Тёмный
No video :(

म्हणून त्यांचा खरा चेहरा समोर आणला..! - निरंजन टकले I Niranjan Takle I abhivyakti I अभिव्यक्ती 

Abhivyakti
Подписаться 255 тыс.
Просмотров 241 тыс.
50% 1

द्वेषाचं मरण अटळ आहे..! अभिव्यक्ती
मराठी भाषेतून पत्रकारितेला सुरुवात करून नंतर इंग्रजीतून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदीर्घ काळ पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांच्याशी विशेष संवाद.
#niranjan_takle #abhivyakti
Email;abhivyakti1965@gmail.com

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,3 тыс.   
@mahadevmanere272
@mahadevmanere272 3 месяца назад
आपल्या निडर पत्रकारितेला सलाम. सर खुपचं हिम्मत लागते असे कार्याला..... जय भीम जय भारत जय संविधान.
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 3 месяца назад
0 खूप छान पत्रकार खूप छान शोधक पत्रिका मांडली आपल्याला धन्यवाद सत्य हे नेहमीच कुठे असते
@amarpawaskar8887
@amarpawaskar8887 7 месяцев назад
नमस्कार पोखरकर साहेब 🙏 आपण अभिव्यक्तीच्या माध्यमातून ऐतिहासिक सत्य बहुजनांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहात यासाठी आपलं मनःपूर्वक धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा..💐😊
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 месяцев назад
🙏🙏🙏
@shridharwatekar-mm3mi
@shridharwatekar-mm3mi Год назад
एवढ्या दबंग शाही परीस्थीतीत तूम्ही सत्य उजागर करता धन्यवाद।
@Prestige_Capa
@Prestige_Capa Год назад
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी निरंजन टकले सरांनी मदत केली याबद्दल धन्यवाद. 🙏
@pradipc.somkuwar5164
@pradipc.somkuwar5164 Год назад
निरंजन टकले सर सॅल्युट आपल्याला. यापुढेही अशाच पद्धतीने बुरखाधाऱ्यांचा बुरखा टराटरा फाडत राहावे. हार्दिक शुभेच्छा.
@prafullpandhare9943
@prafullpandhare9943 Год назад
एक आदर्श पत्रकार. एक आदर्श देशभक्त. चौथ्या स्तम्भाचा एक मजबूत दगड. खुप खुप धन्यवाद.. 🙏🏽 बोक्याच्या गळ्यात घन्टा बांधायची तर वरचड बोक्या व्हावं लागतं, उंदीर तर सगळेच आहेत. 👍🏼
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Год назад
Congregation very good thanks
@sanjaygarud1949
@sanjaygarud1949 Год назад
भ्रश्टाचार चौथ्या स्तंभाचा
@mohmedgauszapdekar4832
@mohmedgauszapdekar4832 Год назад
आज सगळीकडे उंदीरच उंदीर झाले आहेत
@Bgkolsepatil
@Bgkolsepatil Год назад
अत्यंत महत्वपूर्ण,संशोधनात्क माहिती देऊन देशावर न फिटणारे उपकार करणारा आमचा मित्र पत्रकार निरंजन टकलेंना धन्यवाद !
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद सर 🙏
@ajaygadre5561
@ajaygadre5561 Год назад
सावरकरांना बदनाम करायचं हा विशिष्ट हेतू ठेवून केलेलं 'सन्शोधन' 😀😀.हा बकवास संशोधन आहे का हे ठरवणं हाच संशोधनाचा विषय आहे 🤣🤣
@Bgkolsepatil
@Bgkolsepatil Год назад
@@ajaygadre5561 असं वाटणारांनी याला पुराव्यासह उत्तर द्यावे ना?
@ajaygadre5561
@ajaygadre5561 Год назад
कोळसे पाटील साहेब.मी टकले साहेबांना 'सन्शोधन' करण्यासाठी अजून काही विषय देत आहे.Conclusion आधीच देत आहे 1--सावरकरांनी नाशिकमध्ये विदेशी कपड्यांची होळी केली नाही. 2--त्यांनी मारसेल्स बंदराजवळ समुद्रात उडी घेतली नाही.त्यांना ब्रिटिश सरकारनेच एका leisure boat दिली होती 3-- त्यांना अंदमानला घाण्याला जुम्पलेच नव्हते.ते एका घोड्यावर बसले होते आणि घोडाच घाणा फिरवत होता 4--माझी जन्मठेप हे पुस्तक सावरकरांनी लिहिलेच नाही.कपोलकल्पीत पुराणातील वांगी आहेत ती 5--सावरकरांनी रत्नागिरीला समाजसुधारणेच काहीही काम केलं नाही.नुसता timepass केला आता ह्या प्रमांणे संशोधन् सुरु करा 😁😁😁
@ajaygadre5561
@ajaygadre5561 Год назад
सावरकरांच्या विचारांना विरोध करणे हा हक्क प्रत्येकाला आहे.पण खोटी नाटी माहिती पसरवू नये.अनेक मूर्ख हिंदुत्व वादी देखील गांधीजीं च्या बाबतीत असले उद्योग करत असतात
@sanjeevsaid3026
@sanjeevsaid3026 Год назад
सावरकरांबद्दल विशेष माहिती खात्रीलायक व्यक्तीकडून कळली. त्याबद्दल धन्यवाद. जोपर्यंत आपण कुठलातरी एक नेता आपल्याला जे अपेक्षित आहे ते करेल असा विचार करू तोपर्यंत जे आजवर होत आलय तेच पुढेही होत राहील. आपल्या स्वतःला काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
होय.. धन्यवाद सर 🙏
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 Год назад
****!! Good!!****
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 3 месяца назад
नरेंद्र टकले सत्यशोधक आहे ठोकर तुम्ही खूप छान मुलाखत घेतली सावरकर कधीच स्वातंत्र्यसैनिक नव्हता हे सिद्ध होते
@finegentleman7820
@finegentleman7820 Год назад
Brilliant guy. Binge watching his speeches and interviews. Very informative and insightful.
