Тёмный

या महादेवाच्या मंदिरात 2 नंदी काय करत आहेत ? 

Documentary Man
Подписаться 20 тыс.
Просмотров 1 тыс.
50% 1

सातारापासुन अगदी 7-8 किलोमीटर अंतरावरती कास पठार रस्त्याला #yavteshwar नावाचं एक सुंदर असं यादवकाळातील महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये चक्क 2 नंदी आहेत. ईथे नंदी असन्यापाठीमागे खूप सार्‍या दंतकथा आणि theories सांगितल्या जातात. त्याच theories बद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे. मंदिराच्या मागे एक भला मोठा पाण्याचा कुंड सुद्धा आहे ज्यामध्ये त्याच काळातील पाणी व्यवस्था पहायला मिळते. मंदिराची उंची समुद्रसपाटीपासून 1230 मीटर उंच आहे त्यामुळे हवामान नेहमीच थंड असते. साताऱ्यातील खूप जण या मंदिरात वरचेवर येत असतात तसेच बाहेरच्या लोकांमध्येही हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे पण याच्या इतिहासाबद्दल खूप कमी लोकांना माहित आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या मंदिराची संपूर्ण माहिती मिळून जाईल. माझा प्रयत्न आवडला असेल तर 1 like करा 👍
#explore #history #satara

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3   
@avinashanilkadam8848
@avinashanilkadam8848 8 месяцев назад
Khup chan mahiti , aani prasang varnan dekhil
@avinashanilkadam8848
@avinashanilkadam8848 8 месяцев назад
2 no reason valid vatay
@jeevanbhosale9108
@jeevanbhosale9108 8 месяцев назад
Bhai vlog banavitana agodar science journey, hamara atit kivnha archeological abhyas kar, natar bolat/sangat ja ? Khara itihas vachat gelyas khari mahiti sangata yete. Dantkatha ha itihas nasato. Archeological purave far mahatvache astat. Ardhvat mahiti dware vlog banvun sangat Jane chukiche va murkhpana aahe. Nit abhyas karun vlog banavit ja. Best of luck.
Далее