Internship kiti mahinyachi asti dada ? Kam karun ghenar mhanje tula te shikavach lagnar . Tyalach internship mhantat . Jyala nava thevayche te thevnarch@@TUSHAR-c3g
Exactly... दादा... सरकार पैसे देण्यापेक्षा नोकरी द्यावी.. पगार कंपनी देईल.. कारण यात युवकंपेक्षा कंपनी चा फायदा जास्त दिसत आहे... कमी पगार मध्ये कंपनी राबवून घेणार आणि कंपनी ला फुकट मजूर मिळणार@@pvs257
असल्या फालतू योजना आणण्यापेक्षा युवा मुलांना रिक्त असलेल्या जागा वर नोकरी द्या. सरकार फक्त विधानसभा निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी या योजना सुरू करत आहे.
😊😊manje company walychi ch chandi contract bharti band Kara pahila contractor majlet Ani 12 hr majur marto tyakde laksha dya saheb 12 hr 300-400 per day kay pragati karnar ho majur tumhi mahagai vadhvta majurancha pagar kute vadhto company pagar kiti tarikh kartat 10 tarikh pagarachi date ahe contract chi kamgar act nusar mag to 20-25 date la jato kay karnar ek company majur tya kade laksha dya
@@GajananBhore-ms7pr भावा फक्त रोजगार उपलब्ध करून देतील पण ६००० हजार पुरतील का तुला सिटी मध्ये आणि सरकार नाही देणार company देईल ते पण ६००० हजार तु करशील का येवढ्या कमी पैश्यात
ही योजना काय नवीन नाही भारत सरकार तर्फे NAPS नावाची पहिल्यापासुन scheme सुरू आहे आणि ती ही एक वर्षासाठी असते फक्त एवढेच की महाराष्ट्रामध्ये जास्त संखेवरती ही scheme अमलात आलेली नव्हती त्यालाच नवीन योजना म्हणून पुढे आणलेले आहे.
सर ६ महिने intrenship ला रोज ८ तास दिल्यानंतर, ७ व्या महिन्यापासून काय करायचं हे पण थोड सांगून द्यावं. उगाच १० हजार मागे पळू नका, ६ महिने वाया घालवू नका, ह्या योजने नंतर आता जी स्थिती आहे त्यापेक्षा भयानक स्थिती ६ महिन्यांनी असेल.
@@haridasgomte3283 अरे चूत्या फुकट मधे काम करतो का. 6000हजार महिन्याला 12 हजार चे महिन्याला घरातून फुकट खात असशील. म्हणून तुला जाणीव नाही. स्वताच्या जीवावर जग बापच्या जीवावर किती दिवस जगनार
मोठमोठे उद्योग, व्यवसाय, इंडस्ट्रीज, महाराष्ट्रा उभे करा यातून रोजगार उपलब्ध होऊन तरुण वर्ग स्वालंबी होईल आणि भारत महासत्तेच्या दिशेकडे वाटचाल करेल हे निश्चित
बरोबर आहे आम्ही कर्ज काढून आमच्या मुलांना इंजिनियर केलं नोकरी नाही आणि इतके पैसे भरून शिकून फक्त सहा हजाराची नोकरी इतकी महागाई करून ठेवली आहे त्या पैशात काय करायचं उपाशी राहून काम करायचं की रस्त्यावर राहून खरच पुढे खूप भयावह परिस्तिथी होणार आहे आताच माणसं माणसांना कापायला लागले आहेत
शिंदे सरकार ने राज्यवर 2वर्ष्यात 2लाख कोटी ने कर्ज करून ठेवलं आहे आणि त्या नंतर लाडकी बहीण योजने साठी वर्ष्याला 45हजार कोटी रुपये खर्च होणार आहे आणि हि योजना म्हणजे राज्यच वाटोळं नक्की
दादा आता आमची बारावी झाली आहे पण बारावी करून मी ITI ला ऍडमिशन केल आहे मग आम्हाला काय फायदा यांचा iti करतायेत त्यांना सुद्धा दिला पाहिजे गाडीभाडं तरी सुटेल
यात शिक्षणाचे 3 टप्पे आहेत, 12 वी, डिप्लोमा-डिग्री, मास्टर्स. माझा प्रश्न असा आहे की समजा एखादा आता डिप्लोमा करतोय त्याचे पुढे डिग्री व मास्टर्स करायचे प्लॅन आहेत, तो शिक्षण आता सोडणार नाही. मग तो या योजने अंतर्गत अर्ज करू शकतो का?
