Тёмный

मोदींना जे जमले नाही ते शिंदेंनी केले । रामगिरी महाराजांना बळ दिले । Shrikant Umrikar | Analyser 

Analyser Lokneeti
Подписаться 24 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

समाज माध्यम म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आवाज. हा आवाज प्रखर करण्याचे व्रत आम्ही हाती घेतले आहे. त्यासाठीच आहे Analyser लोकनीती. लोकशाही मध्ये जनता जनार्दन मानली गेली आहे. समाज माध्यमाला त्यासाठीच आम्ही माध्यमांची लोकशाही समजतो. म्हणुनच आम्ही सर्व दर्शकांना प्रेक्षकांना श्रोत्यांना महत्व देतो. राष्ट्रहीत, लोकभावना आम्ही महत्वाची मानतो. आमची संपुर्ण बांधिलकी लोकांशी, लोकशाही मुल्यांशी, राष्ट्राशी आहे.
सत्य आम्हा मनी ।
न हो गाबाळाचे धनी ।।
देतो तीक्ष्ण उत्तरे ।
पुढे व्हावयासी बरे ।।
तुकाराम महाराजांची ही मांडणी आम्ही प्रमाण मानतो
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 143   
@sudhirawachat2510
@sudhirawachat2510 29 дней назад
सर्व हिंदूंनी एकत्र येऊन रामगीरी महाराज व एकनाथ शिंदे यांचे पाठीशी खंबीर पणे उभे राहिले पाहिजे.
@sanjaytelvekar8568
@sanjaytelvekar8568 29 дней назад
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आभारी आहोत 👍
@bapuraokulkarni1129
@bapuraokulkarni1129 29 дней назад
खरा अध्यात्मिक, हिंदुत्ववादी मुख्यमंत्री. सुसंस्कृत मुख्यमंत्री 🚩🚩🚩
@Rajans-y9i
@Rajans-y9i 29 дней назад
हो शिंदे च पुन्हा मुख्यमंत्री आणि फडणवीस उपमुख्यमंत्री हवेत....तरच महाराष्ट्र मध्ये भल होईल
@kishorkulkarni9499
@kishorkulkarni9499 29 дней назад
हिंदूंना हिंदू बनवणे फारच कठीण आहे....🙏🙏
@kishorkulkarni9499
@kishorkulkarni9499 29 дней назад
श्री रामगिरी महाराज यांच्या बरोबर आम्ही सर्व जण आहोत....🙏🙏
@gamerboy-zu9si
@gamerboy-zu9si 29 дней назад
आभारी आहोत मुख्यमंत्रीसाहेब
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 29 дней назад
प. पू. रामगिरी महाराज यांच्या पुर्ण पणे पाठीशी आहोत
@karbharimatade3843
@karbharimatade3843 29 дней назад
राम गिरी महाराज हे आशिया खंडातील सर्वात मोठा सप्ताह होते
@chandrakantlathkar5104
@chandrakantlathkar5104 29 дней назад
आगदी बरोबर विश्लेषण! श्री.रामगिरी महाराजांचे हार्दिक अभिनंदन! 🎉🎉
@bhanudasdarekar3543
@bhanudasdarekar3543 29 дней назад
महाराष्ट्रात अशा घटना घडतात त्यावेळी बाळासाहेबांसारख्या मानसाची तीव्रतेणे आठवण येते.
@rajeshmahajan5788
@rajeshmahajan5788 29 дней назад
मुख्यमंत्री साहेबांचे फार फार आभार.
@pandurangmahajan3267
@pandurangmahajan3267 29 дней назад
जय सनातन हिंदु जागा हो तुम्हाला आता जागे नाही झाले तर बांगलादेश होयला वेळ लागणार लक्षात ठेवा हिन्दू न साठी ऐकजुट रहा.. वंदे मातरम्
@jayprakashbolinjkar336
@jayprakashbolinjkar336 29 дней назад
रामगिरी महाराजांनी जे सांगितले आहे ते सत्य आहे त्यांना आमचा अभिमानाने पाठिंबा आहे अणि तो नेहमिच राहिलं. जय‌हिंदू! जय‌भारत!
