Тёмный

योग्य पद्धतीने घटाचे विसर्जन कसे करावे? कोणी करावे? शुभ मुहूर्त, घट विसर्जन मंत्र संपूर्ण माहिती... 

GURU PARIVAR
Подписаться 520 тыс.
Просмотров 47 тыс.
50% 1

नऊ दिवसांच्या पूजनानंतर अखेरच्या दिवशी घटाचे विसर्जन केलं जातं. त्यासाठी शुभमुहूर्त पाहावा लागतो आणि ते विधिवतच करावं लागतं. घट विसर्जनात काही चूक झाल्यास दुर्गामाता नाराज होऊ शकते, संपूर्ण माहितीसाठी व्हिडीओ नक्की बघा.
देवांचे सर्व साहित्य घरपोच मिळेल, साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
#guruparivar #swamisamarth #navratri #navratri2024 #नवरात्री #navratra #ghatvisarjan #घटविसर्जन #kalashvisarjan

Опубликовано:

 

11 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 67   
@laxmikale7814
@laxmikale7814 4 дня назад
Khoob chan mahiti Sangeeta Bandhala dhanyvad Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth❤🙏🙏🌹🌹
@dhirendrapjoshi
@dhirendrapjoshi 4 дня назад
खुप छान माहिती दिली ताई.. खुप खुप आभार ताई..जय माता दी
@chayakharade7434
@chayakharade7434 3 дня назад
Cताई खूप छान माहिती देते ❤
@shubhadapatankar7978
@shubhadapatankar7978 4 дня назад
Khup thanks tai chhan mahiti dili
@UjwalaPj
@UjwalaPj 4 дня назад
🙏🌺 Shree Swami Samarth 🌺🙏
@urmilatonde8824
@urmilatonde8824 4 дня назад
दसऱ्याच्या दिवशी गटाचा विसर्जन कसा करायचा कारण संध्याकाळी शिलंगण खेळून आल्यावर आपण जे घट टाकलेला असतो तर ते उपटून शिलंगण खेळून आलेल्या व्यक्तीला ओवाळणी म्हणून आपण ते टाकतो आणि त्यादिवशी घट विसर्जन केल्यावर ते कसा घ्यायचा आम्ही आमच्याकडे दसरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी घरी बकेट मध्ये पाणी घेऊन विसर्जन करावा कारण दसऱ्याच्या दिवशी जर तुम्ही घाटाचे विसर्जन केलं तर मग शिलांगण खेळून येतो त्याच्या ताटात आपण ते घट्ट टाकतो मग विसर्जन केल्यावर त्याचा घट कसा टाकता येईल ही पुराणिक माहिती आहे आपल्यापेक्षा अडाणी लोक दसरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी गट विसर्जन करीत होते
@mayurghule776
@mayurghule776 4 дня назад
​@@urmilatonde8824 taai amchyakade dasryala dupari visarjan kartat, ani nadivarunch ghatache dhan thode kadhun gheto, ani mag baki sagla visarjit karun gheto 🙏
@anjalilokare4346
@anjalilokare4346 2 часа назад
नववीच्या दिवशी नववी माळ देवीला घालायचे आहे का
@guruparivar
@guruparivar Час назад
हो टाईप आज सकाळी ११ च्या आधी
@GajarabaiDhage
@GajarabaiDhage 23 часа назад
Tai jar saptshringi paath vachtani jar adchan Ali asal tar ky karave lagel
@shubhadapatankar7978
@shubhadapatankar7978 4 дня назад
Khup khup Thanks Tai Tumhi dileli Link Neet Aikali samajale , mi 1st Time' kele mala samajale navate mi na 5Divasat 1Te 13 Wachale aata nahi wachanar Karan 5 divasat vachan Karen asel sankalp kela hota chalel na tai😊
@guruparivar
@guruparivar 3 дня назад
हो चालेल ताई
@sulbhaabnave6140
@sulbhaabnave6140 3 дня назад
ताई काल माझ्या नारलावर देवीची प्रतीमा उमटली आणी तयाच दुसया दिवशी अर्ध नारी शकराची प्रतिमा उमटली यांचा अर्थ काय होतो पिलज सांगा
@shubhadapatankar7978
@shubhadapatankar7978 3 дня назад
Tai tumhi khup chhan aahat Rpl deta Aani chhan bolata pan
