Тёмный
No video :(

या नागरिकांना मिळणार १५ जुलै पासून मोफत प्रवास एसटी महामंडळाचा नवीन निर्णय get free travel update... 

🎯 STUDY POINT 🎯
Подписаться 264 тыс.
Просмотров 358 тыс.
50% 1

या नागरिकांना मिळणार १५ जुलै पासून मोफत प्रवास एसटी महामंडळाचा नवीन निर्णय get free travel
ST Bus news updates today

Опубликовано:

 

12 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 108   
@udayambre4796
@udayambre4796 24 дня назад
सरकारने पहिल्यांदा एसटी कामगारांचा पगार वेळेवर मिळत नाही याची नोंद घ्यावी नंतर योजना आणाव्यात
@mahadevkesarkar3330
@mahadevkesarkar3330 Месяц назад
ज्येष्ठ नागरिक वय किती वयाची अट सांगितली नाही.
@chandrashekherjoshi7089
@chandrashekherjoshi7089 Месяц назад
बसचे रंगाची फक्त तारीख बदलली जाते त्याच प्रमाणे बसच्या खिडक्या उघडत नाही किंव्हा बंद होत नाही बस चालू असतांना इतका आवाज येतो की तो प्रवास नकोसा होतो
@funnyking.11
@funnyking.11 28 дней назад
जेस्ट नागरीक वय किती वयाची अट सांगितली नाही
@bhagwanmane5460
@bhagwanmane5460 25 дней назад
खरा ज्येष्ठ नागरिक पन्नास वर्षापासून आहे अर्धे वय झालेले असते हाफ सेंचुरी म्हणून 50 वयापासून हाफ तिकीट केले पाहिजे
@ramchandrashinde4174
@ramchandrashinde4174 25 дней назад
आगोदर एसटी महामंडळ मधील रीटयर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करण्यात येत आहे धन्यवाद
@user-mf3li1wi4c
@user-mf3li1wi4c 26 дней назад
वयाच्या साठ वर्षे की पासष्ट वर्षे हे जेष्ठ नागरिकांना कळु द्या वयाची अट कीती आहे ते सांगावे लागेल
@user-tn4os7gu6t
@user-tn4os7gu6t 6 дней назад
६० वर्षे पूर्ण झाली आहे असे लोकांना मोफत सवलत देण्यात येणे ७५ वर्षेचा मानूस प्रवास करता येणार नाही आपत्या घरातील ७५ वर्षेचा मानूस प्रवास करू शकत नाही हे माहीत असताना सुध्दा योग्य नियोजन व निर्णय घेण्यात आला पाहिजे त्या मानसाला चालता येत नाही केव्हा प्रवास करणार या प्रवास करणार
@pravinyadav2169
@pravinyadav2169 16 дней назад
Very good
@shobhaauti6104
@shobhaauti6104 Месяц назад
आधी ST दुरुस्त करा किती तरी गाड्या न चे ब्रेक खराब मला 2 वेळा अनुभव आला लोकांना फुकट सर्व देऊन जीव जाणार नाही अशी योजना करा खूप बस जुन्या आहेत बिघाड आहेत त्या वर लक्ष पण दया 🙏🏻
@mohanawchar-it6tz
@mohanawchar-it6tz 19 дней назад
जेष्ठ कलावंताना मोफत प्रवास सवलत जाहीर करा.
@raghunathkamble5396
@raghunathkamble5396 27 дней назад
आधी एसटी कर्मचाऱ्यांना पगार आणि पेन्शन द्या नाहीतर टेन्शनच होणार. जनतेला.
