Тёмный
No video :(

या गोष्टी फक्त लक्षात ठेवा ; तुमची ex तुमची आठवण काढत बसेल..! 

Vishnu Vajarde
Подписаться 177 тыс.
Просмотров 313 тыс.
50% 1

माझी वेळ घेण्यासाठी 80100 93939 या माझ्या ऑफिसच्या नंबर वरती व्हाट्सएप करा...
रिलेशनशिप प्रोब्लेम्स, फॅमिली प्रॉब्लेम्स यामध्ये अडकला आहात..? योग्य निर्णय घेता येत नाहीये...? सगळ्या त्रासातून बाहेर पडायचं आहे..? अहो मग मी आहे ना. आपण थेट कॉलवर बोलून तुमच्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढू शकतो.
(लक्षात ठेवा ही पेड प्रायव्हेट कॉल सर्व्हिस आहे ; यासाठी थोडे पैसे तुम्हाला पेड करावे लागतील)
याशिवाय तुम्हाला माझं काम आवडत असेल आणि या कार्याला सपोर्ट करावयाचा असेल तर 80100 93939 (गुगुल पे / फोन पे) या नंबरवरती तुमचा पाठिंबा दर्शवू शकता.
- विष्णू ----------------------------------------------------------------------------------------
Best way to contact us
Email : mail@VishnuVajarde.com
Like Our Facebook Page:
/ vishnuvajarde
Follow Us on Instagram for Instant Updates:
/ vishnu.vajarde
Follow Us on Twitter:
/ vishnuvajarde
----------------------------------------------------------------------------------------
प्रेम 😍, प्रेमातली स्वप्नं 😘 आणि शेवटी मिळणारा "धोका"... 😥😢
( • प्रेम 😍, प्रेमातली स्व... )
प्रेमाची व्याख्या करताना... First side love, look आणि बरंच काही...💘💓❤️💔💕💖💗💙💚💛💜🖤💝
( • प्रेमाची व्याख्या करता... )
हृदयाला भिडणारी मराठी ब्रेक-अप स्टोरी - आज खूप दिवसांनी तिचा फोन आला...
( • हृदयाला भिडणारी मराठी ... )
प्रेम-बीम साला झूट असतं का...? सगळा टाईमपास असतो का...? प्रेमामध्ये शरीर संबंध काय योग्य काय अयोग्य?
( • प्रेम-बीम साला झूट असत... )
आता ते सारं आठवत राहिलं - ते दोघे दुरावले खरे पण आजही एकमेकांना विसरू शकत नाहीत...
( • आता ते सारं आठवत राहिल... )
----------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

11 дек 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 724   
@VishnuVajarde
@VishnuVajarde 3 года назад
प्रेम, ब्रेक-अप, पॅच-अप, डिप्रेशन, मूव्हऑन, अफेअर, करीयर, कुटुंब, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रॉब्लेम मधून बाहेर पडायला, तुम्हाला आधार द्यायला तुमचा मित्र म्हणून मी तयार आहे. आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी 8010093939 या नंबरवरती WhatsApp करा. माझी टीम तुम्हाला पुढची माहिती देईल.
@dk_dhamma21
@dk_dhamma21 3 года назад
Mama chi milgi patlyavar ticya sobat kas bolav___he sanga na plz
@arthenterprises1895
@arthenterprises1895 3 года назад
सोडून गेलेल्या व्यक्तीला पण दाखवून द्या, जर ती व्यक्ती आपल्याशिवाय जगू शकते, मग मी का नाही..सुरवातीला थोडी फाटेल पण नंतर स्वतःचा अभिमान वाटेल.
