Тёмный
No video :(

म्युच्युअल फंड की स्टॉक? काय खरेदी करावे | Stocks or Mutual Funds | PaisaPani 

Paisa Pani
Подписаться 330 тыс.
Просмотров 122 тыс.
50% 1

👉🏼पैसापाणी वॉट्सॲप ग्रुप लिंक: wa.openinapp.c...
📩 टेलिग्राम: telegram.openi...
-------------------------------------
⏯️तुम्हाला शेअर मार्केटमधील सर्व काही शिकायचं असेल तर नक्की भेट द्या-
📈 फंडामेंटल ॲनालिसीस- • चला मार्केट शिकुया 📖📕
📉टेक्नीकल ॲनालिसीस- • Technical Analysis
-------------------------------------
📺 हे व्हिडीओ नक्की पाहा:
📊स्टॉकची खरी किंमत कशी ओळखावी?- • सोप्पी ट्रिक- अशी ओळखा...
📊 ब्रोकर्स तुम्हाला कसं लुटतात?- • Hidden charges🤑 by sto...
📊असे स्टॉक्स पोर्टफोलिओमध्ये ठेवू नका- • Stocks you should not ...
📊अमेरिकन स्टॉक मार्केटमधून असे कमवा पैसे- • USA🇺🇸 शेअर मार्केट🔥 इन...
📊शॉर्ट सेलिंग शिका ५ मिनीटांत- • Short Selling म्हणजे क...
📊50 हजारत पोर्टफोलियो कसा बनवावा - / v8lhygvj0jm
📊परिपुर्ण पोर्टफोलिओ कसा असावा? - / s9yvolr9c-m
📊पोर्टफोलिओ डायवर्सिफिकेशनचे फायदे - / cnfxx8qtf-0
📊असे स्टॉक्स कधीही खरेदी करु नका - • Stocks you should not ...
-------------------------------------
⏯️ या प्ले-लिस्टला नक्की भेट द्या:
👬🏻भन्नाट मुलाखती- bit.ly/3bg3wF3
गोष्ट यशस्वी ट्रेडर्सच्या- bit.ly/3S2HWEL
💰पर्सनल फिनान्सशी संबंधीत व्हिडीओ- bit.ly/3JbmAAV
🎒चला मार्केट शिकुया- bit.ly/3BmeFPp
-------------------------------------
📽️कशाबद्दल आहे हा व्हिडीओ? (About this video):
अनेकांना पैसे गुंतवताना प्रश्न पडलेला असतो की स्टॉक घेऊ की म्युच्युअल फंड्समध्ये पैसे लावू. या दोन गुंतवणूकीत कोण नक्की चांगले रिटर्न्स देणार? दोन्ही गोष्टीत तुलना करताना नक्की काय विचारात घ्यावे? याची संपुर्ण माहिती या व्हिडीओत दिली आहे.
In this video, we will discuss the pros and cons of investing in stocks and mutual funds. We will cover the following topics:
What are stocks and mutual funds?
The different types of stocks and mutual funds
The risks and rewards of each type of investment
How to choose the right investment for you
We will also provide some tips for beginners who are just starting to invest.
----------------------------------------------------
📚JOIN OUR COURSE:
✏️ तुम्हाला एक चांगलं युट्यूबर बनायचं असेल, युट्यूबशी संबंधीत सर्व गोष्टी शिकायच्या असतील तर नक्की हा कोर्स जॉईन करा. इंडस्ट्रीमधील एक्सपर्टने हा कोर्स बनवला आहे. कोर्स लिंक- bit.ly/NYoTube
------------------------------------
FOLLOW US ON:
🌐पैसापाणी - bit.ly/3PCSjNO
📘फेसबुक - bit.ly/3wCiNbz
🐦ट्विटर - bit.ly/36FtJu9
📸 इन्स्टाग्राम - bit.ly/3iBPqOl
📩 टेलिग्राम - bit.ly/3iBb0Tg
▶️ RU-vid - bit.ly/3IxYI8I
#stockormutualfunds #Stocks #MutualFunds #Mutualfund #Paisapani

Опубликовано:

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 173   
@rohitghodekarphotography6438
व्हिडिओ खूप आवडला. लहान मुलांनाही समजेल या भाषेत व्हिडीओ बनवता. धन्यवाद तुमच्या सर्व टीम ला
@PaisaPani
@PaisaPani Год назад
🚫स्कॅम सिरीजमध्ये आजपर्यंत पब्लिश झालेले व्हिडीओ, नक्की पाहा- 👨🏻गोष्ट तेलगीला नाकीनऊ आणणाऱ्या माणसाची- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AeW498olOvI.htmlsi=NLYyvloudMo3yW3O 👨🏻एका रात्रीत बारबालेवर उडवले ९० लाख रुपये- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6AMuODPqQyI.html 👨🏻पगार ९ हजार, पण तेलगीमुळे झाला १०० कोटींचा मालक- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kqM-pFmFbOs.html 👨🏻हर्षद मेहताचा मुलगा नक्की करतो काय?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-oSnTSUcMhks.html 👨🏻एमबीए चायवालाचे काळे सत्य?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-8bGyJ2nzCoE.html 👨🏻हर्षद मेहताला झोपवून दमानींनी कमावले ३८० कोटी- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-uoi8Yz83rJQ.html 👨🏻हर्षद मेहताच्या शिष्याचा ४० हजार कोटींचा घोटाळा- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kwgiar41tXQ.html 👨🏻बिअर कार्टेलचा बेताज बादशाह- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6WFM055GcvE.html 👨🏻अनेकांना रस्त्यावर आणणारा भारतातील सर्वात भयंकर स्कॅम- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BIvYgFpVziw.html
@Anil_R_Dhas
@Anil_R_Dhas 3 месяца назад
मराठीमधून खूप छान सरळ,थेट, मोजक्याच शब्दात मांडणी... उत्तम 👌
@kedarnathkhot5589
@kedarnathkhot5589 Год назад
खूप सुंदर माहिती दिलीत ड्रायव्हर चे उदाहरण छान होते 😅
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Год назад
वेळ असेल आणि पुरेसे ज्ञान असेल तर डायरेक्ट स्टॉक मध्ये पैसे गुंतवावे.. अन्यथा म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय आहे..
