Тёмный

राऊत उद्धव जिंकले... सेना मात्र हरली | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Sanjay Raut 

Analyser News
Подписаться 535 тыс.
Просмотров 124 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

9 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 439   
@mr.trustworthy
@mr.trustworthy 3 месяца назад
कोणीही जिंको अथवा हरो, उबाठा ला पैसे मिळाले ना तिकिटाचे. झाल की मग.
@pralhadsawant465
@pralhadsawant465 3 месяца назад
हे बाकी वास्तव आहे
@maratha465
@maratha465 3 месяца назад
अब की बार 40 पार ही काँग्रेसची स्थिती आहे ! आणि निकालानंतर मातोश्रीवर झाडू धूणी भांडी कामासाठी राऊतच शिल्लक राहणार आहे! 🙏🚩🚩
@user-wh5xs5sq4d
@user-wh5xs5sq4d 3 месяца назад
अरे तो सोडून जाणार काकांकडे. काका मला वाचवा
@dattatraymohite565
@dattatraymohite565 3 месяца назад
भावा मला तर वाटते 32 ते 35 च्या वर जाणार नाही 😮😮😅😅😂😂🎉🎉
@maratha465
@maratha465 3 месяца назад
@@dattatraymohite565 खांनग्रेस 37
@pralhadsawant465
@pralhadsawant465 3 месяца назад
​@@user-wh5xs5sq4dकाकां कडे काय रहाणार आहे?
@subhashmavale9630
@subhashmavale9630 3 месяца назад
झाडू सुध्दा दिल्ली वरून भाड्याने अनवा लागेल
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 3 месяца назад
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@pralhadsawant465
@pralhadsawant465 3 месяца назад
हिंदूनी निदान एक गठ्ठा मते द्यावी. पण आपण जाती पातीत तसेच प्रांता प्रांतात विभागलेले. एखादा जरांगे ऊभा राहिले की लागले पळायला.
@user-yn1nw7xi2p
@user-yn1nw7xi2p 3 месяца назад
Hindu hindu mhanun gand mara tumhi lokanchi
@sushamanaik9997
@sushamanaik9997 3 месяца назад
काँग्रेसचे बरेचसे नेते आणि प्रवक्ते पण पक्ष सोडून जात आहेत ..... सनातनचा अपमान करणं चांगलंच भोवतंय .
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 месяца назад
जय श्री राम 💐🙏
@akshayshinde8182
@akshayshinde8182 3 месяца назад
खरे आहे 🚩
@pradipatre7997
@pradipatre7997 3 месяца назад
Dear kulkarni saheb, Tumhi Vasantrao Naik yancha illekha katavayacha hota. Vasantdafa cha nahi
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 3 месяца назад
आता पर्यंत वंचित मुळे कांग्रेस सत्तेत येत होती , आता वंचित ने पाठ फिरवली आहे आणि शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस कशी तयार झाली
@pp_speaks
@pp_speaks 3 месяца назад
सनातन चा अपमान वैगेरे काही नाही, ह्या लोकांना सनातनच काही देणंघेणं नाही. शेठ नी ईडी लावली कि मारली उडी, हेच चालूये
@sunilrege984
@sunilrege984 3 месяца назад
उबाठाने पहिलवानाकडून किती खोके घेतले?👊😿😿
@adityakore3455
@adityakore3455 3 месяца назад
वाळुतस्करीतून मिळवलेले
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 3 месяца назад
१०० खोके
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 3 месяца назад
प्रामाणिक व्यक्ती वर टिका.. आंबे किंवा मनुका घेतल्या असतील
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 3 месяца назад
चांगला सवाल विचारलात
@varadajoshi5679
@varadajoshi5679 3 месяца назад
नक्कीच घेतले असणार, त्याशिवाय तिकीट दिलेच नसते
@pandurangpathak6061
@pandurangpathak6061 3 месяца назад
4-जुनला महाभकास 48 जागा हरणार तोपर्यंत आनंद घेतायत.