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤
@vedantbaraskar2600
@vedantbaraskar2600 4 дня назад
Tai sidha kunjika storth madhe te shiv uvach zalyavar te atha Mantra ahe te pan manave ka ane nantar i eithe mantra manave ka mala sanga na please
@guruparivar
@guruparivar 4 дня назад
हो चालेल ताई बरोबर
@pragatimane5962
@pragatimane5962 10 часов назад
ताई.. देवपूजा रोज करत नव्हतो तरी उद्या देवपूजा घटाचे विसर्जन केल्यावर करायची की अगोदर
@guruparivar
@guruparivar Час назад
घट हलवल्यानंतर ताई
@ashakudmethe9399
@ashakudmethe9399 4 дня назад
Navratri che colour ghatle nhi tr kahi problem tr nhi na tai?
@guruparivar
@guruparivar 4 дня назад
नाही ताई, फक्त नवरात्रीत काळा रंग वापरणे टाळावे
@shakuntalabelhekar4136
@shakuntalabelhekar4136 4 дня назад
Aamchya kde Dasaryachya divashi kartat 🙏🏻
@shubhadapatankar7978
@shubhadapatankar7978 4 дня назад
Tai Sunder pan disata
@samikshasonule4283
@samikshasonule4283 4 дня назад
Tai hawan krto tya nntr purnachya divyane aarti kraychi ka ?
@guruparivar
@guruparivar 4 дня назад
हो ताई
@RajputShradha-ru9yy
@RajputShradha-ru9yy 3 дня назад
Hello Neha.उंबरठ्यावर पाऊले लावण्या बद्दल च तुझा व्हिडिओ पाहून पाऊल आणले मी पण ते शोडपचारे कसे लावायचे ते सांग .त्या बद्दल परत व्हिडिओ बनव.लवकरात लवकर.plz
@guruparivar
@guruparivar 3 дня назад
ताई ते पावलं आणून मिठाच्या पाण्याने किंवा गंगाजल ने धुवून घ्या, देव्हार्याचा समोर ठेवून हळद कुंकू अक्षता अर्पण करा आणि मग उंबरठ्यावर लावा , आणि अगरबत्ती दिव्याने ओवाळून घ्या
@RajputShradha-ru9yy
@RajputShradha-ru9yy 2 дня назад
धन्यवाद😊​@@guruparivar
@yogitadeshmukhi4523
@yogitadeshmukhi4523 4 дня назад
Tai havan kontya pun divshi karta yet ka
@guruparivar
@guruparivar 4 дня назад
हो चालेल ताई
@PramilaShinde-t7h
@PramilaShinde-t7h 4 дня назад
Tai mi durgha shaptshatiche path karte aahe pan mala piriyad pude hote pan Aaj aale tar rahilele patha kadhi karu Tai kahi honar nahi na Tai please please please 🙏 reply de Tai
@guruparivar
@guruparivar 4 дня назад
राहिलेले पाठ मासिक धर्म झाल्यानंतर continue करा ताई
@RupaliPatil-qo1oh
@RupaliPatil-qo1oh 2 дня назад
Tai अष्टमी केव्हा आहे नवमी आणि अष्टमी एकत्र आहे का tar कन्या पूजन केव्हा केला पाहिजे तारीख 10& 11 ला
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
शुक्रवारी ताई
@SakshiMane-v1s
@SakshiMane-v1s 2 дня назад
ताई माझ्या फ्लॅट च काम चालू आहे मग मी त्या ठिकाणी पाणी टाकलं तर चालेल काय?
@guruparivar
@guruparivar День назад
हो चालेल ताई
@SakshiMane-v1s
@SakshiMane-v1s День назад
@@guruparivar thank you
@pratibhapatil6072
@pratibhapatil6072 4 дня назад
Tai mi diva lawun zala pn aaj aahla sutak padle diva tasach tevat ,tewu ka nawu divas
@guruparivar
@guruparivar 4 дня назад
आता तेल नका टाकू, आपोआप विझू द्या
@ChandrkalaShinde-o5h
@ChandrkalaShinde-o5h 20 часов назад
ताई माझ्या घटाला बुरशी लागली आहे घट अजिबात ऊगवल नाही प्लीज काय झालं असेल ते सांगा प्लीज रिप्ला य द्या
@guruparivar
@guruparivar 55 минут назад
ताई तुम्ही पाणी जास्त टाकलं बहुतेक, काळजी करू नका पुढच्या वर्षी लक्षात ठेवा
