Тёмный

राजकीय नेत्यांचे हुबेहूब आवाज काढणारा 'तो'  

Warankar Vlogs
Подписаться 11 тыс.
Просмотров 567 тыс.
50% 1

नमस्कार मंडळी
महाराष्ट्रात लॉकडाऊन आणखी तीस दिवस वाढल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनात वाढलेली निराशा थोडीशी कमी करण्यासाठी आपल्यासाठी घेऊन येतोय हास्याचा खजिना.
आवडला तर एकटेच हसू नका मित्रांमध्ये शेअर करा.
बसून बोलू चे हे व्हिडिओ देखील पहा.
👇
Ep-1
• Nikhil Yogi आणि त्याचा...
Ep-2
• बसून बोलू ---- भाग २.
Eo-3
• बसून बोलू (भाग ३)
मानस...
Ep-4.1
• The untold story of Fl...
Ep-4.2
• indian idol fame Kiran...
Ep-5 (Buddhaghosh Kasare)
• Mimicry King Buddhagho...
Ep-6
• How Blind person could...
Ep-7.1
• Sarfaraz Qureshi ki Ka...
Ep-7.2
• बसून बोलू Ep-7.2 l #Ki...
#mimicryvideo #mimicry #mimicri #mimicrytutorial #mimicryofrajsaheb
mimicry with Mr. Buddhghosh kasare
#kiranWarankar
#sharingmythoughts
(My affiliates)
👉GoPro Hero 7 black with accessories.
amzn.to/3caULIC
👉GoPro Mic Adapter
amzn.to/35Ryb6M
👉Laptop
amzn.to/3cfrOve
👉Tripod
Professional
amzn.to/3iGxUaa
Basic
amzn.to/2ZSaKpR
👉Light
amzn.to/2RDsFw4
👉Mic
1-BOYA BY M1
amzn.to/35TkmVc
2-BOYA BY MM1 Vlogging microphone
amzn.to/3iMryWK
👉Smartphone
iPhone 11 Pro (Black)
amzn.to/2FLSxDz
👉 Apple Watch
amzn.to/33HyNsP
👉Green Screen
amzn.to/2FA6On2
👉Earphone
amzn.to/3hP9nOW
👉Tremmer
amzn.to/33L3NIe
F O L L O W
RU-vid
/ sharingmythouthts
Instagram
/ sharingmythought
Facebook
m.me/kiran.warankar.1
Twitter
/ smtvlogs
PLEASE LIKE, SHARE AND SUBSCRIBE THIS CHANNEL FOR MORE INTERESTING VIDEOS
For Sponsership, queries and Channel colabs feel Free to write on
Kiran.Warankar88@gmail.com
Regards
Sharing My Thoughts

Опубликовано:

 

29 июл 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 877   
@warankarvlogs
@warankarvlogs 2 года назад
🙏🙏🙏 Looking to buy a 2nd hand DSLR to creat further inspiring videos with better video quality. Feel free to reach out if you have any unused DSLR THAT YOU WANT TO SELL OUT.
@SIRG-30174
@SIRG-30174 2 года назад
आजपर्यंत ऐकलेल्या मिमिक्री कलाकारांपैकी सगळ्यात सुंदर आवाज
@rakeshnakti2871
@rakeshnakti2871 2 года назад
राज ठाकरे साहेबांचा आवाज खूप छान काढला.मी पहिल्यांदा राज साहेबांच्या आवाजाची मिमीकरी उत्तम प्रकारे करताना आपल्याला पाहिलं आहे. 👍
@sureshkumbhar3965
@sureshkumbhar3965 2 года назад
अगदी हुबेहूब आवाज काढले आहेत.ग्रेट कलाकार.
@gajanansudhakarraosuryawan9805
@gajanansudhakarraosuryawan9805 2 года назад
ही दैवी देणगी आहे देव कुणालाही ही देणगी देतं नाही ज्याला मिळते तो भाग्यवान त्यातला हा एक अवलिया कलाकार.खुप छान भाऊ खुप मस्त आहे मिमीक्री.
