Тёмный
No video :(

म्हणून भिडे वाडा मध्यरात्री पाडला गेला | Bhide Wada Pune| Mahatma Jyotiba Phule | Vishaych Bhari 

Vishaych Bhari
Подписаться 740 тыс.
Просмотров 119 тыс.
50% 1

म्हणून भिडे वाडा मध्यरात्री पाडला गेला | Bhide Wada Pune| Mahatma Jyotiba Phule| Vishaych Bhari
मंडळी मुलींची देशातली पहिली शाळा पुण्यातल्या ज्या भिडे वाड्यात सुरू झाली होती तो वाडा आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं महानगरपालिकेनं जमीनदोस्त केलाय. गेल्याच महिन्यात सगळ्या भाडेकरूंची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आणि हा भिडे वाडा पालिकेला ताब्यात देण्याचा निर्णय दिला. त्यानुसार आज मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात पुणे महानगरपालिकेनं ऐतिहासिक अशा भिडे वाड्याचा ताबा घेतलाय. पण मग असा रातोरात हा भिडे वाडा का पाडण्यात आलाय ? त्यामागची कारणं नेमकी काय आहेत ? महात्मा फुले यांनी भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा कशी सूरू केली? सगळंच या व्हिडिओत बघणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#bhidewadapune
#bhidewada
#bhidewadanewstoday
#bhidewadanews
#bhidewadademolition
#bhidewadapune news
#bhidewadapunedemolition
#bhidewadalatestnewsS
#bhidewadapunenewstoday
#bhidewadapune live
#bhidewadahistory
#bhidewadabolalasong
#bhidewadamovie
#bhidewadagujarativyapari
#jyotibaphuleclass11hindi
#jyotibaphulefullmovie
#jyotibaphulehistory
#jyotibaphulesong
#jyotibaphuledrawing
#jyotibaphulestatus
#jyotibaphuleclass11hindiquestionanswer
#jyotibaphulejayantistatus
#jyotibaphulekajivan parichay
#jyotibaphulekikahani
#jyotibaphulemahiti
#jyotibaphulebiographyinhindi
#jyotibaphulebhashan
#jyotibaphuleserial

Опубликовано:

 

21 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 282   
@monsteraregion
@monsteraregion 8 месяцев назад
खूप दुर्लक्षित केले गेले या दाम्पत्याना. निस्वार्थी सेवा करत राहिले. ना ह्यांचे कोण वारसदार होते ना यानचे कोन कौतुक करणारे होते.
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 8 месяцев назад
भारत एक खोज ( प्रसार भारती चॅनल ) मधे⭐ starry actress माधुरी गोखले ❤ नी , सावित्रीबाईं च्या भूमिकेला चार 🌝🌝🌝🌝 चांद लावलेत 👌
@cricket11newss
@cricket11newss 8 месяцев назад
मानवाधिकार महिला आधिकर याचा साठी महात्मा फुले सत्यशोधक समाज यांचं कार्य खूप मोठं आहे
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig 8 месяцев назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-bpSJACNqnXM.htmlsi=Jo3BGwoYJeLjq-hF
@aksharalifestyle6980
@aksharalifestyle6980 8 месяцев назад
क्रांती सुर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी आम्हा सर्व महिलांना शिक्षणाचा वसा देवुन आम्हा ला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले,त्यांचे आम्ही शतशः ऋणी आहोत.🙏🙏
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 8 месяцев назад
"" क्रां ती सू र्य "" शब्द मनात घर करून गेला !❤🙏🏼
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig 8 месяцев назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-bpSJACNqnXM.htmlsi=Jo3BGwoYJeLjq-hF
@Akshay-q5r
@Akshay-q5r 8 месяцев назад
जय ज्योती जय क्रांती🧡🚩
@jayvantkamble4432
@jayvantkamble4432 8 месяцев назад
माझी इच्छा पुर्ण झाली ❤ ज्योती आणि साउ च कार्य आता अजून उजळून निघेल❤
@suniltathe5335
@suniltathe5335 8 месяцев назад
खरोखरचं विषयच भारीं सविनाय जयभिम जय ज्योति. 🙏🙏🙏
@tusharhole6769
@tusharhole6769 8 месяцев назад
हेच खरे महामानव आहेत सलाम आहे त्यांच्या या कार्याची
@shu7526
@shu7526 8 месяцев назад
निश्चितच महात्मा फुले यांचे कार्य आपण विसरू शकणार नाही, पण ज्यांनी जागा दिली त्या भिडे यांना विसरू नका.यांनी जागा दिली म्हणूनशाळा उभी राहिली.
