Тёмный

राजकारणी पवार, मुत्सद्दी फडणवीस 'गगनभेदी थत्ते' 

MahaMTB
Подписаться 337 тыс.
Просмотров 80 тыс.
50% 1

'गगनभेदी थत्ते'
नमस्कार, निर्भीड आणि राष्ट्रवादी विचारांशी बांधीलकी असणारे आणि त्यासाठी सतत जागरूकपणे पत्रकारिता करणारे वृत्तपत्र म्हणून दैनिक‘मुंबई तरुण भारत’च्या वैभवशाली परंपरेशी आपण सुपरिचित आहातच. आपणा सर्वांच्या विश्वास व सहकार्यावरच आजवरचा प्रवास यशस्वी झाला आहे. सुजाण वाचक, राष्ट्र, राष्ट्रहिताच्या विचारांशी बांधलकी आणि त्यासाठीच्या प्रयत्नांत नेहमी परिपूर्ण राहण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही करीत आलेलो आहोत...
काळासोबत बदलणं हे कोणत्याही संस्था, संघटनेसाठी अत्यावश्यक असते. दैनिक ‘मुंबई तरुण भारत’ने इथेही हीच भूमिका घेऊन नव्या ‘स्मार्ट’ पिढीसाठीच्या माध्यमांमध्ये ' महाMTB’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा तरुण, वाचक, नागरिक दिवसागणिक अधिकाधिक ‘स्मार्ट’ बनतोय. आणि आजच्या ‘स्मार्ट’ युगातील इंटरनेटच्या मदतीनं झालेल्या माहितीच्या विस्फोटात माहिती ही ढीगाने उपलब्ध आहे. मात्र, त्यात गरज आहे ती संस्कृती, राष्ट्रहीत आणि परंपरेला साजेशी अशी आधुनिक भूमिका, दृष्टिकोन ठरविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या ज्ञानाची.
म्हणूनच mahamtb.com, महाMTB मोबाईल अॅप’, महाMTB युट्युब चॅनल, महाMTB फेसबूक पेज, महाMTB ट्विटर, महाMTB इन्स्टाग्राम, महाMTB टेलिग्राम, महाMTB पिनट्रेस्ट डॉट कॉम, महाMTB कू अॅप, महाMTB शेअर चॅट, महाMTB व्हॉट्सअॅप ग्रुप आदी सोशल मिडिया व अत्याधुनिक अवतारातील आशयाद्वारे आम्ही आपणासमोर येतो आहोत. नव्या युगातली भूमिका, दृष्टिकोन देणारी ‘स्मार्ट’ पत्रकारिता, नव्या युगासाठीचा ‘स्मार्ट’ मल्टीमिडिया, आणि ‘स्मार्ट’ महाराष्ट्रासाठीची पत्रकारिता ही जमेची बाजू ठरणार आहे.
आता प्रत्येक अपडेट्स मिळवा एका क्लिकवर !
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
RU-vid - / @mahamtb
#Marathi | #MahaMTB | #MumbaiTarunBharat | #TarunBharat | #News | #MarathiNews | #Maharashtra | #Politics | #MarathiNews | #MarathiLive​ | #News | #Mumbai | #MumbaiNews | #MumbaiLocal | #Corona | #Lockdown | #Covaxin | #covishield | #vaccine | #Vivek | #PARC | #RSS | #PMO | #Delhi | #Raigad | #Ratnagiri | #MTB | #Vasai | #Palgahr | #NewsIndia | #IndiaFirst | #Multimedia | #mumbainews | newsindia | newsinhindi | #newsmarathi | #newstoday | #today | #breaking news | #newslive |

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 711   
@moreshwargaikwad3117
@moreshwargaikwad3117 3 года назад
आम्ही युतीला मत दिले होते. शिवसेनेने जनतेचा विश्वासघात केला. आम्हाला हे सरकार नकोच आहे.
@dadabhagat4464
@dadabhagat4464 3 года назад
Same here
@GunDaDost
@GunDaDost 3 года назад
Maharashtra-drohi Shivasena.. kayamachi hakalun dya..
@ankushdakhole8866
@ankushdakhole8866 3 года назад
Same here
@ssj7369
@ssj7369 3 года назад
शिवसेनेला 2024 ला जागा दाखवून देऊ 👍👍👍
@GunDaDost
@GunDaDost 3 года назад
@@ssj7369 2024 paryant waat baghane mhanaje SS cha plan successful karane.. he sarkar lawakaraat lawkar padale pahije..
@gjammerk911
@gjammerk911 3 года назад
उध्वस्थाला कळेल पवार म्हणजे **पहले इस्तेमाल करें फिर विश्वास करें**
@panditlokhande1353
@panditlokhande1353 3 года назад
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणेच शरद पवार पुतण्याच्या बरोबर करतील असे वाटते
@akshaysmile
@akshaysmile 3 года назад
महाराष्ट्रात जर शिवसेना आणि कॉंग्रेस संपणार असतील तर मग भाजपला निवडणुकी नंतर दुसऱ्या पक्षाची गरज का लागेल?
@mandardeshpande5303
@mandardeshpande5303 3 года назад
Garaj nahi. This is absolute rubbish Then You don't know craze of Fadanvis Fadanvis ji told in last interview that going with NCP was mistake We don't care about pawar daughter If BJp goes with pawar dead end for BJP
@1965vijayr
@1965vijayr 3 года назад
पुन्हा निवडणूका घेणे हाच यावरील उपाय जनतेने दीलेल्या जनादेशाची शिवसेनेने वाट लावली आता राष्ट्रवादी ला जनादेशाची वाट लावायची संधी नको
@pma1161
@pma1161 3 года назад
आम्हाला हे सरकार जावे अशी अपेक्षा असुन आत्ता फक्त भाजपाचे एक हाती सरकार असावे व फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे अशी आपेक्षा असुन, राष्र्टवादी व सेना तर नकोच नको.