@sunil-rp5wf
@sunil-rp5wf 2 года назад
शरद पवार, उज्वल निकम राज ठाकरे 👌हुबेहूब आवाज मन कि बात 😂👍 रामदास आठवले 👍एकदम हुबेहूब
@gopalwaghmare23
@gopalwaghmare23 2 года назад
खुप खुप खुप जबरदस्त, सलाम तुम्हाला बुद्धघोष साहेब 🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👍👍👍
@surajtadvi8492
@surajtadvi8492 2 года назад
जबरदस्त कलाकार आहेत.त्यांच्या या कलेला सलाम
@buddhaghoshkasareofficial9414
@buddhaghoshkasareofficial9414 2 года назад
नमस्कार रसिकहो 🙏🙏🙏 मी बुद्ध घोष कासारे. माझ्या सारख्या एका सर्वसामान्य कलाकाराच्या कलेस आपण जो उदंड प्रतिसाद देताय त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. आपल्या दिलखुलास प्रतिक्रियांचा मला माझ्या आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी नक्कीच मोठा फायदा होईल यात शंका नाही. खरे तर राजकीय नेत्यांचे आवाज सादर करीत असताना अनेक गोष्टींचा अत्यंत बारकाईने विचार करावा लागतो. एक तर प्रत्येक राजकीय नेत्याचे कार्य कर्तृत्व हे फार मोठे असते, व त्या राजकीय नेत्यांशी असलेल्या जनतेच्या भावना अस्मिता व श्रद्धा यांचा आदर ठेवून निखळ मनोरंजन करणे ही एक फार मोठी तारेवरची कसरत असते हे सतत ध्यानात ठेवावे लागते. तरी आपण हा एक प्रामाणिक प्रयत्न समजून घेऊन आपले आशीर्वाद, व आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहात याचे मला अत्यंत समाधान आहे. असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओज आम्ही आपल्यासाठी घेऊन येत राहू व आपले मनोरंजन करत राहू. माझे मित्र किरण वारणकर यांनी मला त्यांच्या चैनल वरती व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@manvendrasalve7958
@manvendrasalve7958 2 года назад
जबरदस्त आवाज !
@shreyashshivsharan5046
@shreyashshivsharan5046 2 года назад
खूप छान बहुत बढीया जयभिम
@user-qk7kd9om7f
@user-qk7kd9om7f 2 года назад
राज साहेबांचा आवाज एकदम कडक
@intelligentcrab8531
@intelligentcrab8531 2 года назад
राज आणि पवारसाहेब 99% मोदी आणि आठवले 92% पण इतका हुबेहूब आवाज मी पहिल्यांदा ऐकला. याआधीही काही आर्टिस्टकडून मिमिक्री ऐकली होती पण बुद्धभूषण कासारे दादांनी अप्रतिम आवाज काढून दाखवून दिले की ते इतरांपेक्षा भन्नाट आहेत .मंगलमय शुभेच्छा. जयभीम दादा.
@warankarvlogs
@warankarvlogs 2 года назад
धन्यवादसर. Budhaghosh Kasare नाव आहे त्यांचं
@intelligentcrab8531
@intelligentcrab8531 2 года назад
@@warankarvlogs Hey, sorry I didn't hear the name properly. Buddhaghosh Kasare is a great mimicry artist. When there are very few mimicry artists in Marathi, they need to be given publicity. Thank you too, you brought them before the people ..
@ravijagtap9680
@ravijagtap9680 2 года назад
पहिल्यांदा राज साहेबांचा रियल मिमिक्री आवाज👌👌
@deepakbhandari1073
@deepakbhandari1073 2 года назад
Yes
@satishgurav5132
@satishgurav5132 2 года назад
राज साहेब ठाकरे यांचा आवाज एक नंबर
@sunilphulpagar9497
@sunilphulpagar9497 2 года назад
काय लिहू तुझ्याबद्दल मित्रा? शब्दच नाहीत. सर्वात प्रथम तुझे अभिनंदन. तुझ्यातल्या कलाकाराला सलाम. जय महाराष्ट्र!
@dineshshetty9215
@dineshshetty9215 2 года назад
सर्वाचाच आवाज चांगला काढलेला आहे त्यातल्या त्यात श्री.शरदचंद्र पवार साहेबांचा आवाज मला हुबेहूब वाटला...👌👌👍👍
@rajumahale7818
@rajumahale7818 2 года назад
खूप छान सुंदरच आहे भावा खरंच अवाज हक्क आहे तुला great
@sudeeps1204
@sudeeps1204 2 года назад
भावा, अतिशय अवघड काम खूप सहजतेने पूर्ण केलं. विशेषत : राज ठाकरे व शरद पवार....खूप छान...