@shitaloak4362
@shitaloak4362 3 месяца назад
आणि नंतर पक पक करून आपले डोकं फिरवतील😮😅
@sachin00156
@sachin00156 3 месяца назад
​@@shitaloak4362 नंतरचं आधीच ठरलेलं आहे तेच पोरकट शब्द - EVM मुळे हारलो. स्वतःची पात्रता नाही माहीत आहे मग बारक्या पोरासारख रडगाणं गायचं ज्याला जनता आता भीक घालत नाही. अर्धवट राव आहेत माहित आहे जनतेला😂😂😂😂
@chandrakantkothari4193
@chandrakantkothari4193 3 месяца назад
सांगलीत मोठा पैश्याचा व्यवहार झाला असणार!
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 3 месяца назад
स्व वसंतदादा पाटील यांच्या अगोदरच स्व वसंतराव नाईक यांनी बळ दिले होते शिवसेनेला.
@chandrashekhardivekar-cz7et
@chandrashekhardivekar-cz7et 3 месяца назад
Vasantrao Naikanvarunach Vasantsena hey nav padal
@bhagwanmore3288
@bhagwanmore3288 3 месяца назад
विशाल पाटिलांनी अपक्ष म्हणून लढावे आणि संजय राऊतला त्याची जागा दाखवावी
@rangkiran8563
@rangkiran8563 3 месяца назад
शिवसेनेचा सत्यनाश होणार राऊताच स्वप्न साकार होणार
@bhagavatmuley2449
@bhagavatmuley2449 3 месяца назад
तसेच घडणार आहे.
@prabhakarprabhu4822
@prabhakarprabhu4822 3 месяца назад
वसंतसेना म्हणजे वसंतराव नाईक सेना.
@prakashkondubhairi869
@prakashkondubhairi869 3 месяца назад
दुसऱ्याचे उरावर घेवून पडाईची सवय झाल्या उद्धव व राऊताला त्यामुळे त्यांचे सांगली ची शिट गेली😂
@prakashkondubhairi869
@prakashkondubhairi869 3 месяца назад
उद्धवजी भावी पंतप्रधान आहेत त्याचा चमचा गृहमंत्री आहे😂
@nitinasar8968
@nitinasar8968 3 месяца назад
SR want to become FM to close his files
@machindragaikar4424
@machindragaikar4424 2 месяца назад
Ed चे मंत्री करा गृहमंत्री ऐवजी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून. म्हणजे संजय राऊत यांना सर्व सत्ताधारी ना तुरुंगात टाकायची तीव्र इच्छा तरी एकदाची पूर्ण होईल 😂
@dnyaneshwarwagh641
@dnyaneshwarwagh641 3 месяца назад
वसंतराव नाईक च्या पिंजऱ्यातील वाघ असे हिणवले जायचे त्या काळात!
@arunkulkarni9004
@arunkulkarni9004 3 месяца назад
सुशीलजी माझ्या माहितप्रमाणे शिवसेनेला मा.वसंतराव नाईक यांनी पाठबळ दिल्याने त्यांना वसंत सेना म्हणायचे.
@udaypathak1913
@udaypathak1913 3 месяца назад
थोडासा अभ्यास कमी पडला.
@NileshShivalkar
@NileshShivalkar 3 месяца назад
यांना टीका करायची असते फक्त.. .शिवसेना नावाची कावीळ झाली आहे या paid पत्रकारांना...अभ्यास वैगरे काही नाही..नुसत्या पोकळ टीका😂
@hemantraut5502
@hemantraut5502 3 месяца назад
हॊ बरोबर वसंतराव नाईक, पाटील नव्हे
@janardansapkal18
@janardansapkal18 3 месяца назад
काय रोख ठोक बोलता सुशील भाऊ,ॲनालायझर ऐवजी रोख ठोक चैनल असं नाव द्या. जय हिंद जय महाराष्ट्र
@prawinful
@prawinful 3 месяца назад
सुशील जी वसंतराव नाईक (सुधाकर राव नाईक यांचे चुलते) ह्यावरून शिवसेनेला वसंत सेना म्हणायचे.