@MrAkki721
@MrAkki721 3 года назад
Correct
@marathi.udyojak
@marathi.udyojak 2 года назад
बरोबर भाऊ आज लाखो रुपये इन्कम आहे माझ्याकडे 😎🤏
@sanketshelake4214
@sanketshelake4214 3 года назад
सोडुन पण गेली आणी दुसऱ्या सोबत relationship मधे पण गेली..... भावपूर्ण श्रद्धांजली तिला
@infinitydream1563
@infinitydream1563 3 года назад
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@shubham_Patil3003
@shubham_Patil3003 3 года назад
😣😣😣
@coderyo548
@coderyo548 3 года назад
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣RIP
@_music_mg
@_music_mg 3 года назад
Rip
@ajaysutar4258
@ajaysutar4258 3 года назад
😅😅🤙
@Anilkviraloriginal
@Anilkviraloriginal 3 года назад
Sr, दगडा सारखे झालेले आहे मुलींचे मनं ( मी माझ्या gf बद्दल बोलत आहे, kuni presonaly घेऊ नका) कितीही जीवाचा रान करून प्रेम करा तुम्ही पण बदलणारे शेवटी बदलुनच जातात? एक वेळ दगडाला पाझर फुटेल पण लोकांच्या मनाला काही एक फरक नाही पडत? तुमचं झिजून चंदन होईल पण लोकांचे मन ह्रदय नाही बदलणार
@prafullghanekar7550
@prafullghanekar7550 3 года назад
ज्यांना तुमची खरचं गरज असेल ना तर ते साथ सोडणार नाहीत आणि जे साथ सोडून गेले ते तुमचे नव्हतेच त्याच्यामुळे सोडून गेलेल्यांचा विचार करू नका समोर येणाऱ्या उगवत्याचा विचार करा
@MrAkki721
@MrAkki721 3 года назад
Right
@pratikshapatil6420
@pratikshapatil6420 Год назад
Barobar ahe,,, janaryala fakt karna lagtat
@shivrajmali6689
@shivrajmali6689 3 года назад
ती सोडून गेली, याच दुःख नाही, पण नंतर लग्न होऊन आमच्या च गल्लीत आली याच दुःख आहे... बोलताही येत नाही, काही करताही येत नाही...
@premkavi_chaitanya1329
@premkavi_chaitanya1329 3 года назад
प्रथम मराठीत माहिती मिळते ह्या गोष्टीचा मला अतिशय आनंद होत आहे धन्यवाद दादा
@Shubhz1795
@Shubhz1795 3 года назад
खिशात असेल मनी तर माग लागतील सतरा जनी 🙏
@rohitnikam2813
@rohitnikam2813 3 года назад
प्रेम करा पन प्रेमात पडू नका. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🙏
@dhananjayware9758
@dhananjayware9758 3 года назад
जी एवढं प्रेम करून आपली नाही झाली ती दुसऱ्याची तरी कशी होईल..............
@adityapawar4242
@adityapawar4242 3 года назад
मला आजतागायत एकही गर्लफ्रेंड नाही पण भाऊचा आवाज छान वाटतो म्हणून ह्यांचे विडियो बघतो
@user-if7rz4rx4j
@user-if7rz4rx4j 3 года назад
दादा मि चार वर्ष प्रेम केलं आणि आता ती निघून गेले ...दादा मस्त सांगितल तुम्ही ..
