर हे स्पष्टवक्ते असे निष्कलंक व्यक्तिमत्त्व आहे त्यांच्या कडे जर तर नसते
@ramchandrajoshi4945
@ramchandrajoshi4945 3 года назад
गेल्या 20 /25 दिवसापासून थत्ते ह्यांना ऐकत आहे .भाषा शैली, ,एखादा मुद्दा रेटून नेणे, शब्दांचा खेळ, आतली बातमी इत्यादी. निव्वळ मनोरंजन. Agenda आणी narrative चालू आहे.
@parthmagickimposibal6893
@parthmagickimposibal6893 3 года назад
Bjp सोबत जाऊन राजकीय भविष्य संपवणार नाही सेना आणि राष्ट्रवादी
@satishkanade9507
@satishkanade9507 3 года назад
थत्तेचं बोलणं म्हणजे खुप तथ्य आणि खुप तर्क असं आहे. मजा येती. मुख्य म्हणजे काय झालं यापेक्षा काय नाही झालं हे इतकं स्पष्ट करून सांगितलं आहे की लोकं त्यादृष्टीने बघायला सुरवात करतील. पुराणातील नारदाची भूमिका वठवत आहेत ते :)
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 года назад
लाचारशेणके गुलाम सतरंजी उचल्यांनो खावा तुम्ही गचाचा. टीप: गुलाम लाचारशेणके सतरंजी उचले लिंब्राडुंना मी गचाचा खाण्याचा सल्ला देतो.कारण त्यांचा मेंदु चालत नाही.पण तो गु ळ खाण्यास सांगतो.तुम्ही दुसरेच काही खायला जाल.😀
@sitaramumavane8682
@sitaramumavane8682 3 года назад
सीबीआई, १०० करोड इ. विषय दाबण्या करता ठाकरे भेटले असतील आणि मोदींनी ते मान्य केले तर बीजेपी संपायला वेळ लागणार नाही.
@sanjaygopal9293
@sanjaygopal9293 3 года назад
Yes
@babasahebjagtap9323
@babasahebjagtap9323 3 года назад
आपण जे मोदींना ओळखतो ते भ्रष्टाचारीला पाठीशी घालतील
@Life_is_beautiful333
@Life_is_beautiful333 3 года назад
Sushant singh la nyay nahi bhetla tr bjp as pn padnar
@yogeshambhaikar8723
@yogeshambhaikar8723 3 года назад
तुम्हाला वाटतं मोदि ऐकणार? मोदि ठासणार हा विषय घेऊन त्यांची.
@shrikantwad204
@shrikantwad204 3 года назад
अहो थत्ते साहेब, तुमच्या पवार साहेबांच्या पाया खालची जमीन सरकते आहे. पवार साहेबांचा आत्मा सहकारी संस्थांमध्ये आहे आणि त्यालाच RBI ने हात घातलेला आहे. त्यामुळे तुमच्या साहेबांची कशी हादरली आहे त्यावर पण एक video करा. BJP ला जर युती करायची सक्तीच झाली तर ते शिवसेनेशी करतील, पण आता राष्टवादीला जवळ करतील असे वाटत नाही.
@vchavan
@vchavan 3 года назад
मस्त टाईमपास माणूस आहे हा... 😂
@jayprakashkendre241
@jayprakashkendre241 3 года назад
आपण विश्लेषण करत नाहीत पण थापा छान माहितीपूर्ण मारता. शेवटी काय..... गालिब खयाल अच्छा है.
@avm4377
@avm4377 3 года назад
Kay pan mhana yanchi sangnyaci shaili jabardast...khota bola pan retun bola... Entertainment value jabardast😁
@rohitkulkarni2020
@rohitkulkarni2020 3 года назад
उद्दव हे मुख्य मंत्री पद न सोडता बाकी काँग्रेस एनसीपी ची खाती घ्या हे सागितलं असणार ..त्यामुळेच ही भेट फसली असणार👍 सेने पेक्ष्या एनसीपी ऑप्शन 👍
@vijaykshirsagar8977
@vijaykshirsagar8977 3 года назад
गांधी सारखं नाही तर भगत सिंग सारखं सुशांत ला न्याय मिळवून द्यायचाच आहे 👍👍👍👍👍👍
@shrirangprabhudesai5776
@shrirangprabhudesai5776 3 года назад
मागील election ला मा. अमित शहा म्हणाले होते "भाजपला देण्यासारखे शिवसेनेकडे काही राहिलेले नाही." शिवसेनेकडे आता खेळायला पत्तेच नाहीत.
