Тёмный

रंगपंढरी Face-to-Face: Pratima Kulkarni - Part 1 

रंगपंढरी / Rang Pandhari
Подписаться 21 тыс.
Просмотров 17 тыс.
50% 1

माणसांचे अठरापगड जीवनरंग, त्यांच्यातील तरल नातेसंबंध, गुंतागुंतीच्या भाव-भावना, दैनंदिन जगण्यातलं सौंदर्य, आणि आपल्या सगळ्यांची नाळ एका वैश्विक चैतन्याशी जोडलेली आहे हे जाणवून देणारे काही अर्थपूर्ण विराम...प्रतिमा ताईंच्या दिग्दर्शनातून हे आणि आणखी बरंच काही रसिकांना गेली ३३ वर्षं भरभरून मिळत आलेलं आहे.
'आत्मकथा', 'तुझ्या माझ्यात', 'उंच माझा झोका गं', 'श्रीकृपेवरून', 'जगदंबा', 'याच दिवशी याच वेळी', 'सूर्याची पिल्ले', 'स्मृतिचित्रे', 'Educating Rita', 'अश्रूंची झाली फुले' अशी अनेक दर्जेदार नाटकं आणि 'प्रपंच', 'लाईफलाईन', '४०५ आनंदवन', 'अंकुर' अशा अनेक लोकप्रिय मालिका त्यांनी आजवर साकार केल्या आहेत.
ठाम राहून संहितेत योग्य वाटणारे बदल कसे करावेत, नटांची निवड करताना बाह्यरूपापेक्षा कलाकाराचं 'spirit' पाहणं का महत्त्वाचं असतं, खूप काळ संहिता वाचत राहण्यापेक्षा नटांना लवकर उभं केल्याने काय फायदा होतो, नाटकाच्या गरजेप्रमाणे नेपथ्य कसं तयार करून घ्यावं आणि वापरावं, इतरांच्या कलाकृती बघण्याखेरीज स्वतः केलेल्या नियमित वाचनातून दिग्दर्शकाची कल्पनाशक्ती कशी सक्षम होते अशा अनेक रोचक विषयांवर प्रतिमा ताई बोलताहेत, आजच्या भागात.