@dhanajikolapkar5411
@dhanajikolapkar5411 3 года назад
जे खर प्रेम करत त्यालाच कळत ऊदाहरण-ज्याच जळत त्यालाच कळत
@ajaymore2752
@ajaymore2752 3 года назад
Nice.... मित्रा मी अस करून बघितलं but काही सक्सेस झालं नाही. तरीपण ती तिज लाईफ मध्ये खुश आणि मी पण माज्या लाईफ मध्ये खूप Happy आहे
@sunillandage5881
@sunillandage5881 3 года назад
Don't worry live your life happily Go ahead
@Pakhawajplayer_Tejas-abhale
@Pakhawajplayer_Tejas-abhale 3 года назад
Bhava tu mazi life badalali re dhanywad bhava
@dishaladiestailor7357
@dishaladiestailor7357 3 года назад
माझा ब्रेकप झाला आहे पण त्यांनी माझा विश्वास घात केला आहे...तरी पण मीच मागे लागते मला कळत नाही मी काय करू
@akshaykatkari7594
@akshaykatkari7594 2 года назад
बराेबर बाेलास दादा माझीपन मला साेडुन गेलती पन मि जिम जाेईन केली पन तीने स्वता मेसेेज केला. खुप छान सांगीतलास दादा 😊
@Savitamore3952
@Savitamore3952 3 года назад
सर.... माझा Question हा आहे जर आपली चूक नसताना ही ती व्यक्ती आपल्याला सोडून जात असेल तर, काय करावे, की त्या व्यक्तीची आठवण येणार नाही,
@tusharzankar874
@tusharzankar874 3 года назад
एखाद्या वेक्तीला जायचंच असेल तर आपण कितिही प्रेयत्न केले तरी ती थांबत नाही...
@ganeshrahinj8348
@ganeshrahinj8348 3 года назад
Ho yete na athavn
@girishherekar2150
@girishherekar2150 3 года назад
Svthala kimmt dya...
@vikrantbhosale4151
@vikrantbhosale4151 3 года назад
same situation..☹️
@user-vf1du3lk6b
@user-vf1du3lk6b 3 года назад
यात answer कोनाकडेच नसेल
@Kahat112.
@Kahat112. 3 года назад
Bhau asa kel hota,lagan kel tini dusrya sobat😄😄
@rahuldesale5018
@rahuldesale5018 3 года назад
भाऊ ४ वर्षे झाले आहेत अजून तिची वाट बघतोय😔😪 तीच आणि माझं डायरेक्ट बोलणंच बंद झालं खूप आठवण येते काय करू plz या coment वर vedio बनव plz🙏🙏
@maheshjadhav4302
@maheshjadhav4302 3 года назад
1001% बरोबर आहे तू तर ग्रेट आहेस दादा 😘😘😘😘😘
@radhagaikawad4441
@radhagaikawad4441 3 года назад
Are Dada kahi kahi Lok ashi asatat ki tyana kahi fharakch padat nahi e
@shaktiman1807
@shaktiman1807 3 года назад
Khotay
@ishwarbelhekar3474
@ishwarbelhekar3474 3 года назад
Right
@shyamtekale1449
@shyamtekale1449 3 года назад
tai tuz brobr pn tevha tyancha life mdhe dusr konitri yet n tevhach te badltat aani aaplya chuka kadhun ignor karayla lagtat nantr sodun detat
@rahulghuge108
@rahulghuge108 3 года назад
Barobar aahe sem mi pan hanubhol aahe he
@bhosaleprakash7608
@bhosaleprakash7608 3 года назад
As Kahi nast Kiti Samjun ghetl tri tp wale lok awdtat as nhi ki Fakta Muli mul pn astat.. Pn ya tp walyanchya madhe true walyanche hal hal ani khup trass sahan marawa lagto ☺😎😢💔
@marathi.udyojak
@marathi.udyojak 2 года назад
आभारी आहे भाऊ ❤️🙌 तूझ्या ट्रिक्स मुळे माझी gf तर नाही आली परत पण तूझ्या ह्या ट्रिक्स फॉलो केल्या मुके आज माझा स्वतःचा Bussniss आहे.त्या इरशेवर मी सर्व करून दाखवलं आता एक नाही तर मला 3 प्रपोज आले आहेत.पण सध्या तर इन्कम मद्ये जास्त लक्ष आहे.माज खरच खूप खूप धन्यवाद ❤️
@umeshkini12
@umeshkini12 3 года назад
Pan bhava athavani kadhich visaru shakat nahi na ....😭😭😭😭
@nitinroya530
@nitinroya530 3 года назад
Dusri patav sarv athavani mitatil
@prabhubharti2609
@prabhubharti2609 3 года назад
भाऊ तुमचा आवज खूपच छान आहे मला आयकाला आवडत
@manjumantri513
@manjumantri513 3 года назад
फारच छान सांगता.... त्यातले मुद्दे अगदि पटतात.आभारी.
