Lovely rendition of Bai Lata Mangeshkar's and Bab Suresh Wadkar's original song in mothertongue, Konkani (Mhojem Ranie, Mhojea Moga). Dev borem korum, Bab Yashoman Apte ani Bai Shantabai Shelke.
Hey..I m from goa.. Very well sung👍👌👌being a maharashtrian u sang the konkani song so very well..👍😊keep it up👌👍 By the way,lots of love for manas as well👌👍
हल्ली मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात बर्याचदा हिंदी गाणी गायली जातात. हिंदी गाण्यांसाठी हिंदी कार्यक्रम आहेत ना ! कठिण गाणी गायल्यामुळे मार्क कमी मिळतात. सोपी गाणी गाऊन जास्त मार्क मिळणवण्याकडे पसंती दिली जाते. अनेक कार्यक्रमात कठिण गाणी गायच्या दिवशी स्पर्धकाची तब्येत बरी नाही. अशी सबब सांगितली जाते. *त्यामुळे हल्ली लता* *मंगेशकर, बाबूजी ,* *हृदयनाथ मंगेशकर यांची* *कठिण मराठी गाणी* *गाणारा बावळट ठरतो.* *आणि स्पर्धेतून बाद होतो.* म्हणून अशी गाणी गायला स्पर्धक उत्सुक होतिल असे काहीतरी करावे. ही गायकांची स्पर्धा नसुन स्पर्धक हे कलाकार आहेत. तरीसुद्धा एकूणच संगीताच्या दृष्टीने परीक्षकांनी याचा जरूर विचार करावा अशी विनंती. धन्यवाद.
@@thecasioist832copy paste लिहिल्यापेक्षा सुरुवातीची गाणी संकर्षणचे ये है ....मेरी जान (तेही कोणीतरी असे सुचवावे हे अपेक्षित नसते) आरती ..., हिरे मोती मै ना... गिरिजा रात अकेली... अशी गाणी ऐकल्यावरच मत मांडले जाते केव्हातरी सुचवणे आवश्यक असते त्यामुळेच कदाचित नंतरचे बदल होणे अपेक्षित असते ...
Ek episode nhi sony liv var mag lay zzak marayala sony liv app banavala yashoman ch shitti vajali song na youtube aahe na sony live var kuthe baghata cha