@yogkedar
@yogkedar Год назад
अशीच एक एक सिरीयल मुलाकात होत रहावी ज्यामुळे असेच काही सैतानी मुखवटे उघडे पडतील आणि खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचतील ...दादा खुपचं छान एपिसोड झाला आहे ... ग्रेट अभिव्यक्ती 🌹🌹🌹
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@umeshlad3253
@umeshlad3253 Год назад
विक्रम संपत बरोबर हि एक मुलाखत व्हावी ती मुलाखत माहितीपूर्ण असेल
@krishnamarathe9154
@krishnamarathe9154 Год назад
अप्रतिम मुलाखत, परिस्थिती प्रतिकूल असताना असे धाडस करणे, खरोखर कौतुकास्पद..अभिव्यक्तीच्या चॅनलला लाख शुभेछा...
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@pandurangbankhele6327
@pandurangbankhele6327 Год назад
@@abhivyakti1965 अअ्अन्नअअअ्अ्अअ्अअ््अ््अअ्अ्अअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअ
@narendratendolkar261
@narendratendolkar261 Год назад
हया ग्रुहस्थांना अशी शिक्षा झाली असती तर यांचे काय झाले असते ? सर्वात पहिले म्हणजे शिक्षेच्या भितीनेच यांनी काही उपद्व्याप करण्याचा विचारच केला नसता. मुस्लीम धार्जिण्या नेहरू-गांधी मुळे देशाच्या विनाशाची बिजे पेरली गेली ते सोडून हे महाशय सावरकरांना दोषी ठरवू पहात आहेत.
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp Год назад
ऐतिहासिक इतिहासाचे सत्य टकले सर आपण जनते समोर आणले आहे. धन्यवाद.
@urmilakarmarkar6352
@urmilakarmarkar6352 Год назад
ही सगळी खरी माहिती आमच्या सारख्या सामान्य माणसांपर्यंत आपण पोचवलीत! धन्यवाद सर!
@The_Bharati
@The_Bharati 8 месяцев назад
टकले, फुले, आंबेडकर, सोनवणे, कांबळे हे लोक स्वातंत्र्या लढ्यात नव्हते.. ही नावे ऐकली नही कधी 😅. टिळक, अगरकार, सावरकर, चापेकर, गोखले हे सर्व लढले..जेल मधे गेले, फाशी गेले.. आता टकल्या इतरांना शिव्या देतोय.. बापाला बाप बोलतोस की बाजूच्याला बाप बोलतोस रे??
@dipalipandiri2379
@dipalipandiri2379 4 месяца назад
​@@The_BharatiShivaji maharaja vachavnara Jiva ha matang hota mhanun shivaji maharaj jagale Ani hindu swarajya ubhe karu shakale ...
@The_Bharati
@The_Bharati 4 месяца назад
@@dipalipandiri2379.. सर्व जाती चे लोक लढले.. ते सर्व मराठा म्हणून लढले. पण बदनाम फक्त बामनांना केले जाते, हे वाईट आहे. गद्दाती फितुरी लबाडी सर्व जातींचे लोक करायचे. अणि मी ब्रिटिशांनी विरुद्ध लढले त्यांचे नाव लिहिले आहे.
@dipalipandiri2379
@dipalipandiri2379 4 месяца назад
@@The_Bharati nahi ho Brahman vidwan ahet..Ani ashe anek Brahman Ahet jyani dalitana madat keli ahe itihaasat
@SatishJadhav-uk4vg
@SatishJadhav-uk4vg Год назад
निरंजन साहेब अतिशय परखद विवेचन. 💐🙏🙏🙏💐
@maitrim3368
@maitrim3368 Год назад
निरंजन टाकले साहेब तुमच्या मध्ये खरोखरच जगासमोर सत्य प्रकट करण्याचे नैतिक बळ आहे.
@vilaspagare5159
@vilaspagare5159 Год назад
खूप छान साहेब खरोखरच सत्य समोर आनले आहे धन्यवाद
@sanjaysurwase7672
@sanjaysurwase7672 Год назад
आपलं राष्ट्र आणि आपली माणस यांचं कल्याण हेच आपल्या लेखणीचा मुख्य उद्देश समजून जीवास उदार होऊन निर्भीडपणे सामोरे येणाऱ्या महान विभूतीस साक्षात लोटांगण 🌺🙏🌺 🇮🇳 भारत जोडो 🇮🇳 🇮🇳 हम सब भारतीय हैं 🇮🇳 शतश: आभार 🙏
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Год назад
Right congregation very good thanks
@yogeshsalunke1982
@yogeshsalunke1982 Год назад
निरंजन टकले सरांची ही मुलाखत पहायला मिळाली त्याबद्दल 'अभिव्यक्ती' चॅनेलचे खुप खुप आभार!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@swarajyapremifromJapan
@swarajyapremifromJapan Год назад
हा माणूस ग्रेट आहे, तुम्ही धर्मांध झालेल्या मराठी जनतेवर खूप उपकार केलेत. सर RSS तुमच्या मागे हात धुवून लागेल please काळजी घ्या.
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 Год назад
तुम्ही पहिले जातीच्या बाहेर जाऊन मतदान करायला शिका.