@pramodshivale7631
@pramodshivale7631 3 года назад
Jyala kharch Saath dyachi aste na to kadhich sodun jaat Nahi but kadhi kadhi family condition asha creat hotat ki breakup karav lagto
@komalthorat908
@komalthorat908 3 года назад
👌
@shrijakwad7142
@shrijakwad7142 3 года назад
Bahu mazi gf prganent hoti tichy taila kal mg tina mazyapasun dur zali ani mla prt mhnte black mail nko kru visra nd sod mala bolu nko mazi fasvanku zali mazi chuk kali asa mla klal asa boli mi police stain labju ka asa boli mi kya kru at sujection tu aik asa boli
@bhoirking12356
@bhoirking12356 2 года назад
बरोबर बोलास दादा तू मला आवडला तुझा बोलणं खरंच👌 All Caution Right Positive 💯
@komall745
@komall745 3 года назад
तो भेटला नाही म्हणून त्याला वाईट बोलायच नाही तर आस समजायच की ते आपल नव्हतच दादा मी पण प्रेम केल आणि काय झालं माहिती आहे का त्याने तर मला पूर्णच बदणाम केल र हा पण कस जगाच हे दाखवून दिले दादा मी आज पण त्यांच्या वर प्रेम करते आणि शेवटपर्यंत करणार पण त्याला कधी कळू देणार नाही खुप बदली आता पण त्याच्या बदलचे विचार नाही बदलू शकले हा पण आता अस जगतेय की कोणच आपल नाही त्यात समाज खूप फायदा घेतो happy life aahe yektichi 💔👈👉💪
@rohitsarode471
@rohitsarode471 3 года назад
जे खर प्रेम करत असतात त्यांना काही फरक नाही पडत ते लवकर समजून घेतात पण आता जे आहे जे चाललय ते समजून घेणे अवघड आहे
@i_am_laksh.02
@i_am_laksh.02 3 года назад
Ekda geleli lok parat yet nahi bhava
@avinashchavhan3265
@avinashchavhan3265 3 года назад
Yetat nakki yetat pan tyala vel lagto, mla khup vela experience ala ahe
@ajinkyajadhav7246
@ajinkyajadhav7246 3 года назад
Singel lok like karo😂😂
@bhagwansatpute6429
@bhagwansatpute6429 3 года назад
Majha anubhav sangto dada. Tine pahile majyasobat khup prem kele. Pan nanatar thod thod kami prem karat geli. Mi gairsamaj kela ki mala watl ki tich chalu asal kuthe direct bolalo. Tine mala block kel. Mi bar zal lawlar samjun gelo. Now I am be happy. Dada love kara pan lifetime sathi kara. Ardhwat nako
@zen3489
@zen3489 3 года назад
आठवण काढण्यासाठी gf तर पाहिजे ना🤣🤣😂
@shubhangisalunkhe9792
@shubhangisalunkhe9792 3 года назад
Mitra Sathi video
@a.k.status4926
@a.k.status4926 3 года назад
बरोबर भावा😂😂😂
@sanketkasurde142
@sanketkasurde142 3 года назад
Barobr aahe bhava
@akhileshganorkar5270
@akhileshganorkar5270 3 года назад
😂😂😂😂
@rahul_masi
@rahul_masi 3 года назад
🤣😇🤣😅😂
@karishmabhawari6835
@karishmabhawari6835 3 года назад
खूप खूप छान व्हिडिओ आहे परफेक्ट व्हिडिओ intelligent person 😘
@shekharlokhande6455
@shekharlokhande6455 3 года назад
एकदा गेलेली gf.पुन्हा कधीही येत नाही.....माझा अनुभव आहे......