@ashishbapat6127
@ashishbapat6127 8 месяцев назад
‌खरे आहे
@shu7526
@shu7526 8 месяцев назад
@@ashishbapat6127 म्हणूनच जसं भुजबळ म्हणतात की सावित्री बाई च नाव द्या ,पण भिडे च पण नाव द्या.यांनी जागा दिली त्या काळच्या लोकांच्या विरुद्ध जाऊन.फक्त फुले नाही तर भिडे च पण नाव देणे.
@b_r1188
@b_r1188 8 месяцев назад
Vada jatan karava Kiva smarak bandhav ह्यापेक्षा बेस्ट म्हणजे तिथे उत्तम अशी शाळा उभारून तिथे मोफत शिक्षण दिले तर ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्यांना चांगली आदरांजली झाली असती आणि त्यांच्या चांगल्या कार्याचे स्मरण पदोपदी झाले असते .
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 8 месяцев назад
म्यूनिसिपालिटी ची शाळा बांधणार म्हणत आहेत... तसे न्यूज मधे आहे ! बांधतील सूद्धा कदाचित... पण ती चालवायला देतील... काही आठवड्या पूर्वी राज्यातल्या सगळ्या ( बहूदा 1000 च्या आसपास) शाळा long lease ने चालवायला देऊन टाकल्या मिंधे,गवार,एफ20 GOVT ने ... पैसा मोकळा केला... पूढे कूणाला काही खाता येऊ नये ची तजवीज करून ठेवली
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 8 месяцев назад
भिडे नी केव्हडा त्याग आणी मदत केलीय.आज समजलं..🙏🙏👍👍👍🙏🙏
@farmerfirst5036
@farmerfirst5036 8 месяцев назад
होते फुले म्हणून शिकली सारे मुले🎉
@msk3847
@msk3847 8 месяцев назад
मुले इथून तिथे हले डुले
@abhaybhope172
@abhaybhope172 8 месяцев назад
आणि आजचे सुधारित भिडे यांना अर्वाच्य शिव्या देतात.आणि सरकार आणि काही समाज त्यांना पाठीशी घालतो.. व्वा, अप्रतीम..😢
@swaralipardeshi1709
@swaralipardeshi1709 8 месяцев назад
I am proud of you my Indian best Teacher❤❤❤
@Sushantkamble-gu3fp
@Sushantkamble-gu3fp 8 месяцев назад
💐🙏जय लहुजी जय ज्योती जय सावित्री खरच आभाळा येवढी मानस होती 💐🌍❤
@santoshsurve1987
@santoshsurve1987 8 месяцев назад
अभ्यासपूर्ण आणि सत्य माहिती दिली गेली पाहिजे
@umeshsable7864
@umeshsable7864 8 месяцев назад
खूप उशीर झाला आता लवकर राष्ट्रीय शिक्षण स्मारक व्हावे जय हिंद
@shyamchaudhari2499
@shyamchaudhari2499 8 месяцев назад
या वरून असे सिद्ध होते की पुण्यातील लोक खुप जागरूक आहेत. सलाम पुणेकर.
@sureshgedam8519
@sureshgedam8519 8 месяцев назад
तेथे मुलीची शाळा झालीच पाहिजे.
