अरे अभी तू किती छान समजून सांगतोस आई पण तुझी खूप छान समजून सांगते आणि बबी पण छान समजून सांगते खरंच तुम्ही खूप फॅमिली तुमची छान आहे मला तुमच्या सर्व रेसिपी बघायला आवडतात
भजी स्पेशालिस्ट अभिदादा खूपच सुंदर कुरकुरीत बटाटा भजी बनवलीस ,, नवीन किचन खूपच सुंदर आणि देखणं आहे , मातीची भांडी रॅक वर सुंदर दिसत आहेत ,लाकडी पट्टी वर लिहिलेल कुरकुरीत भजी बघून बसच्या पाटीची आठवण झाली , धन्यवाद
अरे अभी कांदा बटाटा काय छान स्लाईस कापतोस रे खरच तुझ्यातलं हे कौशल्य आहे हे तुझं आमचं एवढं वय झालं पण आम्हाला काय इतक्यास पातळ स्लाईस नाही रे कापता येत पण काही म्हण तू भजी करायला आलास की पाहून आमच्या तोंडाला पाणी मात्र सुटत असं वाटतं आत्ता करावी आणि खावी एकच नंबर बाळा
Ye abhi bala aamhala nahi jamat asa batata, kanda kapayla. Pl tuch baba hyat expert. Pn after all bhaji akdam tamma fugleli aahe. Mastach. All the best tighana. Navin kitchen akdam sahi. 👌👍🙏😃
शुभांगी किर तुमच्या कोण लागतात . तुमचे घरं वस्तीत आहे तर केवढा पक्षांचा किलबिलाट आहे .असे वाटते की तुम्ही जंगला जवळ राहता . भजी एकदम मस्तच आम्ही पण अशीच भजी बनवतो .
Abhi 's future wife will be a very lucky girl... Such a good natured , hardworking , simple and intelligent boy.... god bless you and your mummy and sister HOTEL KADHI UGADNAAR... AMHI VAAT BAGHTOY