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 53   
@deepagosavi8183
@deepagosavi8183 Год назад
मधुराणींचा गेटप मस्त!
@deepagosavi8183
@deepagosavi8183 Год назад
केवढा विचार छोट्या छोट्या गोष्टींबद्दल सुद्धा!! ग्रेट!!
@aditioak2683
@aditioak2683 3 года назад
सुंदर मुलाखत.. अभ्यासू वृत्तीने काम करणारी व्यक्ती म्हणजे प्रतिमा ताई आहेत..त्यांच्या बोलण्यातील मोकळेपणा आवडला.. साधं सरळ बोलणं आणि भरभरून सांगणं..खूप छान वाटलं मधुराणी नेहमीप्रमाणेच उत्तम.. 👌👌👌👌 🙏🙏
@salilgadgil
@salilgadgil 3 года назад
Hi Rangapadhari team, it's always a treat to watch every episode.. Thanks for inviting legends like Pratima Kulkarni.. We keep on evolving as a person after listening to your episodes. Keep it up..
@nirmalashinde3410
@nirmalashinde3410 3 года назад
I like this very much.
@sulabhakelkar1869
@sulabhakelkar1869 8 месяцев назад
माझी अत्यंत आवडती स्त्री
@onkarkajarekar2287
@onkarkajarekar2287 3 года назад
नमस्कार रंगपंढरी टीम.... मी गेले 1 वर्ष हा शो बघत आहे पण आज comment टाकायचा योग आला... तुमचा हा उपक्रम खरोखर प्रशंसनीय आहे.... खुप शिकायला मिळतं... Its a learning experience not only for theatre folks but also for people like me who are at leadership roles.... 1 request आहे... विजया मेहता ह्यांची मुलाखत बघायला नक्की आवडेल... पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🙏
@RangPandhari
@RangPandhari 3 года назад
धन्यवाद ओंकार जी 🙏
@beenadhakras1989
@beenadhakras1989 3 года назад
Very well explained by Pratima. Pratima has a very endearing personality ❤️
@poonambisht3656
@poonambisht3656 3 года назад
Thank you so so much❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@snehamathkar9485
@snehamathkar9485 3 года назад
खूप सुंदर ,सहज आणि सोपे करून सांगितले मनापासून आभार
@omalane3826
@omalane3826 3 года назад
मस्त
@travellermadhurima1983
@travellermadhurima1983 3 года назад
Madhurani looks so different in reality and in her current serial. Awesome. All the best.
@swatiparekhji
@swatiparekhji 2 года назад
In Rangpandhari she somehow reminds me of Vidya Balan
@pradnyakulkarni4478
@pradnyakulkarni4478 3 года назад
खूप छान मुलाखत घेतली , धन्यवाद
@nandkumarsawant1653
@nandkumarsawant1653 3 года назад
खूप छान मुलाखत
@snehalbhise2336
@snehalbhise2336 3 года назад
Thank you for inviting Pratima Kulkarni... I am big fan of Prapanch and 405 Anandvan ❤️So always wanted to know about her ! Thanks!
@vedangishejwal5282
@vedangishejwal5282 3 года назад
खूप खूप छान 👌🤩
@suhassane4903
@suhassane4903 Год назад
why maximumruiastudentsonlycome in drama?
@amitabhjoshi5033
@amitabhjoshi5033 3 года назад
उत्तम मुलाखत आणि प्रशांत दामले यांची वाट बघत आहोत .
@aditioak2683
@aditioak2683 3 года назад
आम्ही पण...आतुरतेने वाट पाहतोय..
@2010Melodies
@2010Melodies 3 года назад
By far the best 👌
@ashwinidesai
@ashwinidesai 3 года назад
Thank you 😊
@pakpakpakak1195
@pakpakpakak1195 3 года назад
खुप छान... किती मस्त आणी Frank बोलता तुम्ही प्रतिमा ताई.
@1SDesigner
@1SDesigner 3 года назад
नेहेमीप्रमाणेच छान!!! 😊😊
@prathameshmasurkar855
@prathameshmasurkar855 3 года назад
Hope next you can Interview Kishori Shahane
@tanvinanduskar1169
@tanvinanduskar1169 3 года назад
Please invite Leena Bhagwat ❤️❤️❤️
@kavitaaptemastarecipe3372
@kavitaaptemastarecipe3372 3 года назад
खूप छान 👍.प्रशांत दामले यांनी मुलाखत घ्याना
@SanjeevDeo
@SanjeevDeo 3 года назад
खूप छान
@shrutiphatak304
@shrutiphatak304 3 года назад
Frank Bold n Brilliant ❤️
@vasuraj
@vasuraj 3 года назад
परत परत प्रश्न पडतो की... हे जे कुणी एक आहे...ज्यांनी अंगठा खाली केला आहे... त्यांना नक्की काय आवडलं नसेल... का तुम्हीच टीट लावता, दृष्ट लागू नये म्हणून...(ही गंमत हं..)
@RangPandhari
@RangPandhari 3 года назад
ते दक्षिण ध्रुवावर असतील कदाचित. सर्वेत्र सुखिनः सन्तु I
@sanjaywani9051
@sanjaywani9051 3 года назад
ज्या मुलाखतीची वाट बघत होतो ती दिल्याबद्दल आभारी, आता असंच शिष्यांच्या मुलाखती नंतर गुरूंच्या (बाईंची) मुलाखतीची आस.
@netrapatki5425
@netrapatki5425 3 года назад
क्या बात हि मुलाखत हवीच होती आणि ती पण दोन भागात मस्तच.....
@shashanksalunke1864
@shashanksalunke1864 3 года назад
'ढोबळ मानाने' या शब्दाला पर्यायी शब्द शोधा ! प्रत्येक मुलाखतीत खूप वेळा ऐकावा लागतो. बाकी सर्व उत्तम आहे.
@RangPandhari
@RangPandhari 3 года назад
😅😅खरंय!
@sanjivtannu7550
@sanjivtannu7550 Год назад
@@RangPandhari Rough sketch
@RupeshDevalekar-y3u
@RupeshDevalekar-y3u 15 дней назад
@@RangPandhari साधारणपणे किंवा सामान्यपणे
@tagamag
@tagamag 3 года назад
पूर्ण पाहण्याआधीच लाईक :)
@RangPandhari
@RangPandhari 3 года назад
:-)
@vfrfandom3904
@vfrfandom3904 3 года назад
Rang Pandhari , if you say your show is based on Plays/Drama then why don't you get "Nitin Desai" he's himself is an "Institution" not only in marathi but also in "Bollywood"as well.He has made one of the greatest Serials in the history of Indian Television industry and what do you need more than this!
@RangPandhari
@RangPandhari 3 года назад
Thanks for your suggestion.
@harshlashappyhours2669
@harshlashappyhours2669 3 года назад
ज्योती चांदेकरांना आणा
@harshlashappyhours2669
@harshlashappyhours2669 3 года назад
Kiti rokh thok asav hey ya interview madhun kalale Fan of her so ajun apisode have hote hiche asse pahatana sarkhe vatate
@harshlashappyhours2669
@harshlashappyhours2669 3 года назад
Pratima ma’am Sanjay mone aani Suhas joshi khup odd Jodi vatali hoti tya veli
@RangPandhari
@RangPandhari 3 года назад
Thanks for your feedback.
@harshlashappyhours2669
@harshlashappyhours2669 3 года назад
Ek interview madhurani cha pn hou dey Khup echa aahe tila eikaychi
@rrkelkar2556
@rrkelkar2556 3 года назад
The anchor and guest were constantly intruding into the other's frame. This is a problem with all your episodes, but today it was at its worst. This irritates the viewer.
@RangPandhari
@RangPandhari 3 года назад
Thanks for the feedback. होतं हे मध्ये मध्ये. खरंय. बाकी कसा वाटला एपिसोड?
@rrkelkar2556
@rrkelkar2556 3 года назад
@@RangPandhari मी एक निवृत्त शास्त्रज्ञ आहे. मी नाटकं बघत नाही. पण रंगभूमीशी ज्यांचा संबंध आहे ते जीवनाकडे कसं बघतात हे मला ऐकायला आवडतं. म्हणून मी रंगपंढरी नियमितपणे बघतो. आजच्या एपिसोडमध्ये तसं काही शिकण्यासारखं नव्हतं. पण एपिसोड तसा चांगला होता. डॉ. रंजन केळकर
@RangPandhari
@RangPandhari 3 года назад
धन्यवाद!
Далее
Kavitecha Paan | Episode 23 | Mrunal Kulkarni
34:41
Просмотров 79 тыс.
Kavitecha Paan | Episode 30 | Ashok Bagave
37:33
Просмотров 36 тыс.