रवा नारळ लाडू बारीक रवा २ वाट्या साजूक तूप ३/४ वाटी नारळाचा चव १ वाटी साखर १ १/४ वाटी पाणी साखरेच्या अर्धे दूध ४ चमचे वेलची जायफळ पूड १/४ चमचा मिल्क पवडर पाव वाटी (४५ किंवा ५० gms)
🌹 अतिशय सुंदर, गोड आवाजात लाडूची कृती समजावून सांगितलीत.प्रमाण, वेळोवेळी मार्गदर्शन उत्कृष्ठरित्या झाले आहे,लाडू करण्याचा कंटाळा करणारासुद्धा "लाडू"करण्याचा प्रयत्न करेल!! आपल्या या क्षेत्रात खूप, उत्तरोत्तर प्रगती होवो!! हीच परमेश्वराचरणी प्रार्थना. ❤🎉 मी तुमची चाहती, पुण्याहून लिहीत आहे.