@pralhadsawant465
@pralhadsawant465 3 месяца назад
नाही नाही. वसंतदादा पाटिल साधारण पणे 1982 दरम्यान मुख्यमंत्री असताना उघडपणे मुंबई मनपा निवडणूकीत मराठी अस्मिता असलेल्या पक्षास मतदान करा, असे आवाहन केले होते. वसंतराव नाईकांच्या कालखंडात शिवसेना बाल्यावस्थेत म्हणजे पाच सात वर्षाची होती.
@sachinkulkarni3155
@sachinkulkarni3155 3 месяца назад
​@@pralhadsawant465 shivsenecha janm zala Vasantrao naik hyacha mule. Mhanun Vasant Sena. Dadashi kahi nahi
@baliramadhao7550
@baliramadhao7550 3 месяца назад
वसंत सेने ब बद्दल पहिल्यांदाच माहिती मिळाली.
@atulkulkarni966
@atulkulkarni966 3 месяца назад
वसंतराव नाईक यांच्या वरून शिवसेनेला वसंतसेना म्हणायचे वसंतदादांमुळे नाही
@prashantpandit9806
@prashantpandit9806 3 месяца назад
खूप छान विश्लेषण
@rajabobhate3475
@rajabobhate3475 3 месяца назад
कितीही आपटा,स्वप्न पहात रहा! निदान निवडूणुकीच्या निकालापर्यंत तरी सुखात रहाल!
@sachin00156
@sachin00156 3 месяца назад
सगळे आयते वारसदार पप्पू फुगे फोडत बसतील निकाली लागल्यावर 😂😂😂 आणि अंध गुलाम चमचे स्वतःच्या डोक्यावर ....😂😂
@user-dh5ej1eh3s
@user-dh5ej1eh3s 3 месяца назад
kayalome
@Sheshu_Rathod
@Sheshu_Rathod 3 месяца назад
वसंतराव नाईक साहेबांची सेना म्हणजे वसंत सेना
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 3 месяца назад
हा हा हा....हवा महल बांधणे...
@VilasBhawar-tf7sh
@VilasBhawar-tf7sh 3 месяца назад
उबाठा जर 0 जागा जिंकली तर सगळ्यात जास्त आनंद रावतःला होणार कारण त्याचे स्वप्न पूर्ण होणार
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 3 месяца назад
एकदम बरोबर 😂😂😂😂
@enigmaticwarrior164
@enigmaticwarrior164 3 месяца назад
1/2 येतील उबाठा च्या.
@sagarzinjad9737
@sagarzinjad9737 3 месяца назад
Uddhav yedzva aahe
@saggypawar11
@saggypawar11 3 месяца назад
10 जागा येणार उठाबा च्या अस चित्र आहे.
@VilasBhawar-tf7sh
@VilasBhawar-tf7sh 3 месяца назад
चित्र तर आहे पण थोडे विचित्र आहे संजय सुषमा सारखे म्हणून येणार नाही
@user-kf1ct1zf7z
@user-kf1ct1zf7z 3 месяца назад
🎉😊❤️👍👌मुंगेरीलाल के सपने.😅
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 3 месяца назад
धडाकेबाज 😂 🎉 😅 ❤❤ मस्त झोडपले
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 3 месяца назад
जय हिन्दू राष्ट्र
@user-qy1up6cn9z
@user-qy1up6cn9z 3 месяца назад
Barobar ahe
@ravindrawagh3600
@ravindrawagh3600 3 месяца назад
सुशील जी छान विश्लेषण 👍👍👍👍👍
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 3 месяца назад
नमस्कार कुलकर्णी साहेब ❤❤❤
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 3 месяца назад
वसंतदादा नाही तर वसंतराव नाईक
@user-sl3qv4yk1b
@user-sl3qv4yk1b 3 месяца назад
चंद्रहार पाटील कडून 100 खोखे घेतेले असेल 50 -50 वाटून घेतले असेल
@BhauK-cr9uq
@BhauK-cr9uq 3 месяца назад
वसंतदादा. नव्हे वसंतराव नाईक .