@dattatraymohite565
@dattatraymohite565 29 дней назад
एकनाथांनी दुसरा योगी व्हावे ही अपेक्षा अभिनंदन🚩🚩🚩🚩🙏जय श्री राम
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 29 дней назад
माननीय उमरीकर जी नेहमी प्रमाणे उत्कृष्ट विवेचन विश्लेषण 👍🏻👍🏻
@aartimunishwar822
@aartimunishwar822 29 дней назад
श्रीकांत जी आपले विश्लेषण अतिशय परखड असते. आणि श्री रामगिरी महाराजांना पूर्ण पाठिंबा.
@vidulakudekar3266
@vidulakudekar3266 28 дней назад
शिंदेसर, धन्यवाद, खूप उत्तम काम केले आहे, असाच नेता , राज्यकर्ता आम्हाला हवा आहे. तुमचे मनःपूर्वक आभार
@shankarwarwade8212
@shankarwarwade8212 29 дней назад
lakh aabhari shinde saheb.
@pundliknirgude762
@pundliknirgude762 29 дней назад
एकनाथजी शिंदे आगे बढो संतांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागेच राहील
@mohangovindkohale
@mohangovindkohale 29 дней назад
एकनाथ शिंदे अतिशय कणखर नेतृत्व करणारे मुख्यमंत्री ठरले जय श्रीराम
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 29 дней назад
झेंडा वंदनाला हजर नं रहाणे व राष्ट्रगीत सुरु असतांना उभे न रहाणे अशा आमदार व खासदार यांची पदं तात्काळ रद्द केली पाहिजे.
@popatpawar2392
@popatpawar2392 29 дней назад
श्रीकांतजी भाऊ आपण स्पष्टपणे बोललात आनंद वाटला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब रामगिरीच्या पाठीशी उभे राहिले आम्ही पण तुमच्या पाठीशी आहोत हिंदू धर्मासाठी व्यायामी हिंदूच आहोत आज बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते आज प्रत्यक्षात बाळासाहेब पाहिजे होते हिंदूंसाठी लढणारे बाळासाहेब नंतर एकनाथ शिंदे साहेब आज रामगिरी महाराजांचा हिंदुत्वासाठी फिरतात भाऊ तुम्ही खरे पत्रकार आहात सत्य बोललात याबद्दल तुमचेही आभारी आभारी आभारी
@sandeeptalati2227
@sandeeptalati2227 28 дней назад
उमरीकर शाहेब नमस्कार फार छान विश्लेषण केले धन्यवाद
@bapuraokulkarni1129
@bapuraokulkarni1129 29 дней назад
कायम स्वरूपी मुख्यमंत्री व्हावेत, असा कणखर मुख्यमंत्री हवा 🚩🙏🏻
@hamburguesasarriero3323
@hamburguesasarriero3323 29 дней назад
Shinde proved that he is pure hindu I salute
@arunwarke908
@arunwarke908 29 дней назад
मा.शिंदे साहेबच आ.बाळासाहेबांचे खरे वारसदार शोभतात.🙏
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 29 дней назад
योगी हाच पर्याय, पुढचा PM 💪
@aparnadharmadhikari4772
@aparnadharmadhikari4772 29 дней назад
Best CM in the universe a true Hindu and ardent follower of Hindu hriday samrat Shri Balasaheb Thackeray
@vidyadharkulkarni197
@vidyadharkulkarni197 29 дней назад
हिंदू धर्म रक्षणासाठी परमेश्वर आपणास असेच बळ देवो
@chandrakantdeshmukh6078
@chandrakantdeshmukh6078 29 дней назад
धन्यवाद, ऍनलायझर. आता हिन्दू माघार घेणार नाही.
@PrashantMandpe
@PrashantMandpe 29 дней назад
दादा. भारी विश्लेषण......मस्तच...
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 28 дней назад
शिंदे साहेब धन्य वाद.... मोदी सारखे शेपूट घालून बसला नाहीं,,, यासाठी तुमचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.... जय शिवराय जय शंभुराजे...
@user-jo4jz4cm3h
@user-jo4jz4cm3h 29 дней назад
खुपरीया खुळे यांचेकडून दुसरी काय अपेक्षा करणार?
