Тёмный
No video :(

Savlya Ghat | सावळ्या घाट |सह्याद्रीतील अविश्वनीय Hidden जागा | Full detail vlog with Location | 

Psycho Prashil
Подписаться 441 тыс.
Просмотров 1,5 млн
50% 1

Savlya Ghat | सावळ्या घाट |सह्याद्रीतील अविश्वनीय Hidden जागा | Full detail vlog with Location |
Connect Psycho Prashil On :
► RU-vid - / @psychoprashil
► Facebook - / prashil.ambade.9
► Instagram - / prashilambade
आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!
धन्यवाद !!
#savlyaGhat #savlya #Devkund #Trending #BeautifulWaterfall #BestWaterfallInMaharashtra #MulshiLake #BestPicnicSpot #Tamhini #Devkund #BeautifulPlace #HeavenOnEarth #kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful
#BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar #KatadharaWaterfall #KataldhaarWaterfall
#DevkundWaterfall #PadseWaterfall #ZenithWaterfall #ReverseWaterfall #TrendingWaterfall #BeautifulWaterfall #BestWaterfall Music from #InAudio: inaudio.org/
Track Name.

Опубликовано:

 

4 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 799   
@bluesky2760
@bluesky2760 Месяц назад
प्रशील काळजी घे रे बाबा. आज बिचारी अवनी कामदार मरण पावली. ती खूप टॅलेंटेड होती. काळजी घ्या रे बाळांनो. देवानी दिलेला जीव ऍडवेंचर पेक्षा सगळ्यात महत्वाचा आहे.
@vedantpotdar5022
@vedantpotdar5022 Месяц назад
Bhava reel banvat hoti 😅 tevha padli ti
@pavansawant
@pavansawant Месяц назад
@@vedantpotdar5022 ho kalji ghen he aplya hatat aste bhava reel banwaychya nadat jiv gela
@DipakSonawae
@DipakSonawae Месяц назад
Uuulu yew up#
@DipakSonawae
@DipakSonawae Месяц назад
@@vedantpotdar5022 ueuuiuy it u
@MC_VISION
@MC_VISION Месяц назад
वाचली!!
@SudeepChalawadi_64
@SudeepChalawadi_64 Месяц назад
रिबीन बांधण्याचा उपक्रम खूप सुंदर आहे त्या रिबन मुळे कुटलेही पर्यटक भटकणार नाही खूप छान दादा ❤❤
@VinayakBelose
@VinayakBelose Месяц назад
हा उपक्रम कित्येक गिर्यारोहक गेली 20 वर्षे राबवत आहेत.
@AtulyaBharat2024
@AtulyaBharat2024 Месяц назад
दादा तू किती साधा निरागस सिम्पल आणि प्रेमळ एकदम. मला खरंच खूप भावलं तुझा साधा आणि प्रामाणिक स्वभाव आणि भोळेपणा आणि कुठेही शो ऑफ किंवा दिखाऊपणा नाहीये. आजकाल सगळे स्वतः च दाखवून डंका पिटणारे आहेत पण मला तुझा खूप अभिमान वाटतो दादा...❤..खूप शुभेच्छा...खूप मोठा हो... जय हिंद, जय भवानी, वंदे मातरम्...जय शिवराय...🚩🕉️🙏
@bumblebee3974
@bumblebee3974 Месяц назад
डिस्कवरी चॅनेलला जबरदस्त टक्कर 😊😊😊
@aditidhaygude
@aditidhaygude Месяц назад
😂❤
@kiranrajapkar5977
@kiranrajapkar5977 Месяц назад
😄😄😄
@indian62353
@indian62353 Месяц назад
😂😂😂
@prachitichivilkar-wb3ng
@prachitichivilkar-wb3ng Месяц назад
प्रशिल तुझे वीडियो मी खूप आवडीने बघते मला तिकडे गेल्याचे फिलिंगयेते मी तुला काळजी ने सांगते काळजी घे जास्त रिस्क घेऊ नको vlog साठी देवाने हे जीवन खूप सुंदर दिले आहे त्याची काळजी घे❤