@shubhadapatankar7978
@shubhadapatankar7978 4 дня назад
Tai Mi eka chanel aikale 14 Path Durgasaptashati che karave te kase mi pahilyanda karat aahe tumhi sangitale mhanun nan zale jara sanga samjaun
@guruparivar
@guruparivar 4 дня назад
नवरात्रीत दुर्गासप्तशतीचा असा पाठ केल्याने साक्षात कुलदेवीचा वास घरात राहील, संकल्प, उद्यापन, नियम.. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-g_AawaIx50Y.html
@sandhyasonawane4565
@sandhyasonawane4565 3 дня назад
ताई उठता बसता उपवास कधी सोडायचे कारण ११ तारखेला अष्टमी, नवमी एकत्र आली आहे त्यामुळे आपवास कधी सोडायचे
@guruparivar
@guruparivar 3 дня назад
शनिवारी
@rupalidahiwale8311
@rupalidahiwale8311 3 дня назад
Tai 21 दिवे karyche ka 9 pn चालतील
@sadhanadhole4088
@sadhanadhole4088 2 дня назад
ताई दुर्गा देवीचे पाठ केले मग पुरणाचे दिवे कधी दाखवायचे
@guruparivar
@guruparivar День назад
शुक्रवारी
@tejaskumar4037
@tejaskumar4037 2 дня назад
आपण पाणी घरात शिंपळतो तर पाय तर पडणारच आणि आमच्याकडे दसऱ्याला रात्री ghatala पण सोन म्हणजे अपट्याचे पान देतात मग केव्हा विसर्जन करायचं?
@guruparivar
@guruparivar День назад
विसर्जन शनिवारी दुपारी १२ नंतर कधीही करा
@lalitabhadane2316
@lalitabhadane2316 4 дня назад
मला तुमच्याशी बोलायचे आहे तुम्ही इथे रिप्लाय नाही करत तुमचा नंबर पाठवा माझे पाठव असतमीला समतात
@lalitabhadane2316
@lalitabhadane2316 4 дня назад
दुर्गा देवीचे पाठ केले मग पुरणाचा न्यवाद्य कधी देऊ आहि होम कधी करू पुरणाचे दिवे पण
@guruparivar
@guruparivar 3 дня назад
हवन अष्टमीला शुक्रवरी करा , पुरणाचा नैवेद्य शनिवारी करा
@tejasshinde6488
@tejasshinde6488 3 дня назад
ताई घटाच विसर्जन केल्यावर ते टोपलीत उपयोग चपाती ठेवण्यासाठी आणि मातीचा कलशाचा उपयोग पानी पिण्यासाठी करू का कारण मी देवीचा मंदिरात रांगोळी kadhyla जाते तीथ घट विसर्जन केले की ती टोपली आणि कलश तसाच पडून राहतो मी वापरू का
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
हो चालेल ताई
@mohinipatil4452
@mohinipatil4452 4 дня назад
दसऱ्याच्या दिवशी देवांची पूजा केंव्हा करायची आहे
@NikhilTejam
@NikhilTejam 2 дня назад
aata tai ghat kadhi uthtil aamchya gavi dasaryachya divashich aahe pan kadhi nemake tai tu kuthun hya youtube channel var
@guruparivar
@guruparivar 2 дня назад
शनिवारी १२ नंतर
@VinayakPawar-l6l
@VinayakPawar-l6l 4 дня назад
ताई जर घटा मघ्ये बुरशी लागली तर काय होते का ताई प्लीज सांगा
@guruparivar
@guruparivar 4 дня назад
ताई जास्त पाणी टाकल्याने बुरशी येते आता पाणी टाकू नका, फक्त थोडे शिंपडा
@samikshasonule4283
@samikshasonule4283 4 дня назад
Tai ji screen vr image distey ti Pooja aaj chich aahe ka ? Dhan jast kay ugavlel disat nahi aahe 🤔
@sandhyasonawane4565
@sandhyasonawane4565 3 дня назад
घट कधी हलवायचा
@guruparivar
@guruparivar 3 дня назад
दसरा शनिवारी
@sandhyasonawane4565
@sandhyasonawane4565 3 дня назад
Ok
@sandhyasonawane4565
@sandhyasonawane4565 3 дня назад
Ok
@sandhyasonawane4565
@sandhyasonawane4565 3 дня назад
थँक यू ताई
Далее
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Просмотров 29 млн