@PaisaPani
@PaisaPani Год назад
🚫स्कॅम सिरीजमध्ये आजपर्यंत पब्लिश झालेले व्हिडीओ, नक्की पाहा- 👨🏻गोष्ट तेलगीला नाकीनऊ आणणाऱ्या माणसाची- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AeW498olOvI.htmlsi=NLYyvloudMo3yW3O 👨🏻एका रात्रीत बारबालेवर उडवले ९० लाख रुपये- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6AMuODPqQyI.html 👨🏻पगार ९ हजार, पण तेलगीमुळे झाला १०० कोटींचा मालक- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kqM-pFmFbOs.html 👨🏻हर्षद मेहताचा मुलगा नक्की करतो काय?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-oSnTSUcMhks.html 👨🏻एमबीए चायवालाचे काळे सत्य?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-8bGyJ2nzCoE.html 👨🏻हर्षद मेहताला झोपवून दमानींनी कमावले ३८० कोटी- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-uoi8Yz83rJQ.html 👨🏻हर्षद मेहताच्या शिष्याचा ४० हजार कोटींचा घोटाळा- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kwgiar41tXQ.html 👨🏻बिअर कार्टेलचा बेताज बादशाह- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6WFM055GcvE.html 👨🏻अनेकांना रस्त्यावर आणणारा भारतातील सर्वात भयंकर स्कॅम- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BIvYgFpVziw.html
@raniraut7
@raniraut7 2 месяца назад
रिलायन्स, स्टेट बँक, टाटा ग्रुप इत्यादी ब्लू चीप मधे इन्व्हेस्ट करण्या साठी काय नॉलेज पाहिजे 😅
@tushar8717
@tushar8717 2 месяца назад
न्यान असेल तरी नका करू share market. सगळं फेक आहे manuplation होत
@ilyasshaikh9419
@ilyasshaikh9419 2 месяца назад
​@@tushar8717तुम्ही किती रक्कम आणि किती वर्षा साठी गुंतावनुक केली आहे. माझे काही म्यूच्यूअल फण्ड 50% एका वर्षात वाढले आहे.
@bigb3267
@bigb3267 Месяц назад
शेयर मार्केट च कही सांगू शकत नाही कोनते स्टॉक कढ़िही पड़तता ।आनी एवढा टाइम नोकरी करनार्यकडे नस्तो आनी ज्याच्याकडे नोकरी ,बिजनेस नाही तो पैसे कशे गुणतावनार😂😂😂
@ladappadudhwale4945
@ladappadudhwale4945 23 дня назад
सर तुम्ही फारच सुन्दर रीतीने समजावत आहे धन्यवाद ❤❤
@nitinbhagwat8601
@nitinbhagwat8601 2 месяца назад
Best and safest is ETF. Moderate income with zero risk. CPSE ETF gave 95% returns for last 1 year....
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 11 месяцев назад
सर, तुमचे सर्व व्हिडिओ मला आवडतात.इतक्या सोप्या भाषेत सांगणारे तुमच्या इतके दुसरे चॅनल नाही.धन्यवाद.
@PaisaPani
@PaisaPani 11 месяцев назад
⏯व्हिडीओमध्ये उल्लेख केलेले रेफरन्स व्हिडीओ नक्की पाहा 📊पोर्टफोलिओ डायर्सिफिकेशन कसं करावं?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-cNfXX8qtf-0.htmlsi=CY5BeN82qcvJw92o 📊पोर्टफोलिओ कसा असावा?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-S9YVOLr9c-M.htmlsi=cEitNviFyeMW1cTK 📊असे स्टॉक्स पोर्टफोलिओमधून काढून टाका- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-B-M2WAOudoE.htmlsi=jSkezyd4Nszf9VDo
@mandarjavrat731
@mandarjavrat731 2 месяца назад
मि‌ शेअर मध्ये पैसे गुंतवले, तर तेथून चांगला नफा मिळतो माझं टार्गेट १८ ते २० वर्ष आहे.. तेथून चांगला नफा मिळेल..
@yuvrajmankar2723
@yuvrajmankar2723 3 месяца назад
खूप उपयुक्त माहिती दिली सर
@pratidnyatodkar6862
@pratidnyatodkar6862 6 месяцев назад
Sir khupch Chan Ani samjel ase Tumi shikvta ❤
@MohanYadav-iw2oz
@MohanYadav-iw2oz 6 месяцев назад
खूपच छान विचार मांडण्यात आले आहेत
@dnyaneshwarkorhale8270
@dnyaneshwarkorhale8270 Год назад
Direct stocks मध्ये गुंतवणूक करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे Dividend.
