Тёмный

योगिंचे मुख्यमंत्रीपद जाणार ? उत्तर प्रदेशात हालचालींना वेग | Yogi Adityanath | Newstapu 

News Tapu
Подписаться 28 тыс.
Просмотров 646
50% 1

#yogiadityanath #yogi_adityanath #up #uttarpradesh #keshavprasadmaurya #bjp #bjpup #amitshah #amitbhai #narendramodi #modi #upcm #upcmyogi #cmyogi
राम मंदिर असलेल्या आयोध्या लोकसभा मतदारसंघातही भाजपचा दारुण पराभव झाला, त्यामुळे भाजपवर देशभरात मोठी टीका देखील झाली. या सगळ्या एपिसोड नंतर आता उत्तर प्रदेशातल्या भाजपच्या पराभवाची कारण मीमाणसा शोधण्यासाठी भाजपकडून बैठकांचे सत्र सुरू आहे. मागच्या महिनाभरात लोकसभेच्या पराभवाचे परीक्षण करणाऱ्या अनेक बैठका पार पडल्या, त्या बैठकांचे रिपोर्ट केंद्रातल्या भाजप नेत्यांना देण्यात आले . मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील लोकसभेतल्या निकालामुळे धक्का बसला होता. आणि यातूनच आता उत्तर प्रदेशातल्या नेतृत्व बदलाच्या चर्चा होत आहेत. नुकतंच एका बैठकीमध्ये उत्तर प्रदेश उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते केशवप्रसाद मौर्य यांनी योगी यांच्या विरोधात अनेक प्रश्न उपस्थित केल्याचे वृत्त आहे. त्या वृत्तानुसारच केशव प्रसाद मौर्य यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अनेकदा भेट घेत, योगी विरोधात तक्रार देखील केल्याचं वृत्त आहे. मंडळी लोकसभेला उत्तर प्रदेशातलं राजकारण यादव समाजाच्या एकतेमुळे भाजपच्या विरोधात गेलं, एवढ्या मोठ्या राज्यात यादव समाजाला दुर्लक्ष करणं भाजपसाठी आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून धोकादायक ठरू शकतं , असं विश्लेषण राजकीय विश्लेषक करत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातल्या यादवव्यतिरिक्त असणाऱ्या ओबीसी समाजाकडे भाजप विशेष लक्ष देत असल्याचं बोललं जात आहे. आणि त्यातच केशव प्रसाद मौर्य हे देखील ओबीसी समाजातून येत असल्यामुळे त्यांच्याकडे उत्तर प्रदेश भाजपची मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या अमित शहा आणि केशव प्रसाद मौर्य भेटीवरून योगी आदित्यनाथ यांची खुर्ची देखील धोक्यात येऊ शकते, असं विश्लेषण या संदर्भातल्या वृत्तानुसार होत आहे. या सगळ्या घडामोडी पाहता उत्तर प्रदेश भाजपमध्ये गटबाजी उफाळून येत असल्याच्या चर्चा होत आहेत.
Connect with us:
Facebook: / newstapu
Twitter: / newstapu
Instagram: / newstapu
Website: newstapu.com/
Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
БЕЛКА РОЖАЕТ?#cat
00:22
Просмотров 320 тыс.
Butch REACT to Creative way to fix damaged tile!
00:46
БЕЛКА РОЖАЕТ?#cat
00:22
Просмотров 320 тыс.