Тёмный

राजापूर पुन्हा एकदा दोन नद्यांच्या पाण्यात || वेगवेगळ्या ठिकाणावरून घेतलेली शूटिंग || 21/7/2024 

महा कोकण
Подписаться 18 тыс.
Просмотров 33 тыс.
50% 1

राजापूर पुन्हा एकदा दोन नद्यांच्या पाण्यात || वेगवेगळ्या ठिकाणावरून घेतलेली शूटिंग || 21/7/2024
नमस्कार मित्रांनो.
आपल्या महा कोकण या youtube चॅनल वर आपले मनापासून स्वागत. 🙏🏻
मित्रांनो आपल्या चॅनल वर आपल्या ला वेगवेगळ्या प्रकारचे video पहायला मिळतील, त्यामध्ये आपल्याला sports,live क्रिकेट, live कबड्डी , तसेच, धार्मिक, पारंपरिक, माहिती पर, तसेच लहान मोठ्यांचे कला गुण,सांस्कृतिक कार्यक्रम , धार्मिक स्थळे, तसेच गावा गावातील दर्शन असे अनेक प्रकारचे video पहायला मिळतील.
तसेच महत्वाचे म्हणजे you tube ने आपल्याला या सामाजिक माध्यमातून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या महत्वाच्या घटना आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी जी सेवा उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल you tube चे खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏🏻

#mahakonkan# #jagannath#
My contact :-
मोबाईल. No. 8208446441
8275842181
Email id :- jagannathgurav6704@gmail. कॉम
Instagram:-
/ guravjagannath
Facebook :-
/ jagannath.gurav.90
Your queries
#mahakonkan#
#jagannath#
#konkan#
#maharastra#
#rajapur#
🙏🏻 मित्रांनो आपल्याला video आवडल्यास नक्कीच like, comments, आणि shair करा. तुमची साथ महत्वाची आहे 🙏🏻
🙏🏻thanks all 🙏🏻
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 29   
@janavigurav
@janavigurav Месяц назад
प्लीज स्वतःचा जीव सांभाळून व्हिडिओ शूट करा आपलं कोकण महा कोकण
@mukti8
@mukti8 Месяц назад
खुप छान..धन्यवाद. Be safe 🙏
@mahakonkan
@mahakonkan Месяц назад
@@mukti8 🙏🙏🙏
@bharatbenkar674
@bharatbenkar674 Месяц назад
लय भारी
@manoharbhovad
@manoharbhovad Месяц назад
जगूभाऊ अपडेट्स बद्दल धन्यवाद... गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐 तसेच शूटिंग करताना स्वतःचा जीव सांभाळून शूट करावे, पुराच्या पाण्यात अती घाई करू नये..काळजी घ्या... धन्यवाद.. राजापूरकर... मुंबई...
@mahakonkan
@mahakonkan Месяц назад
मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@yashthorat8855
@yashthorat8855 Месяц назад
मस्त विडिओ आता विडिओ बनवाल तर आठवडा बाजार मधला फळा वाले काका दाखवाल वळाच्या झाडा खालि असतात बसलेले साबन च्या दुकाना बाजुने असतात ❤ मि अकोल्या वरुन बघतोय❤
@shamkumarpardeshi8811
@shamkumarpardeshi8811 Месяц назад
सांभाळूण रहा आपल कोकण
@mahakonkan
@mahakonkan Месяц назад
🙏🙏🙏🙏
@amrutlal3709
@amrutlal3709 Месяц назад
Gaal upasa karodo rupaye zala tyacha fhayda konala zala ????? Tya var bola saheb
@Jberdsa
@Jberdsa Месяц назад
Very good nice thanks for videos bhau fish market cha video banav ek da ahe na fish market rajapur la
@mahakonkan
@mahakonkan Месяц назад
@@Jberdsa हो 🙏🙏🙏
@yashthorat8855
@yashthorat8855 Месяц назад
काल विडिओ आला नाहि आठवडि बाजार चा
@sameersagvekar9543
@sameersagvekar9543 Месяц назад
Dhanyawad tumhache ki amhala update miltayat mumbait rahun. Pan tumhi apala jiv sambhalun upadate shoot Kara, samast rajapur vasi Ani chakarmani yanche ashirwaad tumhachya pathishi ahetach, tari hi sambhalun shoot Kara, baki update mast. Apla kokan Mahakon... Best..
@mahakonkan
@mahakonkan Месяц назад
@@sameersagvekar9543 खूप खूप आणि मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@prashantgurav8138
@prashantgurav8138 Месяц назад
Bhau dhanvad tuja mule aamala update milte rajapurchi ( maj gav dhopeshwar gurav wadi)
@mahakonkan
@mahakonkan Месяц назад
🙏🙏🙏🙏🙏
@RavindraMosamkar-pz8hi
@RavindraMosamkar-pz8hi Месяц назад
शात नदी आहे
@rahulpande8148
@rahulpande8148 Месяц назад
Heavy rain.. Take care all of you🌧️🌧️
@mahakonkan
@mahakonkan Месяц назад
@@rahulpande8148 thanks 🙏🙏
@NafisaKondkar
@NafisaKondkar Месяц назад
कधी पाणी जाताना कसं चिखल होते आणि कसं चिखल काढतात. पाणी गेल्यावर काय परिस्थिती होते त्याचं पण शूट करा😢
@yashthorat8855
@yashthorat8855 Месяц назад
रेस्ट हाऊस दाखवा राजापुर च ❤
@S.S.P.9999
@S.S.P.9999 Месяц назад
व्हिडीओ मस्त फक्त त्या मुलग्याने शिवी दिली ते Edit करायला पाहीजे.
@mahakonkan
@mahakonkan Месяц назад
@@S.S.P.9999 thanks सांगितल्या बद्दल करतो एडिट शोधून तेवढा भाग
@mahakonkan
@mahakonkan Месяц назад
@@S.S.P.9999 please time सांगाल तर बरं होईल किती मिनिटावर आहे ते
@NafisaKondkar
@NafisaKondkar Месяц назад
पन्हाळकर मेडिकल च्या बाजूला जी गली आहे आजचा व्हिडिओ छान आहे पण मला त्या गल्लीच्या आत किती पाणी आहे ते बघायचं होतं का तर आमचं घर आहे तिथे आईचं
@abhaykhare5930
@abhaykhare5930 Месяц назад
सगळ्यांना वर जागा मिळाल्यात ना ? दरवर्षी रडारड करण्यापेक्षा सखल भागातून उंचावर कायमस्वरुपी का जात नाहीत?
@Prashant_Ghanwat
@Prashant_Ghanwat Месяц назад
Lol ..navat pur laglay ..Raja..pur
Далее
Как подписать? 😂 #shorts
00:10
Просмотров 536 тыс.