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og 26 дней назад
वा आमच्या मनातला विषय मांडला सुशील सर, मला अभिमान आहेत भाजप आणि शिवसेनेला मतदान केल्याचा.
@abhaykawale3155
@abhaykawale3155 28 дней назад
सत्तेची लालसा या हिंदू धर्मविरोधी लोकांना कोणत्या स्तरावर घेऊन गेलेत याचे चांगले विश्लेषण केलेत. अभी नंदन. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@vs7340
@vs7340 29 дней назад
त्यांचे त दम नाही परंतु हिंदू असून हिंदू ना विरोध करणे अशी नापुसक्क आहेत तो पर्यंत हे चालणार
@SatishMule-h8f
@SatishMule-h8f 29 дней назад
श्रीकांतजी धन्यवाद ।
@tusharj7635
@tusharj7635 29 дней назад
सर्व हिंदूंना माझा पाठिंबा 🙏
@jaipurdialouges6128
@jaipurdialouges6128 29 дней назад
जय सनातन, रामगिरी महाराज्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. माननीय मुख्यमंत्री यांनी फार चांगली भूमिका घेतली आहे. अशीच कायम राहील अशी अपेक्षा.
@popatpawar2392
@popatpawar2392 29 дней назад
हिंदू धर्मासाठी लढणारे सर्व साधुसंत सर्व साधुसंतांचा आशीर्वाद एकनाथ शिंदे साहेब यांना आहे बाळासाहेबाची आज आठवण येते बाळासाहेब पाहिजे होते आज त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब हिंदुत्वासाठी लढणारे एकनाथ शिंदे साहेब
@mohansuryawanshi252
@mohansuryawanshi252 29 дней назад
हर हर महादेव जय श्रीराम जय हिंद नमस्कार
@SudhirPatil-o1t
@SudhirPatil-o1t 29 дней назад
रामगिरी महाराज बोलले त्यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे साहेब उभे राहिले त्याबद्दल धन्यवाद
@samadhanjadhav3371
@samadhanjadhav3371 29 дней назад
जय श्रीराम जय शिवराय
@shashikantgajare5184
@shashikantgajare5184 29 дней назад
हिंदू हित की बात करेगा वही विश्व पे राज करेगा
@pravinb7080
@pravinb7080 27 дней назад
होय चांगले केलें..मुळात जे सत्य आहे तेच केलें...आणि आम्ही सर्व हिंदू पाठीशी आहोत....आज नाही तर उद्या नाही ....सर्व हिंदू एकत्र येऊन याना पाठिंबा द्या
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 29 дней назад
फक्त हिदू विरोध आणि मुस्लिम प्रेम हा ह्यांचा धर्म
@tusharj7635
@tusharj7635 29 дней назад
जो हिंदू हित साधेल तोच हिंदुस्थान वर राज्य करेल. प्रश्नच नाही.
@gokulthombare3905
@gokulthombare3905 29 дней назад
धन्यवाद उमरीकर साहेब.
@sharadpalekar2969
@sharadpalekar2969 28 дней назад
🙏 निवडणूक कोणत्याही प्रकारची असो, जो हिंदू सनातन धर्माचे हित आचरणात आणिल तोच देश विश्वात राज्य करेल.🙏 🙏 जय श्रीराम 🙏
@ratna23_
@ratna23_ 28 дней назад
अतिशय निर्भेड आणि निःपक्ष विश्लेषण 🙏🙏
@rekhalele6854
@rekhalele6854 29 дней назад
माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना लाख लाख धन्यवाद!! नुपूर शर्माला पक्षातून काढणे हे भाजपाचे भ्याड कृत्यच आहे. उलट सुधांशु सारख्या लोकांना ते संदर्भ पुढे मांडायला बसवायला हवे होते. उगीच नाही ६३ जागा मागे पडले!
