जाऊद्या ओम दादा कोणाला कोणी चांगला म्हणत असते का तुम्ही तुमचे व्हिडिओ बनवत जा आम्हाला खूप आवडतात रोहिणीला आईला आणि कोमल ताईला सांगायचं तुम्ही काय ऐकायचं नाही तुम्ही व्हिडिओ बनवत जा मला
ओम तुला एक सांगायचं आहे. रामला सांग की कधी व्हिडिओ काढत असताना जरा हळू आवाजात बोलत जा आणि मोबाईल जरा लांब धरत जा.खूप ओरडुन बोलतो आणि तेच तेच रिपीट करतो . तुझा आणि मनिषाचा व्हिडिओ बघताना खूप छान वाटत .रोहिणी पण छान व्हिडिओ काढत आहे
Dada pan evdha pan torcher karu naye vait comment karnaryanni Ani ek je vait comment kartat na te swatachya gharat kashe vagtat te kunala mahiti ka tyachyamule kunala torcher karu naka