या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा - महेश मांजरेकर | Mahesh Manjarekar #maheshmanjrekar
#maheshmanjrekar #celebritykatta
'जुनं फर्निचर' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून नुकताच या चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा शिवाजी पार्क येथे दणक्यात पार पडला. यावेळी आशिष शेलार, सदा सरवणकर, अमेय खोपकर, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर या चित्रपटातील कलाकारांसह अनेक स्थानिक, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. पाहा या चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा कसा पार पडला.
#maheshmanjrekar #celebritykatta
11 сен 2024