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
​@@anandgaikwad9524 तुमची कमेंट विचित्र आहे
@mandarvichar
@mandarvichar 6 месяцев назад
यांना कुणी सिरियसली घेत नाही काळजी नसावी 🤣🤣
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 месяцев назад
Rip taklya😂💐💐🌽
@anilrathod1021
@anilrathod1021 Год назад
💐 निर्भिक पत्रकार निरंजन टकले साहेब सलाम तुमची हिम्मत बाबत सत्यमेव जयते जयहिंद वंदे मातरम् 🙏🏻
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Год назад
Congregation
@rashidmujawar4725
@rashidmujawar4725 Год назад
निरंजन टकले जी नमस्कार, आपकी बेबाक और सच्ची पत्रकारिता को शत-शत प्रणाम। ईश्वर आपको लंबी आयु प्रदान करे।
@jayshivray11
@jayshivray11 5 месяцев назад
आदरणीय टकले साहेब , तुमचे मनस्वी आभार , मला सावरकराबद्दल काहीही माहित नव्हते ,आपले बरेच वीडियो बघितले आणि मि माझ्या सदसदविवेक बुद्धिचा वापर करून माहिती घ्यायला सुरुवात केली ...आनि माझ्या लक्ष्यात आले की सावरकर ह्याचा देशाबद्दल त्याग आणि देशप्रेम जबरदस्त आहे... तुम्ही सावरकर नावाचा घोष केल्यामुळेच मला आज खरे सावरकर समजले...त्यांच्या लेखनी आणि विचारमधे असलेले तेज मला समजले... असेच बाकीचे बरेच सुधारतील...
@mh11aa1428
@mh11aa1428 7 месяцев назад
निरंजन टकले यांना पोलीस संरक्षण मिळावे.
@rajkumarzagade8719
@rajkumarzagade8719 Год назад
,🙏. धन्यवाद सर, आपण केलेल्या राष्ट्रीय सेवेला कोटी प्रणाम.असाच लपवलेला इतिहास समाजासमोर यावा हेच अपेक्षित...
@manikgedam9084
@manikgedam9084 Год назад
निरंजन टकले सरांना ऐकून खूप काही सत्य कळले. सॅल्युट.
@Pranitkamble100
@Pranitkamble100 Год назад
#sciencejourey ko bgha sir 1da 🔥
@uttamjain851
@uttamjain851 Год назад
Great निरंजन टकले सर!आणि अशा मुलाखती सर्वदूर व्हाव्यात.आपल्याला सुद्धा सलाम
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 Год назад
***! धन्यवाद!!**very nice**
@chandrakantnarwade6788
@chandrakantnarwade6788 Год назад
सर खरच धन्येवाद तुमचे.सर तुमच्या सारखे लोक जागरुक होऊन खरा इतिहास जाणून घेतील तेव्हा खरी कांराती होईल. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद
@bhikankarankale4124
@bhikankarankale4124 Год назад
सर आपण फारच छान पद्धतीने व पुरावे सहीत सावरकरांना लोकांच्या समोर उभे केले. आपल्या निर्भिड पत्रकारितेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
@sarveshsonawane5818
@sarveshsonawane5818 Год назад
निरंजन टकले सर 100% विश्वास ठेवावा असे अभ्यासू व्यक्ती आहेत..आणि ते facts वर बोलतात..त्यांच्या हिंमतीला सलाम. त्यांना भेटून खूप गोष्टी कळल्या..
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@mayuradsare5884
@mayuradsare5884 Год назад
Vatt sobat toh
@mayuradsare5884
@mayuradsare5884 Год назад
Sir dhoklam crisis baddL vichara MOU China communist party sobat sign kela tya baddal sanga
@yunusshaikh9303
@yunusshaikh9303 Год назад
It's absolutely right I always most likely..
@MurliRanoMusic
@MurliRanoMusic Год назад
​​​@@mayuradsare5884 आपने सही जानकारी मांगी है डोकलाम और कामनिष्ट चाइना के MOU पर साइन राहुल गाँधी और सोनियाँ गांधी ने। किस अधिकार से किया और वो है क्या और क्या वह साइन देशहित मे है?? श्री निरंजन टकले साहेब कहते है हमे डिमोलिश करने वाले!! उस हमे........ मे कौन कौन हैं?? और ये डिमोलिश कौन किसका करना चाहता था या चाहता है? और वह कौन शैतान है जिसे शर्मिंदा करना चाहते हैं?? मगर मुझे नही लगता टकले साहेब इसका उत्तर देंगे!!
@sbhurke7500
@sbhurke7500 Год назад
खूपच मस्त,, रवीभाऊ,, छान मुलाखत,,, मुलाखत घेणाऱ्याने स्वतः किती बोलावे, पाहुण्यांना कसे बोलते करावे आणि शेवटी कुठे थांबावे, याचा उत्तम परिपाक असलेली मुलाखत,, धन्यवाद आणि भरपुर शुभेच्छा ,😁👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद सचिनजी.. 🙏❤️
@user-iv5he8it2d
@user-iv5he8it2d Год назад
हि बाजू आहे हि माहिती मिळाली फक्त एक स्वातंत्रवीर म्हणून आम्ही त्यांना वाचले आहे पण जस्टिस लोहिया यांच्या बद्दल वाचले होते त्या मुळे माहित होते.सर खुप धाडस आहे आपल्यात धन्यवाद 🙏
@ushagahukar6150
@ushagahukar6150 Год назад
Haa khangressi ahe
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
​@@ushagahukar6150 तू संघोटी आहेस
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Год назад
🙏सर.आज एकदम वेगळी मुलाखत ऐकायला मिळाली.अतिशय आवडली.श्री.टकले सरांच्या या शोध पत्रकारितेच कौतुक वाटत.अत्यंत धाडस आहे हे सर्व.तसेच कुठेतरी आश्वासक वाटल ऐकून.अजूनही काही अशी माणसे आहेत की ज्यांना नैतीकता,सत्य याबाबत जाग आहे व ते हे सांगायच धाडस करतात..आपणा दोघांचे मनापासुन अभिनंदन व आभार...धन्यवाद..🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@abhay9821
@abhay9821 Год назад
💯
@nishamanjrekar4623
@nishamanjrekar4623 Год назад
जज लोया केस. अजुन पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल नाही की जज लोयाचा चाकूने, तलवारीने, गोळ्या घालून, विषप्रयोग करून, गळा दाबून, त्रास देऊन खुन केला. तक्रार नोंदणी नाही म्हणून तपास पण नाही. जज लोयाचे जवळचे नातेवाईक सांगतात की जज लोयाचा मृत्यू नैसर्गिकरीत्या हास्पीटलमधे झाला आहे. तेव्हा पहिल्यांदा जज लोयाच्या नातेवाईकांना चीप करा. नंतर हुशार कलाकारांना बोलवुन पुरावा तयार करा की ज्यामध्ये मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि योगी आदित्यनाथ या सर्वांनी मिळून जज लोयाला मारलं. तो पुरावा घेऊन पोलीस स्थानकात तक्रार दाखल करा. आज सहज शक्य आहे अशा गोष्टी. नुसता युट्यूबवर विडियो करून काही उपयोग नाही.