@madhukarborade2557
@madhukarborade2557 29 дней назад
उमरीकर सर नमस्कार. जो आपल्या सारखा निस्पृह आहे, भारतमातेचा सुपुत्र आहे, देशाविषयी स्वाभिमान आहे. तेच आपल्या सारखे पत्रकार एवढ्या रोखठोकपणे, परखड विश्लेषण करु शकतात. पुनःश्च धन्यवाद. श्री. रमगिरी महाराज आणि मा. श्री. शिंदे, महाराष्ट्र रज्याचे मुख्यमंत्री साहेब आभार मानावे तेवढे कमीच. सनातनी हिंदू सहिष्णुता टाकून बेडरपणे केव्हा ऊभा राहणार? आज अन्याया विरूद्ध आपण ऊभे राहिलो नाही, तर मुस्लिमांपेक्षा आपल्याच जयचंदांना अधिक हुरूप येईल, हे कृपया लक्षात घेणे गरजेचे आहे.
@surajgaikwad6313
@surajgaikwad6313 29 дней назад
मी रामगिरी महाराज यांच्या सोबत आहे
@urmilasathe307
@urmilasathe307 28 дней назад
हिंदुओंको बचाऐंगे और भी लढेंगे!
@apmoule9028
@apmoule9028 29 дней назад
कर्म योगी रामगीरी महाराज.
@nandkishorbagul6436
@nandkishorbagul6436 29 дней назад
जय श्रीराम ❤❤❤
@shailendrakelkarLinux
@shailendrakelkarLinux 29 дней назад
प. पू. रामगिरी महाराजांना संपुर्ण पाठिंबा.
@vishwanathsase5416
@vishwanathsase5416 28 дней назад
छान वादग्रस्त मुद्द्यावर भाष्य, धन्यवाद!
@rameshrane3396
@rameshrane3396 29 дней назад
माझाही पाठिंबा❤
@digambarmudegaonkar2680
@digambarmudegaonkar2680 29 дней назад
रामगिरी महाराजांना पाठिंबा ❤❤
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 27 дней назад
जय हो शिंदे साहेब ❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩
@Motivations4u-v8y
@Motivations4u-v8y 29 дней назад
छान विश्लेषण सर
@sanjaypatankar2108
@sanjaypatankar2108 29 дней назад
जय श्रीराम 🙏🌹🚩👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊
@kyjoshi1609
@kyjoshi1609 27 дней назад
आपण सर्व जण रामगिरी महाराजांसारखे व्हायलाच पाहिजे तरच हिंदू वाचतील
@aparnaabhyankar9681
@aparnaabhyankar9681 29 дней назад
या सेक्यूलरांना गाझासाठी द्या पाठवून.
@chandrakantnimbalkar8017
@chandrakantnimbalkar8017 29 дней назад
बरेच दिवस नंतर चांगले विचार निकले धन्यवाद कांताजी🙏🙏
@TulsaNaitam
@TulsaNaitam 28 дней назад
Shinde saheb khup khup abhar 🎉🎉
@hanumantathombre5144
@hanumantathombre5144 28 дней назад
नमस्कार सर गर्वाने बोला आम्ही हिंदू आहोत पण मनाने आम्ही गाडू आहोत
@mithunpansare6053
@mithunpansare6053 29 дней назад
Only maharaj
@bapuraokulkarni1129
@bapuraokulkarni1129 29 дней назад
एकनाथराव झिदाबाद 💐✌🏻🚩
@vivekpawar7805
@vivekpawar7805 29 дней назад
Salute to Ramgiri ji and CM Shinde ji we support you 🙏 ❤️ umarikarji you selected right topic. We'll done ✔️
@motiramdeshmane1312
@motiramdeshmane1312 29 дней назад
जय राम गिरीजी
@maheshdase6456
@maheshdase6456 27 дней назад
जय श्रीराम
@sureshmohite9563
@sureshmohite9563 28 дней назад
शिंदे साहब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय श्रीराम
@sachinjedgule7675
@sachinjedgule7675 28 дней назад
Selute shrikant sar
@praphullapatil9556
@praphullapatil9556 28 дней назад
Salute Eknath bhau
@maheshdase6456
@maheshdase6456 27 дней назад
जय शिवराय
@सनातन_Surya
@सनातन_Surya 28 дней назад
सर्वांनी एकजूट होवून या महाराजांना सपोर्ट करायला हवे. 🚩🚩🚩
@swapnapandit478
@swapnapandit478 29 дней назад
आचार विचार उच्चार स्वातंत्र्य जर या देशात नसेल तर कसलं आलय स्वातंत्र्य आपण अजुनही मोगलाईतच आहोत
@maheshparit8376
@maheshparit8376 29 дней назад
Only Hindu 🚩🚩🙏
@nitinshelke4508
@nitinshelke4508 28 дней назад
So Proud 👌
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 29 дней назад
खरंच संतापजनक आहे, लिब्रांडू चे वागणे.