@007nayichetana
@007nayichetana 8 месяцев назад
ज्यांनी स्री शिक्षणासाठी एवढा त्याग केला,आज सुद्धा एवढी जातपात पाळली जात असताना त्या काळी एवढा मोठा धोका पत्करून ज्या सावित्रीबाई आणि महात्मा फुले एवढे महान कार्य केले, सलाम त्यांच्या या महान कार्याला
@dipakraut7340
@dipakraut7340 8 месяцев назад
आपली मांडणी ही भारी आणि आपला विषयच भारी 🙏👍
@gaokabharat20921
@gaokabharat20921 8 месяцев назад
ऐतिहासिक महत्त्वाचे आहे, आणी ते जपने सु नैतिक जबाबदारी होती. ते एकट अविस्मरणीय प्रतिक आहे चं होतं झालं
@babasahebthorat3628
@babasahebthorat3628 8 месяцев назад
आता भारत सरकारला विनंती आहे कि यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा❤❤
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 8 месяцев назад
🇮🇳 स्वातंत्र्य सैनिकांवर गोदी सरकार खार खाऊन असतं ... 🇬🇧 Britishers कडून RSS ला मिळत असलेला भत्ता बंद झाला ना ! पण निवडणूकीच्या तोंडावर देऊ शकतात .
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 8 месяцев назад
राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले क्रांती सूर्य ☀️ महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर संत गाडगेबाबा महाराज
@samadhandaberao4696
@samadhandaberao4696 8 месяцев назад
पहिली मुलींची शाळा खरंच जोतिबा आणि सावित्रीबाई नी सुरु केली होती काय असा प्रश्न म्हणजे च पुरावा उपस्थित ज्याने केला खर तर त्यालाच मी विचारतो तुझा बाप कोण याचा पुरावा त्याने द्यावा...
@user-wu3zc9co4s
@user-wu3zc9co4s 8 месяцев назад
जय ज्योती जय क्रांती ❤🎉
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 8 месяцев назад
अचानक हल्ल्यातून आज ही सावित्रीबाई ची सुटका नाहीच
@amitgulavani4702
@amitgulavani4702 8 месяцев назад
अरे तिथे भव्य स्मारक होणार आहे जरा नीट माहिती घे.
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 8 месяцев назад
@@amitgulavani4702 आजची अपडेट सांगितली फक्त bro .... कल का क्या भरोसा ..."अदानी'ज सावित्रीबाई फुले स्मारक विथ कमर्शियल ऑफिसेस & बिग बझार etc " असू शकते सबका साथ सबका विकास म्हणत म्हणत.... प्रवेश फि, पार्किंग चार्जेस ...तासाला अमूक तमूक रक्कम ( त्यावर पून्हा जी एस टी )..... never ending bro.🥳.have a good day!
@ashokkshirsagar847
@ashokkshirsagar847 8 месяцев назад
तरी कर्वे यांना भारतरत्न प्रदान केले पण फुले दांपत्याना नाही
@dnyaneshmulay8232
@dnyaneshmulay8232 8 месяцев назад
Ithe pn jatiwad nko re karu mitra
@ashokkshirsagar847
@ashokkshirsagar847 8 месяцев назад
@@dnyaneshmulay8232 जाती वाद नाही मित्रा सर्वांना मिळायला हवा ज्यांचे योगदान आहे त्या
@Hiteshyb007
@Hiteshyb007 8 месяцев назад
​@@ashokkshirsagar847होय नक्की दिला पाहिजे ज्यांच्या कविता फार सुरेख आहेत, त्यात इंग्रजांवर केलेली कविता अति उत्तम होती, नमन ह्या थोराना
@rajukuhikar1840
@rajukuhikar1840 8 месяцев назад
महिलांना आंधारातून प्रकाशात नेणारी, महिलांचा जिवनाला खरा अर्थ देणारी, एकमात्र स्त्री सावित्रीबाई फुले, यांचं प्रक्तेक शाळेत महत्व समजावून सांगायला पाहिजे, पण आजचे शाळेतील स्टुडेंन्स ला यांचाबददल माहिती नाही आहे.