@indrajitrandave7533
@indrajitrandave7533 2 года назад
आवाज तर अप्रतिम आहेच, पण ती बोलण्याची स्टाईल, बरोबर तीच वाक्य एकदम छान जमलंय. डोळे बंद करून ऐकलं तर ओळखायला सुद्धा येणार नाही अप्रतिम
@nishadehspande9453
@nishadehspande9453 2 года назад
खरच खूप छान वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण आवाज काढला आहे. अभिनंदन !!!
@user-rp5nh1lu3s
@user-rp5nh1lu3s 2 года назад
वाह भाई वाह,,लाजवाब च,,,अप्रतिम कलागुण,,,फारच छान ,अगदी हुबेहूब,,,खास करून शरद पवार साहेब आणि रामदास आठवले यांचा आवाज अगदी सेम,,मस्तच,,👌👌👌👍👍👍
@warankarvlogs
@warankarvlogs 2 года назад
मनःपुर्वक आभार.
@dkjadhav7181
@dkjadhav7181 2 года назад
मां शरद पवार हा आवाज १००% अचूक आहे इतर आवाज टक्केवारी ९० % पर्यंत सीमीत .
@whnewshindi
@whnewshindi 2 года назад
द ग्रेट अप्रतिम कला..!एकदम ओरिजनल आवाज..सलाम दादा
@prabodhdeshmukh3545
@prabodhdeshmukh3545 2 года назад
सगळ्यांचेच आवाज खूप हुबेहूब काढले आहेत रामदासजी आठवले साहेबांचा काढलेला आकाज खूप आवडला
@ankushshinde840
@ankushshinde840 2 года назад
खुप खुप मिमिक्री करणारे कलाकार पहिले पण या भाऊसारखा कलावंत पहिल्यांदाच पाहिला ...अहो काय तंतोतंत राव ...एक नंबर ...👌
@warankarvlogs
@warankarvlogs 2 года назад
धन्यवाद
@OmkarPatole29
@OmkarPatole29 2 года назад
Kupch channn... ekdam hubehub👍👍👍👍👍👍
@sushilmanore214
@sushilmanore214 2 года назад
Excellent Excellent Excellent.. 🙏 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज ऐकायला आवडेल..🙏
@warankarvlogs
@warankarvlogs 2 года назад
जरूर प्रयत्न करू
@nagnathdudhe9600
@nagnathdudhe9600 2 года назад
खुप छान विशेष म्हणजे मा. शरदचंद्र पवार यांच्या आवाज रियल असे वाटला
@nitinbansode7114
@nitinbansode7114 11 месяцев назад
100 % आवाज चे जादूगर 👍🙏
@pundalikkhandare470
@pundalikkhandare470 2 года назад
अहो, व्हिडीओ कसा काय वाटला अस काय विचारता, खूपच छान वाटला, माझी एक विनंती आहे, आपण अश्याच प्रकारचे व्हिडीओ बनवा ज्यात राजकारणी लोक, चित्रपटातील हिरो हिरोईन वगैरेचे आवाजाचे व्हिडीओ बनवा, छान टाईमपास होतो धन्यवाद ।
@prakashambure2709
@prakashambure2709 2 года назад
ओरिजनल नेते ऐकतील तर त्यांनाही प्रश्न पडेल की हे भाषण आपण कुठे केले...अती सुंदर, खूप साऱ्या शुभेछा.
@warankarvlogs
@warankarvlogs 2 года назад
या व्हिडिओला प्राप्त झालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. मी असेच दर्जेदार व्हिडिओ आपल्या भेटीस इथून पुढे घेऊन येत राहीन. 🙏 बसून बोलू या सदराखाली इतरही कलाकारांची कला या चॅनलवर उपलब्ध आहे. जी बसून बोलू या स्वतंत्र Playlist मध्ये आपणास एकत्रितपणे पहायाला मिळेल. तर कृपया ती प्ले लिस्ट देखील जरूर पहा. 🙏🙏🙏शतशः धन्यवाद 🙏🙏🙏
@avinashmotiyale8763
@avinashmotiyale8763 2 года назад
खूपच मोठे कलाकार आहात आपण आपली भेट घ्यावी वाटते अगदी हुबेहूब आवाज काढला आपण
@rohangujar377
@rohangujar377 2 года назад
क्या बात है... एक नंबर आवाज काडलेत
@akilmujawar3565
@akilmujawar3565 2 года назад
कलाकाराचे खरंच कौतुक करावे तितके कमीच..छान वाटले एकदम..दोघांचं ही अभिनंदन..👌👌💐💐
@warankarvlogs
@warankarvlogs 2 года назад
मनःपुर्वक धन्यवाद.