@kuteajay76
@kuteajay76 3 года назад
true
@cutesam1308
@cutesam1308 3 года назад
Majhi ex aaleli parat thode efforts ghetlele parat yavi ya sathi.
@kirangaikwad1128
@kirangaikwad1128 3 года назад
Nice Vishnu Sir.. Tumche vichar agdi barobr ahet..ata recently 10 day's purvi break up zhala...tumhi je video mde sangital tasach ghadat ahe..thanks Sir for making this video..🙏
@aav8422
@aav8422 3 года назад
Correct mitra
@b.company96
@b.company96 3 года назад
मी हा व्हिडीओ माझ्या मित्रासाठी पाहतोय.. गर्लफ्रेंड नावाचा प्राणी मला माहिती नाही..!
@sangeetasamdariya494
@sangeetasamdariya494 3 года назад
😂😂👍khar bollet
@poojamandwade4242
@poojamandwade4242 3 года назад
Very good sir
@rushikeshkirdt4314
@rushikeshkirdt4314 3 года назад
सर माजा प्रेम 7 वर्ष आम्ही एकत्र होता माजी काही चूक नव्हती सर माझे family मध्य सगळे माहीत होतं तिच्या पण काही फालतू rezan दिला आणि मला सोडून गेली ती आणि मला ब्लॉक केला मी खूप माफी मागितली भेटलो रडलो समजावलं पण तरी नाही सर मला तीच फॅमिली बोलत आहे जर time दे अस 5 मंथ केव्हा 1 year अस मला एक सांगा सर मी असे फालतू लोक साठी वाट बागू जायला माजी कदर नाही गेली उडत ती पण ती जर अली परत तर काय करू मला सांग सर
@Kokanivishu07
@Kokanivishu07 3 года назад
जर आपण लग्नाला तयार आहोत आणि मुलगी तयार नाही म्हणजे तिच्या आईच्या नाकारामुळे ती तयार नाही तर काय करावं लागेल
@shrijakwad7142
@shrijakwad7142 3 года назад
Same problem
@chandrashekharinde3035
@chandrashekharinde3035 3 года назад
Ani ha video tumhi khup bhari banavlat,, he sarv khar ahe tumche vichar barobar ahet.. Tumchya ya think la me Nakki follow Karen
@nitinkamble4030
@nitinkamble4030 3 года назад
Khup alya gelya no tensions always happy 😍 ❣️ only mom dad love 🥰✨😎😅
@coderyo548
@coderyo548 3 года назад
This is life bRo.. Kp it up
@MrAkki721
@MrAkki721 3 года назад
😎😎😎
@vichar_manch23
@vichar_manch23 3 года назад
आवडले माझ्या मराठी माणसा खूप छान voice 👌👌
@meghakechale9355
@meghakechale9355 3 года назад
Chan sangital ahe mala khup avadal
@santoshwaghmare1427
@santoshwaghmare1427 3 года назад
मस्त दादा तू डोळे उघडलेस, मी इंस्पायर झालोय
@kartikthakare3220
@kartikthakare3220 3 года назад
Heart touching
@sameerpatilofficial2609
@sameerpatilofficial2609 3 года назад
बरोबर बोल्लास भावा जास्त भाव काळजी प्रेम आपन मुलींना केल तर त्या आपल्याला धोखा नक्की देतात पण का सगळी मूल सारखी असतात का धोखा देणारी
@pavanborade4004
@pavanborade4004 3 года назад
Salam aahe bhau tumchya vicharala 🙏
@pranayladhi1433
@pranayladhi1433 3 года назад
बरोबर आहे भाऊ तुमचं मुली मन नाही फक्त पैसा बघते...