@vaishalirahinj35
@vaishalirahinj35 3 года назад
पवार साहेब, शिवसेना चा‌‌,100%बकरा, करणार
@deepakgahiwad3297
@deepakgahiwad3297 3 года назад
पवार साहेबांची ख्याती आहे किंवा ते त्या क्षेत्राचे dr. आहेत असं म्हंटल तरी वावग ठरणार नाही.
@deshmukhsagar2682
@deshmukhsagar2682 3 года назад
नाही बकरा पवारचाच होईल ...शिवसेना पून्हा जाईल भाजप बरोबर....
@dineshjoshi3809
@dineshjoshi3809 3 года назад
@@deshmukhsagar2682 sahi geli tar BJP shivsena cha faayda hoyal
@poonamvhaval7472
@poonamvhaval7472 3 года назад
Modi ani Amit Shaha Pawarancha Bakara karanar😁
@balajigade7610
@balajigade7610 3 года назад
याला कोण तीन जिल्ह्यांच्या बाहेर विचारत नाहीत, राष्ट्रपती कोण करणार?😂🤣😂🤣
@CRU5ADER373
@CRU5ADER373 3 года назад
Hahahahaha dada ek number 😂
@vickybhosale5053
@vickybhosale5053 3 года назад
Adrare ne bola. Lal gale saheb as mana😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@vivekykshirsagar591
@vivekykshirsagar591 3 года назад
ek no. Khare aahe
@shekharpurandare37
@shekharpurandare37 3 года назад
Rashtrapati houn ha prani thunki na udavata koni baher deshatil rashtrapati/ rashtrapramukh ale tar bolu shakel ka?
@balajigade7610
@balajigade7610 3 года назад
❤️🙏
@diliparbooj1831
@diliparbooj1831 3 года назад
कालच फडणवीस साहेबांनी याचे छान उत्तर दिले आहे .. भाजप ला घाई नाही आहे .. स्वतःच्या ताकदीवर पूर्ण बहुमताने येणे हेच उत्तम ..
@rohitkulkarni2020
@rohitkulkarni2020 3 года назад
ते सर्व ढोल आधी पासून का वाजवतील ..😀
@ujwalakale1388
@ujwalakale1388 3 года назад
Good 👍
@sswadgaonkar2209
@sswadgaonkar2209 3 года назад
देवेंद्र म्हणालेच आहेत अजितदादांबरोबरचा शपथविधी ही चूक होती, समर्थक नाराज आहेत! याचा अर्थ भाजपा - राष्ट्रवादी युतीला पूर्णविराम! नाराज सेना आमदार व भाजपा हा करेक्ट कार्यक्रम!
@shriramdharm6105
@shriramdharm6105 3 года назад
@@sswadgaonkar2209 अगदी बरोबर... देवेंद्रा फोडा हे आमदार... एकदाचा रिकामा करा सेना दरबार... म्हणजे.. दरबारात" उध्वस्त उद्धव ".. आणि... विदुषक...🤯🤯
@homedanger686
@homedanger686 3 года назад
1111111111
@milindmalwankar8659
@milindmalwankar8659 3 года назад
शिवसेनेला उध्वस्त करायची सुपारी अक्करमाशी काळतोंडरा कार्यकारी संपादक राउत्यानेचं घेतलीय, दोन भाऊ, राणे यांना शिवसेनेतून जाण्यास हाच "Naughty" कारणीभूत होता.
@chetanl1579
@chetanl1579 3 года назад
संजय राऊत उर्फ कंपाऊंडर हे उठाचे दुसरे तोंड आहे. आधी ते टीं. बाळूचे होते. कंपाऊंडरला आपण नॉटी आहोत हे माहित आहे. म्हणूनच त्याला नॉटी जॉब टी. बाळूने दिला जो उठाने कंटिन्यु केला आहे. संज्या उर्फ लोंबत्याला स्वतःची मतं नाहीत. तो उठाचे अधोमुख आहे.
@pushkarsant
@pushkarsant 3 года назад
भाजप पुढील निवडणुकित बहुमत घेईल असे दिसते... त्यामुळं भाजप ला सरकार पाडायची घाई नाही
@Maratha1990
@Maratha1990 3 года назад
I prefer bjp to go alone rather than making alliance Sena or NCP. alliance with small parties like RPI and some independent backed by bjp is okay.
@pushkarsant
@pushkarsant 3 года назад
@@Maratha1990 भाजप त्यांच्या बळावर च लढणार... पण निकालानंतर कदाचित अन्य पक्षांची गरज भासू शकते..
@gk-di4kn
@gk-di4kn 3 года назад
@@pushkarsant हे शक्य फक्त आपल्या लोकशाहीच्या विटंबनेने . हजार पक्ष मग हे होणारच .
@pushkarsant
@pushkarsant 3 года назад
@@gk-di4kn खरे आहे
@rajvaidya5555
@rajvaidya5555 3 года назад
बहुमत निश्चित 👍👍👍
@mandardeshpande5303
@mandardeshpande5303 3 года назад
Only fadnavis without pawar and it is 200% possible
@saurabhjadhav2008
@saurabhjadhav2008 3 года назад
Correct
@ujwalakale1388
@ujwalakale1388 3 года назад
Absolutely right ✅
@niranjanmalvadkar7457
@niranjanmalvadkar7457 3 года назад
Definitely Right!!
@rajvaidya5555
@rajvaidya5555 3 года назад
तेच होईल, काळजी नसावी 👍👍👍
@sswadgaonkar2209
@sswadgaonkar2209 3 года назад
Disappointed SS MLAs + BJP is " Correct karyakram " plan of DF!
@devendrajoshi9028
@devendrajoshi9028 3 года назад
मागे तर तुम्हीच म्हणाला होतात पुढच्या मुख्यमंत्री रश्मी वहिनी. आम्हाला तर स्वप्न पडले की 2035 मध्ये उद्धव साहेब राष्ट्रपती, रश्मी वहिनी पंतप्रधान आणि राजकुमार आदित्य महाराष्ट्रात मुख्यमंत्री.
