Тёмный

मोसंबी 80 टन माल व फळगळ नाही तुम्ही ठरवा काय करायचे ते 

आपली शेती आपली प्रयोगशाळा
Просмотров 20 тыс.
50% 1

आपली शेती आपली प्रयोगशाळा
मोसंबी घनलागवड करुन यशस्वी सहा वर्षात 80 टन उत्पादन व गळ नाही असे चांगले नियोजन बघण्यासाठी वरील व्हिडिओ बघा.
व मोसंबी बाग बघण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन शेतकरी यांनी केले आहे.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge
#मोसंबी
#मोसंबीगळ

Наука

Опубликовано:

 

16 авг 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 34   
@nileshgawande3484
@nileshgawande3484 11 месяцев назад
आपल्या यशाबद्दल आपले खूप खूप अभिनंदन.🎉🎉🎉 दीपक भाऊ आपले खूप खूप धन्यवाद.
@laxmansolanke8227
@laxmansolanke8227 11 месяцев назад
🙏🙏🙏 sir Mosambi विक्री कशी करावी या बाबत माहिती द्यावी.
@kapilshukla2079
@kapilshukla2079 11 месяцев назад
दीपक जी बहुत सुंदर वीडियो बनाया अपने जूना फोलोअप बीच बीच में बताने से जुनी बातें भी याद आई जिससे वीडियो समझने में आसानी हुई
@babaraoavhad9806
@babaraoavhad9806 11 месяцев назад
अभिनंदन भाऊ
@amratpatil
@amratpatil 11 месяцев назад
बेस्ट
@shivkrupaoffset900
@shivkrupaoffset900 11 месяцев назад
साहेब मला मोसंबी लागवड करायची आहे काय साईजमध्ये करावी व कोणती व्हरायटी लावावी
@shamwaghmare2998
@shamwaghmare2998 11 месяцев назад
❤❤❤❤❤
@bskgroups3184
@bskgroups3184 11 месяцев назад
Sir sct वैदिक vr video banava ky bhanagad ahe kalu dya
@akruringle2981
@akruringle2981 10 месяцев назад
आंतर किती आहे
@akruringle2981
@akruringle2981 10 месяцев назад
सर आंतर सांगा 1000झाडे कसे बसवले
@Royal_kastakar
@Royal_kastakar 11 месяцев назад
Konta bahara aahe haa
@chhagankhavle7349
@chhagankhavle7349 11 месяцев назад
Jai kisan
@lalitghagare9577
@lalitghagare9577 5 месяцев назад
Sir santra var video banva
@lakshmangirge6703
@lakshmangirge6703 11 месяцев назад
लागवड किती बाय किती आहे ते सांगा सर
@prafuldhone2134
@prafuldhone2134 9 месяцев назад
Pur yenara shetamadhe lagwad Karu shaktoka
@rajuchaudhari9448
@rajuchaudhari9448 11 месяцев назад
दीपक भाऊ आपले गाव कोणते,,?
@jadhavmohan8063
@jadhavmohan8063 11 месяцев назад
सर कापसाची विडीओ बणवा
@former1163
@former1163 11 месяцев назад
Purna nivej sangha sir ak video
@govindshinde6854
@govindshinde6854 2 месяца назад
पुर्ण काळी जमीन असेलतर जमेल काय
@shankarsawant140
@shankarsawant140 11 месяцев назад
सर तुम्ही रासायनिक का सेंद्रिय शेती करतात
@pavankanse2332
@pavankanse2332 10 месяцев назад
किती फुटावर लागवड केली आणि दक्षिण उत्तर लागवड केली आहे का
@dipakhatkar8251
@dipakhatkar8251 11 месяцев назад
व्हरायटी कोणती आहे
@videobymaheshgirambeed.181
@videobymaheshgirambeed.181 11 месяцев назад
👌🏻👌🏻🙏🏻
@sudhirjagtap358
@sudhirjagtap358 11 месяцев назад
अंतर किती आहे
@user-tj4su9co4h
@user-tj4su9co4h 11 месяцев назад
काका एका एकरात तुमचे मोसंबी झाड किती आहे व किती एकरात मोसंबी आहे व एका एकरात किती टन माल काढला ते सागा
@former1163
@former1163 11 месяцев назад
Sem prashna
@abhieetraut2054
@abhieetraut2054 5 дней назад
अति घनदाट लागवडी मध्ये फळगळ ही समस्या अधिक जाणवते सदर व्हिडिओ मधील सुद्धा पळगड झाली आहे
@rajivshirsath
@rajivshirsath 11 месяцев назад
40 lakhs
@ravindragajbhiye1609
@ravindragajbhiye1609 11 месяцев назад
ला
@badrinathjaybhaye667
@badrinathjaybhaye667 3 месяца назад
ईतरे चांगले आहे मग शेतकरी का सुधरत नाही? एखाद्या युध्दात लोकं मरत नाहीत त्यापेक्षा जास्त आत्महत्या करतात.
@pralhadgal5621
@pralhadgal5621 11 месяцев назад
असा मूर्ख पना मुळे शेतकऱ्याची शेतकऱ्यांनी माती केली आहे. असे पंडीत खूप होवून गेले विद्यापीठ सुधा फिके पडले अरे वा.
@sudhakarmhaske798
@sudhakarmhaske798 11 месяцев назад
यंदा पाऊस कमी असल्यामुळे रोप विकले नाही वाटते त्यामुळे रोपे विकण्याची ही एक अक्कल आहे तुमच्या पडता सुद्धा खूप प्रगतीशी शेतकरी असून खूप तुमच्या पडता खूप भारी रोप देणारे महाराष्ट्रात खूप नर्सरी वाले आहे
@amratpatil
@amratpatil 11 месяцев назад
अर तो प्रयोग आहे जाऊन बघा निस्ते इथं बघुन नाव का ठेवायले
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 11 месяцев назад
हा मुद्दा पटला शेतकऱ्यांना विनंती आहे की बघायला टिकीट लागत नाही तर बघूनच विचार करुन मत तयार करायला पाहिजे.
Далее
Beautiful sport😍
00:20
Просмотров 325 тыс.
$1 vs $100,000 Slow Motion Camera!
0:44
Просмотров 26 млн
Красиво, но телефон жаль
0:32
Просмотров 1,4 млн