@rushikeshsangale5176
@rushikeshsangale5176 8 месяцев назад
Each and every Content is always best❤🔥
@appasurve3249
@appasurve3249 8 месяцев назад
आपण विषय मात्र फार उत्तम आहे त मांडणी फार उत्तम आहे
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 8 месяцев назад
सही bro 👍🏼
@firojshaikh8276
@firojshaikh8276 8 месяцев назад
ती जागा घेऊन काय करणार तो वाडा महत्वाचा होता ते महानगर पालिकेने तोडून टाकला 😞😞
@Peaceful_World130
@Peaceful_World130 8 месяцев назад
Shala chalu honar ahe ani smarak bananar ahe
@swatiskathakathan
@swatiskathakathan 8 месяцев назад
वाडा एकदम पडायला आला होता.
@Akshay-q5r
@Akshay-q5r 8 месяцев назад
मित्रा त्या वाड्याची खुप वाईट अवस्था झाली होती, आता तिथ एक स्मारक बनणार आहे. त्यामुळे अजून महात्मा फुले आणी सावित्रीमाई फुले यांचा इतिहास अजून लोकांपर्यंत पोहचेल
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 8 месяцев назад
@@swatiskathakathan Restoration karta yet.... Jar karaychi iccha asti tar!!!
@shekharhingane
@shekharhingane 8 месяцев назад
जर डागडुजी केली असती तर बरं झालं असतं अस म्हणणाऱ्यांनी त्या वाड्याची अवस्था स्वतः जाऊन पाहिली होती का? काही गोष्टी डागडुजी पलीकडे गेलेल्या असतात, एवढं दुर्लक्ष झालं होतं त्या वाड्याकडं
@krishnadivate2469
@krishnadivate2469 8 месяцев назад
खुप खुप छान विडियो बनाविलात आपन , मनापासुन धन्यवाद आपले मला हा विडियो अत्यंत आवडला, मि तर म्हनेन ही माहिती प्रत्येकाने एकली , पाहिली पाहिजे . 👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@rajeshwarborkar1150
@rajeshwarborkar1150 8 месяцев назад
अखिल भारतीय मानवी समाजांचा जाहिरनामा म्हणजे फुले दांपत्याच्.
@user-kn5ks6cm6v
@user-kn5ks6cm6v 8 месяцев назад
त्यांच्या अतुलनीय कार्य असल्याने स्मारक व शाळा सुरू झालेच पाहिजे
@dnyandeokharat8707
@dnyandeokharat8707 8 месяцев назад
महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रथम सावित्री बाई ना शिक्षित केले नंतर बाईंनी मुलींना शिकविणे सुरू केले
@jayavantbharati7748
@jayavantbharati7748 8 месяцев назад
खूप छान माहिती होऊ दे भव्य-दिव्य स्मारक!
@mayurbagul2036
@mayurbagul2036 8 месяцев назад
खुपचं छान❤
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 8 месяцев назад
विविध विषय हाताळता त्यामुळे ऐकायला छान वाटतं
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 8 месяцев назад
जय सावित्रीज्योती ❤
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 8 месяцев назад
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आणि उस्मान शेख आणि त्यांची बहीण फातिमा बेग यांची नवीन पिढी आता कुठे आहे . ते आजकाल काय करत आहेत. कृपया स्पष्ट करा. खूप उशीर झाला आहे, हे काम सरकार करत आहे.