@baldevwankhade9866
@baldevwankhade9866 Год назад
निरंजन टकले सर यांच्या विचाराना शत् शहा आभार
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Год назад
निरंजन सर नेहमीच पुराव्याधारित आपला पक्ष मांडत असतात तथ्यपूर्ण मांडणी जी यांच्या वकृत्वाला वेगळीच शोभा आणते ! खूप छान सर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
होय... धन्यवाद 🙏
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Год назад
@@abhivyakti1965 रवीश कुमार चा भाऊ सापडला .
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
​@@hemantabiswasharma399 आबे गणू गोडसे, खऱ्या नावाने ये
@mahen........
@mahen........ Год назад
आपण घेतलेल्या सर्वच मुलाखत खूप अभ्यासू व्यक्ती च्या घेतल्या .त्यांच्या कडून सत्य काय समजायला लागलं. अभिव्यक्ती चॅनेलचे मनापासून धन्यवाद 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Год назад
@@abhivyakti1965 निखिल वागळे चा भाऊ सापडला.
@nishamanjrekar4623
@nishamanjrekar4623 Год назад
जज लोया केस. अजुन पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल नाही की जज लोयाचा चाकूने, तलवारीने, गोळ्या घालून, विषप्रयोग करून, गळा दाबून, त्रास देऊन खुन केला. तक्रार नोंदणी नाही म्हणून तपास पण नाही. जज लोयाचे जवळचे नातेवाईक सांगतात की जज लोयाचा मृत्यू नैसर्गिकरीत्या हास्पीटलमधे झाला आहे. तेव्हा पहिल्यांदा जज लोयाच्या नातेवाईकांना चीप करा. नंतर हुशार कलाकारांना बोलवुन पुरावा तयार करा की ज्यामध्ये मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि योगी आदित्यनाथ या सर्वांनी मिळून जज लोयाला मारलं. तो पुरावा घेऊन पोलीस स्थानकात तक्रार दाखल करा. आज सहज शक्य आहे अशा गोष्टी. नुसता युट्यूबवर विडियो करून काही उपयोग नाही.
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
​@@hemantabiswasharma399 रंडजित सावर करचा भाऊ सापडला
@sachinnannaware8566
@sachinnannaware8566 Год назад
Sir. तुमच्या सत्यशोधन पत्रिकरितेला सलाम
@dhundirajkhedkar2623
@dhundirajkhedkar2623 Год назад
एक सच्चा पत्रकार,सलाम तुमच्या प त्रकारीतेला.
@rameshbirdawade965
@rameshbirdawade965 Год назад
खुप छान माहिती मिळाली.डोक्यात प्रकाश पडला dhanyawad सर.
@nileshgaikwad1468
@nileshgaikwad1468 Год назад
Hats off to you Sir....thank you
@azizbachne2028
@azizbachne2028 Год назад
पत्रकार निरंजन टकले साहेब यांना सामाजिक कार्य करून सत्य जनतेला सादर करणे व जनते समोर उजागर करून त्याचा उल्लेख केले आहे.ह्याच्या वरती केलेली मेहनत व त्याचे ध्येय याला माझा सलाम आहे.
@narayankoli7343
@narayankoli7343 Год назад
आदरणीय निरंजन टकले साहेब, तुम्ही वि. दा. सावरकर यांचे बद्दलचा सत्य इतिहास अगदी खऱ्या पुराव्यासह उजेडात आणून दिल्यामुळेच सावरकरांबद्दलचे गैरसमज दूर झाले.स्वातंत्र्यवीर नाही माफीवीर सावरकर !!
@anirudhakakade9333
@anirudhakakade9333 Год назад
Great information and explain both of you, our society and country desperately needs people like you 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
🙏
@anirudhakakade9333
@anirudhakakade9333 Год назад
Niranjan Takle sir mentioned that he is writing a book named A lamb, lionised when will we expect.
@babanjangale2953
@babanjangale2953 Год назад
सत्य आणि सत्य असे निर्भय व्यक्तीमत्व म्हणजे निरंजन टकले सर जयभिम जयभारत संविधान
@RohanPachorkar
@RohanPachorkar Месяц назад
आपण अभिव्यक्तीच्या माध्यमातून ऐतिहासिक सत्य बहुजनांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहात यासाठी आपलं मनःपूर्वक धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा..