@rameshsitaramgiri2880
@rameshsitaramgiri2880 21 день назад
bestmysan😂
@rameshsitaramgiri2880
@rameshsitaramgiri2880 21 день назад
aysmyn😂
@rajendrabhosale3056
@rajendrabhosale3056 19 дней назад
काम काय चाललय ते सांगत नाही सगळीकडे लॉटरी ची बक्षीस चालु आहे माग पगार वाढवताना किती वर्ष लावली आंदोलन करायला लावले बस रस्त्यावर बंद पडतात काम काय काय करताय ते सांगा फुकट देऊन मतदारांना तुम्ही स्वतः होऊन दुर करत आहात
@sidharthwadate4487
@sidharthwadate4487 24 дня назад
सरकार सर्वा साठी सर्व मोफत करणार आहे
@user-je5le5lg9g
@user-je5le5lg9g 26 дней назад
वयाची अट सांगा
@parshuramkale9045
@parshuramkale9045 17 дней назад
फक्त शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींना एस. टी. प्रवास मोफत दया बाकी कुणाला ही देऊ नका.
@shailakondhare1309
@shailakondhare1309 24 дня назад
जेष्ठ नागरिक म्हणजे वय किती सांगा.
@ramchandrashinde4174
@ramchandrashinde4174 25 дней назад
हा निवडणूक आल्या मूळ फूकटची आश्वासने आहेत तसेच चालक व वाहक यांनी प्रवाशांना योग्य वागणूक दिली जात नाही धन्यवाद
@charusheela652
@charusheela652 Месяц назад
मोफत प्रवास देता म्हणून गर्दी किती वाढते मग बस जास्त सोडा
@user-cg1gp6qh2b
@user-cg1gp6qh2b Месяц назад
जेष्ठ नागरीकाच वय किती ठरवले ते सांगा
@prakashsangale4963
@prakashsangale4963 Месяц назад
VYaci at kitii
@user-ki7kg3ic7w
@user-ki7kg3ic7w 20 дней назад
६० ६५ की ७० कोणत्या वयात होणार जेष्ठता
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 26 дней назад
निर्णय चांगले आहे पण व्यवस्थित अंमलबजावणी झाली पाहिजे
@amarsinghchavan5787
@amarsinghchavan5787 17 дней назад
"सर्वांना मोफत वाटल्यावर राज्याचे दिवाळे निघाले नाही तर बरे होईल "
@dineshpathak5658
@dineshpathak5658 8 дней назад
Thanks Sir
@balwantkulkarni4882
@balwantkulkarni4882 Месяц назад
सध्या ST मधे ६५ वर्षांवरील लोकांना वरिष्ठ नागरिक म्हणून सुविधा मिळते
@ganpatrenke9203
@ganpatrenke9203 9 дней назад
सरकार ने जेष्ट नांगरीकासाठी वय वर्ष 60 ठेवायला पाहीजे
@user-id1lx4jv1e
@user-id1lx4jv1e 16 дней назад
🎉 Jay hind jay bharat 🎉 congratulations 🎉
@user-uv7jp8mh9e
@user-uv7jp8mh9e 25 дней назад
जवळच्या बस डेपोच्या बसगाड्या प़त्येक गावावर थांबली पाहिजे.सर्व बस सुपर करू नये.प़वाशाला सहानुभूतीची वागणूक दिली गेली पाहिजे.
@user-uy8ci3uf5y
@user-uy8ci3uf5y 24 дня назад
Kiti vay pahije
@mahadupardeshi6568
@mahadupardeshi6568 Месяц назад
Only time pas आहे
@SunandaDate-x8t
@SunandaDate-x8t Месяц назад
रामकृष्ण हरी🙏🙏
@sandhyashere7388
@sandhyashere7388 28 дней назад
जरा विधवा महिलांना मोफत प्रवास करा...... भाऊराया
@rajendrawaghmode7970
@rajendrawaghmode7970 12 дней назад
अर्धवट माहिती, जेष्ठ नागरिक वयोमर्यादा 65 वरून 60 केली आहे कि 75 वर्ष मोफत प्रवास साठी?जरा विस्ताराने सांगितले तर बरे होईल
@user-tn4os7gu6t
@user-tn4os7gu6t 6 дней назад
दियांग लाभार्थी यांना मोफत प्रवास सवलती देणे आवश्यक आहे त्याचा विचार करावा
@anandjinde5649
@anandjinde5649 15 дней назад
विधानसभा निवडणुकी करीता हा शिनदे सरकारचा फंंडा आहे
@narendrapatil5793
@narendrapatil5793 13 дней назад
ज्येष्ठ नागरिकांचा वय काय आहे हे कळू द्या
@purshottamkirdat3007
@purshottamkirdat3007 Месяц назад
ज्येष्ठ नागरिकांचे किमान वय किती असावे?