@dgovindpathak
@dgovindpathak 3 года назад
माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्या स्वत:च्या स्थैर्‍या विषयी शंका असावी!
@mandarkhairnar8399
@mandarkhairnar8399 3 года назад
Gossip Queen 😂
@radha-22
@radha-22 3 года назад
Mhanje BJP la choice aata. UT barobar jayche ki SP barobar. 😁😁😁
@user-rt6ed8px8s
@user-rt6ed8px8s 3 года назад
जबरदस्त manus आहे अनिल Thatte We enjoy him listening 👍
@vaidyavinayak
@vaidyavinayak 3 года назад
मौसीभी तय्यार है ,बसंती भी तय्यार है ...
@rujutat2742
@rujutat2742 3 года назад
पर्फेक्ट रुपक 😂😂😂
@shrikrushnbhakthrishikesh.6576
@shrikrushnbhakthrishikesh.6576 3 года назад
भाजपचे जे कार्यकर्ते शिवसेनेतर्फे आमदार आहेत त्यांच्या सद्यस्थितीबद्द्ल थोडी माहिती द्यावी
@DevendraPatil-vu9hh
@DevendraPatil-vu9hh 3 года назад
संजय राऊत ला जास्त महत्व देत आहेत... हा मुद्दा पटत नाही
@arundhati.kamalapurkar7734
@arundhati.kamalapurkar7734 3 года назад
प्रतिपक्ष, Analyser, Mahamtb Mh48...........Same👍
@trimbakeshwarwalhekar1394
@trimbakeshwarwalhekar1394 3 года назад
मस्त कॉमेडी करता राव तुम्ही 😂😂😂
@meet743
@meet743 3 года назад
थत्ते साहेबांनी ...संजय राऊत यांनी ब्रॅण्ड पब्लिसिटी चं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय की काय ?
@shradhadhavale1813
@shradhadhavale1813 3 года назад
थत्ते हे फेकतात. शेवटी संजय राऊतचेच मित्र ! सनसनाटी निर्माण करून लोकांचे मनोरंजन करतात !
@nitinnaik833
@nitinnaik833 3 года назад
Did Uddhav Thackeray met Sonia in delhi
@narand.modi-channel_
@narand.modi-channel_ 3 года назад
अडीच वर्षे पंतप्रधान पद शिवसेनेला दया.
@theorder1548
@theorder1548 3 года назад
👍!
@amodi60
@amodi60 3 года назад
thatte mhanje thapade
@palkar24
@palkar24 3 года назад
मनोरंजन छान होते
@ssss-jb1ef
@ssss-jb1ef 3 года назад
बरोबर तेव्हढ्या साठी ऐकतो आम्ही
@prasaddamale8912
@prasaddamale8912 3 года назад
पण त्या ठाकरेंच्या मनोरंजनापेक्षा चांगला दर्जा आहे. 😂🤣🤣
@apurvakalokhe3203
@apurvakalokhe3203 3 года назад
सोमेश कोलगेंचे प्रतागडाच्या पायथ्याशी हेच best. भाऊंनी सांगितले म्हणून ऐकतोय.
@adnyat
@adnyat 3 года назад
आणि मनोरंजन पण होतं 😁
@vijaiarekar9434
@vijaiarekar9434 3 года назад
खीर कमी अन मचमच जास्त. वेळ वाया.
@adhip3461
@adhip3461 3 года назад
There are many states in USA where weed is legal The day Marijuana will get legal in maharashtra, atleast 30% of the credit will go to Anil Thatte Saheb..This Saheb will really become the Bob Marley of Maharashtra😂😀😀 The moral of the story is a person should get retire after at some point of age " Mhatar pani manus sarbatato" Aamchya shubbhechya nehmi tumchya barobar aahet 🙏🙏🙏🙏
@priteshraut8771
@priteshraut8771 3 года назад
He is geniue entertainer, rest things seems his own script but don't think much of it, just enjoy his story making and story telling style.