@sheetalgodbole6167
@sheetalgodbole6167 29 дней назад
अतिशय तिव्र पणे मत मांडलंत दादा. तुमचे अभिनंदन
@jaysingchindage6507
@jaysingchindage6507 29 дней назад
एकनाथ शिंदे महणजे दुसरे योगी आहेत
@karbharimatade3843
@karbharimatade3843 29 дней назад
जय श्री राम कृष्ण
@vishwas1505
@vishwas1505 29 дней назад
No ifs and buts.. we are with Ramgiri Maharaj & Nupur Sharma..
@user-lz2do7rd4t
@user-lz2do7rd4t 29 дней назад
शिंदे साहेब ❤❤
@उध्दवखेडेकर-त8च
I SUPPORT RAMGIRI MAHARAJ
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 29 дней назад
एकदम झक्कास
@vitthalnerlekar7152
@vitthalnerlekar7152 29 дней назад
👌👌
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 28 дней назад
सर तन से जूदा, असा फतवा काढला तर हिंदूंनी चौरंग करण्याचा आदेश काढावा
@vijaykulkarni2223
@vijaykulkarni2223 26 дней назад
सर तनसे जुदा या फतव्याला चौरंग करणे हे अप्रतिम उत्तर आहे
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 29 дней назад
Very very very good statement by mr shrikant umarikar.nice presentation God bless you.hamas leader Ismail killed by Israel army.indi alliance should take action against Israel army along with Hamas and fight with Israel army and defeat Israel army.jai Hind jai bhole nath.
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 29 дней назад
शिंदेसरकार 💪💪💪💪💪
@ajaymudholkar526
@ajaymudholkar526 28 дней назад
Yes. We all must stand with Mahantaji in this time. Hindus must wake up and silence such people
@vs7340
@vs7340 29 дней назад
Gret
@rekhalele6854
@rekhalele6854 29 дней назад
महाराष्ट्र भाजप १२२ वरुन उद्धवजींच्या लबाडीने १०५ घसरली. आता दादांना मिठी मारुन ४५ वर गडगडेल. अर्थात देवेन्द्रजींची विरोधी पक्ष नेतेपदी उत्कृष्ठ कामगिरी करतील.
@user-ir4hy5ku7r
@user-ir4hy5ku7r 28 дней назад
ठाण्यात हजुरीं येथे हिंदू महिलेवर अत्याचार करायचा प्रयत्न केला गेला, हनुमान मंदिर फोडले अनिबते सर्व मुख्यमंत्र्यांच्या घराशेजारी.... त्यावर काय भूमिका घेतली याचा शोध घ्या
@shriprasad82
@shriprasad82 27 дней назад
हिंदू आता जर जागा झाला नाही तर अवघड आहे
@kdkulkarni8510
@kdkulkarni8510 29 дней назад
मोदी ना जमले नाही,हे म्हणने चुकीचे आहे.पहील्यादां विडिओ शी असहमत आहे. आंतरराष्ट्रीय घटना आणि इतर बाबींचा विचार मोठ्या व्यक्तीं बद्धल मत व्यक्त करताना विचार व्हावा, बाकीचे मोदीजीची काम पहावे.
@ananddambe6474
@ananddambe6474 29 дней назад
खरंतर योगी आदित्यनाथ पंतप्रधान आणि एकनाथ शिंदे गृहमंत्री असले पाहिजेत. 🚩🚩🚩
Далее
Russian soldiers get chased by Ukraine drone
00:28
Просмотров 55 тыс.
Russian soldiers get chased by Ukraine drone
00:28
Просмотров 55 тыс.