@balwantkulkarni4882
@balwantkulkarni4882 Месяц назад
ह्या विडिओ मधे ऐका... Time 3.10 ते 3.31...सर्वांना मोफत प्रवास करता येईल... पण ज्या ठिकाणी उतराल...तिथून प्रथम हॉस्पिटल गाठून हाडं चेक करायला लागतील....कारण सध्या लालपरी ST बसेस ची अवस्था अशी झाली आहे की गावाला उतरेपर्यंत सर्व हाडं खिळखिळीत होतात... जसं की चाळणीत गहू चाळतो तसं लालपरित बसल्यावर होतं... आणि उतरताना कंबरडं किंचितस...?😅😅😅😅 दुखत... तसेच पायाच्या पोटरित गोल गोल आणि छोटे छोटे गुबगुबीत गोळे येतात..
@govindraut6740
@govindraut6740 15 дней назад
Pan He July mahina tar Atta sapnar Ahe Ajun tar kahich Jahale nahi tar Ammi janta kai khare ki Ghote 🙏
@shrikrishnajawale521
@shrikrishnajawale521 25 дней назад
सर्व पुरुषांना फुकट प्रवास आहे तरी लेडिजला ५०/टक्के आहे असा भेदभाव का
@sudhirdeshmukh3932
@sudhirdeshmukh3932 Месяц назад
वयोमर्यादा नाही म्हणजे किती वर्षांपासून प्रवास करता येणार आहे
@RajanigandhaWankhede
@RajanigandhaWankhede 21 день назад
Hi bhandi aahe 😂😂😂
@shrikantpadale9874
@shrikantpadale9874 25 дней назад
Election campaign He free Te free Paisa ahe ka sarkari tijorit
@user-tn4os7gu6t
@user-tn4os7gu6t 28 дней назад
नमस्कार साहेब सरकारने दियांग लाभार्थी यांना मोफत प्रवास सवलती देणे आवश्यक आहे यांचा विचार करावा
@RameshBairagi-pm9jx
@RameshBairagi-pm9jx 15 дней назад
सरकार च असं आहे न खात्या देवाला नैवेद्य व दंडवत
@bhaulalpawar7687
@bhaulalpawar7687 21 день назад
मतासाठी बावळट झालेले सरकार मुर्खासारखे निर्णय फक्त जाहीर करत आहे पण मुरखानो जनता हुशार झाली bjp ne लक्षात घावे
@NaliniBhonde-ht8jq
@NaliniBhonde-ht8jq Месяц назад
Age limit nahi mahnaj kay
@gopalraobagade8039
@gopalraobagade8039 Месяц назад
Ekdam best dicision, Thanks.
@vijayalaxmibhagwat6654
@vijayalaxmibhagwat6654 Месяц назад
EKACH MAHATWACHE LAXSHAT THEWA... S. T. CHA PRAVAS ... SURAXSHIT PRAVAS!