@surykantchavan1120
@surykantchavan1120 3 года назад
खुप छान खुप छान हिडीओ आहे साहेब धन्यवाद माहिती दिले बदल
@rahulrncreation9564
@rahulrncreation9564 3 года назад
Mitra mazi gf tr ignore karun mala sodun dili ani ti dusrya sobat relation madhe ahe , mi vichar sodun dilay ticha , aai ghalude tichi tikad
@miss.priya.k777
@miss.priya.k777 3 года назад
Me same tricks follow kelya 2 years ago.. swathala change Kel...ata ky to majya lifemdhe return yenyasathi try krto pn me bhik pn nahi ghalat....RIP ✌️
@anitapotdar2693
@anitapotdar2693 3 года назад
Good decision 😍😍😍
@akkisutar1059
@akkisutar1059 3 года назад
मस्त सांगितलस दादा....❤️
@sagarmane8469
@sagarmane8469 3 года назад
Jr ek jan agdi manapasun prem kart asel ani ti tyacha pasun dur janar asel tr evdhya vishwat tichich bhet whavi ani tichyavar prem whav...he ks ky.....😊
@jayeshdayare0696
@jayeshdayare0696 3 года назад
Vichar ek no aahe bhai pan ex nko parat 😂😂😂😂
@GaneshBarawkar-li5tl
@GaneshBarawkar-li5tl 2 месяца назад
खूप छान बोलता सर तुम्ही जिंतूर तालुकाजिंतूर तालुक्यापासून पंधरा किलोमीटर बोरीजिंतूर तालुक्यापासून पंधरा किलोमीटर बोरी ही गाव आहे सर बोरी गावातून गणेश बोलतो माझंही ब्रेक-अप झालेलं होतं पण ती मुलगी सोडूनगेली मी काय करू शकतो त्या मुलीसाठी मला सांगा किती मुलगी परत येईल
@rohinidalvi3191
@rohinidalvi3191 3 года назад
आसं करूनही काही फरक नसेल पडत तर ?
@harshlavibhute1959
@harshlavibhute1959 3 года назад
Khup chan vichar aahe tumche so proud of you
@karankamble2446
@karankamble2446 9 месяцев назад
खर प्रेम करणार्याला एक दिवस एकट राहावच लागनार आहे आणि मी सुधा आज एकटा आहे मला सुधा धोका भेटला आहे ,धोका भेटला याच नाही वाईट वाटल, वाईट याच वाटला की मला भाऊ सोबत राहुन धोका दिला रे उन्हे तो कपडे उतारने वाला चाहिये था नासमज हम तोहफें में दुपट्टा ले गये।
@nikitamadhu9181
@nikitamadhu9181 3 года назад
Kiti chan sangthe dada tume nice dada
@nikhilnk3894
@nikhilnk3894 3 года назад
आरे भावा ३ महीने झाले हेच करतोय 🤔 ति तर काहीच रिस्पोंस देइना पहिले तर स्टेटस seen करायची माझे , आता तर ते पण करणा ती 🤕🤕 पहिले गबाळ्या सारखी रहायची , आता रोजच पार्लर ला जाते वाटत 🙁 मस्त दिसायला लागली पहिले पेक्षा
@mohantambe4063
@mohantambe4063 3 года назад
Tine pan ha video pahila vatat bhava😁😁
@kishorpawar6364
@kishorpawar6364 3 года назад
सर खरच चांगल बोलता आपन
@tejshrigaikwad5117
@tejshrigaikwad5117 3 года назад
Aaj first time date today 16/1/2021 miss karen me majhya life madhe always ki majhysathi life sathi imp suggestion mla milalay ya video ni mst energy aley ki je hote te changlysathi🤗be always happy 😊🤗😍
@rupeshpatil0909d
@rupeshpatil0909d 3 года назад
Kay zalay
@sawanawachar612
@sawanawachar612 3 года назад
