Тёмный

रक्षाबंधनाच्या आठवणीत दिघे साहेबांची वाघीण भावुक |  

So.MoreStuff
Подписаться 5 тыс.
Просмотров 53
50% 1

हात पुरणार नाहीत राखीसाठी एवढ्या बहिणी आणि त्यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारा भाऊ ही गोष्ट आहे त्याच बहीण भावाची
यंदाच्या सत्तांतरानंतर कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही ही अवस्था होती, पण एक काळ होता एक नेता होता ज्याच्याशी एकनिष्ठ होऊन एकाच पक्षात आपली पन्नाशी गाठणाऱ्या एका तडफदार रणरागिणीला आज भेटणार आहोत जिचं नाव आहे अनिता बिर्जे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे ह्या दोन्ही व्यक्तिमत्वाचा सहवास लाभलेल्या अनिताताई बिर्जे यांचा संघर्ष अफाट आहेत , गोष्टी अफाट आहेत , त्या ऐकाव्या आणि ऐकतच राहाव्या अश्याच आहेत , तुम्ही देखील हा विडिओ पूर्ण बघाल तेंव्हा तुम्हाला ही नक्कीच अंदाज येईल , त्यासाठी विडिओ शेवट्पर्यंत नक्की बघा आणि चॅनेल वर नवीन असाल तर SUBSCRIBE करायला विसरू नका .
#rakshabandhan #shivsena #thane #news #newvideo #eknathsinde #cm #maharashtra #marathi #Politics #AnitaBirje #Birjebai #AnandDighe #Thane

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@shirishrawool4510
@shirishrawool4510 28 дней назад
स्वर्गीय दिघे साहेब असते तर गद्दारांची गर्दन छाटली असती.
Далее