महाराज तुमचे दहा-बारा कीर्तन पाहिले सगळे कीर्तनंमध्ये हेच. याच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास तुम्ही लोकांना सांगितला तर अजून तुम्हाला लोक प्रोत्साहन करतील...🙏
महाराज वारकरी किर्तन केलं तर वारकरी आपला नक्कीच आदर करतील....! मी गुरू निवृत्तीनाथ दादांचा वारकरी आहे आणि राहणार तुमच्या शेजारच्या तालुक्यातील आहे....👏
माऊली काहीतरी नवीन म्हणजे खोल अभ्यास करून सांगत जाणे सांगायला भरपूर काही आहे तुकाराम महाराजांचे चरित्र ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा संतांचे चरित्र कृष्णा चरित्र दासबोधावर बोलावे किर्तन म्हणजे नुसतं मनोरंजनाचा कार्यक्रम नसतो कीर्तनकार आंपेक्षा श्रोत्यांचा अनुभव हा जास्त असतो आम्ही युट्युब वर भारी भारी महाराजांचे कीर्तन रोज ऐकत असतो हरिभक्त पारायण तुकाराम महाराज जेऊरकर अतिशय गोड किर्तन आणि कुठल्याही प्रकारचं मनोरंजन कीर्तनात नसते
JOKES AND COMEDY MEANS NOT A KIRTAN REAL KIRTAN IS HARINAM SANKIRTAN ONLY CHANT HARE KRISHNA MAHA MANTRA HARE KRISHNA HARE KRISHNA KRISHNA KRISHNA HARE HARE HARE RAM HARE RAM RAM RAM HARE HARE & BE HAPPY
Maharjshri tumche kirtan tar far chan aahe pan parmarth ha radnyacha aahe hasavnyacha nahi itihas sanga aaplya santanch itihas sanga aplya shur viranche