Тёмный

म्हणून आजही म्हंटलं जातं, जगाला दुसरा Hitler नको | Why does the world hate Hitler ?| Vishaych Bhari 

Vishaych Bhari
Подписаться 760 тыс.
Просмотров 32 тыс.
50% 1

म्हणून आजही म्हंटलं जातं, जगाला दुसरा Hitler नको | Why does the world hate Hitler ?| Vishaych Bhari
मंडळी अलिकडेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जर्मनीचा हुकूमशहा हिटलरचं कौतूक केल्यानं वाद निर्माण झाला होता. “ हिटलर ज्वलंत राष्ट्रभक्त होता, हिटलरचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे वेगळा होता. त्यानें ज्याप्रकारे ज्यूंचे शिरकाण केले त्याचे कोणीही सर्मथन करणार नाही. परंतू ज्या प्रकारे त्याने जर्मनी उभी केली त्याला तोड नाही" अशा आशयाचं विधान राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते आणि त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. मंडळी जगाच्या इतिहासातला सर्वात वादग्रस्त व्यक्ती म्हणून अडॉल्फ हिटलर याला ओळखलं जातं. लाखो लोकांची निर्दयीपणे हत्या करणारा म्हणून त्याचा जन्मदिवस हा जगभरात काळा दिवस म्हणून पाळणारे लोक जसे जगात आहेत, तसेच त्याच्या ज्वलंत राष्ट्रभक्तीचे कौतुक करणारे सुद्धा लोक आहेत. काही लोक तर असही म्हणतात की, जग विजेत्याचा इतिहास लिहीतं म्हणून, नाहीतर दुसऱ्या महायुद्धात जर जर्मनी जिंकली असती, तर आजचा इतिहास कदाचित वेगळा असता. या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला असला, तरी ब्रिटनचे प्रचंड नुकसान झाले. ब्रिटिशांना भारतातून गाशा गुंडाळावा लागला. करोडो लोकांच्या आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या या दुसऱ्या महायुद्धाची सुरुवातच हिटलरमुळे झाली असे अनेक लोक मानतात. प्रचंड वादळी आयुष्य जगलेल्या हिटलरने स्वतःच आयुष्य स्वतःच्या मर्जीनुसार घडवलं पण आणि शेवटच्या वेळी स्वतःच्या मर्जीनुसार देखील संपवलं. पण मित्रांनो नेमका काय होता हिटलरचा प्रवास, आणि मानवी इतिहासातील सर्वात वादग्रस्त व्यक्ती म्हणून त्याचं नाव का घेतलं जातं ? त्याने लाखों लोकांची कत्तल का केली आणि शेवटी स्वतःच्याच हाताने स्वतःच आयुष्य का संपवलं ? याचीच चर्चा आपण आज या व्हिडिओ मधून करणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#hitler
#adolfhitler
#hitlerhistory
#hitlerdocumentry
#hitlerdocumentryinhindi
#vishaychbhari
#विषयचभारी
hitler,adolf hitler,history,history documentary,history channel,history channel shows,military history,history shows,hitler history,adolph hitler,hitler story,learn history,history documentaries,german history,world history,history facts,adolf hitler life story,key and peele hitler story,epic rap battles of history,hitler death,hitler documentary,timeline - world history documentaries,timeline world history,free documentary history

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 86   
@SHAHRUKH_78600
@SHAHRUKH_78600 Месяц назад
हिटलरला पण बिनशर्त पाठिंबा दिला🤦🤦
@thezzzaaafff
@thezzzaaafff Месяц назад
😂😂😂 Hitlar svabalavar ladhaycha
@baldwiniv2858
@baldwiniv2858 Месяц назад
hitler cha pan deposite japt😂😂
@rajanpawar6332
@rajanpawar6332 29 дней назад
Bin sharte modyala. Hitlarla bin pant.
@sumangaldudhane6642
@sumangaldudhane6642 Месяц назад
तुमचा विषयच भारी असते .छान माहिती दिली त्या बदल धन्यवाद7❤❤🙏
@rajshinde7709
@rajshinde7709 Месяц назад
दुसर्या महायुद्धाला.पहिल्या. महायुद्धातील तह कारणीभूत आहेत.