@jeevanpatil3175
@jeevanpatil3175 17 дней назад
आधार कार्ड वरील जन्म तारखेत लोक फेरफार करून सवलतीचा गैरवापर करत आहेत सरकार कंडक्टरला कोणतेही यंत्र न देता आधार कार्ड चेक करता येत नाही झेरॉक्स वाले फोटो वाले 100- 150रूपयात जन्म तारीख बदलून देतात तेच लोक एसटी बस मध्ये प्रवासात दाखवून मोफत प्रवास करताना दिसतात हा सरकारचा डाव तर नाही एसटी महामंडळ बुडवून, प्रायव्हेट करण्याचा😂
@user-jl9kb1mt2l
@user-jl9kb1mt2l 2 дня назад
khali janare bus kiti ahet te sanga
@user-yk6hp2mm6o
@user-yk6hp2mm6o 16 дней назад
जेष्ठ नागरिकां ची वय कीती हवी आहें कळावे
@DILIPTHROAT
@DILIPTHROAT 13 дней назад
पुरुषांच्या वयाची अट नाही सांगत आपण
@krishnaraoalone9935
@krishnaraoalone9935 13 дней назад
जेष्टांचे वय किती?
@prabhakarpandit982
@prabhakarpandit982 19 дней назад
अपंगा ना मोफत प्रवास सवलत द्यावी.
@user-kk5db2vi2w
@user-kk5db2vi2w 25 дней назад
😄भंगार बस बदलून नवीन येतील ka😄???
@shobhadesale9359
@shobhadesale9359 Месяц назад
Hetar junech ahe kiti varsacha mahilana mofat pravas ksrta yel
@ahmedkazi5455
@ahmedkazi5455 Месяц назад
Solapur Jila Barshi ST mahamandal Total buses total bhangar aaheit
@bhikajithorat877
@bhikajithorat877 29 дней назад
मोफत प्रवास किती वर्षानंतर ते सांगा
@bhagwanmane5460
@bhagwanmane5460 Месяц назад
55 वर्षांपासून हाफ तिकीट करा
@shirishchoudhary4134
@shirishchoudhary4134 25 дней назад
What document is to be shown as Age Proof for senior citizen travel ? Is Aadhar Card OR Senior citizen card sufficient ? Would have been better you also mentioned that.
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 26 дней назад
भंगार बस दुरुस्त करा.नवीन बसेस खरेदी करा.मेंढरा सारखे प्रवासी भरु नका. बस वाढल्या तर प्रवास करणे सुलभ होईल.प्रवास आनंददायी होईल
@sanchitahatle
@sanchitahatle Месяц назад
किती वयाची अट नाही सांगितली
@shaikhabdulraheman8624
@shaikhabdulraheman8624 Месяц назад
Vaya chi At Kay Aahe
@madhumatimallade7367
@madhumatimallade7367 18 дней назад
😊😊😊😊😊
@bhaskarsonone9280
@bhaskarsonone9280 20 дней назад
Matasathi bavlatzalele sarkarpagal sarkhe nirnay ghetat
@Youtuberstar16
@Youtuberstar16 29 дней назад
St mahamandal la vinanti ahe ki sleeper pan chalu kara
@bhaskarsonone9280
@bhaskarsonone9280 20 дней назад
Jest nagrikana yamule age. Che bandhan nahi kay
@narendrachaya8247
@narendrachaya8247 Месяц назад
21 वर्षा पूढील नागरीकांना मोफत प्रवास समजायचे काय,मँडम अर्धवट माहीती सांगत आहात,वयाची अट तुम्ही सांगीतली नाही,मग व्हिडीओ मार्फत का बातमी सांगत,,
@mubaraksayyed3926
@mubaraksayyed3926 Месяц назад
Kitne sal k bad moft parwas mile ga
@krishnachandrakolambkar9658
@krishnachandrakolambkar9658 27 дней назад
Will this "facility" continue even after the next Maharashtra Assembly Election which is due within the next eight months?
@uttamyamgar9903
@uttamyamgar9903 27 дней назад
ST ne pravas karatana khad khad awajane badhir honayachi vel ette.