@sanjaykamble2471
@sanjaykamble2471 Год назад
टकले सरांच विश्लेषण अत्यंत अभ्यासपूर्ण आणि पुराव्यानिशी सादर केलेलं असतं म्हणून खूप आवडतं.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@bhagwanjadhav5110
@bhagwanjadhav5110 Год назад
लोया यांचा खुनी कोण खूप सुंदर पुस्तक आणि सावरकर अगदी खरे आहे
@panduranghavale7642
@panduranghavale7642 Год назад
सर आम्ही काय बोलणार तुम्ही जे काय करता,, जे सत्य सावरकरांच तम्ही जगासमोर आणले त्यामुळे कीती बोलाव तेवढ कमी, धन्यवाद सर
@NBCreations25
@NBCreations25 Год назад
सर....ही Series अशीच पुढे जोमात सुरू ठेवा..! 🙏♥️
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
नक्की.. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sujatasane934
@sujatasane934 Год назад
खरोखरच सत्य पुढे आले पाहिजे
@rationalmarathi4027
@rationalmarathi4027 Год назад
Niranjan Takle Sir u r a Unique Reporter ! And Salute to your Journalism ! 👌👍🙏
@The__Outsider
@The__Outsider Год назад
अत्यंत संशोधनपर माहिती. खूप खूप धन्यवाद!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏
@nasirnasir1319
@nasirnasir1319 Год назад
निरंजन टाकलेना - सत्य लोकांन समोर आणण्यासाठी - निरंजन - टाकलेना कोठी कोठी प्रणाम सलाम ! 🙏
@AJ-rb9om
@AJ-rb9om 3 месяца назад
Kashawarun tyane sangitalele satyach aahe
@nasirnasir1319
@nasirnasir1319 3 месяца назад
@@AJ-rb9om सर्च - अंग्रेजों की मदद की थी सावरकर ने - सत्य हिंदी सर्च - सावरकर के माफ़ीनामों की कहानी - BBC
@nasirnasir1319
@nasirnasir1319 3 месяца назад
@@AJ-rb9om सर्च - शिवद्रोही सावरकर
@PritishA82
@PritishA82 6 месяцев назад
Super Awesome ❤ Very nice conversation ❤ Peace and Lots of Love from Mumbai India ❤️💯👌✨
@vijayveerkar6234
@vijayveerkar6234 Год назад
ग्रेट व्यक्ती... त्यांच्या देशभक्तीला धाडसाला सलाम 🙏 💪✊
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Год назад
Right
@pravinjoshi2472
@pravinjoshi2472 Год назад
सत्य लोकांसमोर आणल्या बद्दल धन्यवाद 👍👍
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Год назад
सत्य?
@nishamanjrekar4623
@nishamanjrekar4623 Год назад
जज लोया केस. अजुन पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल नाही की जज लोयाचा चाकूने, तलवारीने, गोळ्या घालून, विषप्रयोग करून, गळा दाबून, त्रास देऊन खुन केला. तक्रार नोंदणी नाही म्हणून तपास पण नाही. जज लोयाचे जवळचे नातेवाईक सांगतात की जज लोयाचा मृत्यू नैसर्गिकरीत्या हास्पीटलमधे झाला आहे. तेव्हा पहिल्यांदा जज लोयाच्या नातेवाईकांना चीप करा. नंतर हुशार कलाकारांना बोलवुन पुरावा तयार करा की ज्यामध्ये मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि योगी आदित्यनाथ या सर्वांनी मिळून जज लोयाला मारलं. तो पुरावा घेऊन पोलीस स्थानकात तक्रार दाखल करा. आज सहज शक्य आहे अशा गोष्टी. नुसता युट्यूबवर विडियो करून काही उपयोग नाही.
@prashantghorpade5461
@prashantghorpade5461 Год назад
सावरकर यांचा खरा इतिहास पुढे आणल्याबद्दल भारतीय समाज निरंजन टकले सरांचा कायम ऋणी राहील.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Год назад
Right congregation
@dinarmithbavkar271
@dinarmithbavkar271 Год назад
💀😁
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 Год назад
Great explanation Sir ji ! निरंजन सरांनी सावरकरांबद्दल खूप सस्पेन्स गोष्टी सांगितल्या आहेत. तैसेच लेखक अशोकजी पांडे यांनीही माफिवीर सावरकर आहे यांची कथा सुरू केली.
@manikraomohite6500
@manikraomohite6500 Год назад
आदरणीय निरंजन टकले साहेब सारखे पत्रकार निर्माण झाले पाहिजेत सत्य समोर आणुन डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे मला तुमच्या बद्दल गर्व व अभिमान आहे सच्या पत्रकारितेस माझा सलाम
@simantinihausare1645
@simantinihausare1645 Год назад
मुलाखत..फार सुंदर झाली..thanku सर..😊
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@pskhobare
@pskhobare 8 месяцев назад
Informative and truthful reporting by Takle sir.
@vilasraochandanshive1285
@vilasraochandanshive1285 Год назад
निरंजन टकले जी तुमच्या सखोल शोध पत्रकारितेला सलाम.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV Год назад
Thank you for the TRUE Analysis 🙏
@sunilmali7238
@sunilmali7238 Год назад
सावरकर समजले महत्वाचे म्हणजे पत्रकारीता कशी असावी हेही समजले. धन्यवाद रविंद्र सर.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Год назад
Congregation
@nagindasvispute8162
@nagindasvispute8162 Год назад
क्रांतीवीर पत्रकार श्री निरंजन साहेबांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.
@rekhakumar1441
@rekhakumar1441 Год назад
Niranjan Takle ji , we salute you for your work. You have been great service to the nation. 🙏🙏
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 Год назад
Great Service to nation? बापरे
@shakilmewati2906
@shakilmewati2906 Год назад
निरंजन टकले जी आप सच्चे देश प्रेमी हैं....
@gajananratnaparkhe4539
@gajananratnaparkhe4539 Год назад
सलाम दोघांना....
@mayursankhe4980
@mayursankhe4980 Год назад
अप्रतिम टकले सर, एक विनंती आहें.. #GandhiMustFall मूवमेंट जी UK मध्ये सुरू आहें त्या मागे कोण आहेत हया चा पण शोध घेउन आशा माहितीपर मुलाखाती प्रस्तृत कराव्यात 🙏🏻🙏🏻🙏🏻
@babusuryawanshi7931
@babusuryawanshi7931 Год назад
निरंजन टकले सर ,एक जादुई व्यक्ती ,तुमचा प्रत्येक शब्द शहारे आणणारा.... विचार करायला लावणारा , सलाम
@jyotsnajadhav4417
@jyotsnajadhav4417 Год назад
आपल्या धाडशी शोध पत्रिकेला सलाम आणि धन्यवाद सर.