@user-vg8tw2fh8s
@user-vg8tw2fh8s 8 месяцев назад
Correct Bhujbal saheba chya mule cha he shakya zale 🙏🙏🙏
@ashokkshirsagar847
@ashokkshirsagar847 8 месяцев назад
तरी त्यांना भारत रत्न जाहीर केले जात नाही त्यांच्या बरेच मागे असणाऱ्या लोकांना दिला
@shrinathbharate6231
@shrinathbharate6231 8 месяцев назад
जात नडते महात्मा फुले प्रस्थापित जातीतून येत नाहीत
@Hiteshyb007
@Hiteshyb007 8 месяцев назад
अरे इंग्रजांनी पुरस्कार दिला आहे दोघांना, स्तुति सुमन वाचली नाही का, फुले दम्पत्यनि केलेली इंग्रजांवर , नमन आहे ह्या थोराना
@ashokkshirsagar847
@ashokkshirsagar847 8 месяцев назад
@@Hiteshyb007 पण ते भारतीयांसाठी तशा काळात प्रयत्नशील होते हे पण महत्त्वाचे आहे
@Hiteshyb007
@Hiteshyb007 8 месяцев назад
@@ashokkshirsagar847 बंगाल मधे पहिली महिला होती जीने प्रयत्न केला मुलीनच्या शिक्षणसाठी पण सर्वाना माहित आहे फुले दाम्पत्य कारण इंग्रज , बंगाल ची महिला कोणाला माहितच नाही हे पण तितकेच दुर्दैव
@ashokkshirsagar847
@ashokkshirsagar847 8 месяцев назад
@@Hiteshyb007 तुम्ही बंगालचे का महाराष्ट्र
@rauttech4781
@rauttech4781 8 месяцев назад
जय क्रांती ज्योती
@singinglover6916
@singinglover6916 8 месяцев назад
खूपच चांगला निर्णय
@sanketghodke6477
@sanketghodke6477 8 месяцев назад
Mahatma Phule hyana tyanchach Mali Samaj visarla,pan Janiv thevli te ithlya ambedkari janteni...Hech Satya ahain...Brahmanwad ajun pan Bahujan samajachya joravar vadhatach ahain except ambedkar wadi's...Jai Shahu Phule Ambedkar🙏
@PatilVikas2
@PatilVikas2 8 месяцев назад
भिडेंची पण जात कोणती ते पण सांगा
@m.s.dudhal2019
@m.s.dudhal2019 8 месяцев назад
चांगला निर्णय 👍👍
@madhavdesai2145
@madhavdesai2145 8 месяцев назад
महर्षी कर्वे यांनीही स्त्री शिक्षणासाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या संमंधी व्हिडिओ बनवा
@manishabhave1319
@manishabhave1319 8 месяцев назад
नवीनतम.वास्तु.होतेय.हे.चांगलच.झिल.ऊत्तम निर्णय.
@SidharthVaidya
@SidharthVaidya 8 месяцев назад
जय ज्योती जय क्रांती जय सावता 🧡👑🙏🚩
@sushmashinkar2535
@sushmashinkar2535 8 месяцев назад
जय ज्योती जय क्रांती❤❤
@yashgorde3156
@yashgorde3156 8 месяцев назад
जय ज्योती जय क्रांती 💪💪
@accurrent6363
@accurrent6363 8 месяцев назад
Khup great
@cris77771
@cris77771 8 месяцев назад
Jai Bhim 🙏🏻💙
@shubhamlonkar9895
@shubhamlonkar9895 8 месяцев назад
माहीती देताना अजुन अभयास करावा काही ठिकानी मुळ माहीती चुकवली आहे..टिळक आगरकर होते तया काळात..जोतीबांच वय हेही माहीती घयावी विशयच भारी ने याकडे लक्ष दयावे🙏 जय जोती जय क्रांती..🙏🌈
@avinashgaikwad4221
@avinashgaikwad4221 8 месяцев назад
Lokmanya Tilak yancha Janma 1856 cha ahe ani pahili shala 1848 la suru jhali.Mahatma Phule yancha Janma 1827 cha ahe
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 8 месяцев назад
1848 बोलले तेव्हा 1948 स्क्रीन वर लिहिलय
@ajinkyagade4270
@ajinkyagade4270 8 месяцев назад
लहुजी वस्ताद साळवे यांनी कसा SUPPORT केला होता TYNA
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo 8 месяцев назад
शिंदे सरकारच्या काळातील सर्वात मोठा निर्णय
@jagadishmahajan6257
@jagadishmahajan6257 8 месяцев назад
❤ jay joti jay kranti ❤
@anonymousboy2620
@anonymousboy2620 8 месяцев назад
Only भुजबळ साहेब 💛 Future CM 💪🏻
@shivakhandare5624
@shivakhandare5624 8 месяцев назад
❤ जय जोती,जय क्रांती❤
@twimhindiandmarathi
@twimhindiandmarathi 8 месяцев назад
फातिमा बेन शिक्षिका असल्याचा समकालीन संदर्भ उपलब्ध नाही.
