नारळी सप्ताह तील राऊत बाबा यांचे संपूर्ण किर्तन पाहण्यासाठी खालील पहा! भाग - 1
• rambhau maharaj raut k...
नमस्कार मंडळी वारकरी कीर्तन रंग युटुब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे या चॅनलवर वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम विडिओ अॅडियो पहावयास मिळतिल. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार , गायक ,वादक ,कथाकार , भारुडकर , मंडळीचे दर्जेदर कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत . विशेष म्हणजे थमनिल मधे जे शीर्षक दिले जाईल तेच विडिओ मधे असणार आहे . चुकीचे अणि अतिशोक्ति शीर्षक कधीही दिले जाणार नाही. सतत गुणवत्ता अणि दर्जाला प्राधान्य देण्याचा प्रमाणिक प्रयत्न असेल
आपले अभी प्राय आमच्यासाठी खुप महत्वाचे असतील , आपल्या सुचनाचा मनापासून आदर केला जाइल ...............
6 июн 2022