@Indian_traders74
@Indian_traders74 2 месяца назад
Mala dividend nahi milala hold kel tri pan
@dattamane9494
@dattamane9494 2 месяца назад
Pn plthoda profit zala ki lagech kdhatat 😅😅
@bhimrajkadam2838
@bhimrajkadam2838 Месяц назад
खूप छान माहिती दिलीत समजल आस खुप छान मस्त सर ❤
@rajeshutekar4689
@rajeshutekar4689 2 месяца назад
छान माहिती दिली मित्रा,,,,,असेच व्हिडिओज बनाऊन आमच्या नॉलेज मध्ये भर टाका
@manthan1218
@manthan1218 Месяц назад
खूब छान अनुभव सहित मार्गदर्शन
@Avipatil1392
@Avipatil1392 11 месяцев назад
Mutual fund ekdum best ahe jast dokh lawayche nahi kamit kami 6 fund niwdawe tymadhe devide karawe amount changla return milto 15 years investment madhe retirement gheta yeu shakte depend on investment
@PaisaPani
@PaisaPani 11 месяцев назад
⏯व्हिडीओमध्ये उल्लेख केलेले रेफरन्स व्हिडीओ नक्की पाहा 📊पोर्टफोलिओ डायर्सिफिकेशन कसं करावं?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-cNfXX8qtf-0.htmlsi=CY5BeN82qcvJw92o 📊पोर्टफोलिओ कसा असावा?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-S9YVOLr9c-M.htmlsi=cEitNviFyeMW1cTK 📊असे स्टॉक्स पोर्टफोलिओमधून काढून टाका- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-B-M2WAOudoE.htmlsi=jSkezyd4Nszf9VDo
@vijaypadgal6313
@vijaypadgal6313 2 месяца назад
महिन्याला एसआयपी करायचे आहे तर एक हजाराची सबी ला कोणता प्लॅनमध्ये करावी
@mayurghatage06
@mayurghatage06 11 месяцев назад
मराठीत शेअर मार्केट बदल खूप छान सांगता अपेक्षा खूप वाढल्यात
@PaisaPani
@PaisaPani 11 месяцев назад
*⏯️टेक्नीकल ॲनालिसीस सिरीजमधील सर्व व्हिडीओ इथे पाहा-* ru-vid.com/group/PL658-CiFN9mID8flo2HPtJFVjoTFTDiBh
@laxmanmahajan5195
@laxmanmahajan5195 10 месяцев назад
खूपच छान विश्लेषण केले आहे!👍👍
@mandarjavrat731
@mandarjavrat731 2 месяца назад
खुप छान माहिती दिली आहे..
@ashishgavit9466
@ashishgavit9466 Год назад
Smallcase वर पण एखादा व्हिडिओ बनवा
@PaisaPani
@PaisaPani Год назад
🚫स्कॅम सिरीजमध्ये आजपर्यंत पब्लिश झालेले व्हिडीओ, नक्की पाहा- 👨🏻गोष्ट तेलगीला नाकीनऊ आणणाऱ्या माणसाची- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AeW498olOvI.htmlsi=NLYyvloudMo3yW3O 👨🏻एका रात्रीत बारबालेवर उडवले ९० लाख रुपये- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6AMuODPqQyI.html 👨🏻पगार ९ हजार, पण तेलगीमुळे झाला १०० कोटींचा मालक- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kqM-pFmFbOs.html 👨🏻हर्षद मेहताचा मुलगा नक्की करतो काय?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-oSnTSUcMhks.html 👨🏻एमबीए चायवालाचे काळे सत्य?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-8bGyJ2nzCoE.html 👨🏻हर्षद मेहताला झोपवून दमानींनी कमावले ३८० कोटी- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-uoi8Yz83rJQ.html 👨🏻हर्षद मेहताच्या शिष्याचा ४० हजार कोटींचा घोटाळा- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kwgiar41tXQ.html 👨🏻बिअर कार्टेलचा बेताज बादशाह- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6WFM055GcvE.html 👨🏻अनेकांना रस्त्यावर आणणारा भारतातील सर्वात भयंकर स्कॅम- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BIvYgFpVziw.html
@rambhaudarade4549
@rambhaudarade4549 2 месяца назад
अतिशय छान माहिती दिली आहे.
@ameyagodbole9511
@ameyagodbole9511 11 месяцев назад
Excellent video... खूप महत्त्वाचा content
@PaisaPani
@PaisaPani 11 месяцев назад
⏯व्हिडीओमध्ये उल्लेख केलेले रेफरन्स व्हिडीओ नक्की पाहा 📊पोर्टफोलिओ डायर्सिफिकेशन कसं करावं?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-cNfXX8qtf-0.htmlsi=CY5BeN82qcvJw92o 📊पोर्टफोलिओ कसा असावा?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-S9YVOLr9c-M.htmlsi=cEitNviFyeMW1cTK 📊असे स्टॉक्स पोर्टफोलिओमधून काढून टाका- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-B-M2WAOudoE.htmlsi=jSkezyd4Nszf9VDo
@mandarjavrat731
@mandarjavrat731 2 месяца назад
सगलेनी‌ विचार करून , पगार असेल तसे थोडे थोडे पैसे शेअर बाजारात गुंतवणूक केली तर भविष्यात चांगला नफा मिळेल..
@rajanvagal1353
@rajanvagal1353 6 месяцев назад
Vedio changla tayar kela ahe.
@abhishekambare4151
@abhishekambare4151 3 месяца назад
Sip la kiti tax pay karava lagto ani stock la kiti karava lagto ha difference aslela video banava..tr samjl kay better ahe sip ki stock??
@mohanshete9170
@mohanshete9170 Год назад
मी म्युचुअल फंडात डायरेक्ट ग्रोथ मध्ये गुंतवणूक करतो. Quant Mutual fund चा कस्टमर केअर सेंटरचा संपर्क नंबर पाहिजे आहे.
@abhidhawade3724
@abhidhawade3724 11 месяцев назад
I have a request. the Indian share market is a very fast growing market . It should be kept open on Saturday also. Only Sunday should be kept a holiday. Many ladies and men who work the complete week can give time, learn and trade in share market on Saturday. We never stop using the industry products then why should we close trading of stocks. Also, all the markets should be open on all festival days.