@v826
@v826 3 года назад
Yss true...same here 👍
@sujathakarkera3286
@sujathakarkera3286 3 года назад
Agdi barobar.I enjoyed his facial expression, his body movement.
@pratham15052011
@pratham15052011 3 года назад
Ha ha- True!
@ommodak
@ommodak 3 года назад
गेले पन्नास वर्षे मी मराठी चॅनल्स व papers वाचत होतो आता गेल्या दोन वर्षापासून त्याला हात लावत नाही .फक्त you tube बघतो....विकले गेले आहेत मराठी मीडिया..प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक
@madhutamhankar
@madhutamhankar 3 года назад
थोडक्यात काय तर नाटकी विश्लेषण वाटले
@indianmominamerica9800
@indianmominamerica9800 3 года назад
Fadanvis kadun packet gheu alay joker.
@nitink15
@nitink15 3 года назад
अहो थत्ते आजोबा... आम्हाला छापलेल्या, पाहिलेल्या बातम्यांचेच विश्लेषण आत्मसात करायला आवडते.👍👌 तुमच्या थापांचे पत्ते आम्ही तरुण tp म्हणून ऐकतो.
@jaymaharashtra1939
@jaymaharashtra1939 3 года назад
मराठा मोर्चा निघाला की मोदी वर ढकलन्या साठी ही भेठ घेण्यात आली आहे स्वत काही करायचे नाही नंतर असल घनेरड राजकरण करायच हाच धंदा ह्या सरकार चा दिसत आहे मराठा आरक्षण मोदी सरकार देवू शकत नाही हे माझ्या सारख्या सामान्य मराठयाला कळत देशात मराठा ही एकच जात नाही जाट गुज्जर पटेल तेली अश्या अनेक जाती आरक्षण माघत आहे मोदी मराठा आरक्षण देवून देश स्वत् पेटवतील का ? ह्या 3 पक्षाच्या सरकार ला जनता मूर्ख वाटते का ? की हे स्वत मूर्ख आहेत ?
@SantoshJadhav-rg1yk
@SantoshJadhav-rg1yk 3 года назад
ही तर, मराठीत एक म्हण आहे, आपसात कोंबडी झुजवायची आणि मझा बघायची,.. यावर श्री भाऊ तोरसेकरच, प्रतिपक्ष मध्ये चांगल विषलेशन करतील, सगळे बघत राहतील.. 😄😄😄
@marutidhanwale376
@marutidhanwale376 3 года назад
जोकर फक रिंग मास्टर च्या ईशार्‍यानुसार नाचतो.
@nitink15
@nitink15 3 года назад
थत्तेना joker म्हणता का?
@marutidhanwale376
@marutidhanwale376 3 года назад
@@nitink15 हो.any daut?
@nitink15
@nitink15 3 года назад
@@marutidhanwale376 Not at all!!! He is a Joker in King's Court who tells King's ugly private secrets in the public.
@marutidhanwale376
@marutidhanwale376 3 года назад
joker is alwaya joker.
@dr.eknathdhere2383
@dr.eknathdhere2383 3 года назад
खरोखर फडणवीस साहेब सोबत पाहीजे होते. काम सोपे झाले असते.
@simplisnpdotcom3627
@simplisnpdotcom3627 3 года назад
I don't care about validity of content. I love watching him talk.
@kishorshilkar4555
@kishorshilkar4555 3 года назад
भड्कवून देणारी मीडिया
@UmeshSharma-pi3ng
@UmeshSharma-pi3ng 3 года назад
Whatever may be hypothesis projected BJP is never going to pardon the backstabber SS or two timing NCP.They will go for fresh elections and get rid of trio ruling jointly.They have every prospect of getting a big majority of their own.One Party is going to be finished if fresh elections are conducted now.Two cousins will have ample time to indulge in idle gossip.
@tejrajbatra3087
@tejrajbatra3087 3 года назад
Maratha reservation an eyewash
@sudhanvagharpure5253
@sudhanvagharpure5253 3 года назад
अनिलजी, अगदी बरोबर विश्लेषण !!! सांगायची पद्धतही एकदम मस्त. प्रत्येकानी गंभीर चेहर्यानेच बोलायला पाहिजे असे नाही.
