खुप छान काजूची भाजी बनवली काकू. अगदी तोंडाला पाणी सुटले. काजूच्या बागेत ही मस्त वाटले. तुमच्या नणंद बाईंना आमचा नमस्कार व धन्यवाद सांगा. खुप छान माणसं आहेत ती. भेटून आनंद वाटला. घर छान आहे. आणि कल्लू मनी व पांडू मनी ला पाहून दिल ची आठवण झाली. असेच ऐकमेकांना जोडून रहा. येतजात जावा. आम्हाला ही बघून छान मस्त वाटते. आनंद होतो.
कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, आवडीने खातात ओल्या काजूची भाजी व्वा ! काय साधेपणा आहे बोलण्या, वागण्यात ! दोन मांजरे, एक बेडूक !!!! खरे प्राणी मित्र
आत्याचि रेसिपी 1 नंबर ❤️ 👌🏻👌🏻👍🏼 गावचेच video खूप भारी आहेत. 👍🏼 अलिबाग ला गेला होता तुम्ही तेव्हा पण असे video एकदम मस्त भारी होते.❤️💕💞💞👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼👍🏼👍🏼👍🏼
सुंदर गाव... आत्या कामसू आहे... खूप छान झाडे.. छोट्या छोट्या गोष्टी तून आनंद घ्यायचा हे तुमच्या कडून शिकावे... हल्ली लाेकांना फक्त फिल्मी, श्रीमंत लाेकांचे वीडियो बघायला आवडतात ज्यांना आपल्या मीडल क्लास लाेकांची काही पडलेली नसते... पप्पू तू आणि शुभांगी मॅडम एक प्रकारे जनजागृती करत आहात... काही comment I read feel so bad tht marathi people only demoralise marathi people... Omkar u doing gr8 job...
Superb vlog n recipe Kaju che gir are just loveeee.....aaur uska fruit bhi ...I love kaju gir ani tayacha fruit me pan recent banavli hoti majhya pappa ne aanle gaawatun..aamhi egg takto kaju sobat ...😊#cookwithsabah
खूप छान,, कोकणात आज भाजी काय करायची हा प्रश्न च नाही किती छान ना,,हे बघून मला तर खूप आनंद झाला,,कोकण वासियांना सगळा रानमेवा दारातच आहे फक्त आवड व सवड पाहिजे,, मग रोजच रुचकर जेवण बिनधास्त खा,,अर्थात मेहनतीने रानमेवा पिकवावा लागतो,,आपल्या मुलाबाळांसारखा जिव ला्वून पिकवावा लागतो हे वेगळ सांगायला नको,,शहरी बायकांना,तुळशीला पाणी टाकायला सवड नाही,, रेल्वे चे वेळापत्रक सांभाळून च बिचारया दमतात,,,कालाय नमः
एकंदरीत सर्वच छान...गावामध्ये राहिले की भूक पण खूप लागते...असे वाटते की ताट कधी पुढ्यात येते.😄😄आत्या खूप शांत आणि जेवण पण मस्तच...😋😋♥️😍 पप्पु तुझ्यासाठी हे सर्व नवीन आहे...त्यामुळे तू सर्व माहिती करून घे😄😄गावचे वातावरणच खूपच सुंदर असते...🤩🤩
आपण कोकणातील प्रसिद्ध व सर्वांना आवडणारी काजूची भाजी दाखवलीत तुम्ही आता पर्यंत अनेक रेसिपी केल्यात व तुमच्या तर्फे इतरांनी पण नवीन नवीन रेसिपी केल्या कोकणातील अजून एक पदार्थ प्रसिद्ध आहे तो म्हणजे फणस आपण आता नवीन पदार्थ ट्राय करून बघा तो म्हणजे फणसाच्या बियांची भाजी नाही भजी मी ही रेसिपी आम्ही सारे खवय्ये मध्ये पाहिली होती आपण रोज नवीन नवीन रेसिपी बनवताना मग ट्राय करून बघा आणि ह्या रेसिपीला प्रसिद्ध करा