@shridharmulam2164
@shridharmulam2164 2 года назад
सर तुम्ही लाजवाब आहात.....सर्वच आवाज जबरदस्त आहेत..…परमेश्वर तुम्हाला खूप यश देवो. आणि तुमचे असेच प्रयोग आम्हाला पाहायला मिळत राहोत.
@warankarvlogs
@warankarvlogs 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद
@ravindrabarathe9497
@ravindrabarathe9497 2 года назад
खूप खूप सुंदर...अगदी हुबेहूब आवाज काढले आहेत... हॅट्स ऑफ
@shrishailbirajdar3878
@shrishailbirajdar3878 2 года назад
Very nice khoob changla awaaz cartoo
@ravindrasontakke8091
@ravindrasontakke8091 2 года назад
खुप छान आवाज कलाकारांनी काढलेला आहे. असेच आपण कार्यक्रम करीत रहावेत यासाठी अनंथ शुभेच्छा.
@nirajsabnis8271
@nirajsabnis8271 2 года назад
भारी रे माणसा❤️❤️❤️❤️खूप आवडलं...राज ठाकरे एकदमच भारी
@ARYAN-be7mi
@ARYAN-be7mi 2 года назад
कमाल कमाल कमाल.. नुसते आवाज़ च नाहीत तर सेन्स ऑफ हूयमर सुद्धा अफलातून.👏👏
@hemantlohokare2913
@hemantlohokare2913 2 года назад
खूपच छान, अप्रतिम. ही कला फार अवघड आहे. अभिनंदन. 👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@alkeshjadhav4781
@alkeshjadhav4781 2 года назад
सुंदर...अप्रतिम...लाजवाब...क्या बात है...आभारी आहे. 👏🏼👏🏼👌🏼👌🏼💐💐😇😇🙌🏼🤝🏼👏🏼
@sunnysohani9552
@sunnysohani9552 2 года назад
कमाल आहे यांचा आवाज 👌👌👌 धन्यवाद warankar सर 👍👍
@warankarvlogs
@warankarvlogs 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद.
@gajananp049
@gajananp049 2 года назад
खूप सुंदर सादरीकरण, आवडले ll
@prakashsiddheshwar870
@prakashsiddheshwar870 2 года назад
Ek number awajachi mimicry Modi Saheb and Athawale Saheb.. 😀👌
@samadhankamble1771
@samadhankamble1771 2 года назад
अप्रतिम कलाकार आहात सर ....पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
@warankarvlogs
@warankarvlogs 2 года назад
Dhanyvad
@navnathbankar7746
@navnathbankar7746 2 года назад
सर ऐकच नंबर आवाज काढले अभिनंदन 🙏🙏
@ganeshgurav6577
@ganeshgurav6577 2 года назад
अप्रतिम कला पुढील वाटचालिस खुप खुप शुभेच्छा,🎊🎉👍👏👏👏👏
@manappapujarikumbhoj2409
@manappapujarikumbhoj2409 2 года назад
सगळेच आवाज अगदी अचूक आणि अप्रतिम, अचुक काढले आहेत.
@vaibhavjade3273
@vaibhavjade3273 2 года назад
खूप खूप छान मित्रा........ प्रा. देशपांडे यांच्या नंतर एका अत्यंत गुणी कलाकाराचा मिमिक्री कार्यक्रम पाहिला . मनःपूर्वक शुभेच्छा. पुढील सर्व व्ही.डी.ओ. पाहण्याची, ऐकण्याची ईच्छा आहे... ............वंदे मातरम्, जय जय श्रीराम.
