RU-vid चे लई व्हिडिओ बघितले पण असा साधा सरळ भाषेत आपुलकीने सांगणारा शेतकऱ्याचा मित्र म्हणजे अण्णासाहेब...शेतकऱ्यांना सगळे लुटायला बसलेत पण तुमच्या सारख्या देवं माणसामुळे शेतकरी आज उभा आहे...या कार्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होईल..
स्वातंत्रय दिनाच्या अण्णासाहेब तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा आपण साध्या सोप्या भाषेत कितीतरी छान माहिती दिलीत आपल्यामुळे देशी गोमाता वाचेल कारण देशी गाईंची संख्या खूपच कमी झालीय देशी गाय वाचेल तर देश वाचेल. विजय फडतरे देशमूख
राम राम भाऊ भल्या भल्या पहाटे व्हिडिओ दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत तुम्ही सर्व शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीची माहिती देत आहात धन्यवाद धन्यवाद धन्यवाद💗💙💚💛🧡💜💖❤👌👌👌👍👍👍🤝🤝🤝🙏🙏🙏
अण्णा साहेब तुम्ही करत असेलेल काम सेंद्रिय शेती चा अनूभवासह प्रचार , कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असेच काम करत जन सेवा करण्यासाठी परमेश्वर आपणास शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
गिरिपुष्प च्या पानांपासून व फुलांपासून नायट्रोजन खत बनवता येईल का? तसा एक व्हिडिओ दिल्यास खूप मदत होईल. आपण सांगितलेला माठात दही व तांब्याची वस्तू टाकून प्रयोग केला,छान रिझल्ट आहे.