@PaisaPani
@PaisaPani 11 месяцев назад
⏯व्हिडीओमध्ये उल्लेख केलेले रेफरन्स व्हिडीओ नक्की पाहा 📊पोर्टफोलिओ डायर्सिफिकेशन कसं करावं?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-cNfXX8qtf-0.htmlsi=CY5BeN82qcvJw92o 📊पोर्टफोलिओ कसा असावा?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-S9YVOLr9c-M.htmlsi=cEitNviFyeMW1cTK 📊असे स्टॉक्स पोर्टफोलिओमधून काढून टाका- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-B-M2WAOudoE.htmlsi=jSkezyd4Nszf9VDo
@Gangadharswami1975
@Gangadharswami1975 3 месяца назад
Fantastic...best..example...of driver
@sheetalshinde5422
@sheetalshinde5422 5 месяцев назад
Mala watate students ji choti choti rakkam mutual fund madhe invest kel pahije.. Bindhast stock market madhe incest mara asa sangna risky asel... Karan adhich aad-need vay aani nako evdha josh... Apghat honyachi shakyata. .baki Vedio chaan zalay
@tusharvetkoli4435
@tusharvetkoli4435 2 месяца назад
Sir sadhyachya situation mdhe stocks peksha smallcap mutual funds better perform karat ahet as vatatoy
@madhavjoshi2191
@madhavjoshi2191 10 месяцев назад
Better to have combination of m. f investment & Direct Share investment
@know.it.yourself
@know.it.yourself 26 дней назад
As per my experience SIP in small cap mutual fund life long per month . And lumpsump in some nifty50 stocks
@pravinghuge7993
@pravinghuge7993 2 месяца назад
म्युच्युअल फंड पेक्षा जास्त रिटर्न Index fund मध्ये आहे कमी रिस्क देखिल आहे
@tusharsalunke2181
@tusharsalunke2181 11 месяцев назад
Khup changli mahiti provide Keli sir
@PaisaPani
@PaisaPani 11 месяцев назад
⏯व्हिडीओमध्ये उल्लेख केलेले रेफरन्स व्हिडीओ नक्की पाहा 📊पोर्टफोलिओ डायर्सिफिकेशन कसं करावं?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-cNfXX8qtf-0.htmlsi=CY5BeN82qcvJw92o 📊पोर्टफोलिओ कसा असावा?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-S9YVOLr9c-M.htmlsi=cEitNviFyeMW1cTK 📊असे स्टॉक्स पोर्टफोलिओमधून काढून टाका- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-B-M2WAOudoE.htmlsi=jSkezyd4Nszf9VDo
@indiaplush19
@indiaplush19 Год назад
Dhanyawad sir khup sundar mahiti dili tumhi 🙏
@sureshkotagi6613
@sureshkotagi6613 11 месяцев назад
VERY NICE VIDEO. YOU CAN EXPLAIN ABOUT BENEFITS OF MUTUAL FUND &STOCK INVESTMENTS. GREAT THANKS. PLEASE MAKE SUCH TYPE OF KNOWLEDGEABL VIDEO ❤🤝👌👍😃
@PaisaPani
@PaisaPani 11 месяцев назад
ru-vid.com/group/PL658-CiFN9mKwLZ-wqkbFgUjoX_IZs7oj&si=SmZJCZbsWDp_czLj
@mulchandrathod8048
@mulchandrathod8048 15 часов назад
nice Information Sir
@vithalchavan9981
@vithalchavan9981 11 месяцев назад
Sir, IRFC, RVNL, msumi, JFSL,IDFCFIRSTB, SUZLON, या शेअर्स मध्ये कोणते स्टॉक, घ्यावे मार्गदर्शन करा.
@PaisaPani
@PaisaPani 11 месяцев назад
⏯व्हिडीओमध्ये उल्लेख केलेले रेफरन्स व्हिडीओ नक्की पाहा 📊पोर्टफोलिओ डायर्सिफिकेशन कसं करावं?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-cNfXX8qtf-0.htmlsi=CY5BeN82qcvJw92o 📊पोर्टफोलिओ कसा असावा?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-S9YVOLr9c-M.htmlsi=cEitNviFyeMW1cTK 📊असे स्टॉक्स पोर्टफोलिओमधून काढून टाका- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-B-M2WAOudoE.htmlsi=jSkezyd4Nszf9VDo
@milindkulkarni5559
@milindkulkarni5559 Месяц назад
खूप छान
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 Год назад
Stock madhech investment keleli bari ahe mutual fund madhe jar manage karayala vel nasel tarch mutual fund best ahet
@PaisaPani
@PaisaPani Год назад
🚫स्कॅम सिरीजमध्ये आजपर्यंत पब्लिश झालेले व्हिडीओ, नक्की पाहा- 👨🏻गोष्ट तेलगीला नाकीनऊ आणणाऱ्या माणसाची- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AeW498olOvI.htmlsi=NLYyvloudMo3yW3O 👨🏻एका रात्रीत बारबालेवर उडवले ९० लाख रुपये- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6AMuODPqQyI.html 👨🏻पगार ९ हजार, पण तेलगीमुळे झाला १०० कोटींचा मालक- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kqM-pFmFbOs.html 👨🏻हर्षद मेहताचा मुलगा नक्की करतो काय?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-oSnTSUcMhks.html 👨🏻एमबीए चायवालाचे काळे सत्य?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-8bGyJ2nzCoE.html 👨🏻हर्षद मेहताला झोपवून दमानींनी कमावले ३८० कोटी- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-uoi8Yz83rJQ.html 👨🏻हर्षद मेहताच्या शिष्याचा ४० हजार कोटींचा घोटाळा- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kwgiar41tXQ.html 👨🏻बिअर कार्टेलचा बेताज बादशाह- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6WFM055GcvE.html 👨🏻अनेकांना रस्त्यावर आणणारा भारतातील सर्वात भयंकर स्कॅम- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BIvYgFpVziw.html
@NitinMandavale
@NitinMandavale Месяц назад
खूप छान 👍
@swapnilbhalerao9637
@swapnilbhalerao9637 11 месяцев назад
Sir please create a video index found benefits and difference
@sagarchavan101
@sagarchavan101 2 месяца назад
Share market is all about developing investors mindset, be in stock market for long time.
@kalpeshbhosale8360
@kalpeshbhosale8360 25 дней назад
Dada MTNL baddal sanga share buy Karu shakto ka ata
@pavanboke5215
@pavanboke5215 11 месяцев назад
कंपनी कडून मिळणारा डिवीदंड mutul fund मद्ये कसा मॅनेज केला जातो.....