@prbhakarreddy1582
@prbhakarreddy1582 2 года назад
Khup chan
@ajaydhotre760
@ajaydhotre760 2 года назад
अप्रतिम , हुबेहुब आवाज खुपच छान
@girishkale1429
@girishkale1429 2 года назад
Dear sir, thanks for valuable and various great voices. Your presentation skills is very good. OK thanks
@eknathdeore743
@eknathdeore743 2 месяца назад
एकदम भारी मिमिक्री .वा
@ajayshinde7931
@ajayshinde7931 2 года назад
जबरदस्त .... एकदम हुबेहूब आवाज काढला आहे या पठ्ठ्याने.... माननीय राजसाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब मोदी जी पोट धरून हसवणारे माननीय रामदास आठवले जी यांचा हुबेहूब आवाज ऐकून मन खुश झाल
@warankarvlogs
@warankarvlogs 2 года назад
आपण मोठ्या आपुलकीने नोंदवलेल्या कमेंट बद्दल खरच मनःपूर्वक धन्यवाद. आपलीही शब्बासकी मी बुद्धघोष पर्यंत नक्की पोचवेन. पुनश्च धन्यवाद
@pratapkharat1764
@pratapkharat1764 2 года назад
"l9
@yashwantjadhav5085
@yashwantjadhav5085 2 года назад
@@pratapkharat1764 . k.. kjik.jmk. .kj...uk.ku
@myfarmingpassion1317
@myfarmingpassion1317 2 года назад
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@myfarmingpassion1317
@myfarmingpassion1317 2 года назад
😎😎 to
@dineshthakur6621
@dineshthakur6621 2 года назад
Bapre.. kay talent ahe..Really very very impressed.
@drsachinborse
@drsachinborse 2 года назад
खुपचं सुंदर व छान आनंददायक 👍👌🙏
@warankarvlogs
@warankarvlogs 2 года назад
Thank you sir.
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 2 года назад
अप्रतिम कौशल्य! मनःपूर्वक विनम्र अभिवादन! खूप खूप शुभेच्छा!
@vilasgawande3679
@vilasgawande3679 2 года назад
सुरेख फारच सुंदर
@shripadchavan2707
@shripadchavan2707 2 года назад
You are incredible man 😀👍💯
@warankarvlogs
@warankarvlogs 2 года назад
Thank you
@user-bm3ug8oc7i
@user-bm3ug8oc7i 6 месяцев назад
Vary nice audio from shard pavar and athwale saheb
@warankarvlogs
@warankarvlogs 6 месяцев назад
Thank you sir
@shivkumarprasade3895
@shivkumarprasade3895 2 года назад
Perfect mimicry ... Ek number . great
@abhirajpaldhe8792
@abhirajpaldhe8792 2 года назад
अप्रतिम. सुंदर. अतिसुंदर छान. खूप क्लासिक.
@sachinthakare7543
@sachinthakare7543 Год назад
खूप लोक कलावंत गुणी आहेत हुबेहूब आवाज काढण्याबद्दल त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा त्यांच्या कार्याबद्दल
@warankarvlogs
@warankarvlogs Год назад
आपले मनःपूर्वक आभार सर.
@ajaychavan1088
@ajaychavan1088 2 года назад
Incredible voices.Love u sir
@motilalkuwar6882
@motilalkuwar6882 2 года назад
अप्रतिम ,खूपच छान
@TheJayantK
@TheJayantK 2 года назад
सर्व आवाज एकदम भारी काढलेत...👏👏👏👌😜 डोळे बंद करून जर ऐकले तर हुबेहुब तेच व्यक्ति उभे राहतात...👌🙏 All the best.. Keep it up...
@warankarvlogs
@warankarvlogs 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद सर.
@suhasbhagat6131
@suhasbhagat6131 2 года назад
मला खूप आनंद वाटला. आपले मनापासून धन्यवाद!
@NishantMankarRocker
@NishantMankarRocker 2 года назад
Very Very Accurate ❤️❤️❤️❤️👏👏👏 Zabardast, Much Respect
@PalgharkarVishalGolim
@PalgharkarVishalGolim 4 года назад
खुपच सूंदर
@pandharinathpawar7567
@pandharinathpawar7567 2 года назад
फारच छान ,अप्रतिम
@VlogyVishal
@VlogyVishal 2 года назад
कसला चमत्कारीक माणुस आहे आवाजाची दैवी शक्ती आहे या व्यक्ती जवळ एवढ हेबेहुब कधी एकल नाही .