@shekharpurandare37
@shekharpurandare37 3 года назад
Ani Thattenchya manorajyat Pawar kadachit US President ani Susutai Russia chya!😝😜😝😜😂
@sonaliparab3150
@sonaliparab3150 3 года назад
@@shekharpurandare37 😂😂😂
@sonaliparab3150
@sonaliparab3150 3 года назад
😂😂
@anandd1976
@anandd1976 3 года назад
अवास्तव शरद पवारचे महत्व वाढवू नका.. एकवेळ शिवसेना ( शक्यतो शिवसेना without उद्धव ठाकरे)चालेल पण फडणवीसांनी पावरशी हाथमिळवणी केली तर महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही..
@shrirangprabhudesai5776
@shrirangprabhudesai5776 3 года назад
ज्यादिवशी 'उठा' ला खूर्चीवर बसवलय त्याच दिवशी "आॕपरेशन उध्द्वस्त" सुरु झालय. पण शेणिकांना कळायला हवं ना?
@sswadgaonkar2209
@sswadgaonkar2209 3 года назад
एवढी अक्कल असती तर शेणिक झाले असते कां?
@Indiantrav
@Indiantrav 3 года назад
सैनिकांना सर्व समजते पण तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे
@Music.Movies
@Music.Movies 3 года назад
@@sswadgaonkar2209 अक्कल नसलेल्यांनाच उद्धव सेनेत घेतात..... शिवसेना ही बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव सेना झाली....
@Don38586
@Don38586 3 года назад
BJP स्वबळावर येइल..... हे इतकं स्पष्ट आहे की शेंबडे मुल हि सांगेल.. म्हणुनच हे सगळं चाललंय..
@vinodgaikwad7510
@vinodgaikwad7510 3 года назад
स्वप्न बघा 😀
@Don38586
@Don38586 3 года назад
@@vinodgaikwad7510 तुम्ही स्वप्नातून जागे झालात की बोला....
@vinodgaikwad7510
@vinodgaikwad7510 3 года назад
@@Don38586 पहिल्यांदा तुम्ही जागे व्हा
@wiltshire2111
@wiltshire2111 3 года назад
फडणवीस पुन्हा येतील तो दिवस महाराष्ट्रासाठी भाग्याचा दिवस असेल.
@sarveshdhaneshwar7696
@sarveshdhaneshwar7696 3 года назад
BJP should fight alone...No alliance with any party at any cost ...
@vinaybarve7130
@vinaybarve7130 3 года назад
100% right
@kaushaljoshi4789
@kaushaljoshi4789 3 года назад
Yeah, definitely we should talk on this after Modi era. This isn't forever.
@uttammore9774
@uttammore9774 3 года назад
थत्ते साहेब ऑपरेशन उद्धव ऐवजी ऑपरेशन सेना हे पवार साहेबांचे उद्दिष्ट आहे
@sudhirbhuran9249
@sudhirbhuran9249 3 года назад
फक्त महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस .one men shows
@dinesh-wg9zl
@dinesh-wg9zl 3 года назад
भाऊ तोरसकर महनले होते की हा बोलतो असा की खर हे का खोट कळत नही म्हणजे त्याना डायरेक्ट म्हनाच होत की हा रेटुन खोट बोलत फक्त ब्रेन वाश चालू आहे
@peoplesvoice7073
@peoplesvoice7073 3 года назад
शिवसेना व कांग्रेस मुक्त महाराष्ट्र होणे आणि भाजपला पूर्ण बहुमत देणे हीच महाराष्ट्र ची आवश्यकता आहे. आज महाराष्ट्र ची अवस्था 90च्या दशकातील बिहार सारखी जवळपास झालीच आहे. म्हणून आता फक्त एकच मार्ग पूर्ण बहुमताने भाजप आणणे.
@tdnuklin9878
@tdnuklin9878 3 года назад
सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे केले जाऊन सरकार पडले आणि नव्या निवडणूका झाल्या तर भाजपला निर्विवाद बहुमत मिळेल अशी शक्यता आहे
@digambarvadagaonkar5784
@digambarvadagaonkar5784 3 года назад
खात्री आहे
@premanandghotgalkar5039
@premanandghotgalkar5039 3 года назад
पण राष्ट्रवादी बरोबर भाजपने युती केल्यास माझ्या सारख्या कट्टर मोदी समर्थकांचा विश्वास घात ठरेल आणि भाजपा चा आत्मघात.
@reconquistahinduism346
@reconquistahinduism346 3 года назад
NCP kade fakta 53 seats aahet Pandharpur bypoll election suddha harle. Ani mhane Pawar is great..
@WeirdDictionarylearning
@WeirdDictionarylearning 3 года назад
NCP nakoch.
@shekharpurandare37
@shekharpurandare37 3 года назад
Thatte living in old fantasies thinks so😝😜
@reconquistahinduism346
@reconquistahinduism346 3 года назад
@@shekharpurandare37 I think yes. If bjp tries hard it can win on its own.
@ketivp328
@ketivp328 3 года назад
हा..हा , पवार ग्रेट फक्त यांच्या सारख्या पत्रकार आणि विकाऊ माध्यमांनाच वाटू शकतात, सामन्य जनता त्यांना ओळखून आहे.
@ulhaskirtane5848
@ulhaskirtane5848 3 года назад
अफाट कल्पना शक्ती. कशाला काही अर्थ नाही. यांचा ‌व्हिडीओ ऐकला की वाटते मोदी शहा केदारनाथ ला जाऊन ध्यान लावून बसलेत व शरद पवार सगळा देश चालवत आहेत.
@girishgiri2879
@girishgiri2879 3 года назад
हा हा हा हा हा हा
@CRU5ADER373
@CRU5ADER373 3 года назад
😂😂😂😂
@prikulk
@prikulk 3 года назад
🤣🤣 Good one
@shekharpurandare37
@shekharpurandare37 3 года назад
Ata hyalach Kalsubai var eka payavar kalpanavishwat ramayala ubha kara!😝😜😂
@RPatil-kk3tu
@RPatil-kk3tu 3 года назад
अगदी बरोबर,सुपारी घेऊन मुंगेरीलाल चि स्वप्न पाहतात..