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 3 месяца назад
वसंतराव नाईक यांनी बळ दिले ही गोष्ट खरी आहे,पण त्यानंतर वसंतदादा पाटील यांनी देखील बळ दिले होते
@archanavishayevishaye137
@archanavishayevishaye137 3 месяца назад
उध्दव ठाकरे ना वाटत असेल की शरद पवार यांनी सेना संपवण्या साठी ठाकरे ना मुख्यमंत्री केले तसेच आता शिल्लक सेना संमपवण्या साठी पंत प्रधान करतील हे स्वप्न उध्दव ठाकरे पाहत आहे
@sujatakulkarni7151
@sujatakulkarni7151 3 месяца назад
केवळ खोक्यासाठी. .?..... ज्ञय भवानी जय शिवाजी....
@gaurilikhitegaurilikhite1272
@gaurilikhitegaurilikhite1272 3 месяца назад
वसंत सेना, वसंत राव नाईक. वसंत दादा न संबंध नाही
@anilkumarhardas7949
@anilkumarhardas7949 3 месяца назад
माझ्या माहितीप्रमाणे वसंत सेना ही तात्कालिक मु.मंत्री वसंतराव नाईक ह्यांच्या नावानी जाणली जायची..
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 3 месяца назад
नाना सारखा मंद बुद्धि महाराष्ट्र काँग्रेस चा अध्यक्ष असल्या मुळे मोठ्या नेत्यांना लाचारी पत्करावी लागते किंवा पार्टी सोडुन जावे लागते.
@nitinasar8968
@nitinasar8968 3 месяца назад
He is going to finish whatever party left in Maharashtra.
@dnyaneshwarshirfulepatil9628
@dnyaneshwarshirfulepatil9628 3 месяца назад
सुशील भाऊ सांगली दुखन दुसरच आहे ,JP आणि गँग च कारस्थान आहे अस बरच अनील्येझर च मत आहे,त्याला 40 वर्ष जुना इतिहास आहे म्हणे नाहीतर ज्या पक्षाची साधी ग्रामपंचायत नाही त्यांना खासदारकी लढव्याची तयारी केली ,याला दुसऱ्यांच्या ओजळ नी पाणी पिणे महणाता
@arunmnayak
@arunmnayak 3 месяца назад
शिंदे सेना नई असली शिवसेना
@paragkhandray6937
@paragkhandray6937 3 месяца назад
सुशीलजी चुकता आहात तुम्ही वसंत दादा पाटलांमुळे नाही वसंतराव नाईकांमुळे त्यांना वसंत सेना हे नाव पडलं होतं
@ananthpai01
@ananthpai01 3 месяца назад
Barobar
@NileshShivalkar
@NileshShivalkar 3 месяца назад
सुशील कुलकर्णी बरोबर कधी असतात😂😂
@bhagyalataramavat1176
@bhagyalataramavat1176 3 месяца назад
Agadi Barobar aahe, Vasantsena(Ex CM Vasantrao Naik yanchi sena ) Sushilji aaj reference thoda chukla, Baki analysis mastch.
@user-bu3me2nb9u
@user-bu3me2nb9u 3 месяца назад
संजय राऊत आधी शरद पवाराची बी टीम होती आता ती मोदींची बी टीम वाटते भाजपाला सहकार्य करता येत संजय राऊत धन्यवाद राऊत साहेब
@adnyat
@adnyat 3 месяца назад
जाऊ दे मरु दे तिकडं, आपल्याला काय करायचंय?
@vishalphadnis100
@vishalphadnis100 3 месяца назад
विश्वजीत कदम लवकरच भाजप मधे येणार.