मुलांना बेरोजगार करा अश्याने त्यापेक्षा त्यांच्या हाताला काम द्या ......सगळी वाट लागेल म्हणजे बायकोला 1500 मुलीला 1500 नवऱ्याला. 2000 मुलाला 6000 म्हणजे कुटुंबाला मिळणार 11000 म्हणजे पुन्हा शेती करायला मजूर मिळणार नाही ...मुल नेट. पॅक मारून निवांत बसतील ...आणि पुन्हा मुलांची लग्न होणार नाहीत .
Sir आम्ही ITI मध्ये शिकवतो 4वर्ष झाली, पण अद्याप आम्ही तासिका म्हणूच ओळक्या जातो. सरकार जे करत आहे ते छान आहे माझे विद्यार्थी लागतील जॉब लां. परंतु आमचं काय आमचा पण विचार कुणी करावा, खूप खराब परस्तीती आली आहे आमच्यावर
ज्या गरीब घरात महिला मुली नाहीत फक्त पुरुष आहेत कुणाच्या बायकोचे निधन झाले असेल कुणाची आई नसेल कोण अविवाहित असेल घरात बाप मुलगे असतील ते कुटुंब गरीब असेल अशा कुटुंबाला पण लाडकी बहीण योजने सारखे अर्थ सहाय्य भेटले पाहिजे तळागाळातील गरजु गरीब लोकांना सहाय्य भेटणे पण गरजेचे आहे प्रत्येक गरीब रेशनकार्ड धारकांना लाडकी बहीण योजना लागू करण्यात यावी या मध्ये प्रथम प्राधान्य महिला मुली या ना असावे पण महीला मुली नसणारे कुटुंबास पण मदत मिळावी या वर एक विडीओ जरूर बनवा माणूससकीच्या दृष्टीने मी तुमचे खूप विडीओ बघतो
जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय आणि त्यांना तो अभ्यास पुढे चालू ठेवायचा आहेच मग त्यांना कोणत्या कंपनी मध्ये प्रशिक्षण घ्यावं लागेल की अकॅडमी मध्ये प्रशिक्षण मिळेल ? डिग्री पूर्ण आहे मात्र अजून पोस्ट मिळाली नसल्याने अभ्यास चालूच आहे मग त्याचं काय ? त्यांना कसा मिळणार फायदा ?
He mnje ,, rakhail la leave in relationship manun chuna lavnya sarkha aahe... Company 10,12 taas kaam krun gheil. Transport, maava , segrate,madech paise samptil
12th पास पण आता 12000 पेमेंट gheto पण या योजने मुळे आता ते कमी होतील. कारण सरकारच 6000 मध्ये लेबर उपलब्ध करून देत आहे म्हटल्यावर कंपनी कसे देणार 12000. सहा महिने का होईना कंपनी फायदा बघणार. सहा महिन्याने नवीन आहेतच की मग
माझा या वेळेचा अण्णा साहेब पाटील महामंडळाचा व्याज परतावा 2 महिने होऊन गेले तरी मिळालेला नाही . मला असं समजलं की माझाच नाही तर बऱ्याच लोकांचा व्याज परतावा मिळालेला नाही. तर या योजनान साठी पैसे उपलब्ध करण्यासाठी तर माझ्या सारख्या कित्येक जणांचा व्याज परतावा तर नाही ना थांबवला ? माझा मॅसेज जर बोल भिडू टीम पर्यंत पोहचला तर माझी त्यांना एक विनंती आहे की तुम्ही जरा या प्रश्नाकडे प्लिज बघाल का ?🙏
समाज माध्यमांनी जिंकून येण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या सवंग योजना या देशाला व राज्याला आर्थिक खाईत लोटणार्या योजना आहेत यापेक्षा रोजगार निर्मिती करून सर्वांना सर्वांना काम करण्याची व त्यातून उदरनिर्वाह करण्याची सोय शासनाने करून द्यायला पाहिजे
शेतात काम केले तर दिवसाला 300 मिळतात.. महिन्यास 9000😂... Ani pune ला राहायच खर्च 10 हजार होतो त्यापेक्षा गावातच शेती करा.. अणि सरकार la विधानसभा मध्ये तोंडावर पाडा
गवर्नमेंट नंतर कंपन्यांकडून कामगाराच्या कामाचे पैसे घेऊन तेच कामगार वर्गाला देणार कारण गवर्नमेंट कंपन्यांना मोफत मजूर वर्ग उपलब्ध तर करून नाही देणार. कदाचित असेच असेल. कंपनीमध्ये कामाला गेलं तरी 12 ते 15 हजार पगार मिळतो मग हा 8 आणि 10 हजार पगार काय म्हणून.