@rajvaidya5555
@rajvaidya5555 3 года назад
" मध्यावदी निवडणूका " लाऊन तर बघा. मग भ्रष्टवादीला कळेल अकेला फडणवीस क्या चीज है, क्या करेगा. 🚩🚩🚩
@mayurbhadange30
@mayurbhadange30 3 года назад
🎃🎃🎃🎃🎃🎃🎃🎃🎃😂😂😂
@pankaj3312
@pankaj3312 3 года назад
Double digit chya pudhe jath nahi...lihun theva
@nitkel6935
@nitkel6935 3 года назад
ह्यांच नाव अनिल महाथापा असे केलं पाहिजे, काहीही फेकायच
@sureshgaikwad7950
@sureshgaikwad7950 3 года назад
हा फेक्या आहे,उगाच आपले नेट खर्च करू नका
@sudhirpandit5023
@sudhirpandit5023 3 года назад
भ्रष्टाचारी लोकांना भाजपाने कोणतेही पद देऊ नये. Longterm मधे नुकसान होणार
@pankaj3312
@pankaj3312 3 года назад
80% BJP rekami hoil ho
@mukundpatil5066
@mukundpatil5066 3 года назад
एजेंडा पत्रकारिका चा जनक आहेत हे, he जे विचार मंडत आहेत, ते जास्त serious घेऊ नये, मनोरंजन म्हणून ठीक आहे
@shekharpurandare37
@shekharpurandare37 3 года назад
Aslya cheheryachya manasakadun manoranjan sodun ankhi kasli apekshya karnar!😝😜
@ravindrashete400
@ravindrashete400 3 года назад
Exactly
@prajwalpatki.26
@prajwalpatki.26 3 года назад
हा इतक्या थापा कश्या मस्त पद्धतीने मांडत असतो😂😂..... फडणवीसांची एवढी क्षमता आहे की पुढच्या निवडणूक bjp एकटीच सरकार बनवू शकेल ........
@Indiantrav
@Indiantrav 3 года назад
नगर जिल्ह्यात विखे पाटील चे 9 उमेदवार पडले नसते तर आत्ताच सत्तेत होता
@pma1161
@pma1161 3 года назад
कांही लाचार चमचे सोडता अख्खा महाराष्र्ट वाट पहात आहे कधी हा ऊध्दव ऊध्वस्त होतोय आणि जेल मधे जातोय याची वाट पहात आहे.
@indrakumardeshmane1222
@indrakumardeshmane1222 3 года назад
शरद पवार राष्ट्रपती ! थत्तेसाहेब पुड्या सोडू नका
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 3 года назад
मी आता पर्यंत भाजपा समर्थक होते पण असे झाले तर इथून पुढे नोटो ला मतदान जय हिंद वर मात्र मोदीजीना मतदान पण महाराष्ट्र राज्यात नाही जर असे झाले तर
@satishnibre9423
@satishnibre9423 3 года назад
Agent of Pawar Saheb President ? Daughter CM ? Very wrong planning
@WeirdDictionarylearning
@WeirdDictionarylearning 3 года назад
Pawar la ata kuthe president mhanun pusha karta. Praful patel adhich scam madhe fasla ahe.. Ha point joke ahe khup motha
@suhasbhide5773
@suhasbhide5773 3 года назад
Mr. Pawar is old and ill, modis policy to retire the old people!
@shashikantrahate6954
@shashikantrahate6954 3 года назад
Sir let us know your perception.
@sadanandmalegaonkar4469
@sadanandmalegaonkar4469 3 года назад
It will be unfortunate if BJP goes or cooperates with NCP
@chaskarmukund
@chaskarmukund 3 года назад
Very true. However, considering Govt's stability, economic prosperity and to make Maharashtra aatmanirbhar it could be a viable proposition. BJP can not get majority on its own, they may get adequate seats but may fall short of clear cut majority. BJP may have to make some compromises though.
@madhaviarolkar7784
@madhaviarolkar7784 3 года назад
Absolutely true.
@shirishganu9129
@shirishganu9129 3 года назад
थत्ते कितीही प्रयत्न करा, पण तुमच्या पवारांना वाचवण्याचा प्रयत्न फोल ठरेल. शेवटी ऑपरेशन बारामती झालं नाही म्हणजे झालं. भाजप इतका वेडा नसावा इतकी अपेक्षा
@anupb3630
@anupb3630 3 года назад
काहीही असो फडणवीस मुख्यमंत्री पाहिजेच सध्य परिस्थिती मध्ये
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 3 года назад
भा.ज.प.जर भ्रष्टवादी बरोबर गेली तर आम्ही घरातील सगळे पाच ही जण त्वरित भा.ज.प.मधून बाहेर पडणार हे 10000% नक्की !!
@miteshpalande8750
@miteshpalande8750 3 года назад
janar kuthe?
@RPatil-kk3tu
@RPatil-kk3tu 3 года назад
पवारांनी सोडलेलं पिल्लू आहे.. हे बोलतात त्याच्या विरुद्ध होणार पवा्रांचा आत्ता पर्यंतचा इतिहास.. पहाता.
@sampatlaxmankudalekudale3136
@sampatlaxmankudalekudale3136 3 года назад
सात वर्षात दैशाची परिस्थिती काय महागाईने सामान्य जणता होरपळून निघत आहे लाखो लोक बैकार झाले सामान्य जणतेला खोटी अश्वासन देऊन सतैवर आलैले लवकरच पाय ऊतार होनार महागाईने 70वर्षांचे रेकॅड तोडले आंध भक्तांनी किती ऊडया मारल्या तरी काही ऊपयोग होनार नाही 105 वरून पाच पंचवीसवर ऐनार
@maheshautade2941
@maheshautade2941 3 года назад
भाजपा ला आता कोणाची गरज नाही सत्तेत यायला
@nitink15
@nitink15 3 года назад
कृपया भाजपने १०० करोडीच्या आणि ३०० करोडी खंडणीखोरांच्या नादी लागू नये... फालतू गौप्यस्फोट!