@kamblesandeep86
@kamblesandeep86 Месяц назад
भारतात पण एक हिटलर आहे त्यावर पण असाच उदात्तीकरण चा व्हिडिओ यावा ही गरीब सामान्य जनतेची इच्छा आहे... ओळखला असेलच
@drvishalswami6145
@drvishalswami6145 Месяц назад
MOSHA😂
@user3ck437GhQ
@user3ck437GhQ Месяц назад
Haha...To Hitler Cha payachi dhul pn naay To Hitler asta TR Tu mi aatta RU-vid ashya cmts nsto kru Shiloh Hitler ky he jananya sathi North Korea kivha China la bhet de Xi Jing ping Ani King Kong un sangel mg Hitler Kya hota te😂😂😂
@nirljjj
@nirljjj Месяц назад
खरय आल माझ्या लक्षात ❤
@chandrashekharbarge4160
@chandrashekharbarge4160 Месяц назад
​@drvishalswami6145 wrong concept, Got kashmir back Control over Pakistan Control over terrorism Need of nation for it's survival Otherwise it will be like Pakistan European nations are feeling india is correct
@rajshinde7709
@rajshinde7709 Месяц назад
जय येशू 👍👍
@pratapkharat1265
@pratapkharat1265 Месяц назад
1991 नाही 1891 अस वाचा,सांगताना चुकत आहात
@user-du6hz8qy7t
@user-du6hz8qy7t Месяц назад
१८९१ देखील नसावे कारण त्याचा जन्म १८८९ चा असं सांगितलं मग तेव्हा तर दोन वर्षांचा होता. कदाचित १९१९ असं म्हणायचं असावं. चॅनलने सनावळी शोधुन कृपया उत्तर द्यावे.
@sumitalladwad3343
@sumitalladwad3343 Месяц назад
5.30 min la 1991 nahi
@sushantshivsharan9314
@sushantshivsharan9314 Месяц назад
Bhava tula paramveer purskar praadhan karayala hava
@Vinayak534
@Vinayak534 Месяц назад
दुसरा मोहनदास ही नको..... हिटलर मुळे सर्व देश ब्रिटीश च्या तावडीतून मुक्त ( स्वतंत्र) झाले..... मोहनदास मुळे नाही....
@nikhilbro665
@nikhilbro665 Месяц назад
You need education kid.😂😂
@Vinayak534
@Vinayak534 Месяц назад
@@nikhilbro665 मोहनदास मुळे पाकिस्तान शक्तिशाली झाल
@vikasrokade6390
@vikasrokade6390 Месяц назад
कुठून गांजा मारून येता तुम्ही😂😂😂
@Vinayak534
@Vinayak534 Месяц назад
@@vikasrokade6390 मोहनदास पाकिस्तान चा राष्टपिता आहे
@vikasrokade6390
@vikasrokade6390 Месяц назад
@@Vinayak534 गोडसे आणि त्याचा गुरु सावरकर स्वंतत्र भारतातील पहिले जातंगवादी आतंकी आहेत..
@vikasrajejadhav3105
@vikasrajejadhav3105 Месяц назад
सुपारी किंग 😂😂😂
@SandipPatil-dd5ho
@SandipPatil-dd5ho Месяц назад
स्क्रिप्ट समोर ठेऊन वाचलेली दिसतेय.
@bhausahebpatil3600
@bhausahebpatil3600 Месяц назад
जर्मनी आज आहे तो हिटलर मुळे,
@ganeshdale6241
@ganeshdale6241 Месяц назад
6 कोटी😂 माणसं मारले म्हणजे सगळं आयुष्य माणसं मारण्यातच गेली म्हण की😅😢
@bodakemangesh1711
@bodakemangesh1711 Месяц назад
Aaj apan hitalar mulech swatantra ahot
@baldwiniv2858
@baldwiniv2858 Месяц назад
mg tas bolayla gel tar apan America mule pan svatantra ahot....
@satvik7589
@satvik7589 Месяц назад
कदाचित मोदी चें कौतुक करतं असतील राज ठाकरे
@narendrapatwardhan6208
@narendrapatwardhan6208 Месяц назад
माहिती अपूरी असल्याने लोकांची दिशाभूल करत आहात. वाचन वाढव की.
@pradeepmanjal2004
@pradeepmanjal2004 19 дней назад
6 कोठी नाय तर 8 कोठीपेश्या जास्त लोक मारली
@rohitmohite5267
@rohitmohite5267 Месяц назад
Storytelling and voice made kay dam nahi
@tokitomuimui
@tokitomuimui Месяц назад
Hitler vs british vs Stalin vs mao
@ashishsherkar4284
@ashishsherkar4284 Месяц назад
बरोबर जमल नाही 😢😢
@chandrashekharbarge4160
@chandrashekharbarge4160 Месяц назад
Good narration
@ShubhamRandive512
@ShubhamRandive512 28 дней назад
Dengerous khiladi 3 लावा ताकत
@dadashide348
@dadashide348 Месяц назад
कोण राज ठाकरे इरोप मधला का महाराष्ट्रातला
@sdsknowledge5260
@sdsknowledge5260 Месяц назад
हे पेंटर साहेब लगेच पलटी मारतात 😂😂
@user-ry6fh2uk4e
@user-ry6fh2uk4e Месяц назад
बरोबर बोलले पण राज साहेब
@khilarepatil595
@khilarepatil595 Месяц назад
Hitler mule bhartala lavkar swatnatrya milale ...2 rya mahayuddha mule British purn namoharam zale hote..tyatch ayodyogik mandi tya mule bhikela lagle hote. . Tyat bhartat itke sainya sambhalne tyana shakya navhte ...je kay hote te lutle hote deshala ...subhash babu chys azhad hind senela la hatayare denara manus mhanje Adolf Hitler....tyani jya juish lokanchya hatya kelya tyche samarthan nahi....pan bhartala keleli madat visarta yenar nahi....hya prakhar rastrawadi netyala sradhanjali...