@sAjitP
@sAjitP 3 месяца назад
वसंतदादा पाटील यांच्या मुळे शिवसेनेला "वसंतसेना" म्हणत नव्हते .. तर त्याकाळी विनोदानं शिवसेनेला वसंत सेना म्हटलं जायचं ते महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी असलेल्या जवळीकीमुळं.. त्यामुळे सेनेला हे टोपण नाव मिळालं होतं.
@deepakraut665
@deepakraut665 3 месяца назад
खोके हो खोके , खोक्यापुढे सैनिक गौण..
@LalitSolav
@LalitSolav 3 месяца назад
हेच तर तथाकथित कडवट बावळटाना कळत नाही. आपलीच बिन पाण्याने कशी हजामत करुन घेयायची हे च या बचतगटाच्या कडवटा कडून शिकण्या सारखं आहे
@CaptainKiranKonher
@CaptainKiranKonher 3 месяца назад
हाराकिरी ही एक सन्माननीय प्रथा आहे. उगीचच जपान्यांचा‌ अपमान करु नका!
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 месяца назад
जय श्री राम सुशील कुलकर्णी जी
@prashantparmar7687
@prashantparmar7687 3 месяца назад
सर... थोडं करेक्शन करतो...शिवसेनेला वसंतसेना वसंतदादा पाटलांमुळे नसुन वसंतराव नाईकां संदर्भात म्हटलं जाई...
@Sucheta2411
@Sucheta2411 3 месяца назад
सुशीलजी नमस्कार, आज महा प्रपंच या यूट्यूब चैनल वर संध्याकाळी 6.40 जो व्हिडिओ आलाय तो कृपया बघा. आणि जमलंच तर आमदार खासदारांनी किती निधी खर्च केला आहे त्याबद्दल जनतेला माहिती द्या.🙏🏻
@MANGESHRGUJAR
@MANGESHRGUJAR 3 месяца назад
ड्रेस 👌👌👌
@shubhadaraje2873
@shubhadaraje2873 3 месяца назад
साहेब, शिवसेनेला वसंतसेना म्हणले जायचे ते वसंतदादा पाटलांमुळे नाही ते वसंतराव नाईक यांच्या मुळे.... कृपया दुरूस्ती करावी.... तेव्हा मुद्दा डाव्याचा नव्हता हेही लक्षात घ्यावे..
@anillele1802
@anillele1802 3 месяца назад
केवळ कोणा मोठ्या आणि जनतेच्या मनांत प्रेम आणि आदर आहे अशा व्यक्तीचा नातेवाईक आहे म्हणून निवडणूकीचे तिकीट देणे हे आता बास झाले . अजित पवार यांच्या पत्नी बाबतही तेच . ( तिथे पवारच हवा ही मजबुरी होतीच . ) आणि उबाठा सुध्धा केवळ त्याच लायकीवर ( कर्तृत्वशून्य असूनही ) आत्ता आहेत तेथे आहेत .
@sushantjadhav7366
@sushantjadhav7366 3 месяца назад
तस बघायला गेलं तर राऊतच (JP गट) जिंकले उद्धवजी तर नुसते नावालाच आहेत.
@vidyadharkulkarni5435
@vidyadharkulkarni5435 3 месяца назад
वसंत सेना हा उल्लेख योग्य आहे..... तथापि तो प्रथम माजी मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक यांच्या संदर्भातील आहे.... असं आज सत्तरीतल्या माझ्या सारख्याच मतं आहे.... ना की कै वसंतदादा पाटील यांच्या बाबतीत.....चुक भूल द्यावी घ्यावी....,
@Samanad74
@Samanad74 3 месяца назад
Excellent analysis
@vaijayantiathalye9028
@vaijayantiathalye9028 3 месяца назад
वसंत राव नईक यांनी शवसेनेला पाठींबा दिला म्हणून तिला वसंत सेना नाव पडले
@sunilrege984
@sunilrege984 3 месяца назад
वसंत सेना आणि वसंतराव नाईक (वसंतदादा नव्हे)
@suryabhanshinde3357
@suryabhanshinde3357 3 месяца назад
थांबा अजून दोन शिस मातोश्री बंधुद्या
@NitinVaidya-dd5ve
@NitinVaidya-dd5ve 3 месяца назад
बाकी ठीक, पण शिवसेनेला वसंतसेना म्हटले गेले ते वसंतराव नाईक यांच्या संदर्भात. शिवसेना निर्माणाचा, मुंबईतील डाव्या चळवळीचा काळ हा वसंतराव नाईक यांचा आहे. वसंतदादा पाटील यांचा नाही.