@sudhirovhal
@sudhirovhal 8 месяцев назад
येडारे तु वाचण कर
@vilasnarayane4238
@vilasnarayane4238 8 месяцев назад
Jai jijau Jai shivrai jai mahatma jyotiba phule jai kranti jyoti savitribai phule jai chatrapati shahu maharaj jai dr.Babasaheb ambedkar jai karmaveer bhaurao patil jai maharshi dhondo keshav karve
@salimmujawar9658
@salimmujawar9658 8 месяцев назад
चिन्मय नंतर तूच रे भावा # प्रथमेश...🔥
@bapparawal9709
@bapparawal9709 8 месяцев назад
महापालिकेने सदर मालमत्ता हि विकत घेतली की हडप केली ते सांगितले नाही , तेथील रहिवाशांना काय नुकसान भरपाई मिळाली ? ते का सांगत नाही.
@sheetalkanade965
@sheetalkanade965 8 месяцев назад
जय ज्योती जय क्रांती 🙏🙏
@sheetalkanade965
@sheetalkanade965 8 месяцев назад
ह्या सगळ्याचा क्रेडिट भुजबळ साहेब जाते 🙏🙏
@anonymousboy2620
@anonymousboy2620 8 месяцев назад
💛💛💛
@vamangarde3776
@vamangarde3776 8 месяцев назад
जय शिवराय फुले शाहू आंबेडकर झिंदाबाद!
@anuradhamisal6214
@anuradhamisal6214 8 месяцев назад
फारच छान झाले
@PalwankarRavi
@PalwankarRavi 8 месяцев назад
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharashtra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. Pls also write about Chatrapati Shivaji Maharaj Rajyabishek ceremony. Why was gagabhat from kashi paid rs4.crores to perform it using his thumb of left leg .⁉️⁉️ 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare. 6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack . 6.a. Of all Fighters in India, how come only one fighter was offered a sword by a goddess.? What about the other fighters? 7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am . 8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj. 8a. Where are the descendants of Shri krisnaji Bhaskar Kulkarni, lawyer of Afzal Khan?It's high time the truth needs to be revealed. Brahmins have accurately written details for ages with gotra.All the saints details are available eg gora kumbhar, savata mali etc...even Afzal khans descendants are identified. How come such an important person's identity who was from wai region holding a high office and from a prominent family is still missing. It's really surprising.?? BBC DOCUMENTARY ON AFZAL KHAN ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-G_019g1QKJU.htmlsi=uzhPQfv0MZ0v1_6R 9. During Panipat endeavour, how the Marathas, Brahmins etc had the food during their get-together. 10. Any details of Swami Samarth Ramdas during Chatrapati Shivaji Maharaj coronation (Rajyabhishek) ceremony. Where was he when non of the Brahmins came forward to perform it. 10 (a ) Which barbaric system was employed to torture Chatrapati Sambhaji Maharaj?. What does Manusmriti say to punish others who use Sanskrit.? 11.Why was lord Krishna कृष्ण,killed in the forest? 12. Why did city - Dwarka submerge, which was built by the great lord Krishna ⁉️ 13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra? 13. Was Lord Rama aware that he had two children? 14. Why did he send his seven months pregnant wife Sita to stay in an isolated ashram? 14. A. If all the God's were alert and active how dare the Mughals could loot and plunder them? 13.Need to stop using word" loot". It needs to be replaced by"vasuli". Chatrapati Shivaji Maharaj recovered the amount looted by the Mughals over a period of time. 14. We had two officers one Person Pravin(male) , Praveen (female) other Santosh one male other female, then Suniti (officer) Sunita(peon). 15. Which language (frequency) does all the North Indian Gods understand. Why Marathi people don't achieve excellence or high position in business or jobs.?