@ujwalakale1388
@ujwalakale1388 3 года назад
Yes, right
@chetanl1579
@chetanl1579 3 года назад
१०० कोटी २०० कोटी नव्हे त्याची लायकी फक्त दोन कोटी एवढीच आहे...
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 3 года назад
2019 ला च लागले होते नादी । आता काय ...
@chetanl1579
@chetanl1579 3 года назад
@@dhirajjadhav29 नादी लागणे शब्दाचा अर्थ कळलेला दिसत नाही.
@chetanl1579
@chetanl1579 3 года назад
@@nitink15 धरणमुते ते तेव्हाही होते व आजही आहेत. श्री लाळगळे यांचीच ती चाल होती म्हणून प्रेमाचे पुळके येणाऱ्यांना त्याची लायकी फक्त २ कोटी एवढीच आहे हे समजल्यावर सुद्धा अजून त्याचीच पुजा कराविशी वाटत आहे त्याला नादी लागणे म्हणतात.
@Sachin_M_Hare
@Sachin_M_Hare 3 года назад
भाजप ने फक्त आणि फक्त स्वबळावर सर्वकाही मिळवायचं ध्येय ठेवून वाटचाल करणे गरजेचे आहे.
@nitink15
@nitink15 3 года назад
थत्ते थापांचे पत्ते.... की काकांनी २.५ वर्षांच्या मुख्यमंत्री पदासाठी मामुवर दबाव टाकायला धाडलेला विपणन क्षेत्रातील मुत्सद्दी?
@Sona-jv7bc
@Sona-jv7bc 3 года назад
Exactly
@vickybhosale5053
@vickybhosale5053 3 года назад
Ha patrkar kami tantrik jast vatato😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@devendrabapat5537
@devendrabapat5537 3 года назад
😂😂😂😂😂😂🤣🤣
@shekharpurandare37
@shekharpurandare37 3 года назад
Tatya vinchoo!😝😜😝😜
@vickybhosale5053
@vickybhosale5053 3 года назад
@@shekharpurandare37 om Bhatt swaha 😂😂😂😂😂😂😂😂😂
@prabhakarkarve7297
@prabhakarkarve7297 3 года назад
There Is Big Differences In Situations Then, Between BJP & Atalji. Today The Situation In Maharashtra Is In Favour Of BJP Completely. Today BJP Won't Support Pawar, It Will Be Ready To Face Election On It's Own Strength, BJP Knows It Voters.
@sswadgaonkar2209
@sswadgaonkar2209 3 года назад
Exactly! In the interview with Girish Kuber Devendra Fadanvis said that forming short term government with Ajitdada was his mistake and BjJP supporters are very disappointed! That means in the future BJP will not go with NCP! Fadanvis had given full stop to the gossips about BJP - NCP tie up! Instead of that I think some fraction of SS will come with BJP in the threat of losing constituency and hindutva!
@jaihind6515
@jaihind6515 3 года назад
अनिल थत्ते वेड्यांच्या नंदनवनात राहतात की काय....Living in fool's paradise ?
@vithobagirap1036
@vithobagirap1036 3 года назад
हा वेडाच आहे
@shreyaskulkarni5284
@shreyaskulkarni5284 3 года назад
जाऊद्या काही तरी नवीन .करमणूक म्हणून सोडून द्या
@rucharanade3771
@rucharanade3771 3 года назад
Maha MTB ने हा कॉमेडी show सुरु केला आहे का? Timepass mast आहे 👌😄
@rupeshchavare2979
@rupeshchavare2979 3 года назад
Seems that..
@uttamlonarkar8744
@uttamlonarkar8744 3 года назад
दादा जबरदस्त... सोशल मीडियावर आपल्या अस्तित्व असन महतवाच.. आपण सर्व मेडीयावाल्यांची छुट्टी करणार.. फक्त भाऊ तोरसेकरांचा आदर असू द्या.
@prashantjadhav1738
@prashantjadhav1738 3 года назад
Anil che zople jahle nahi vathe
@prashantjadhav1738
@prashantjadhav1738 3 года назад
Dusts comedy joker
@prashantjadhav1738
@prashantjadhav1738 3 года назад
Dusra joker
@vilasdive2329
@vilasdive2329 3 года назад
Ha jokar hye nusti faltu badbad
@nitinchandrapchaudhari6657
@nitinchandrapchaudhari6657 3 года назад
ज्यांच्या चड्डीची नाडी तुटलेली असते ते उगीच दुसऱ्याची(भाऊ तोरसेकरांची) नाडी ताणायला हात पुढे करतात आणि चड्डी खाली पडते हे विसरलेत. भाऊ तोरसेकर मात्र यांची जाहिरात करतात पुन्हा गगनभेदी आलेत सांगत. ज्या शरद पवारांना ५ मिनिटांनी आपण काय करणार आहो हे कधीच माहिती नव्हते आणि अजूनही नसते त्याबद्दल गगनभेदी छातीठोक बोलतात. पण एक ठिकाणी चुकतात साहेबांची तब्येत आता तोळा मासा आहे, आज आहे उद्याचा भरवसा नाही हे ते स्वतः जाणून आहेत म्हणून मुलींसाठी सुप्रिया सुळेसाठी जीव तुटतोय की ती अजून स्थिरस्थावर नाही आणि ती हिम्मतही तिच्यात नाही. त्यापेक्षा अजित पवारांनी इतक्या वर्षांची साथ समजून सुप्रिया सुळेंचे भवितव्य अजितदादांवर सोडले असते तर बरे झाले असते आणि भाजप सरकारमधून तडजोड करून अजित दादांना मागे घेतले नसते. पण शरद पवारांनी नेहमीच इतरांशी तोडतोडी केली आणि सुप्रियाच्या समीर अजितदादा पुतण्या असून किस झाड की पत्ती समजून वागवले. सुप्रिया सुळे साठी एकदा कृषिमंत्री करण्यासाठी केलेली अडवणूक Blackmail मोदींनी झुगारून लावली आणि कृषि आंदोलन त्याचेच फळ आहे जे कच्चे असतांनाच अनेक इतर किड्यांनी कुरतडले आणि तरीही मोदी सुप्रिया सुळेस कृषीमंत्री करतील अशी आशा ठेवून आहेत आणि पर्याय म्हणून महाराष्ट्राची मुख्यमंत्री बनविण्याच्या प्रयत्नात. मोदींनी शरद पवारांच्या जे आजवर कुणाचेच झाले नाहीत त्यांच्या फंदात न पडता महाराष्टात निवडणूक हाच पर्याय निवडावा आणि ते करताना पवारांचे शिष्य cum पार्टनर गडकरींची हवा फुस्स करावी कारण गडकरी उद्याचे यशवंत सिन्हा बनण्याच्या मार्गावर चालु लागलेत. माणसे ४ प्रकारची असतात Leader, Organisor, Executor, Communicator. And he is not A Leader, He is An Orgnisor
@adnyat
@adnyat 3 года назад
थत्ते: तुम्हाला काय हवं महाराष्ट्रामध्ये? जनता: *शत प्रतिशत भाजप* फोडाफोडी करा, आमदार पळवा.. हरकत नाही. पण दुसऱ्याच्या पोरीचं करियर सेट करण्यासाठी आपलं करियर उध्वस्त करण्यासारखा मूर्खपणा नाही.