@SAMADHAN.ZADE1307
@SAMADHAN.ZADE1307 11 месяцев назад
Kasa karta dividand ad sir sanga
@shaileshpatil9787
@shaileshpatil9787 Год назад
खूपच महत्वपूर्ण माहिती...धन्यवाद 👌🙏
@PaisaPani
@PaisaPani Год назад
🚫स्कॅम सिरीजमध्ये आजपर्यंत पब्लिश झालेले व्हिडीओ, नक्की पाहा- 👨🏻गोष्ट तेलगीला नाकीनऊ आणणाऱ्या माणसाची- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AeW498olOvI.htmlsi=NLYyvloudMo3yW3O 👨🏻एका रात्रीत बारबालेवर उडवले ९० लाख रुपये- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6AMuODPqQyI.html 👨🏻पगार ९ हजार, पण तेलगीमुळे झाला १०० कोटींचा मालक- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kqM-pFmFbOs.html 👨🏻हर्षद मेहताचा मुलगा नक्की करतो काय?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-oSnTSUcMhks.html 👨🏻एमबीए चायवालाचे काळे सत्य?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-8bGyJ2nzCoE.html 👨🏻हर्षद मेहताला झोपवून दमानींनी कमावले ३८० कोटी- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-uoi8Yz83rJQ.html 👨🏻हर्षद मेहताच्या शिष्याचा ४० हजार कोटींचा घोटाळा- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kwgiar41tXQ.html 👨🏻बिअर कार्टेलचा बेताज बादशाह- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6WFM055GcvE.html 👨🏻अनेकांना रस्त्यावर आणणारा भारतातील सर्वात भयंकर स्कॅम- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BIvYgFpVziw.html
@vikaschavan7110
@vikaschavan7110 Месяц назад
Sir small cap vs index mutual fund konta best ahe ...ani 2 2 mutual fund che nav sanga
@ganeshchaudhar8077
@ganeshchaudhar8077 11 месяцев назад
Sip करणे चांगले.
@PaisaPani
@PaisaPani 11 месяцев назад
*⏯️टेक्नीकल ॲनालिसीस सिरीजमधील सर्व व्हिडीओ इथे पाहा-* ru-vid.com/group/PL658-CiFN9mID8flo2HPtJFVjoTFTDiBh
@vickykakde5896
@vickykakde5896 3 месяца назад
फार छान सर
@seekertruth72
@seekertruth72 Год назад
excellent your work is commandable ....wish people learn and grow wealth
@PaisaPani
@PaisaPani Год назад
🚫स्कॅम सिरीजमध्ये आजपर्यंत पब्लिश झालेले व्हिडीओ, नक्की पाहा- 👨🏻गोष्ट तेलगीला नाकीनऊ आणणाऱ्या माणसाची- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AeW498olOvI.htmlsi=NLYyvloudMo3yW3O 👨🏻एका रात्रीत बारबालेवर उडवले ९० लाख रुपये- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6AMuODPqQyI.html 👨🏻पगार ९ हजार, पण तेलगीमुळे झाला १०० कोटींचा मालक- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kqM-pFmFbOs.html 👨🏻हर्षद मेहताचा मुलगा नक्की करतो काय?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-oSnTSUcMhks.html 👨🏻एमबीए चायवालाचे काळे सत्य?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-8bGyJ2nzCoE.html 👨🏻हर्षद मेहताला झोपवून दमानींनी कमावले ३८० कोटी- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-uoi8Yz83rJQ.html 👨🏻हर्षद मेहताच्या शिष्याचा ४० हजार कोटींचा घोटाळा- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kwgiar41tXQ.html 👨🏻बिअर कार्टेलचा बेताज बादशाह- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6WFM055GcvE.html 👨🏻अनेकांना रस्त्यावर आणणारा भारतातील सर्वात भयंकर स्कॅम- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BIvYgFpVziw.html
@marutilaxmanpatil4288
@marutilaxmanpatil4288 2 месяца назад
Sir sip konatya bank madhe karave bank of Baroda ky bank of India
@bhaskarlendve7109
@bhaskarlendve7109 Месяц назад
Best Information
@kiransonawane9300
@kiransonawane9300 9 месяцев назад
Short & sweet explanation 😉😉
@rahulsonavale8383
@rahulsonavale8383 Месяц назад
खूप भारी ❤
@sagarbhapkar9155
@sagarbhapkar9155 11 месяцев назад
समजा मी Nifty ५० मधे invest केलेत परंतु काही कारणास्तव मला ते पैसे काढायचे आहे तर ती प्रोसेस कशी असते आणि पैसे काढायचे काही चार्ज लागतो का
@krishi-vasant
@krishi-vasant Год назад
Good information and nice explain
@PaisaPani
@PaisaPani Год назад
🚫स्कॅम सिरीजमध्ये आजपर्यंत पब्लिश झालेले व्हिडीओ, नक्की पाहा- 👨🏻गोष्ट तेलगीला नाकीनऊ आणणाऱ्या माणसाची- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AeW498olOvI.htmlsi=NLYyvloudMo3yW3O 👨🏻एका रात्रीत बारबालेवर उडवले ९० लाख रुपये- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6AMuODPqQyI.html 👨🏻पगार ९ हजार, पण तेलगीमुळे झाला १०० कोटींचा मालक- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kqM-pFmFbOs.html 👨🏻हर्षद मेहताचा मुलगा नक्की करतो काय?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-oSnTSUcMhks.html 👨🏻एमबीए चायवालाचे काळे सत्य?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-8bGyJ2nzCoE.html 👨🏻हर्षद मेहताला झोपवून दमानींनी कमावले ३८० कोटी- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-uoi8Yz83rJQ.html 👨🏻हर्षद मेहताच्या शिष्याचा ४० हजार कोटींचा घोटाळा- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kwgiar41tXQ.html 👨🏻बिअर कार्टेलचा बेताज बादशाह- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6WFM055GcvE.html 👨🏻अनेकांना रस्त्यावर आणणारा भारतातील सर्वात भयंकर स्कॅम- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BIvYgFpVziw.html
@sheetalnikam2109
@sheetalnikam2109 3 месяца назад
Maze age 53. आहे तर मला 12 नतर मला किती पैसे गुंतले फाहीजे पोर्टफोलिओ sip
@santoshpise6532
@santoshpise6532 2 месяца назад
Greatest Sir
@shriunawane
@shriunawane 11 месяцев назад
30-35 वर्ष तर नोकरी मिळत नाही आज काल.