खरे बोलास भावा , नवीन ओळख वाढवली पाहिजेत, ती सोबत असते तेव्हा आपण दुसरा विचार च करत नाही आणि ती माझ्या सोबत राहून पण मला धोका दिलाय तीने
@pawarrahul4188
@pawarrahul4188 3 года назад
सर जे तुम्ही बोलले खरी गोस्ट आहे खुप छान वाटलं मुली ला कधीच भाव देऊ naye हे नक्की आहे बाकी thanks
@ganeshagale4278
@ganeshagale4278 3 года назад
Are yar sgl krun bgitl pn tila kahi frkch nh pdt yar, tini tr lagn krun khup happy ahe ti pn mi matr roj mrtoy
@ruturajj2727
@ruturajj2727 3 года назад
पण sir जे आपलं असत ते आपल्याला कधीच सोडुन जात नाही, मग कशीहि परीस्थिती असो
@surajpachkudave0808
@surajpachkudave0808 2 года назад
👍💯💯💯 ekdam brobr
@dikshakamble4910
@dikshakamble4910 3 года назад
Sir jr aaplyala mahitiye gharche marriage la नकार देणार आहेत . म्हणजे ते मान्यच नाही करणार अश्या प्रसंगी आम्ही तिथेच thamblel योग्य आहे की शेवट पर्यंत प्रयत्न करावा
@sandhyasonawane92
@sandhyasonawane92 2 года назад
True love asel tr gharche sudha sath detat 🙌
@sanketpawar3034
@sanketpawar3034 2 года назад
Bhava sodun pn geli Ani 1 mahinya adi lagn pn kel ... Ani kal paryant mazyapasun lapvl lagn zalay te .... Ya 1 ka mahinyat asa vagt hoti js kahi zalach nahi.... Tine paddhatshir game kela bhava .... Sarv nit chalu hot .... Pn asha condition la mlaaa sodla tepn itka ghan dhoka deun ...ki tutloy mi purn ....😭😭😭
@shashankdurge2885
@shashankdurge2885 3 года назад
Ek sarkari Naukri fekun mara mulinchi line lagel😂😂
@pranumali4009
@pranumali4009 3 года назад
Ekdam correct bollat bhau
@AnuYash_
@AnuYash_ Год назад
लग्न झालेलं तरी खोट बोलून प्रेम केलं माझ्यावर वर त्याने मला माहिती पण नाय की तो all ready married आहे. माझं किती प्रेम होत.1 वर्ष झाल आता मला कळलं की तो married आहे.मी काय करू मी विसरत नाय त्याला. मी काय करू
@sunilpujari6094
@sunilpujari6094 3 года назад
खूप छान
@ravichavhan5511
@ravichavhan5511 3 года назад
तुमचे विचार खरंच खूप सुंदर, 👌👌👌
@pravindalvi1553
@pravindalvi1553 3 года назад
Video baghun aathvan yete
@yogitachavan5445
@yogitachavan5445 3 года назад
Maja frnd cha bf ticha peksha 7 yrs ni lahan ahe Ani ti married ahe. Adhi tyancha khup chan suru hota ata tyacha lagna ahe August madhi. Tula khup bolaycha me kayam tujasobat rahnar me badla nar nhi. Ata to khup ignore Ani avoid krto. Tyacha tila khup tras hoto tyacha. Tine tyacha sobat bolna kami kela tar to tula madhi madhi prt msg kru lagto. Tila khi kalat nhi tila ticha relationship kaym sobat pahije. Me tila khup samjavla but ti samjun ghet nhi. Me ata tila kasa samju
@K_shree
@K_shree 3 года назад
खरं बोलला भावा.....❤
@shubhammarathe531
@shubhammarathe531 3 года назад
भाई तुजा विडिओ बगून Gf आठवण आली बघ तिने पण धोका दिला बघ 2वर्ष झाली बघ ती आपली आठवणं काढत असेल का याचा वर विडिओ बनवणा
@PrashArt555
@PrashArt555 3 года назад
छान !