@ganeshpansare1594
@ganeshpansare1594 3 года назад
पूर्ण भा ज पा सरकार यायला हवं साहेब स्वतः च्याच जाळ्यात अडकले आहेत. यातुन सुटका होणार का ❓ धडपड तर खूप करतायत पण..........
@vishalj9591
@vishalj9591 3 года назад
Only BJP AND DEVENDRA FADNAVIS as the CM. People of Maharashtra won't accept BJP going with the most corrupt politician and his criminal party members, it will be devastating for Devendraji as well as BJP.
@ujwalakale1388
@ujwalakale1388 3 года назад
Absolutely right ✅
@nandakumarmhapsekar4477
@nandakumarmhapsekar4477 3 года назад
Exactly right
@hemantdave18
@hemantdave18 3 года назад
Anil ji seems more gossiping than a journalist, he is planted seen clearly by pawar to check & build public opinion
@sswadgaonkar2209
@sswadgaonkar2209 3 года назад
Yes, I do agree with you!
@ARUNTHAKUR-ho9fi
@ARUNTHAKUR-ho9fi 3 года назад
@@sswadgaonkar2209 Anil is doing marketing for Supriya Sule.
@pranotnavalollu4433
@pranotnavalollu4433 3 года назад
हे विडीओ सुपारी घेऊन केले जात आहे. वर्मा रिपोर्ट बाहेर काढल्यास,राष्टपती कोण होऊ शकतो काय?
@kimphilbi9109
@kimphilbi9109 3 года назад
Pawarancha game karel BJP. Satta sthapan jhali tar Ajit Dada sarkar Padnar hani. Mag Sr Pawar President jhale Kay kinva nahi Kay
@prataplimaye7093
@prataplimaye7093 3 года назад
व्होरा रिपोर्ट !
@shekharpurandare37
@shekharpurandare37 3 года назад
Thatte hyancha hora ki Pawar rashtrapati bantil Vora or no Vora!😝😜
@ujwalakale1388
@ujwalakale1388 3 года назад
@@prataplimaye7093 yes, you are right
@pradipshimpi1777
@pradipshimpi1777 3 года назад
शरद पवारांचे नको तितके उद्दतिकरण चालले आहे असं नाही वाटत का? तरुण भारत नी हे चालू ठेवायचे का याचा विचार करावा..
@deep.kuls1986
@deep.kuls1986 3 года назад
खरं आहे..हे पवार आणि ठाकरे मध्ये च खूप गुंतलेले दिसतात..गौप्य स्फोट म्हणता आणि 3 पर्याय सांगता..आता माझ्या सारख्या सामान्य माणसालाही थोडाफार अभ्यास करून समजते हे सर्व..काय तर म्हणे गौप्य...हरकत नाही.. बघुयात भविष्यात ...पण एक ठोस आहे भाजपा आणि कुणाबरोबर ही मागून काय आणि धडधडीत काय अशक्य.. फडणवीस साहेब नाहीत तर राज्य सोडून दिले त्यांनी..तेव्हा विचार करावा.
@aniruddhautpat689
@aniruddhautpat689 3 года назад
थत्ते पवार branding बास करा. Maha MTB तुम्ही ही पवार branding मागे लागणं बंद करा. सनसनाटी घ्या नादात विश्वासार्हता गमावाल.
@laukikghogare2430
@laukikghogare2430 3 года назад
राष्ट्रवादी सोबत जाण्या पेक्षा मनसे ला पुढे आणलं पाहिजे ....भाजप आणि मनसे मिळून लढले तर आरामशीर बहुमत मिळेल
@madhavidivadkar5137
@madhavidivadkar5137 3 года назад
Why doesn't Thatte discuss about the corruption of NCP leaders? Will it not affect the BJP? Fadnavisji is capable enough to get majority on his own. No need to join hands with corrupt to the core, underworld-friendly NCP, jusy to rehabilitate Pawar's daughter.
@shekharpurandare37
@shekharpurandare37 3 года назад
Thatte is trying hard😝😜 He has to support the hand that feeds him with paypacket even if comes from an old faltering cancer survivor!😝😜
@youndmind3736
@youndmind3736 3 года назад
Did congress thought of conseqncies going with SS or vice versa ? Politics is different than socialism so dont think like fool...you need to be in power to change system staying outside and crying wont help in politics you will hv to adjust with situations...Anna Hazare is crying for everything bt did he achieved what he dream of staying outside power
@abc-mf4yj
@abc-mf4yj 3 года назад
याच्या मुलाखती घेऊन तुम्ही तुमच्या चॅनलची लोकप्रियता कमी करताय
@thedevil-fz4dc
@thedevil-fz4dc 3 года назад
यांच्यावर फार विश्वास ठेवु नका .. भाजपच्या समर्थक लोकांना शांत करण्याचे हे उद्योग आहेत शरद पवार गंडवणयात expert आहेत हा माणुस थापा मारतोय हे सांगतायत तेवढ ते सोप नाही राजकारण अस चालत नाहीत bjp will never go with ncp
@shrikantdongre2912
@shrikantdongre2912 3 года назад
बरोबर आहे. असे होऊ शकते...
