#navratri #utsav #agman #sohla #ghansoli #thane #mhatre #marathivlog Vaishali Mhatre Song link • Dudhavarchi Say G | Pa... Vaishnodevi trip vlogs • श्री माता वैष्णोदेवी द...
गावदेवी, भवानी माते कि जय. खरंच दादा खूप विलोभनीय आगमन झाले मातेचे. सगळं वातावरण उत्साही होत. तुझं खूप खूप अभिनंदन कि तू छान छायाचित्रण केल सगळ्या सोहळ्याच. आग्री लोकांच्या आणखी एका सणाचा सुंदर सोहळा तुझ्या मुळे आम्हाला बघायला मिळाला. 🙏🙏🙏
दादा खुप सुंदर विडीओ बनवले तुम्ही , आज 🙏❤45 ❤🙏वर्ष पुर्ण होत आहेत. पण तुम्ही युट्यूब चा माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहोचेल धन्यवाद दादा.आणि तुम्हीच विडीओ बनवून आजून कार्यक्रम ची शोभा वाढवली मन :पुर्वी धन्यवाद दादा🙏🙏💐