फार अप्रतिम गीत आहे. व्हिडिओ बनवताना सुंदर क्षणचित्रे जोडली आहेत. बाबाजी देह अवतार रूपाने होते तो काळ म्हणजे भक्तांचे भाग्य. ते पावन क्षण पाहताना बाबाजींच्या पुण्य स्मरणाने गहिवरून येते. अशी गुरू माऊली, दिन जनांची खरी माऊली पुन्हा होणे नाही. बाबाजींच्या पुण्य चरणी कोटी कोटी वेळा प्रेमाने, भक्तीने, कृतज्ञतेने शिर साष्टांग वंदन... जय जनार्दन ॐ नमः शिवाय धर्म जागो जनार्दनांचा🙏