Тёмный
No video :(

येसुवहिनी सावरकर। ह.भ.प. रेशीमताई खेडकर। KirtanVishwa ।  

KirtanVishwa
Подписаться 150 тыс.
Просмотров 4,2 тыс.
50% 1

येसुवहिनी सावरकर - ह.भ.प. रेशीमताई खेडकर
२८ मे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस. स्वा. सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने ऐका त्यांच्या वहिनी येसूबाई सावरकर यांचे चरित्र.
सरस्वतीबाई उर्फ येसूबाई गणेशपंत सावरकर या स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या वाहिनी म्हणून येसूवहिनी या नावाने सामान्यपणे ओळखल्या जातात. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग नसला तरीही आपले पती गणेशपंत सावरकर (बाबाराव) आणि दीर विनायक सावरकर तसेच नारायण सावरकर यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. आत्मनिष्ठ युवती संघाची केलेली स्थापना, कवी गोविंदांच्या कवितांचे केलेले जतन आणि वेळोवेळी प्रसंगावधान दाखवून मित्रमेळा (अभिनव भारत) या क्रांतिकारी संघटनेतील अनेक सदस्यांना केलेलं सहकार्य हे त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
Vinayak Damodar Savarkar
Veer Savarkar Charitra
Swatantryaveer Savarkar
Marathi Kirtan
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvish...
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp....
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 52   
Далее