@jaiprakashudar6199
@jaiprakashudar6199 3 месяца назад
उद्धव भावी पंतप्रधान
@shankardalvi6904
@shankardalvi6904 3 месяца назад
खूप छान 100% बरोबर चांच विश्लेषण........
@govardhanjaybhay4407
@govardhanjaybhay4407 3 месяца назад
जय महाराष्ट्र
@anilbapat8026
@anilbapat8026 3 месяца назад
माझ्या माहितीप्रमाणे वसंतराव नाईक सेना उभी करण्यामागे होते. 1968
@arundhanve8911
@arundhanve8911 3 месяца назад
शिवसेना बळ दिले , ते वसंतदादानी हे त्या वैळीही बोलले जात होते .
@mvn9086
@mvn9086 3 месяца назад
सेना मात्र हरली पेक्षा ऊ बा ठा हरली असे शीर्षक हवे होते
@prashantchawade5747
@prashantchawade5747 3 месяца назад
वसंतसेना ही वसंतराव नाईक यांच्या नावावरून म्हटली जायची, अशी आमची माहीती आहे, वसंतदादा पाटील यांच्या नावावरून नाही.
@ramchandraphadke1082
@ramchandraphadke1082 3 месяца назад
वसंतदादा पाटील नाही, नाईक होते ते😊😊
@rajchaudhari2311
@rajchaudhari2311 3 месяца назад
तुम्ही वाझेंचा विषय घेतला ,म्हणुन आठवण झाली , सुशांत / दिशाच केसच काय झालय?
@sanjayekande9273
@sanjayekande9273 3 месяца назад
उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र कॉंग्रेस चे अध्यक्ष कराव संजय राऊतला खजिनदार केल पाहीजे.
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 3 месяца назад
फारच छान
@eknathvitonde1296
@eknathvitonde1296 3 месяца назад
हा सर्व इतिहास, उद्धवला तरी कुठे माहीत आहे ? तेंव्हा उद्धव आणि राज लहान होते. मनोहर जोशी ,भाऊ तोरसेकर सांगतील हा इतिहास. उद्धव तर आयत्या बिळावर नागोबा आहे.
@ravindrasoman3150
@ravindrasoman3150 3 месяца назад
वसंतराव नाईक ह्यांच्या मुळे शिवसेनेला वसंतसेना म्हणायचे. वसंतदादा पाटील ह्यांच्या मुळे नाही. वाटल्यास भाऊ तोरसेकरांना विचारा.
@NONAME-hp6gv
@NONAME-hp6gv 3 месяца назад
नमस्कार कुलकर्णी साहेब.
@sureshadmane7803
@sureshadmane7803 3 месяца назад
आज दिवसभर गळ्यात जय श्रीराम चे उपरणे आहे काय खास प्रयोजन सर
@dhananjaykanfade2285
@dhananjaykanfade2285 3 месяца назад
Vasant sena Vasantrao naik mule mhatale jat hote
@arvindpratham215
@arvindpratham215 3 месяца назад
शिवसेनेला वसंत सेना हे नाव वसंतराव नाईकांमुळे मिळाले होते
@shripaddhokte6150
@shripaddhokte6150 3 месяца назад
योग्य विश्लेषण ❤
@PiratedIndian-by2bq
@PiratedIndian-by2bq 3 месяца назад
Jankar साहेब वर video बनवावा त्यागी वृत्ती दाखवा
@chandrakantnene83
@chandrakantnene83 3 месяца назад
अतिशय सुंदर विवेचन
@shrikantkale751
@shrikantkale751 3 месяца назад
अहो आमच्या सांगली जिल्ह्य़ात उबाठाचा साधा एक ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही आणी हा संजा निघालाय लोकसभा लढवायला.