@rohankharat9999
@rohankharat9999 Месяц назад
मी नाही गेलो पण तुझ्या मुळे हे सुंदर दृश्य पाहायला मिळत आहेत. धन्यवाद ❤
@LokshahirachiSahityaCharcha
@LokshahirachiSahityaCharcha Месяц назад
प्रशील मीत्रा, खुपच अप्रतिम जागा दाखवलीस. तुला खुप खुप धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्त्यावर कुणी भटकु नये म्हणून लावलेल्या रीबीन. खुप महत्त्वाचे काम केलस. तुझे ड्रोन शाँट्स खुप भारी होते. 💐💐👌👌🙏🙏
@anamika6427
@anamika6427 Месяц назад
हो लय भारी❤ videos
@rushikeshwanjare4129
@rushikeshwanjare4129 Месяц назад
7:31 Tya ribbon cha khup upyog zala ahe amhi sudha ya ribbon chya madatine pochalo tithe khup khup dhanywaad 🙏🏻🙏🏻
@limbhoreprathamesh
@limbhoreprathamesh Месяц назад
खुप सुंदर निसर्ग बघायला मिळाला तु भगव्या रंगाची रिबीन लावलीस स्वराज्याच्या झेंड्याचा रंग आहे तुझ्या बरोबर आम्ही पण ह्या निसर्गाचा आनंद घेत होतो ❤
@rajendrajadhav4110
@rajendrajadhav4110 Месяц назад
मी सातारकर असुन आपण खुप छान माहिती दिली अभिनंदन. कोकण ची माणसं साधी भोळी... प्रामाणिक कष्टाळु आहेत, माणसाने माणसाशी कशी वागावे, हे फक्त कोकणांतच पाहायला मिळते. माणुसकीचा झरा येथे वाहतो आहे.
@anilpawar5068
@anilpawar5068 Месяц назад
विश्वास च बसत नाही आहे,इतका सुंदर सावळ्या घाट हा आहे ,कधी जमेल तेव्हा ड्रोन ने ह्या झऱ्या चा उगम डोंगरातून होतो,हे दाखवल्यास अजुन छान वाटेल. तुझ्या बोलण्याची भाषा शैली पण एकदम भारी सह्याद्री सारखी रांगडी वाटते.
@balasahebchauhan8861
@balasahebchauhan8861 Месяц назад
Vidarbhachi bhasha aahe. Chandrapur cha aahe Prashil.
@pandurangrotithor
@pandurangrotithor Месяц назад
ती मुलगी एकदा पडून पण सुधरत नाही. असे धारिष्ट्य बरोबर नाही.
@pranitaranade
@pranitaranade Месяц назад
‘L’ Chaya aivaji’D’ Milale Chaya aivaji Midale😂
@adesh651
@adesh651 Месяц назад
विदर्भा चा माणूस सह्याद्री पर्वत गाजवतोय .🚩तुझे आपल्या वरहाडी भाषेत चालू राहू दे दादा जय महाराष्ट्र
@vaishalisomni620
@vaishalisomni620 Месяц назад
काळजी घे रे बाबा. तिकडे पाय घसरला की आमच्या छातीत धस्स होत . व्हिडिओ खूपच छान होता. मी पहिल्यांदा च बघितलं. लाईक केलं आणि शेअर पण केलं. काळजी घे. घरी वाट बघणारे असतात. गॉड ब्लेस यू
@sandipdhamal2351
@sandipdhamal2351 Месяц назад
खतरनाक वॉटर फॉल होते सर्व. तू एकटाच का फिरतोय अशा जागेवर. नशीब जाताना तुला बाकीचे ट्रेकर भेटतात. अनोळखी जागेवर जाताना नेहमी कोणाला तरी घेऊन जात जा. कोणी नाही भेटलं तर मला घेऊन जा.
@NKB...
@NKB... Месяц назад
Te tighe Jan hote nantar tyana 2 jan milale 21:18 bagh
@priyarokade2593
@priyarokade2593 Месяц назад
सह्याद्री घाटाचे अप्रतिम छायाचित्रण , डोळ्यांचे पारणे फेडले भावा, रेकॉर्डिंग करण्याची शैली अप्रतिम, रिबीन बांधण्याची कल्पना सुरेख , तुझ्या कॅमेरा मुळे आम्ही पाहू शकलो सह्याद्रीचे सौंदर्य ,मनापासून आभार