@ganeshzingade3214
@ganeshzingade3214 7 месяцев назад
जो नवीन उतरतो 30 ते 40 हजार डूब तात .वर्षात नुकसान करतात.
@abhijitpilane2521
@abhijitpilane2521 5 месяцев назад
सर portfolio म्हणजे काय
@rahulnikam5762
@rahulnikam5762 11 месяцев назад
Mutual fund ,stocks ,gold ,ppf madhye suddha thodi guntavnuk karavi..
@PaisaPani
@PaisaPani 11 месяцев назад
⏯व्हिडीओमध्ये उल्लेख केलेले रेफरन्स व्हिडीओ नक्की पाहा 📊पोर्टफोलिओ डायर्सिफिकेशन कसं करावं?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-cNfXX8qtf-0.htmlsi=CY5BeN82qcvJw92o 📊पोर्टफोलिओ कसा असावा?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-S9YVOLr9c-M.htmlsi=cEitNviFyeMW1cTK 📊असे स्टॉक्स पोर्टफोलिओमधून काढून टाका- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-B-M2WAOudoE.htmlsi=jSkezyd4Nszf9VDo
@rishitkamble3210
@rishitkamble3210 2 месяца назад
Hi sir mi sip karate pan kutl sip gheu te kalt nhi
@onlinetushar
@onlinetushar 11 месяцев назад
छान माहिती 👍
@PaisaPani
@PaisaPani 11 месяцев назад
👨🏻अब्दुल करीम तेलगीशी संबंधी सर्व व्हिडीओ 👬मुलाखत: तेलगी स्कॅम उघड करणारे जयंत तिनैकर ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AeW498olOvI.html 💰३२ हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या तेलगीची स्टोरी ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kqM-pFmFbOs.html 💃एका रात्रीत बारबालेवर उडवले ९० लाख ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6AMuODPqQyI.html 🏠अब्दुल करीम तेलगीचं खानापुर ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VwLE-yPW-Yg.htmlsi=F1e7gvin3AY2rFgx
@santoshzure2465
@santoshzure2465 Год назад
नको, यातलं काही नको तुमच्या भागातील सहकारी साखर कारखाना किंव्हा सहकारी सुत गिरणीचे शेर घ्या, 5 वर्षात दाम निमपट व 10-15 वर्षात संचालक मंडळ स्वतःची व त्यांच्या टग्या बापाची घर भरून फरार असं होईल...😂😂😂😂
@pradnyatoraskar3794
@pradnyatoraskar3794 11 месяцев назад
Well detailed layout and solution.thank you.
@PaisaPani
@PaisaPani 11 месяцев назад
*⏯️टेक्नीकल ॲनालिसीस सिरीजमधील सर्व व्हिडीओ इथे पाहा-* ru-vid.com/group/PL658-CiFN9mID8flo2HPtJFVjoTFTDiBh
@sandipdhomse6632
@sandipdhomse6632 3 месяца назад
Hi
@mayurghatage06
@mayurghatage06 11 месяцев назад
शेअर विकत घेतले आणि नंतर ते विकले च गेले नाही तर मग म्युचअल फंड विड्रॉल होता ना
@PaisaPani
@PaisaPani 11 месяцев назад
*⏯️टेक्नीकल ॲनालिसीस सिरीजमधील सर्व व्हिडीओ इथे पाहा-* ru-vid.com/group/PL658-CiFN9mID8flo2HPtJFVjoTFTDiBh
@ThePratik005
@ThePratik005 Месяц назад
Vivek singhal ❤️
@tusharkulkarni1813
@tusharkulkarni1813 Год назад
sir....term insurance konata ghyava???? LIC ki privet company cha ?????
@PaisaPani
@PaisaPani Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-qlz4l8wUeOk.htmlsi=LQeIsiKoCHPDybn0
@sandeep76847
@sandeep76847 Год назад
Nice and informative video
@PaisaPani
@PaisaPani Год назад
🚫स्कॅम सिरीजमध्ये आजपर्यंत पब्लिश झालेले व्हिडीओ, नक्की पाहा- 👨🏻गोष्ट तेलगीला नाकीनऊ आणणाऱ्या माणसाची- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AeW498olOvI.htmlsi=NLYyvloudMo3yW3O 👨🏻एका रात्रीत बारबालेवर उडवले ९० लाख रुपये- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6AMuODPqQyI.html 👨🏻पगार ९ हजार, पण तेलगीमुळे झाला १०० कोटींचा मालक- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kqM-pFmFbOs.html 👨🏻हर्षद मेहताचा मुलगा नक्की करतो काय?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-oSnTSUcMhks.html 👨🏻एमबीए चायवालाचे काळे सत्य?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-8bGyJ2nzCoE.html 👨🏻हर्षद मेहताला झोपवून दमानींनी कमावले ३८० कोटी- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-uoi8Yz83rJQ.html 👨🏻हर्षद मेहताच्या शिष्याचा ४० हजार कोटींचा घोटाळा- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kwgiar41tXQ.html 👨🏻बिअर कार्टेलचा बेताज बादशाह- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6WFM055GcvE.html 👨🏻अनेकांना रस्त्यावर आणणारा भारतातील सर्वात भयंकर स्कॅम- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BIvYgFpVziw.html
@akashpatil186
@akashpatil186 2 месяца назад
Sir mutal fund bra ka stock madhe 5 years sathi tata share madhe plz replay
@vijaydevhare9522
@vijaydevhare9522 11 месяцев назад
Very nice guidance. Thanks
@PaisaPani
@PaisaPani 11 месяцев назад
⏯व्हिडीओमध्ये उल्लेख केलेले रेफरन्स व्हिडीओ नक्की पाहा 📊पोर्टफोलिओ डायर्सिफिकेशन कसं करावं?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-cNfXX8qtf-0.htmlsi=CY5BeN82qcvJw92o 📊पोर्टफोलिओ कसा असावा?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-S9YVOLr9c-M.htmlsi=cEitNviFyeMW1cTK 📊असे स्टॉक्स पोर्टफोलिओमधून काढून टाका- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-B-M2WAOudoE.htmlsi=jSkezyd4Nszf9VDo
@sohamhendre7892
@sohamhendre7892 3 месяца назад
How can change SIP Instalment Amount
@piyushmahure
@piyushmahure Год назад
Nice video ❤
@MsNanasaheb
@MsNanasaheb Месяц назад
Super
@bhushanpawar7482
@bhushanpawar7482 5 месяцев назад
Sir. Pn mutual fund मधे compounding hote . Ti stock मधे hot nahi ?