@ravibansode6030
@ravibansode6030 8 месяцев назад
Thank you sir, For Sharing valuable information to us.
@vijaypatil1562
@vijaypatil1562 Год назад
अगदीं 1001% खरे आहे सर आपले, आपल्याकडे नैतिकता आहे.
@user-cl5ov7fp4r
@user-cl5ov7fp4r Год назад
निरांजन सर,नमस्कार.....निधड्या छातीचे वाघ आहात ना आपण......वाघाने वाघासारखं जीवन जगायला हवं......हि शिकवन आपल्या धैर्यानं मिळवून दिली आहे......आपल्या ज्ञानाचा उपयोग संपूर्ण समाजास निच्छित होईल....धन्यवाद सर.....
@gavchapatil4772
@gavchapatil4772 Год назад
माफी वीर सावरकर वर या पैलू वर एखादा सिनेमा काढायला पाहिजे त्याशिवाय खरा माफी वीर देशाला कळणार नाही.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
खरं आहे.. पण सद्य काळात असा चित्रपट कोणी बनवला तरी तो प्रदर्शित होवू दिला जाणार नाही..
@mahendrasalve3325
@mahendrasalve3325 Год назад
मा. टकले सर आपण खरोखंच देशप्रेमी आहात. आपणास कोटी कोटी प्रणाम! खरा देशप्रेमी मृत्यला घाबरत नाही. हे आपल्या मुलकाती वरून दिसते. खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवा. महात्मा गांधी मुळे देश स्वतंत्र झाला आहे हे काही हरामी लोकांना मान्य नाही व तेच लोक स्वतःला आज देशप्रेमी समजत आहेत. जयभीम ! जयशिवराय !
@Indian4735
@Indian4735 5 месяцев назад
गांधी Vs सावरकर गांधी : भारत वासीयांनो शत्रुवर प्रेम करा आणि त्यावर विश्वास ठेवा सावरकर : शत्रुवर प्रेम कींवा विश्वास टाकला जात नाही. गांधी :- अहिंसेचा मार्ग स्विकारा, कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा. सावरकर :- स्वसंरक्षण करणे म्हणजे हिंसा नाही, मुर्ख हिंदुंनो, एक गळा कापला तर पुढे करायला दुसरा उरतच नाही. गांधी :- मी एक हींदु आहे, आणि हिंदुंचे सगळे देव शांतीचा संदेश देतात. सावरकर :- तुम्ही पोकळ हिंदु आहात, प्रभु श्रीरामाच्या हातात धनुष्य़ आहे,तर श्रीक्रुष्णाच्य ा हातात सुदर्शन चक्र, सज्जनांच्या रक्षणासाठी देवांनाही शस्त्र हाती घ्यावे लागतात. गांधी :- शस्त्र हाती घेणे केंव्हाही वाईट, शत्रुशी लढायचे तर त्याच्या तत्वांशी लढा. सावरकर :- युध्दात तत्व नव्हे तर तलवारी टिकतात व जिंकतात. सीमा ह्या तलवारीने आखता येतात तत्वांनी नाही. गांधी :- तलवारी नकॊत,ह्रुदय परिवर्तनावर विश्वास ठेवा व शत्रुचे मन जिंका. सावरकर :- ज्याने आपल्याला मारुन टाकायचे ठरवले आहे त्याचे मन जिंकता येत नाही. हे हिंदुंनो, अफजल खानाचे ह्र्दय परिवर्तन करता येत नाही त्याचे ह्रदय फाडावे लागते. (आता या पैकी आपल्याला कोणता विचार पटतो तो आपण स्वीकारावा...)
@rajendrakamat4312
@rajendrakamat4312 5 месяцев назад
​@@abhivyakti1965बोलण खोट ठरलं
@anilkumbhar1438
@anilkumbhar1438 10 дней назад
निरंजन टकले सर आपल्यावर १००% विश्वास आहे.आपल्या आभ्यसावर पुर्णपणे विश्वास आहे.❤❤❤
@maitrim3368
@maitrim3368 Год назад
समाजासमोर ढोंगी लोकांची बाजू प्रकाशात आणली त्याबद्दल आपले कौतुक व आभार!👍👍
@ssssr4650
@ssssr4650 7 месяцев назад
काय भारी काम आहे शोध पत्रकारिता महनजे रेल्वेतल्या प्रवासी कडून माहिती घ्यायची स्वतः प्रवास करुन.
@vijaydawri646
@vijaydawri646 Год назад
सावरकरांवरचे पुस्तक लवकर प्रसिध्द करावे ही विनंती.
@nishamanjrekar4623
@nishamanjrekar4623 Год назад
जज लोया केस. अजुन पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल नाही की जज लोयाचा चाकूने, तलवारीने, गोळ्या घालून, विषप्रयोग करून, गळा दाबून, त्रास देऊन खुन केला. तक्रार नोंदणी नाही म्हणून तपास पण नाही. जज लोयाचे जवळचे नातेवाईक सांगतात की जज लोयाचा मृत्यू नैसर्गिकरीत्या हास्पीटलमधे झाला आहे. तेव्हा पहिल्यांदा जज लोयाच्या नातेवाईकांना चीप करा. नंतर हुशार कलाकारांना बोलवुन पुरावा तयार करा की ज्यामध्ये मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि योगी आदित्यनाथ या सर्वांनी मिळून जज लोयाला मारलं. तो पुरावा घेऊन पोलीस स्थानकात तक्रार दाखल करा. आज सहज शक्य आहे अशा गोष्टी. नुसता युट्यूबवर विडियो करून काही उपयोग नाही.
