रत्नागिरीची फेमस खाऊ गल्ली मावशी बघ कश्या ठासुन सांगतायत रत्नागिरीला खूप छान मिळत आहेच आमची रत्नागिरी छान व्हिडीयो मस्तच मावशींकडचा वडा पाव पण छान होता
जे धंदा करायला आपल्या प्रदेशात आले आहेत ते स्वतःच सांगतात की आम्हाला मराठी येते पण तुम्हीच हिंदीत बोलता म्हणून आम्ही बोलतो तरी माझी आपल्याला विनंती आहे कि सर्वांनी जाणीवपूर्वक मराठीत बोलावे नाहितर आपल्या मुंबईत आपण उपरे झालो तसे कोकणात व्हायला वेळ लागणार नाही. छान विडिओ. धन्यवाद. 👌👌👌👌👌
मस्त आहे खाऊ गल्ली... टेस्टी, यमी पाणी पुरी, पावभाजी, चीकन चीली,... खूप छान मस्करी करताे omkar... I wish I also with ur family... Hope so.. Nice video... खरच अशी प्रेमळ माणसे असतात का... साॅरी... Stay blessed🙏
खुप मस्त.. मी सुद्धा गेलो आहे खाऊ गल्ली मधे ,,,.शुभांगी मावशी तुमचा proper village कोणता?? आणि त्या दुसऱ्या मावशी आहेत (तुमची बहिन) यांच्या गाडी वर सुद्धा मी वडापाव मिसळ पाव खाल्ला आहे. लोटलिकर हॉस्पिटल च्या समोर बरोबर ना??
खूपच मस्त व्हिडीओ. मस्त मजा चालू आहे. पप्पू तु इथेपण हिंदी काय बोलतो. दोघी बहिणींचे चालणे पण एकदम सारखे आहे. दोघी खूप सारख्या आहेत. मस्त मजा आली व्हिडीओ बघून.
आमचे इथे पण इंदूरला खाऊ गळी आहे..या एकदा इंदूरला खूब रीच मlलवाचे पदार्थ खlनेस मिळेल. एकदा मंगेशकर familyche लोक आले होते तर पेपर मध्ये तेंही मुलखातील मंतले की इंदोर जो जातो पण खाऊ गळीत नाही गेला तरट्रीप व्यर्थ. मंजे समजा की आमचे इथे खाऊ गळी खुंच famous varieties of food मिळते.
रत्नागिरीची खाऊ गल्ली मस्तच.... रत्नागिरीला कॉलेजला असताना आम्ही कधी कधी खाऊ गल्ली मध्ये जायचो... कॉलेज संपल्यावर आणि आता मुंबईला आल्यावर रत्नागिरी आणि रत्नागिरीची खाऊ गल्ली खूप मिस करते.
खुपच छान आणि असा मुलगा प्रत्येक घरी असवा खरच मुलाकडे बघून तुम्हाला खुप अभिमान वाटत असेल ना ताई मला एकदा भेटायला या ना ताई खुप ईच्छा आहे तुम्ही दोघ माझ्या घरी याव अशी
Mai titoki recipe bahut dhyane dekhatihi nahi parantu dayari banai hai afasos ak batla hai mere sath milakar bana nahi sakati firbhi krushnamay femili ke liye dolse pratham jay ganesha