@deepakgaikwad6415
@deepakgaikwad6415 8 месяцев назад
Finally, smarak honar ata ❤️❤️
@RS-wp5di
@RS-wp5di 8 месяцев назад
सनातनी विचारसरणीच्या समाजकंटकांनी समाजसुधारकांना खुप त्रास दिला
@mayurmore7665
@mayurmore7665 8 месяцев назад
फुले दाम्पत्य हे प्रामुख्याने शिक्षण प्रसारक आणि शेतकऱ्यांचे नेते होते परंतु आजच्या राजकिय नेत्यांनी विशेषता भुजबळ यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी या महान व्यक्तिंना एका समाजाचे नेते बनवू पाहत आहे. ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे 😢😢
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 8 месяцев назад
फूले दांपत्याचं महत्व कमी करायला सणांचं स्तोम माजवलं गेलं त्यांच्या तत्कालीन स्पर्धकां कडून ..असे माझे आजोबा सांगत
@makarandkulkarni1948
@makarandkulkarni1948 8 месяцев назад
Thank you!
@rachnaghangale9859
@rachnaghangale9859 7 месяцев назад
Bhide cha wada ha historical place ahe inspiration place aahe ....jo aata bghta yenar nahi .....
@MrDhananjayjadhav
@MrDhananjayjadhav 8 месяцев назад
Thanks
@VishaychBhari
@VishaychBhari 8 месяцев назад
❤️❤️🙏
@devendrabhalerao4299
@devendrabhalerao4299 8 месяцев назад
फुले दम्पत्याला मुलिंच्या शिक्षानला हिंदू धर्मंच्या ठीकेदारानी म्हांजेच ब्रह्माणानि विरोध केला होता
@dnyaneshwarkharat8865
@dnyaneshwarkharat8865 8 месяцев назад
समता परीषद आणी भुजबल साहेब चे यश आले सरकाचे आभिनंदन
@KandeAmar
@KandeAmar 8 месяцев назад
समस्त मानव जातीचे यश आहे एका समाजाचे नाही
@pandurangpatil1067
@pandurangpatil1067 8 месяцев назад
जय हो फुले शाहु आंबेडकर
@vilaasbappat7635
@vilaasbappat7635 8 месяцев назад
मुलामुलींची पहिली शाळा जगन्नाथ शंकरशेठ यांनी 1845 मधे चालू केली, फुल्यांची शाळा 1848 साली सुरु झाली. तेंव्हा उगाच खोटं सांगू नका. ती शाळा सुद्धा ज्या ब्राह्मणांना फुल्यांनी आयुष्य भर शिव्या घातल्या त्या भिडे नावाच्या ब्राह्मणाने दिलेल्या वाड्यात !
@santoshchavai7848
@santoshchavai7848 8 месяцев назад
माहिती खूप छान आहे
@samruddhimunot1662
@samruddhimunot1662 8 месяцев назад
Kadak Salam
@balasahebbhujbal9590
@balasahebbhujbal9590 8 месяцев назад
जय ज्योती जय क्रांती
@priyachitte864
@priyachitte864 8 месяцев назад
देशातील महिलांचे तीनच देव,महात्मा फुले, सावित्री बाई फुले व बाबासाहेब आंबेडकर.या तीन देवाची आपण रोज पुजा केली पाहिजे.