@firozsayyad3702
@firozsayyad3702 Год назад
Khupch chaan mulakat,aapan doghehi gret aahat,aaplya sarkhi lok aahet mhanunach ajun aaplya deshat loksahi aahe❤❤you
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद.. 🙏
@geoalph
@geoalph 11 месяцев назад
Excellent!! Well spoken Takle Sir!!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
Thanks for listening
@govindraut6637
@govindraut6637 2 месяца назад
दोन पत्रकार तेहि दिग्गज विचार वंत सोबत पाहण्याचा ऐकण्याचा आज योग आला,
@anantgajare1102
@anantgajare1102 Год назад
निरंजन सर तुमच्या धाडसी पत्रकारिते ला सलाम तुम्ही सत्य जगासमोर मांडले धन्यवाद सर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@vinoddhore303
@vinoddhore303 Год назад
खरी माहिती दिलीत आपले उ पकार आम्ही विसरणार नाही निरजन सर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@mandakinibagawan5928
@mandakinibagawan5928 Год назад
Greta Parson
@discoverbanknifty
@discoverbanknifty Год назад
Thank you very much
@prabhakargokhle1258
@prabhakargokhle1258 Год назад
*कृतघ्नता तुझे नाव भारतीय नागरिक..!* जगाच्या पाठीवर हे फक्त आपल्याच देशात घडू शकते, ज्या वीर सावरकर त्यांचे बंधू आणि त्यांच्या कुटुंबियांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले घरदार, संसार याची होळी केली आपले संपुर्ण जिवन आयुष्य वेचले असंख्य हाल भोगले दोन जन्म ठेप 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा मिळालेले ते जगातील एकमेव क्रांतिकारक आहेत, ज्या वयात. तरुण मुले मजा मारतात त्या वयात विदेशी कपड्यांची होळी आंदोलन केले बॅरिस्टरची पदवी मिळवण्यासाठी लंडन मध्ये गेले तेथे अभिनव भारत संघटना काढून वयाच्या वीस बावीशीत हा तरूण तेथे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या भारतीय तरुणां मध्ये देशप्रेमाच बीज पेरतो. 1857 चे शिपाई बंड नसून भारताचे पहिले स्वातंत्र समर असल्याचे पुस्तक इतिहास लिहितो त्या पुस्तकावर प्रकाशनाच्या पूर्वीच बंदी येते हे जगाच्या पाठीवर पहिले उदाहरण आहे हे पुस्तक क्रांतिकारक मदनलाल धिंगरा भगत सिंग यांच्या सारख्या शेकडो क्रांतिकारक यांच्या साठी गीता होते विलक्षण आहे हे ! *एक पंचवीस वर्षाचा तरुण ब्रिटिश महा सत्तेला त्यांच्याच देशात जाऊन आव्हान देतो यातच त्याच्या धाडसाचे आणि सिंहाच्या छातीचे दर्शन घडते* त्याच काळात (महात्मा) मोहनदास गांधी, पोटासाठी आफ्रिकेत गेलेले होते आणि ( पंडित)जवाहरलाल नेहरु शिक्षणाच्या नावाखाली लंडन मध्ये मजा मारत होते हे लक्षात घ्या. जेव्हा लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर हे ब्रिटिश महा सत्तेशी लढत होते वीर सावरकर त्याच काळात स्वातंत्र्यासाठी अंदमानच्या जेलमध्ये भयानक यातना शिक्षा भोगत असताना तेथे महाकाव्य लिहितात, स्वातंत्र्याची वीर गीते लिहितात शिवरायांच्या वर आरती लिहून भारतीय जनतेच्या मनात स्वातंत्र्य ची ज्योत पेटवतात, हे कुणा येरागबाळ्याचे काम नाही. त्यांच्या मनात आले असते तर ते बॅरिस्टर होऊन लाखो रुपये त्याकाळी कमावू शकले असते तेवढी विद्वत्ता त्यांच्याकडे होती, हे सुर्य प्रकाशा एव्हढे सत्य आहे. अशा प्रखर देशभक्त अद्वितीय असामान्य क्रांतिकारक महान सपुत वीर सावरकर यांच्या वर बदनामी आणि चुकीचे आरोप आजही होतात जे स्वातंत्र्य आज हे लिबरांड. पत्रकार भोगत आहेत ते त्यांच्या सारख्या क्रांतीवीरा मुळे मिळाले त्यानाच गलिच्छ आरोप केले जावेत या देशात? वीर सावरकर यांच्यावर आरोप करणे सोपे आहे पण त्यांच्या सारखे जिवन जगणे सोपे नाही या टीकाकार जातीचे देशासाठी योगदान काय? यांनी कोणता त्याग देशासाठी केला आहे? याना काय अधिकार आहे एका महान व्यक्ति वर बोलायचा? आपली तेव्हढी लायकी आहे का? वीर सावरकर समजायला यांना 100 जन्म अपुरे पडतील. जनता जागरूक होत आहे आपले खरे हीरो आदर्श यांची भारतीय जनतेला जाणीव झाली आहे याच् दुःख होत आहे म्हणून हे उपद्व्याप सुरू झाले आहेत तेही शांती आणि दया ,क्षमा शिकणार्‍या बुद्धाच्या देशात कही कृतघ्न, कोत्या मनाचे दळभद्री विचाराचे देशद्रोही लोक करतात आणि देशप्रेमी भारतीय पाहत बसतात हे या देशाचे दुर्दैव आहे! जय हिंद
@devdattapandit357
@devdattapandit357 Год назад
