🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 पुजा खरच खूप छान माहिती दिली आहे ❤️🙏 कूठलाही ब्राम्हण किँवा कोणी ही नातेवाईक येवढं समजून सांगणार नाही 🙏 खूप प्रश्न निर्माण झाले होते पण नेहमी सारखा तूझा विडिओ मन लावून ऐकला आणि सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली 🙏🙏❤️खरच पुजा तू आमच्या आयुष्यात आलीस ही स्वामी महाराजांचीच कृपा आहे ❤️❤️ खूप खूप मोठी हो बाळा ❤️❤
ताई मी पाठ करते आहे स्वामी नि खूप खूप मोठा अनुभव दिला आहे आणि पारायण काळात एक गाय आली होती खूप खूप मोठा अनुभव दिला आहे जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 😊❤
ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम, तुम्ही ज्या पोटतिडकीने सांगताना की असे कोणीही सांगणार नाही, स्वामी समर्थ आई आणि आई भगवती तुम्हाला सुखी ठेवो आणि ठेवणारा 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌸🙏🏻🌸🙏🏻🌸 पूजा तू घट विसर्जन विषयी बऱ्या पैकी नाही तर पूर्णपणे संभ्रम दूर होतील अशी माहिती सांगितली आहेस.मनातील सर्व विचारचक्र थांबले आणि नवमीच्या दिवशी १०:५८पर्यंत कुलाचार करण्याचे वेध लागलेत.सर्व यथासांग व्हावे अशी आई अंबे जगदंबे च्या चरणी प्रार्थना आहे🪔🌹👍🏻
Tai आमच्याकडे यातलं काहीच करत नाहीत फक्त दसऱ्यादिवशी घट हलवतात.. कुलाचार तर करतच नाहीत.. पण सगळ्यांनी करायला हवं कोणी ऐकत पण नाही.. पण मी मागच्या वर्षी पासून तू सांगतेस तस सगळं करते खूप छान वाटत.. खूप positive झालंय tai सगळं.. देव पण सगळे पानावर पूजतात सांगितलं तरी ऐकत नाहीत.. आम्ही बाहेर राहतो त्यामुळे मी या सगळ्या सेवा करते..
Aikna taii tu khup chan mahiti detes tuze video geli 1 varsh mi pahat ahe ani tu sangte tya pramane karat ahe sagle. Tuze video pahun nehmi utsah yeto. Pratham mi tula thanks mhante karan tuzya mule mazya kadun seva hote ani tyach credit tula pn titkech jate.🎉pn mala 1 problem nehmi yeto mi sagle utsahane karayla chalu karte pn madhech ekhadya divshi iccha hot nahi kontich seva karaychi as vatate sagle sodun Dyave as ka hot asel plzz sang na mi tuzya ans. Chi vat pahat ahe. Ekhadi navra bayko chya changlya natya sathi seva sang na....
ताई मग माझा उठता बसता उपवास आहे तर मग मी शुक्रवारी उपवास धरेल आणि शनिवारी सकाळी सोडेल आणि तसेच शुक्रवारी संध्याकाळी हवन करेल आणि kanyapoojan हेपन त्याच दिवशी करेल आणि ओटी पण त्याच दिवशी भरेल चालेल ना ताई
पूजा मी नवरात्रीची आई भगवती ची सेवा,उपवास खूप मनोभावे करत आहे, परंतू माझ्या आडचनी कमी होण्या ऐवजी वाढतच आहे .मला काहीच सुचत नाही , कृपया काहीतरी मार्ग सांग. माझं मन खूप विचलित झालं आहे.
श्री स्वामी समर्थ पूजा ताई मी व्हिडिओ पूर्ण पाहण्याच्या आधीच माझी अडचण टाकली आता मला उत्तर मिळालं फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्या की फुलोरा असतो तर मग त्याचं काय करू
tai shriswami samarth 🙏 ताई मला हे विचारायचं होतं आमच्या घरी मोठ्याच्या देवीचे मंदिर आहे त्या देवीचा होम हा आम्ही अष्टमीला करतो आणि कुलस्वामिनीचा कुलाचार हा 9 नवमी करतो आणि त्यानंतर गट आलो होतो मग दोघी पण गोष्टी शुक्रवारीच करायच्या का प्लीज सांगाल ताई
जय स्वामी समर्थ पूजा ताई मला सृष्टीला अडचण आली आहे माझ्या घरात करणार कोणी नाही आहे तर मग मी काय करू आमची नवमी आहे सहाव्या दिवशी अडचण आली आहे कोणी नाही आहेत स्वयंपाक वगैरे करून देणारे मला मुलगी पण नाही आहे मुलं माझे काही येत नाही त्यांना
Taai aamchya kade ghatsthapan naste pan me kalash sthapan karte aani akhand jyot laavte tar me tech naral devgharatlya mangal kalshat sthapan karu shakte ka
ताई आज पाठ वाचत असताना मझ्या घरात बाजूच्या विधवा आजी आल्या आणि पाठ वाचत होते तिथे बसल्या माझे शेवटचे स्तोत्र वाचन सुरू होते तेवढं झाल्यावर मी उठले m त्यांना बसायला खुर्ची दिली आम्ही बसलो मी त्यांना चहा दिला आणि त्यांचे सगळे मुले 12 वारले आहे फक्त 1 मुलगी आहे त्यांना ...तर ते मला त्यांच्या सगळ्या मुलांबबदल मेलेल्या सांगत बसले कधी वाटले कसे वारले असे का झाले असेल ajj ...tai plz rpl dya...manat वेगवेगळे विचार येतात
🙏🏻🙏🏻 ताई मी पहिल्यांदा घटस्थापना केली आहे माझ्या सासूबाई कुणी करत नाही त्यामुळे प्लीज मला सांग फुलोरा शुक्रवारी बांधायचा का शनिवारी सकाळी ताई प्लीज रिप्लाय दे मी दोन वेळा कमेंट केली प्लीज ताई सांग ना 🙏🏻🙏🏻
Tai please reply de Me mandirat jaun kuldevichi oti bharte mhanje maza gharajawal je mandir aahe te ..tuljapur la nai jana hot ....mag gharat pan oti bharaychi ka ?ghat naiyet mazakade .photo aahe gharat
Tai amchyakde ashtmi che dev astat purnacha naivedya asto pn artya nahi krt amchyakde...mazya sasubai pn nahi krt ...pn ya wrshi mla vada puri khir chana bhaji cha naivedya ani sadhe ukdlele dive sangitle ahe krayla.ashtmi la ..tr mg me purnachya artya n purnacha naivedya devala keva dakhau navami la skali 11 chya aat mdhe kru ka?? plz reply kra..wel khup kmi ahe kahi kalat nahi ahe kai kru te
Hello Tai... Mi roj 2 adhyay wachat ahe...pahile 5 diwas 2 -2 path wachale. Nantr 6vya diwas 1 , 7vya diwas 1 wachale... ata 1 adhyay baki ahe...so next ata kay karu..please guide kara
Taai maza 11 Guruvar cha upvas aahe guruvari tar me uthta basta navratri che upvaas karte tar taai hya varshi Ashtami cha upvaas kadhi pakdu please sang
Tai amchya kade ghat basvat nahi. Maze 14 padh chalu aahe. Te saptami la sampatat. Tar mi tya divshi purna che dive, havan karun dusrya divashi kanya pujan kele tar chaltil ka?