@Hiteshyb007
@Hiteshyb007 8 месяцев назад
हयात पण ब्रिटिश लोकांची कमाल, इंग्रजांवर कविता करणारे दाम्पत्य, नमस्कार माझा दोघाना
@aniketpise7565
@aniketpise7565 8 месяцев назад
क्रांतीबा🙏🙇‍♂️
@maheshsingh9904
@maheshsingh9904 8 месяцев назад
*Although, I can understand the contents upto 50 to 60%, but I feel that this ia an Excellent & Nice presentation*
@user-fy4de4dr5o
@user-fy4de4dr5o 8 месяцев назад
तेथे भुजबळ साहेब शाळा बांधतील
@bhuvikamble8332
@bhuvikamble8332 8 месяцев назад
Sc st obc yani ekda teri krantisurya jotirov pule yancha book gulamgiri vaachli pahije 🙏. Shudra he vidya mule khachale . Education naslya mule ucha nicha karyla sopa zal ya faltu mansala aata fakt tyancha margaver vichara ver chal pahije 🔥🙏. Chatarpti shivaji maharaj, pule shahu, ambedkar,aana bhau, bhaurov patil, gadge maharaj he samjel teva Maharashtra ghadel 🔥
@sunitashejwalkar9466
@sunitashejwalkar9466 8 месяцев назад
सविनय जयभिम
@vishwaspitke3953
@vishwaspitke3953 8 месяцев назад
उस्मान आणि फातिमा हि काल्पनिक पात्रे आहेत
@swatigaikwad7829
@swatigaikwad7829 8 месяцев назад
Treasure of our Nation.
@vishalwaghmare1056
@vishalwaghmare1056 8 месяцев назад
महात्मा फुलेना अजून एका वेक्ति चा सपोर्ट होता I think u forgot it , and the name is लहुजी वस्ताद साळवे❤
@maheshsingh9904
@maheshsingh9904 8 месяцев назад
*Jay Kranti Surya Mahtma Jyoti Rao Phule and Kranti Jyoti Savitribai Phule*
@ushamote5582
@ushamote5582 8 месяцев назад
मी एक स्त्री आहे ..मला फुले दांपत्य देवा च्या ठीकाणी आहेत..मी त्यांना आई वडीला पेक्षा जास्त मानते...पण भीडे वाड्यातील शाळा बंद पडली होती मग पुन्हा फुले नी शाळा सुरू केली ती दुसरीकडे केली होती..आणि तो वाडा एका ब्राह्मण मीत्राचा होता ..पण ईतीहासात आशी नोंद झाली की पहीली शाळा तीथे सुरू केली होती...पण महात्मा फुले हयात आसताना च ती शाळा शीप्ट झाली होती..मग त्या वाड्याच पुन्हा काय झाल..तीकडे लोक राहत होते .....आजतागायत.
@bhuvikamble8332
@bhuvikamble8332 8 месяцев назад
Mi ter hi comments sudha vachali aahe sir ki shanker sheet yani mulichi school open keli 😂 manje krantisurya jotirov pule ani savitribai pule yancha kam kasa lapvacha he kam Maharashtra madhe chalu aahe 🙌🙄
@pravingamare3521
@pravingamare3521 8 месяцев назад
Jai Savirti, Jai Jeejaoo 🙏
@santoshgawai2570
@santoshgawai2570 8 месяцев назад
Jay Bhim.
@sonalidongre7034
@sonalidongre7034 8 месяцев назад
It's an irony ki aajhi baryach mulinna phule kon hey mahit nahi....😢
@msk3847
@msk3847 8 месяцев назад
आजचा समाज बिघडयचे अन घटस्फ़ोट वाढून कुटुंब व्यवस्था नष्ट होण्याचे कारण उघड झाले या विडिओमधून
@ganeshnale7671
@ganeshnale7671 8 месяцев назад
शिक्षण स्वावलंबी बनवते, बाकी संसार कुटूंब व्यवस्था टिकवणे आपल्या विचार आणि संस्कार वरती अवलंबून आहे. आपल्या विचारांना भावपूर्ण श्रद्धांजलि 🎉🎉
@vinodkale6162
@vinodkale6162 8 месяцев назад
Matoshree Chya Jagi Pan Asech Smarak Zale Pahije.
@gajananbochare7912
@gajananbochare7912 8 месяцев назад
Jay jyoti jay kranti
Далее