@dasharatshinde7684
@dasharatshinde7684 7 месяцев назад
Majha 70 varsh why hi MI kuthe ghutnon karu
@Durvesh-zd3js
@Durvesh-zd3js Год назад
Dividend fund Kay ast kas warok kartat
@maheshnaik2118
@maheshnaik2118 Год назад
Please make video on Onward technology.
@PaisaPani
@PaisaPani Год назад
🚫स्कॅम सिरीजमध्ये आजपर्यंत पब्लिश झालेले व्हिडीओ, नक्की पाहा- 👨🏻गोष्ट तेलगीला नाकीनऊ आणणाऱ्या माणसाची- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AeW498olOvI.htmlsi=NLYyvloudMo3yW3O 👨🏻एका रात्रीत बारबालेवर उडवले ९० लाख रुपये- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6AMuODPqQyI.html 👨🏻पगार ९ हजार, पण तेलगीमुळे झाला १०० कोटींचा मालक- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kqM-pFmFbOs.html 👨🏻हर्षद मेहताचा मुलगा नक्की करतो काय?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-oSnTSUcMhks.html 👨🏻एमबीए चायवालाचे काळे सत्य?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-8bGyJ2nzCoE.html 👨🏻हर्षद मेहताला झोपवून दमानींनी कमावले ३८० कोटी- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-uoi8Yz83rJQ.html 👨🏻हर्षद मेहताच्या शिष्याचा ४० हजार कोटींचा घोटाळा- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kwgiar41tXQ.html 👨🏻बिअर कार्टेलचा बेताज बादशाह- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6WFM055GcvE.html 👨🏻अनेकांना रस्त्यावर आणणारा भारतातील सर्वात भयंकर स्कॅम- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BIvYgFpVziw.html
@rahulwable6924
@rahulwable6924 Год назад
Good information💯🤝

Stop music
@jayanthashetty3522
@jayanthashetty3522 11 месяцев назад
Thanks for Sharing Hare Krishna
@PaisaPani
@PaisaPani 11 месяцев назад
⏯व्हिडीओमध्ये उल्लेख केलेले रेफरन्स व्हिडीओ नक्की पाहा 📊पोर्टफोलिओ डायर्सिफिकेशन कसं करावं?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-cNfXX8qtf-0.htmlsi=CY5BeN82qcvJw92o 📊पोर्टफोलिओ कसा असावा?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-S9YVOLr9c-M.htmlsi=cEitNviFyeMW1cTK 📊असे स्टॉक्स पोर्टफोलिओमधून काढून टाका- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-B-M2WAOudoE.htmlsi=jSkezyd4Nszf9VDo
@nitiningle0289
@nitiningle0289 3 месяца назад
15 वर्षासाठी sip sanga
@Appasaheb1996
@Appasaheb1996 2 месяца назад
Lic index fund nifty 50
@djdadadjvideo2458
@djdadadjvideo2458 Месяц назад
As ka 😮​@@Appasaheb1996
@djdadadjvideo2458
@djdadadjvideo2458 Месяц назад
Nifty 50 index fund
@djdadadjvideo2458
@djdadadjvideo2458 Месяц назад
Nifty next 50 index fund navi
@Ashish-bhalerao
@Ashish-bhalerao Месяц назад
Chan 😊
@bharatchatur4804
@bharatchatur4804 3 месяца назад
Sir SIP Madhe devidend miltat ka?
@suklalahire3728
@suklalahire3728 Год назад
Very good naes
@sandiptapadechakur.distlat1449
@sandiptapadechakur.distlat1449 2 месяца назад
मी axis blu chip fund direct groth मदे करतोय, मागील 3 वर्ष पासून, 2500 महिना, 10 वर्ष मध्ये किती टक्के मिळतील, कुणी सांगेल का
@bhaveshdesale3650
@bhaveshdesale3650 2 месяца назад
10 टकके
@arunsukale8139
@arunsukale8139 3 месяца назад
कृपया २ बेस्ट मुतुअल् फंडस् ची नाव दया
@shamshinde3706
@shamshinde3706 3 месяца назад
UTI ICICI Mutual fund
@balupawar3228
@balupawar3228 11 месяцев назад
आपल आंफीस कुठे आहे प्रत्येश भेट होईल काय
@PaisaPani
@PaisaPani 11 месяцев назад
⏯व्हिडीओमध्ये उल्लेख केलेले रेफरन्स व्हिडीओ नक्की पाहा 📊पोर्टफोलिओ डायर्सिफिकेशन कसं करावं?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-cNfXX8qtf-0.htmlsi=CY5BeN82qcvJw92o 📊पोर्टफोलिओ कसा असावा?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-S9YVOLr9c-M.htmlsi=cEitNviFyeMW1cTK 📊असे स्टॉक्स पोर्टफोलिओमधून काढून टाका- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-B-M2WAOudoE.htmlsi=jSkezyd4Nszf9VDo
@VinaySarmalkar
@VinaySarmalkar Год назад
Insurance policy investment ki false decision.. Also Term is Best or Health.. Mediclaim If not used and person dead then that Mediclaim money lost? Please make detail video on this.. Thanks for ur videos.🙏❤
@PaisaPani
@PaisaPani Год назад