या अभिव्यक्ती चॅनेलने ❤️ प्रतिसाद फक्त समर्थकांना दिलेत.पण Ram Shyam नांवाने जी कमेंट आली की जिच्यात असं विधान केलंय की 24.1.2016 च्या The Week मधील लेखातील याच निरंजन टकलेंच्या ' The lamb, lionised' लेखा मधील दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल मल्याळम मनोरमा प्रकाशन संस्थेला माफी मागावी लागली होती. या कमेंटवर या चॅनेलकडून शून्य प्रतिसाद . त्याचप्रमाणे The Order नांवाने आलेल्या कमेंटमध्ये विचारणा केलीय की प्रा.शेषराव मोरे,यांच्या तर्फे निरंजन टकल्यांच्या या दिशाभूल करणाऱ्या मुद्द्यांचा प्रतिवाद करण्यात आला तरीही त्यावर निरंजन टकले आजपर्यंत चूप कां बसले आहेत ? या कमेंटवर पण अभिव्यक्ती चॅनेलचा प्रतिसाद शून्य. *म्हणजेच यांचे निष्कर्ष हे खरे आहेत हे* *पण यांना सिद्ध करतां येत* *नाहीत.आणि स्वतःच स्वतःला* *म्हणवून घेतात शोध पत्रकारिता* !!!😆
@kavitavandre2453
@kavitavandre2453 Год назад
नमस्कार , भाऊ या महार लोकांनी उच्छाद मांडलाय काहीही बोंबलत असतात,सावरकरांची बदनामी केली कि आंबेडकर ची गांड लाल होते हेच या लोकांचे ध्येय , मी महारांना प्रश्र्न विचारते कि आंबेडकर चे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, हैद्राबाद मुक्ती संग्रामातील योगदान,गोवा मुक्ती संग्रामात योगदान सांगा तर पळपुटे पळुन जातात,मी शेवटी जय भवानी जय शिवाजी लिहिते तर त्यावर म्हणतात ही घोषणा पण आंबेडकर नेच दिली, स्त्रीयांना बोलण्याचा हक्क पण आंबेडकर नेच दिला म्हणे, या महारडयांना परत वाळित टाकले पाहिजे.आज तुमची कमेंट्स वाचली मला आवडली,यावर कोणी भाष्य करणार नाही. जय भवानी जय शिवाजी
@harishdeshmukh3178
@harishdeshmukh3178 10 месяцев назад
Mafi veer aahet te.
@maharajagaming386
@maharajagaming386 7 месяцев назад
Sory
@learnnjoy4949
@learnnjoy4949 5 месяцев назад
😂😂😂
@santoshmhatre8932
@santoshmhatre8932 Год назад
सर खरोखरच खूपच सुंदर महिती...
@SM-sg3lv
@SM-sg3lv Год назад
I like to hear Niranjan Takle. He is from my hometown Nasik. People from Nashik are very straight forward and courageous.
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 Год назад
फार छान! आपल्यामुळे स्वातंत्र्याचा!!*खरा इतिहास कळला**!!! धन्यवाद!!!
@tulashiramyele5658
@tulashiramyele5658 10 дней назад
माहित नसलेला इतिहास सांगितला त्याबद्दल धन्यवाद निरंजन टकले सर.
@wasiashaikh5314
@wasiashaikh5314 Год назад
Niranjan Takale ji, thanks for the down to earth investigative journalism. In this age of opportunism very few people have the courage and will to bring forth the truth. My hats off to you. May God give you a happy and long life
@KumarKurade-dj1qu
@KumarKurade-dj1qu Год назад
गांधी खानदान इतिहास शोधून जनतेसमोर मांडा
@uttamkamlu7661
@uttamkamlu7661 Год назад
श्री टकले सरांना माझी एक विनंती आहे की तरुण वयात सावरकरांनी स्वातंत्र्याबद्दल जे काही म्हटलं आहे त्याला कल्पना असं का म्हणावं? असं असेल तर मोहनदास गांधींनी बऱ्याच गोष्टी लपवल्या त्यासुद्धा एकदा सर्वांना सांगा टकले सर
@MarshalDevil47
@MarshalDevil47 6 месяцев назад
दोघांचं विश्लेषणात्मक संभाषण,hats off you
@psbandgar6769
@psbandgar6769 Год назад
धन्यवाद धन्यवाद सर जय माहात्मा ज्योतिबा फुले जय जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जय छत्रपति शंभुराजे जय छत्रपति शाहू जय जय भीम जय भीम ❤️🙏 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान
@user-xi6cm6gt8s
@user-xi6cm6gt8s 9 месяцев назад
Great, सर अंध भक्तांना खरं वाटत नाही.
@rajendradhavalikar1388
@rajendradhavalikar1388 Год назад
' गांधी ' या एका नावाने या हिंदू राष्ट्रा चे किती नुकसान केले आहे, याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
@pzende
@pzende Год назад
what an interview, pure gold 💯
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
Thanks..
@user-vm1yq7zl3h
@user-vm1yq7zl3h 3 дня назад
आम्ही आमचे अभिप्राय नोंदविला तर निरंजन टकले सरांनी व तुम्ही स्वतः पहावे अशी अपेक्षा आहे.
@gajanandiwanale6206
@gajanandiwanale6206 Год назад
सर, सलाम तुमच्या पत्रकारीतेला, सत्यनिष्ठतेला अन् निर्भयतेला!!
@jaydattamadbhavikar1176
@jaydattamadbhavikar1176 2 месяца назад
आपले कार्य, आम च्या सारख्या सामान्य लोकांन साठी खूप आधार देणारं आहे. आजु बाजु ला असत्या चा भडिमार होत असताना तुम्हीं खुप मोठं कार्य करीत आहात. धन्यवाद!
@pradeeptambe9677
@pradeeptambe9677 Год назад
ग्रेट सर 🙏🙏
@RameshJadhav-yx2vx
@RameshJadhav-yx2vx 2 месяца назад
अतिशय उल्लेखनीय प्रबोधन केले आहे तुम्ही काही लोकांना हे माहीत नव्हते
Далее
Butch REACT to Creative way to fix damaged tile!
00:46
Просмотров 852 тыс.
Butch REACT to Creative way to fix damaged tile!
00:46
Просмотров 852 тыс.