@vikasrokade6390
@vikasrokade6390 Месяц назад
हिटलर चा भारताशी काय संबंध…हिटलर कट्टर पंथी होता(राइट एक्सट्रीमिस्ट) आर्यन सोडून जगाचा प्रितेक एक तर गुलाम बनवायचे होते किवा मारून टाक्याचे होते…
@marathitadka22
@marathitadka22 Месяц назад
Amala 10th astani Hitler vishai shavl hot teva pasun mi tyachi fan zale....
@vikasrokade6390
@vikasrokade6390 Месяц назад
@@marathitadka22 कल्पना कर तू एक लहान मुलगा असताना तुला तुझ्या कुटुंबाला गैस चेंबर मध्ये हिटलरचे सैनिक मारून टाकत आहे…तरी सुद्धा तू त्याचा फैन राहशील का… मंग तुझ्यात आणि अजमल कसाब मध्ये काय फरक शोधायचं उत्तर नक्की दे Share peace love and humanity….
@rajanpawar6332
@rajanpawar6332 29 дней назад
Bhartachi watchal pan bangladesh chya dishene.
@khajapir
@khajapir Месяц назад
Aajhi Hitler aahe sattet...2014 pasun
@siddharthtakudage7184
@siddharthtakudage7184 Месяц назад
हिटलर च्या व्यक्तिमत्त्वामुळे मला माझ्या शालेय शिक्षणापासून इतिहास व राजकारण ह्या विषयाबद्दल सर्वात जास्त उस्तुक्ता वाढली आणि ती आज ही आहे
@anthonypereira4116
@anthonypereira4116 Месяц назад
Hitarala bharat ranna puraskar jahir kara
@anilgalave2185
@anilgalave2185 Месяц назад
मोदी हिटलरवर एखादा व्हिडीओ बनवा
@user-pp2cj7wh5j
@user-pp2cj7wh5j Месяц назад
Hitlar kahi varsh ajun jivant asta tar Bhatar lavkar svatantr zala asta
@vikasrokade6390
@vikasrokade6390 Месяц назад
Hoka te kasse? Kadhi abhyas kar you will find hitler was in favor of British reinforcements over India ….dambun marle astr ekadachya bhaktana
@shekhar45298707
@shekhar45298707 Месяц назад
1991
@swapnilpatil3005
@swapnilpatil3005 Месяц назад
1st and 1st cmt ❤
@swapnilpatil3005
@swapnilpatil3005 Месяц назад
@@VijayK369 प्रत्येक गोष्टीमध्ये आरक्षणाला मध्ये आणणं कस रे जमत भाऊ तुला 😂
@sidshriramsawant6106
@sidshriramsawant6106 Месяц назад
आजचा विडिओ असं वाटतंय कि सर स्क्रिप्ट वाचतय
@mimarathi5796
@mimarathi5796 Месяц назад
1991 नाही रे
@harshalbhu
@harshalbhu Месяц назад
Kon writer ahe... 11 mahinyani sodanyat al hot... Full of wrong information
@UFO-jm1fw
@UFO-jm1fw Месяц назад
याला कोणी seriously घेत नाही
@digvijaykale3616
@digvijaykale3616 Месяц назад
Hitlar tar khop chota aparadhi ahe khilji, Babar, Ghori, Taimur lang ya sarkhya third class aakranti lokansamor
@vinataranade9496
@vinataranade9496 Месяц назад
न आणि ण यातला फरक कळत नाही
@sunilshelke9088
@sunilshelke9088 Месяц назад
South ki movie The Digital Theif movie ka remake hai ye movie
@sssss4534
@sssss4534 Месяц назад
Hitlar❤
@pawarashok7763
@pawarashok7763 Месяц назад
पूर्ण ऐकले मोदी हिटलर च्या पावलावर पाऊल ठेवून चालले आहेत आता बघु अंत कसा होतो ते
@nikhilbro665
@nikhilbro665 Месяц назад
आपल्या देशाचे दुर्दैव की हा हिटलर आपल्या देशात जन्माला आला आणि सत्तेत बसला आहे.
Далее
Starman🫡
00:18
Просмотров 7 млн