@yogeshbidkar3140
@yogeshbidkar3140 3 года назад
MAHAMTB जास्त या थत्ते चां नादाला लागू नका ..नाहीतर तुमची विश्वास हारता धोक्यात येईल ..जरा स्वतःचा कंटेंट तयार करुन त्या बातम्या द्या
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 3 года назад
बरोबर!!! सोमेश कोलगेची पत्रकारिता आणि थत्तेंचा मेलोड्रॅमॅटिक मसाला एकाच चॅनलवर !!! थत्तेंच्या नादात सबस्क्रायबर कमी करणार तुम्ही
@arunbarve
@arunbarve 3 года назад
चला हवा येऊ द्या शो ! थत्ते , सत्य गेले खड्य्यात ! आप लगे रहो !
@shripad7023
@shripad7023 3 года назад
PM Modi यांनी महाराष्ट्र चालवावा अशी अपेक्षा वाटते MVA
@aniket4713
@aniket4713 3 года назад
Maharashtra ch vatole kele bjp ne ashi ghanerdi manse parat sattet nako nahitr no. 1 var aslela Maharashtra ha budavnyat kahich kasar sodali nahi fadanvis ani modi ne
@devd582
@devd582 3 года назад
अनिल थत्ते झकास
@prashantkhatu9697
@prashantkhatu9697 3 года назад
हा फालतु आहे
@theorder1548
@theorder1548 3 года назад
👍!
@pravinotawanekar8463
@pravinotawanekar8463 3 года назад
Circus band zalya pan joker ajunhi ahet
@prakashkulkarni5682
@prakashkulkarni5682 3 года назад
श्रीयुत थत्ते साहेब आपली मुलाखत फारच ऐकावं वाटती
@rupeshthakur980
@rupeshthakur980 3 года назад
बंद दरवाज्या पासून सुरु झालेली कथा परत एकदा बंद दरवाज्यापाशी येऊन ठेपलीय !!!
@ulhaskirtane5848
@ulhaskirtane5848 3 года назад
निमेश आज टोपी घातली नाही त्यामुळे तुम्ही छान दिसत आहात.
@arvindmehta2058
@arvindmehta2058 3 года назад
बहुतेक ते केसांची कमतरता झाकण्यासाठी टोपी घालत असावेत! पण तरुण भारताची टोपी अधिक चांगली वाटेल!
@vikramhere771
@vikramhere771 3 года назад
Sanjay raut evdhe mothe nete ahe mahitch navte amhala 😀 shivsainikana pn mhit nasel
@nitink15
@nitink15 3 года назад
थत्ते पहिल्या वाक्यावरून भाऊंची टिंगल करत आहेत....
@pracheepalsule
@pracheepalsule 3 года назад
भाऊ कधी पुड्या सोडत नाहीत. भाऊच खरे विश्लेषक.
@ujjwalagarwal7716
@ujjwalagarwal7716 3 года назад
Bhau torasekat is respectable reporter. He is not nautanki like thatte.
@ujjwalagarwal7716
@ujjwalagarwal7716 3 года назад
This person is not trust worthy because if anyone shares him, he is not expected to disclose publicly to encash his name
@jaibholenath8665
@jaibholenath8665 3 года назад
भाऊ बाप आहेत
@nitink15
@nitink15 3 года назад
थत्ते म्हणजे राजाच्या सभेतील असा विदूषक आहे की जो राजाच्या अंत:पुरातील खासगी गुजगोष्टी चव्हाट्यावर आणून ठेवतो.
@samartha279
@samartha279 3 года назад
Best analyser 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
@laxmandeore670
@laxmandeore670 3 года назад
Modiji na vinanti kelyamulech udhhav amdar hou shakle ?
Далее
FATAL CHASE 😳 😳
00:19
Просмотров 1,5 млн
Bearwolf - GODZILLA Пародия Beatrise
00:33
Просмотров 221 тыс.
FATAL CHASE 😳 😳
00:19
Просмотров 1,5 млн