Тёмный

रक्तात वाढलेली साखर। वारंवार होणारे अम्लपित्त। कमी न होणारे वजन। रात्री फक्त हा पदार्थ खा।झटपट आराम 

Ayurvedshastra
Подписаться 687 тыс.
Просмотров 5 тыс.
50% 1

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल
तुमच्या रक्तात साखर वाढलेली आहे कमी होत नाही आहे
,तुम्हाला उलट्या जुलाब होत आहेत अशा वेळी इन्स्टंट शरीरात शक्ती निर्माण करण्यासाठी कोणते पेय आपण घरच्या घरी बनवू शकतो?
वजन वाढलेले आहे अशावेळी रात्रीच्या भोजनात कोणता आहार घ्यावा?
या संदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. साळीच्या लाह्या बऱ्याचशा आजारांमध्ये पथ्य म्हणून उपयोगी पडू शकतात. साळीच्या लाह्या पचायला हलके असतात. थंड गुणाचे असतात आणि शरीरातले कफ आणि पित्त यांचे शोषण करतात. वेगवेगळ्या आजारांमध्ये साळीच्या लाह्यांची पेज जर घेतली गेली तर चांगला फायदा होतो .या व्हिडिओमध्ये साळीच्या लाह्यांचे गुणधर्म आणि कशा पद्धतीने आपल्याला त्या उपयोगात आणता येतात याची प्रॅक्टिकल माहिती सांगितलेली आहे.
अंगाला तिळाचे तेल कसे लावावे? कधी लावावं ?किती प्रमाणामध्ये लावावं? जेणेकरून शरीरातला वात कमी राहील याबद्दल मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ नक्कीच बघा.
• हे तेल या पद्धतीने अंग...
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
क्षीरबला 101 आवर्ति तेल amzn.to/3HRCv8A
हिमसागर तेल amzn.to/3YkLN29
ब्राम्ही तेल amzn.to/3wPuFWC
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/39xKJ7m
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
स्वास्थ्य आपले आरोग्य चांगले रहावे म्हणून हे विडियो पहा
• आहार आणि आयुर्वेद आपल्...
संधिवात संढ्यांची दुखणी यासाठी महत्वाचे विडियो
• आमवात आणि आयुर्वेद
आम्लपित्ताचा त्रास acidity होणे यासाठी महत्वाचे विडियो
• अम्लपित्त (Acidity) आण...
शांत झोप मिळवण्यासाठी ब्राम्ही तेल डोक्याला लावा
Sitaram Ayurveda Brahmi Oil | Brahmi Thailam 200 ml (Pack of 1) amzn.eu/d/bTNfnp8
शरीरात उष्णता वाढलेली असल्यास उपयोगी पडणार तेल
amzn.to/3CcBxQi
शरीरात वाताचा त्रास वाढलेला असेल तर या तेलाने अभ्यंग करा
amzn.to/3UZPQQC
शरीरात कफ वाढलेला असल्यास तिळाचे तेल लावणे
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.

Опубликовано:

 

7 сен 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 25   
@sangeetakale5712
@sangeetakale5712 10 месяцев назад
खुप सुंदर माहिती दिली आहे.
@jaywantjavle7248
@jaywantjavle7248 10 месяцев назад
डॅाक्टर साहेब, खुप छान मार्गदर्शन केले आहे.. धन्यवाद.🙏🏻
@raosahebmali3996
@raosahebmali3996 9 месяцев назад
खूप छान माहिती दिली आहे सर
@shradhamitkri4886
@shradhamitkri4886 10 месяцев назад
छान माहिती दिली सर,धन्यवाद
@urvivankit1074
@urvivankit1074 10 месяцев назад
Atishay yupyukt mahiti dilit thanks sir
@seemakhandagale4861
@seemakhandagale4861 10 месяцев назад
धन्यवाद.. 🙏
@kishorsardesai4812
@kishorsardesai4812 10 месяцев назад
Thanks sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 10 месяцев назад
Welcome
@prajaktanikam161
@prajaktanikam161 9 месяцев назад
, नमस्कार डॉक्टर साहेब माझ्या मिस्टरांना डायबिटीस आहे त्यांना सारखे हातापायांना खाज सुटत असते जास्त करून थंडीच्या दिवसांमध्ये असा प्रॉब्लेम येतो त्यावर काही उपचार सांगितले तर चांगले होईल
@nayanapatil442
@nayanapatil442 10 месяцев назад
Thyroid vishayi mahiti an upay yacha yek vidio Kara Dr khup khup thanks an request
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 10 месяцев назад
बनवला आहे थायरॉईड डॉ रावराणे असे type करून youtube search करा
@ap7157
@ap7157 10 месяцев назад
अजुता साठी काही सांगा कि सर
@manasipai6471-ju2bs
@manasipai6471-ju2bs 10 месяцев назад
Satat left chest madhe halka pain,wajan wadhlay,cough prakruti sonography th gastritis ahe Ani left hand arm ek diwas aad dukhat asto ECG WAGARE NORMAL AHE. SONOGRAPHY TH KIDNEY STONE 4MM,GRADE 1 FATTY LECER,GASTRITIS ...MILD THICKENING OF MUCOSAL LINING ASA ALAY.
@satyajitdesai5972
@satyajitdesai5972 Месяц назад
कोणत्या लाह्या खाणे पित्तासाठी चांगले ? मक्याच्या की ज्वारीच्या ? बाजारात सर्वाधिक मिळणार्‍या लाह्या या मक्याच्याच असतात, आणि मका पचायला जड समजला जातो. कृपया मार्गदर्शन करावे.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Месяц назад
साडीच्या किंवा ज्वारीच्या लाह्या बेस्ट
@kirtisable3384
@kirtisable3384 10 месяцев назад
साळीच्या लाह्या का
@mauligavhane7360
@mauligavhane7360 10 месяцев назад
सर मला पित्ताचा त्रास खूप आहे आणि माझं वजन पण वाढत आहे
@sangeetajuvale2473
@sangeetajuvale2473 10 месяцев назад
Sir, पडल्यामुळे मुकामार लागलाय मांडीला, काही उपाय सांगाल का ?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 10 месяцев назад
दशांग लेप लावू शकता
@sangeetajuvale2473
@sangeetajuvale2473 10 месяцев назад
@@ayurvedshastra5705 🙏🙏
@shyyamdeshm5094
@shyyamdeshm5094 10 месяцев назад
मुरमुरे म्हणजे लाह्या का सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 10 месяцев назад
नाही लाह्या वेगळे मुरमुरे वेगळे लाह्या सालीसकट तांदळापासून बनवतात
@mauligavhane7360
@mauligavhane7360 10 месяцев назад
लाह्या म्हणजे काय मुरमुरे का मला समजलं नाही
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 10 месяцев назад
नाही वेगवेगळे आहे
@SunandaPatil-rm1ly
@SunandaPatil-rm1ly 10 месяцев назад
नाकाच्या अलर्जी चा उपाय नाका मधील चिकट गळ्यामध्ये येत
Далее
小天使和小丑离家出走#short #angel #clown
00:36
小天使和小丑离家出走#short #angel #clown
00:36