@abhayabhyankar6162
@abhayabhyankar6162 3 года назад
सम्राटांच्या इच्छेनंतर आता राजांची इच्छा, जनतेच्या इच्छेचे काय?
@pushkarjoshi2015
@pushkarjoshi2015 3 года назад
थत्ते साहेबांनी छान टोपी घातलीये वहाळकर ला..😜
@surendralambat9448
@surendralambat9448 3 года назад
ऐकायला बर वाटतेय पण.... टाइम पास बरा झाला पुड्या ऐकून...
@shrikantwad204
@shrikantwad204 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GCx0PidzIX0.html पवार साहेबांची घड्याळ ही निशाणी साघं घड्याळ नसुन Time Bombच Ticking clock आहे की काय असं आता आघाडीतल्या काहींना वाटु लागलं आहे!
@jayantgogate8101
@jayantgogate8101 3 года назад
थत्तेना साहेबांनी मोहीमेवर पाठवलेलं दिसतय.
@subashgaikwad6270
@subashgaikwad6270 3 года назад
सर तुम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या मनाची पूर्व तयारी करत आहात हेच या वरून दिसतंय. अंतिम स्क्रिप्ट तयार आहे.
@deepakgahiwad3297
@deepakgahiwad3297 3 года назад
जनता इतकी हुशार आहे की थत्ते साहेब विश्लेषण करणं बंद करतील.
@shekharpurandare37
@shekharpurandare37 3 года назад
Jasa Gaganbhedi band Padla😝😜
@Rajesh-kx3tc
@Rajesh-kx3tc 3 года назад
थत्ते तुम्ही पहिल्या विडिओ पासूनच हाकारे द्यायला सुरुवात केली आहे ,आणि खरे शिकारी फडणवीस किंवा भाजप आहे ,यात सेनेसह राष्ट्रवादी सुद्धा शिकार होणार ..….
@ankyacr7897
@ankyacr7897 3 года назад
गगन भेदी गंध बदलतात तसे वहाळकर रोज टोपी बदलत जा
@vinwork4
@vinwork4 3 года назад
म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राची वाट लागणार हे निश्चित
@marutidhanwale376
@marutidhanwale376 3 года назад
जोकर ने सर्कस मध्ये काम करावे.
@shekharpurandare37
@shekharpurandare37 3 года назад
Kehta hai joker sara zamana Adhi hakikat (Jyada) fasana!😝😜
@marutidhanwale376
@marutidhanwale376 3 года назад
@@shekharpurandare37 joker is joker.he is not a side to half chhadis fighter.
@shekharpurandare37
@shekharpurandare37 3 года назад
maruti dhanwale True But we didn’t see what sort of chaddis he was wearing His comic face and reputation told a certain story that he was purchased and made to be advertise a brand which has grown old and now faltering😝😜
@smitapatil3607
@smitapatil3607 3 года назад
No. Don't agree that after elections BJP would need any other party!
@chaskarmukund
@chaskarmukund 3 года назад
BJP may fail short of getting clear cut majority.
@sagarssutar4377
@sagarssutar4377 3 года назад
Only one powerful person with 106 - D . F . . . . . Upcoming CM of Single Largest Party .
@prashantthorat2700
@prashantthorat2700 3 года назад
जो पर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका राष्ट्रवादी कडे येत नाही तोयर्यंत काही होणार नाही.याना BJP ची ताकद महाराष्ट्रात कमी करायची आहे.त्यामुळे relax
@giteshdeshpande5859
@giteshdeshpande5859 3 года назад
अनिल जी 5 वर्ष बाहेर राहील तरी चालेल पण भा ज प चे पूर्ण बहुमत येईल. मोदी जी च्या मनात सुद्धा हेच आहे
@padmanabh70
@padmanabh70 3 года назад
सत्ता नाही मिळाली तरी चालेल...पण भाजप ने राष्ट्रवादी शी युती करू नये....
@bylagu
@bylagu 3 года назад
नमस्कार शुभ संध्या. मस्तच झाली मुलाखत. बऱ्याच सनसनाटी बातम्यांची शक्यता वर्तवली गेली आहे. बघू काय होतं प्रत्यक्षांत पुढे पुढे.
@panditlokhande1353
@panditlokhande1353 3 года назад
या विदुषकाचे म्हणणे खरे झाले तर सर्वात जास्त आनंद महाराष्ट्रातील जनतेला होईल.
@vinodshetty229
@vinodshetty229 3 года назад
समर्पक नामकरण 👌👌
@nitindeshmukh7176
@nitindeshmukh7176 3 года назад
विदूषक म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल , कारण थत्ते राहतात तसं राहण्याचा दम आपल्यात आहे का ? आपण वेगळा विचार करू शकतो का ? समाजमान्य असलेल्या गोष्टींपेक्षा पूर्ण भिन्न जीवन पद्धती अवलंबणे आणि ती carry करणे हे वाटतं तितकं सोपं नाही , त्यामुळे सामान्य माणसानं आहे तसंच राहावं ,,,,टीका वगैरे करण्याच्या फंदात फार पडू नये ,,,
@prashantpathakallinone8468
@prashantpathakallinone8468 3 года назад
इतक्या आतील गोटाची बातमी यांना कदाचित शरद पवारच देत असावेत जेणेकरून सरकारवर दबाव येईल.