🚫स्कॅम सिरीजमध्ये आजपर्यंत पब्लिश झालेले व्हिडीओ, नक्की पाहा- 👨🏻गोष्ट तेलगीला नाकीनऊ आणणाऱ्या माणसाची- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AeW498olOvI.htmlsi=NLYyvloudMo3yW3O 👨🏻एका रात्रीत बारबालेवर उडवले ९० लाख रुपये- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6AMuODPqQyI.html 👨🏻पगार ९ हजार, पण तेलगीमुळे झाला १०० कोटींचा मालक- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kqM-pFmFbOs.html 👨🏻हर्षद मेहताचा मुलगा नक्की करतो काय?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-oSnTSUcMhks.html 👨🏻एमबीए चायवालाचे काळे सत्य?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-8bGyJ2nzCoE.html 👨🏻हर्षद मेहताला झोपवून दमानींनी कमावले ३८० कोटी- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-uoi8Yz83rJQ.html 👨🏻हर्षद मेहताच्या शिष्याचा ४० हजार कोटींचा घोटाळा- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kwgiar41tXQ.html 👨🏻बिअर कार्टेलचा बेताज बादशाह- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6WFM055GcvE.html 👨🏻अनेकांना रस्त्यावर आणणारा भारतातील सर्वात भयंकर स्कॅम- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BIvYgFpVziw.html
@shekharchaudhari5134
@shekharchaudhari5134 2 месяца назад
इतर व्हिडिओ पाहण्यासाठी link open hot nahi
@uddhavbansode6851
@uddhavbansode6851 Месяц назад
Hi
@balupawar3228
@balupawar3228 11 месяцев назад
जबरदस्त
@PaisaPani
@PaisaPani 11 месяцев назад
⏯व्हिडीओमध्ये उल्लेख केलेले रेफरन्स व्हिडीओ नक्की पाहा 📊पोर्टफोलिओ डायर्सिफिकेशन कसं करावं?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-cNfXX8qtf-0.htmlsi=CY5BeN82qcvJw92o 📊पोर्टफोलिओ कसा असावा?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-S9YVOLr9c-M.htmlsi=cEitNviFyeMW1cTK 📊असे स्टॉक्स पोर्टफोलिओमधून काढून टाका- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-B-M2WAOudoE.htmlsi=jSkezyd4Nszf9VDo
@geetaasavale6345
@geetaasavale6345 Год назад
Mutual fund market var asel tya veli widhraw karayche ka. Compounding means kay.
@PaisaPani
@PaisaPani Год назад
🚫स्कॅम सिरीजमध्ये आजपर्यंत पब्लिश झालेले व्हिडीओ, नक्की पाहा- 👨🏻गोष्ट तेलगीला नाकीनऊ आणणाऱ्या माणसाची- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AeW498olOvI.htmlsi=NLYyvloudMo3yW3O 👨🏻एका रात्रीत बारबालेवर उडवले ९० लाख रुपये- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6AMuODPqQyI.html 👨🏻पगार ९ हजार, पण तेलगीमुळे झाला १०० कोटींचा मालक- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kqM-pFmFbOs.html 👨🏻हर्षद मेहताचा मुलगा नक्की करतो काय?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-oSnTSUcMhks.html 👨🏻एमबीए चायवालाचे काळे सत्य?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-8bGyJ2nzCoE.html 👨🏻हर्षद मेहताला झोपवून दमानींनी कमावले ३८० कोटी- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-uoi8Yz83rJQ.html 👨🏻हर्षद मेहताच्या शिष्याचा ४० हजार कोटींचा घोटाळा- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kwgiar41tXQ.html 👨🏻बिअर कार्टेलचा बेताज बादशाह- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6WFM055GcvE.html 👨🏻अनेकांना रस्त्यावर आणणारा भारतातील सर्वात भयंकर स्कॅम- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BIvYgFpVziw.html
@kaverirane3639
@kaverirane3639 Год назад
Very good video Brother

@vasantgund3082
@vasantgund3082 11 месяцев назад
Nice
@PaisaPani
@PaisaPani 11 месяцев назад
*⏯️टेक्नीकल ॲनालिसीस सिरीजमधील सर्व व्हिडीओ इथे पाहा-* ru-vid.com/group/PL658-CiFN9mID8flo2HPtJFVjoTFTDiBh
@user-fp8hl9gp5q
@user-fp8hl9gp5q 11 месяцев назад
👌
@padmakardesai8242
@padmakardesai8242 Год назад
Nice video 💯
@PaisaPani
@PaisaPani Год назад
🚫स्कॅम सिरीजमध्ये आजपर्यंत पब्लिश झालेले व्हिडीओ, नक्की पाहा- 👨🏻गोष्ट तेलगीला नाकीनऊ आणणाऱ्या माणसाची- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AeW498olOvI.htmlsi=NLYyvloudMo3yW3O 👨🏻एका रात्रीत बारबालेवर उडवले ९० लाख रुपये- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6AMuODPqQyI.html 👨🏻पगार ९ हजार, पण तेलगीमुळे झाला १०० कोटींचा मालक- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kqM-pFmFbOs.html 👨🏻हर्षद मेहताचा मुलगा नक्की करतो काय?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-oSnTSUcMhks.html 👨🏻एमबीए चायवालाचे काळे सत्य?- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-8bGyJ2nzCoE.html 👨🏻हर्षद मेहताला झोपवून दमानींनी कमावले ३८० कोटी- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-uoi8Yz83rJQ.html 👨🏻हर्षद मेहताच्या शिष्याचा ४० हजार कोटींचा घोटाळा- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kwgiar41tXQ.html 👨🏻बिअर कार्टेलचा बेताज बादशाह- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6WFM055GcvE.html 👨🏻अनेकांना रस्त्यावर आणणारा भारतातील सर्वात भयंकर स्कॅम- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BIvYgFpVziw.html
@anuradhadesai1266
@anuradhadesai1266 Год назад
Quite informative

@nitinsapre894
@nitinsapre894 Год назад
Should senior citizens go for mf or direct stock?

Далее
Əliyev və Putin kilsədə şam yandırıblar
00:29
Просмотров 108 тыс.