@RameshBairagi-pm9jx
@RameshBairagi-pm9jx 15 дней назад
मग खाजगीकरण उदारीकरण होणार
@sunilbutala5000
@sunilbutala5000 17 дней назад
फुकट काही नकोच पण गाड्या स्वच्छ ठेवा स्थानकावर स्वच्छता ठेवा बोलताना गोड बोला स्थानकांवरील हाॅटेलमध्ये चांगले वातावरण व पदार्थ ठेवा प्रवासात कोठेही बाथरुम स्वच्छ नाहीच
@kashiramrewatkar2051
@kashiramrewatkar2051 Месяц назад
ATI Kay aahet te mahiti nahi
@VinayakPopalghat
@VinayakPopalghat Месяц назад
Vinayak poplaghat
@vijaykumarladda6998
@vijaykumarladda6998 19 дней назад
फुकट फुकट फुकट हा प्रचार आता बंद करा.फुकट देणार म्हणजे काय? जनतेकडून जमा झालेल्या टॅक्स मधून काही भाग भ्रष्टाचारात आणि जमल्यास जनतेला सुविधा.
@anandkamble7543
@anandkamble7543 27 дней назад
प्रवास फुकट 65 वर्षा नंतर आता या माणसा बरोबर नाते वायीक लागणार त्याच्या बरोबर असेल तर त्याला सुध्दा फुकट प्रवास आहे का
@krishnaraopatil4057
@krishnaraopatil4057 25 дней назад
😮
@user-fy2mo8wj4x
@user-fy2mo8wj4x 25 дней назад
लाडकी बहीण, लाडका भाऊ, आणि आता आणि काय काय बहुतेक... जनतेने निवडून देणाऱ्या पुढील सरकारला जनतेकडूनच सरकारी खजिना रिकामा करून देणार तर?
@ashokwadile1381
@ashokwadile1381 22 дня назад
MP वाले गाड्यामध्ये किती प्रवासी भारतात बघा गाडीत शिरायला जागा नसते
@hanumantjadhav5499
@hanumantjadhav5499 22 дня назад
खुर्ची sambhalnyadthiche डावपेच
@manoharinagle2429
@manoharinagle2429 Месяц назад
Sar,jyanna,dhad,wubh,hi,rayta,yet,nahi,asha,lokana,free,prwas,kela,45,te,55,ye,lokani,prawas,kela,tar,chalel,kay,
@user-nh7gy9qz8d
@user-nh7gy9qz8d 26 дней назад
Aaple mahanne thodkyat sanga
@ChetanaPatil-k6z
@ChetanaPatil-k6z Месяц назад
Jeshta nagarikanna mofat prawas denyapeksha shalechya poranna free pass dya mhanje garibanchya poranna madat hoil ani tyanchya dadibhade kivha praivhet gadya lawavya lagta tya lawayachi garj padnar nahi
@shrikrishanamagar503
@shrikrishanamagar503 12 дней назад
फेकव्हिडिओ आहे का हा कारण ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा आपण सांगितली नाही
@shobhadesale9359
@shobhadesale9359 Месяц назад
6o varsh vayala aheka
@SubhashSonawane-ug4nrt
@SubhashSonawane-ug4nrt 29 дней назад
0:00 0:00 0:00 ❤❤❤❤❤
@kishormatikhande2172
@kishormatikhande2172 26 дней назад
चुकीच्या माहितीमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. आम्ही आगारात चौकशी केली असता 75वर्षं व त्या पुढील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत आहे सरसकट जेष्ठ नागरिकांना नाही. व्हिडिओ बनवितांना परिपत्रकांचा अभ्यास करून बनवावे.
@milindmhetre179
@milindmhetre179 22 дня назад
दिशाभूल करणे बरोबर नाही Sabsidy किती ते सुद्धा सांगा अर्धवट माहिती दिली आहे
@shivajiparle3046
@shivajiparle3046 24 дня назад
या विधानसभा निवडणुकी पूर्वी सर्वाना फ्री प्रवास करावा म्हणजे युती ला फायदा होईल आणि थोड्या दिवसानी st महामंडल बंद होईल
@hamidhamidmullaji9108
@hamidhamidmullaji9108 25 дней назад
St sarvat 3 Rd class service....
Далее
Мухочирон эхтиёт бошед!
01:31
Просмотров 84 тыс.
Мухочирон эхтиёт бошед!
01:31
Просмотров 84 тыс.