Тёмный
No video :(

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत Amravati जिल्ह्याचे हे 8 नेते आमदार होतील ? | Assembly Election 

Vishaych Bhari
Подписаться 751 тыс.
Просмотров 85 тыс.
50% 1

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत Amravati चे ह्ये ११ नेते आमदार होतील ? | Maharashtra Assembly Election
अमरावती हा विदर्भातील महत्वाचा जिल्हा. आपल्या वेगळ्या लहेजासाठी प्रसिद्ध असलेली वऱ्हाडी बोली बोलणारे लाखो लोक अमरावतीत राहतात. संत गाडगेबाबा यांचा जन्म अमरावतीमधला. आज अमरावतीत त्यांच्या नावाने विद्यापीठही आहे. सामाजिक सुधारणांची पार्श्वभूमी असलेल्या अमरावतीत राजकीय गरमागरमीसुद्धा बऱ्याचदा अनुभवायला मिळते. मागील काही वर्षांत बच्चू कडू, यशोमती ठाकूर, नवनीत आणि रवी राणा, आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीच्या राजकारणावर आपला प्रभाव टाकला. काँग्रेस, शिवसेना, प्रहार पक्ष असं पक्षीय बलाबल पहायला मिळणाऱ्या अमरावतीत काही वर्षांपासून भाजपनेही आपले पाय रोवायला सुरुवात केली. या भागातील अनिल बोंडे यांना आधी राज्यात मंत्रिपद आणि नंतर राज्यसभेवर उमेदवारी देऊन भाजपने अमरावतीत आपले पाय पसरण्याचा प्रयत्न केला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावरच नवनीत राणा यांना लोकसभेसाठी उभं करण्यात आलं. मात्र इथं झालेल्या चौरंगी लढतीत काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी बाजी मारली आणि भाजपच्या महत्त्वकांक्षांना सुरुंग लावला. प्रहार पक्षाच्या बच्चू कडू यांनी महायुतीत असताना घेतलेली बंडखोरीची भूमिका भाजप उमेदवार नवनीत राणा यांना महागात पडली. दरम्यान काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत मारलेल्या मुसंडीचा फायदा त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीतही होण्याची शक्यता असून त्याचाच थोडक्यात आढावा आपण या व्हिडीओत घेणार आहोत......
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#amravati
#amravaticitynews
#amravatinews
#amravatinewschannel
#bachukadu
#bachhukadu
#navneetrana
#navneet_rana
#anandraoadsul
#latestnews
#latestmarathinews
#sharadpawar
#sharadpawarvsajitpawar
#sharadpawarlivetoday
#devendrafadnavis
#uddhavthackeray
#eknathshinde
#ajitpawar
#nanapatole
#sanjayraut
#maharashtraassembly

Опубликовано:

 

27 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 139   
Далее
Only I get to bully my sister 😤
00:27
Просмотров 33 млн