@shankarmane1130
@shankarmane1130 3 месяца назад
Mode 🌹💯 fdnves and sende and Dada and raj.takre💯🌹
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 3 месяца назад
🙏🙏🙏
@sudhakarshinde7175
@sudhakarshinde7175 3 месяца назад
Congress below 35
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 3 месяца назад
जिंकण्याची हमी किती जागांची?
@ganeshmanjalkar3004
@ganeshmanjalkar3004 3 месяца назад
सांगलीची जागा काँग्रेसचीच आहे. त्यांनीच लढवावी. किती मते कोणाला मिळतात हे कळेलच.
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 3 месяца назад
शिवसेनेला वसंत सेना म्हटले जायचे ते वसंतराव नाईक यांनी बाळासाहेबांना हाताशी धरून ठेवले होते आणि राजकारण केले.
@vijayjoshi5676
@vijayjoshi5676 3 месяца назад
उध्दटाने सर्व परिवारा समवेत युतीच्याच उमेदवाराला मतदान करावे.तसेच गांजाफाकणार्‍या संज्याने सुध्दा सर्व परिवारा समवेत युतीच्याच उमेदवाराला मतदान करावे.म्हणजे मतदान वाया जाणार नाही.
@user-ms6fm9ef6s
@user-ms6fm9ef6s 3 месяца назад
वास्तवदर्शक विश्लेषण
@rameshkantsalunkhe8746
@rameshkantsalunkhe8746 3 месяца назад
Absolutely right . Perfect ly explanation And perfect time Lot of thanks
@digambarpinjarkar6207
@digambarpinjarkar6207 3 месяца назад
माफ करा वसंत दादा पाटील यांच्या मुळे नव्हे तर वसंतराव नाईक व मा.बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री जगजाहीर होती.मा.बाळासाहेब त्याबाबत जाहिर रित्या बोलायचे.त्यावरुन शिवसेनेला वसंत सेना म्हणायचे.
@wamanzope9247
@wamanzope9247 2 месяца назад
विशाल पाटील ह्यांनी अपक्ष म्हणून लढावे;आणि ऊद्धवला त्याचे स्थान दाखवावे.
@mahadeorane9593
@mahadeorane9593 3 месяца назад
वसंतदादानी नाही तर वसंतराव नाईक. यांच्या मुळे वसंत सेना म्हणुन शिवसेनेला बोलले जात असे ते तेव्हाचे मुख्यमंत्री होते
@rdxsaregama4501
@rdxsaregama4501 3 месяца назад
Right
@bhauraobajirao5776
@bhauraobajirao5776 3 месяца назад
Uddhav Thakare and Sanjay Raut have received crores of rupees for this seat.This is what people are saying.
@gopinathkadam247
@gopinathkadam247 2 месяца назад
सुशील कुलकर्णी हरले, सेंना कधीच हरू शकत नाहीं.
@gopalbarve7518
@gopalbarve7518 3 месяца назад
वसंत सेना (वसंतराव नाईक/वसंतराव पाटील) कोणाची हे कृपया तपासावे सहज शंका आली sorry
@DrPGJoshi
@DrPGJoshi 3 месяца назад
Very useful information for constipation 🌹🌹
@ravindrapatankar3363
@ravindrapatankar3363 3 месяца назад
एकदा तिकीट विक्रीचा व्यवहार पूर्ण झाल्यावर संजय व उद्धव माघार कशी घेणार? प्रश्न पैशाचा आहे.
@girishjoshi5215
@girishjoshi5215 3 месяца назад
आज पर्यन्त फक्त वसंत नाइक सेना समर्थक सांगत होता संदर्भ चूकला कि काय सुशीलजी?
Далее
🤔
00:28
Просмотров 386 тыс.
Недооцененный котел в Симс 4
00:37
🤔
00:28
Просмотров 386 тыс.