@prashantpathakallinone8468
@prashantpathakallinone8468 3 года назад
लवकरच असे म्हणावे लागेल की शांतपणे उठा नाहीतर सुसू मुख्यमंत्री होईल
@umeshdeshpande7177
@umeshdeshpande7177 3 года назад
एवढे स्पष्ट सगळे सांगितले तर, नवीन समीकरणामधे परमवीर, वाझे, अनिल देशमुख, अनिल परब, सुशांत सिंग प्रकरण यांचे काय होणार हेही सांगा !!
@d.r.patil.1435
@d.r.patil.1435 3 года назад
राष्ट्रपती आणि शरद पवार शक्यच नाही. भाजपने असे काही करु नये भाजपमध्ये राष्ट्रपती साठी बरेच उमेदवार आहेत.
@rajendrajadhav7840
@rajendrajadhav7840 3 года назад
मतदारांनी युतीला मतदान केले होते. हे लक्षात ठेवा.
@maheshmoharir9314
@maheshmoharir9314 3 года назад
परत निवडणुका हाच उत्तम पर्याय. कोणतीही तडजोड भाजप ने स्वीकारली तर ते पायावर धोंडा मारल्यासारखे होईल.
@Indiantrav
@Indiantrav 3 года назад
अहंकार, लायकी पेक्षा आलेली जास्तची श्रीमंती आणि काहितरी चटपटीत न्यूज सांगायच्या नादात स्वतःच मूर्खपणा सिद्ध करणारा एक कालबाह्य पत्रकार म्हणजे अनिल थत्ते
@raajheshp6658
@raajheshp6658 3 года назад
थत्ते साहेब, वातावरण निर्मिती करत आहेत का?
@vithal542
@vithal542 3 года назад
शैवसेने बरोबर् अघडि केल्याने कांग्रेस 5 state मधे परभुत jali
@prakashdiwate8286
@prakashdiwate8286 3 года назад
आधी निवडणूक कधी होईल हे सांगा थत्ते साहेब. जनता कोणाला उध्वस्त करायचे ते करील, पण हे सरकार लवकरात लवकर वाट लावा.
@gk-di4kn
@gk-di4kn 3 года назад
काय ? पप्पांनी बघीतलेले सैनिक मुख्यमंत्रीपदी बघण्याचे स्वप्न एवढ्याच अल्प कालावधीचे ?
@shekharpurandare37
@shekharpurandare37 3 года назад
Karan dusre pappa Susu bain sathi bakicha urlela kalavadhi dolyasamor thevun ahet!😝😜
@sitaramumavane8682
@sitaramumavane8682 3 года назад
थत्ते जी, हातावर पोट भरणारे रिक्शाचालक, फेरीवाले, लहान सहान नोकरदार यांच्या समस्या मांडणे गरजेचे आहे.. कधी मांडणार ?.. राजकारणाच्या चर्चा करून यांचे पोट भरणारे नाही.
@Rahul.714
@Rahul.714 3 года назад
आम्हाला नको ठाकरे सोबत.
@rohitbelapurkar259
@rohitbelapurkar259 3 года назад
8:00 राष्ट्रपती पदी शरद पवार "ई" , कोणी ऐकले??
@Indiantrav
@Indiantrav 3 года назад
थत्ते ला लोकडाऊन मध्ये भेसळ वाली दारू मिळाली म्हणून काहीही बोलतो आहे
@abhijeetmane9943
@abhijeetmane9943 3 года назад
Sharad Pawar President!!! काहीही बडबडतो.. थट्टे चे दुसरे नाव थत्ते..
@vikramekshinge9059
@vikramekshinge9059 3 года назад
उध्वस्त उध्दव 😶😂
@rajendraband5437
@rajendraband5437 3 года назад
ओंनली bjp
@vishnuhande1296
@vishnuhande1296 3 года назад
अनिल थत्ते साहेब तुम्ही ज्याला गौप्यस्फोट म्हणता आहात त्याची कल्पणा जनतेला आहे.त्यामुळे ते काही फार धक्का दायक नाही .दूसरी गोष्ट तुम्ही म्हणालात की तुमच्या व्हिडिओ वर काही लोकं व्हिडिओ बनवतात खरं आहे पण काडीचीही सर येत नाही ओ तुम्हाला तोरसेकरांची .आणि दूसरं असं वेळ आली तर भाजपा सेनेला पाठींबा देईल परंतु पवारांचं भलं करणार नाही आणि जर भाजपा पवारां सोबत गेली तर मग भाजपा देखिल विश्वासहर्ता गमावेल .
@sandeepdatar9283
@sandeepdatar9283 3 года назад
थत्ते साहेब मस्त पिल्लू सोडून देता, आणि सगळ्यांना कामाला लावता का ?😊
@rajkumarsarjine8190
@rajkumarsarjine8190 3 года назад
Next C M Devendra Fadanvis
@Sona-jv7bc
@Sona-jv7bc 3 года назад
Thatte Sulenche branding kartayt..Barachya isharyavar..pakki supari
@akthaker
@akthaker 3 года назад
सु.सु. ची महाराष्ट्र मधे पेरणीसाठी एनसीपी पुरस्क्रुत टुलकीट।
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 года назад
सुसू आली तर दादा काय करतील
@akthaker
@akthaker 3 года назад
@@ushajoshi4339 भाउबंदकी , जी उध्धव आणि राज नी केली। भाउबंधकी हा इतिहास आहे कौरव पांडव, ध चा मा करणारी पेशवाई, अनील-मुकेश अंबानी आणि ऐका सुपारीच्या झाडा साठी तीस वर्ष खटले बाजी करून वकीलांचे खीसे भरणारे भाउ।
@pratikshasoman4128
@pratikshasoman4128 3 года назад
राष्ट्रपतीपदी शरद पवार ??? 😂😂😂 पुढचा व्हिडिओ बघण्याची गरजच नाही.
@shekharpurandare37
@shekharpurandare37 3 года назад
Mage rashtrapaticha security mhanun hya vidhushakala ubha kara!😝😜😝😜
Далее
ТАРАКАН
00:38
Просмотров 1 млн
Это нужно попробовать
00:42
Просмотров 396 тыс.