@ashokmore6820
@ashokmore6820 2 года назад
खुपच छान अगदी उबेउब आवाज आहे
@Prashant-yt5hz
@Prashant-yt5hz 2 года назад
अगदी हुबेहूब.. ग्रेट कलाकार.👍
@navnathshinde2362
@navnathshinde2362 2 года назад
अतिशय सुंदर कला आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
@MilindSonawane-cp9mc
@MilindSonawane-cp9mc 4 месяца назад
अतिशय जबरदस्त
@ps7433
@ps7433 2 года назад
Waa mitra ekdam solid never before evda perfect
@rahulingawale308
@rahulingawale308 2 года назад
Great... Awesome 😍🥰🥰
@neerajdixit2759
@neerajdixit2759 2 года назад
अप्रतिम दादा, तुम्हाला मानाचा मुजरा जय श्री राम
@ganeshwavare4958
@ganeshwavare4958 2 года назад
धन्यवाद फार फार छान सुंदर धन्यवाद
@laxmiprasadmoghe5065
@laxmiprasadmoghe5065 2 года назад
What a Artist ? Wonderful
@Jujut12
@Jujut12 2 года назад
Realy Gr8 Dada Hats Off🙏🙏👏👏👌👌👍👍👍
@drshamkanthiray2292
@drshamkanthiray2292 2 года назад
Excellent,,agdi hubehub aawaj kadhlet , trimandus 🙏🙏
@mujeemsayyad760
@mujeemsayyad760 2 года назад
खरच खुप Gert for you 👌so nic
@rudrarishi2523
@rudrarishi2523 2 года назад
Excellent and Outstanding 👌👌👏👏👏🙏
@shriniwasvmansabdar4926
@shriniwasvmansabdar4926 2 года назад
Superb... Salute to this artist ...
@liyakatshaikh1797
@liyakatshaikh1797 2 года назад
अत्यन्त उत्तम आहे कौतुकास्पद आहे.👍👌
@santoshfasate1347
@santoshfasate1347 2 года назад
नमस्कार ..मी संतोष फासाटे..राजकीय व फिल्मी ४०आवाज .मिमिक्री करतो....विशेष लता जी च आवाज व गाणी गायलेली आहे ...धन्यवाद
@warankarvlogs
@warankarvlogs 2 года назад
👍
@neetabharne4374
@neetabharne4374 2 года назад
Vdo आहे का you tubeवर
@santoshfasate1347
@santoshfasate1347 2 года назад
@@neetabharne4374 आहेत संतोष fasate. या चॅनल वर
@santoshfasate1347
@santoshfasate1347 2 года назад
@@warankarvlogs hi
@prakashcolaco591
@prakashcolaco591 2 года назад
This is Too Good.... Amazing Talent. Looking forward to more such videos....
@sunilgaikwad9354
@sunilgaikwad9354 2 года назад
खुप छान एकदम सुरेख
@hridaynathlad5014
@hridaynathlad5014 2 года назад
अप्रतिम,
@pravinshinde600
@pravinshinde600 2 года назад
अप्रतिम अदभुत
@sushilkhude4919
@sushilkhude4919 2 года назад
खुप खुप छान,खरचं जबरदस्त....👌👍🙏
@rafikdeshmukh9663
@rafikdeshmukh9663 2 года назад
Mashaallah No 1. VERY VERY NICE.
@bharatsaitwal3353
@bharatsaitwal3353 2 года назад
Ek number artist. Khup chan memecry. Tufffaan performance Jay manse .Raj Saheb aage badho.
@deepakbhandari1073
@deepakbhandari1073 2 года назад
Love from Nepal..do understand Marathi ❤️❤️❤️ very well..do speak too.. You're precious 💖💖.. absolutely phenomenal...Jay Maharashtra 🙏🕉️💕💕
@warankarvlogs
@warankarvlogs 2 года назад
Thanks a lot Deepak ji. Stay connected !
@abhishekkasalkar7141
@abhishekkasalkar7141 2 года назад
Lay bhari mitraaaa..Hubehub hote sagle awaj
@swapnilnipanikar9375
@swapnilnipanikar9375 2 года назад
अतिशय उत्तम हुबेहूब आवाज 👍👍
@milindbhandare891
@milindbhandare891 2 года назад
अतिशय परफेक्ट आवाज
@pravinthorat7082
@pravinthorat7082 2 года назад
नॅशनल मराठी लोकप्रिय चॅनेलवर आला पाहिजे भाऊ आपला
@prasadbhogeofficial4589
@prasadbhogeofficial4589 9 месяцев назад
राजसाहेब ठाकरे लाजवाब
@warankarvlogs
@warankarvlogs 9 месяцев назад
Thank you so very much
@rohanyadav6248
@rohanyadav6248 2 года назад
Jaandar, shandaar , jabardasta.
@sagarchavan2615
@sagarchavan2615 2 года назад
Oho kya bathai lajvab
Далее
Chetan Sashital Katta | Balasaheb Thackeray Mimicry
4:22
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
Просмотров 24 млн