@Storycreator892
@Storycreator892 3 года назад
Bro Tu mhantos ki sad nahi rahayach but ti pn mhanel yala farak nahi tr mla pn nahi padnaar
@harchu-thefoodiequeen5014
@harchu-thefoodiequeen5014 3 года назад
Gud point
@riyazmusical2205
@riyazmusical2205 3 года назад
Bhava asach mi 15 divsacha no contact rule follow kela but ti hamesha sathich geli rag yeun😁
@kamleshdhuri5064
@kamleshdhuri5064 3 года назад
Jar 2 varsh zali astil sodun jaun aani tarihi aapn tila visru shkat naslo tar Kay karav ti punha yeil ka aapn kiti hi kahi Kel tari
@soniyajavale7496
@soniyajavale7496 7 месяцев назад
Be positive Its true 💯
@swatigire5466
@swatigire5466 3 года назад
एकदा गेलेली व्यक्ती परत कधीच येत नसते
@chandrashekharinde3035
@chandrashekharinde3035 3 года назад
Sir thanku.. Ha video tumhi RU-vid LA anlat,,, mazi x 3-4 years living relation madhe rahayli marry karuyat mhanun ani ti mla job lagayla let zalyamule ti mla sodun geli... 1 years zale tila visarnyacha effort kartoy pn khup pain hotoy Sir.. Please Help Sir
@karishmapawar9695
@karishmapawar9695 3 года назад
Dada khup chhan ..
@rajeshnagose992
@rajeshnagose992 3 года назад
Love is only india and mom,dad Indian army soldier Rajesh. #Jay hind
@er.lalitbhalerao788
@er.lalitbhalerao788 3 года назад
मला तिची किंवा त्याची गरज नाही असा स्वभाव बनवल्यामुळे घटस्फोट वाढत आहे.एक मेकां ना साथ द्या,चुका दुरुस्त करा,मन वळवण्यचा प्रयत्न करा,तरच संबंध टिकतील नाहितर कोणासोबतच संबंध टिकणार नाही.आपली त्या व्यक्तीला गरज वाटली पाहिजे हे ही तेव्हढच महत्वाच आहे.
@swapnilbhosale5737
@swapnilbhosale5737 3 года назад
खूप धीर देतोस तू
@sanjivanisshewale8031
@sanjivanisshewale8031 3 года назад
Kiti chan vichar ahet dada tumche
@ajinathkekan2532
@ajinathkekan2532 Год назад
माझ आत्ताच प्रेम केल आणि ती पण हो बोलते पण एवढा रिस्पॉन्स मिळाला नाही बोलन टाळते कॉल केला तर उत्तर नाही देत मेसेज केला तर रिप्लाय नाही तर मी काय करू शकतो
@kewalmohod1470
@kewalmohod1470 3 года назад
Sir , माझी girlfriend चे past hote khup tr ti mulgi changli asnar ka..Amch relationship ह्या च्या अगोदर तिचा bf Hota ... य तर अश्या मुली चांगली असणार का
@vaibhavbagul268
@vaibhavbagul268 3 года назад
माझी वाली ला पण भावपूर्ण श्रद्धांजली
@onlytrackjs8857
@onlytrackjs8857 3 года назад
Thanks ☺️
@Kokanivishu07
@Kokanivishu07 3 года назад
जर मुलीला तिच्या आई बाबांच्या होकारानेच लग्न करायचं असेल तर काय करायचं
@rajbhande9159
@rajbhande9159 3 года назад
Khup chan......Nakkich mi tumchya idea follow karun baghel...
@sanikajadhavsanikajadhav6780
@sanikajadhavsanikajadhav6780 3 года назад
Very very nice
@yuvrajpatil5027
@yuvrajpatil5027 3 года назад
Khup awadla mala ha video... Great brother
@bholenathkurhade6761
@bholenathkurhade6761 3 года назад
पन तिचा विश्वास आहे माज़्यावर बोलत नाही पण ती
@sumitkamble7510
@sumitkamble7510 3 года назад
तिला जळू दे जरा कळू दे👌😂😂
@jaysinghadal5332
@jaysinghadal5332 3 года назад
Good speech tumch ya vicharana 🙏
Далее
What after Breakup? | Marathi Motivational Speech
10:08