@charulatamane1945
@charulatamane1945 Месяц назад
, खूप खूप सुंदर निसर्ग बघायला मिळाले. धबधबे कोसळत होते आणि सुंदर हिरवे गार डोंगर पण हे सर्व तूझ्या मुळे आम्हला बघायला मिळाले. त्यात तूझी धडपड पाहून किती मेहनत घेतली. माहिती समजाऊन सांगितली त्या बद्दल धन्यवाद . तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही वाट बघतो. पण तू स्वतः ची काळजी घे. आमचे आशीर्वाद आहेत पाठीशी.👍👍👌👌👏
@rishabhjavir9285
@rishabhjavir9285 Месяц назад
अप्रतिम सौंदर्य आहे निसर्गाचं.... काळजी पण घेत चला व्हलॉगर्स बंधू भगिनींनो 🎉❤🎉❤
@rupeshborle3319
@rupeshborle3319 Месяц назад
बाबांनो निसर्गाशी खेळू नका रे....,👏
@akshayshinde4573
@akshayshinde4573 Месяц назад
भाउ एकच नंबर,,खुपच भारी वाटले...मला गर्व आहे कि मी महाराष्ट्रत जन्मलो आहे 😍
@user-gy5nn3vt7c
@user-gy5nn3vt7c Месяц назад
अप्रतिम निसर्ग पाहताच डोळे तृप्त झाले हीच आहे निसर्गाची किमया 🙏👌😍❤️
@hiteshvaidya2256
@hiteshvaidya2256 Месяц назад
तुमची व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतो👍
@vidarbhaspecialpakkalaands7710
@vidarbhaspecialpakkalaands7710 Месяц назад
मी सुद्धा विदर्भाची आहे.खुप छान उपक्रम राबविला आहे . रिबीन बांधून कोणी वाट चुकणार नाही यासाठी घेतली गेलेली काळजी अप्रतिम आहे.
@shekharsahare9688
@shekharsahare9688 Месяц назад
अप्रतिम या शब्दाला समानार्थी असेल तर आपला सह्याद्री
@avinpatil4243
@avinpatil4243 Месяц назад
तुझी ह्या सह्याद्रीला या महाराष्ट्राला फार गरज आहे...........Be carefully Dear ❤
@user-gg8hr1tg5v
@user-gg8hr1tg5v Месяц назад
रोज काही ना काही न्युज ऐकायल मिळतात तुझ्यामुळे घर बसुन सह्याद्रीची भटकंती होते प्रशील काळजी घे❤
@kolikingsar---8797
@kolikingsar---8797 Месяц назад
सुपरहिट विडिओ. Love you so much dada खूपच मस्त विडिओ एकदम सुपरहिट.
@user-mn5rl8wq2r
@user-mn5rl8wq2r Месяц назад
मित्रा असे धृष्या दाखवी ल्या साठी खूप खूप धन्यवाद ! माझा सह्याद्री आणि माझे कोकण ! त्या ताई लां मानल राजा !
@ArifKhan-mj4zx
@ArifKhan-mj4zx Месяц назад
अप्रतिम व्हिडिओ तुम्ही सुरक्षितता खबरदारी या सर्व बाबींचा समावेश केला आहे आणि रस्त्याच्या नकाशावरील सूचना अतिशय चांगल्या प्रकारे दिल्या आहेत.
@madhukarpawar9166
@madhukarpawar9166 Месяц назад
खरोखर अप्रतिम ,निसर्ग भटकंती करणारा भाऊ आणि त्यांनी जी रिस्क घेऊन जो निसर्ग दाखवला त्याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं तसेच त्याला दीर्घ आयुष्य लाभावे जेणे करून असेच निसर्गाचे व्हिडीओ बघायला मिळतील धन्यवाद
@hemantubhe5814
@hemantubhe5814 Месяц назад
अस्वर्मनिय खूपच1छान व्हिएव
@psychoprashil
@psychoprashil Месяц назад
Thank u so much dear.. Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hou shakel tr ya video jastit jast share kral❤
@priteemirjolkar5648
@priteemirjolkar5648 Месяц назад
कशाला जाता जीव धोक्यात घालून तुमचे आई बाप कशे पाठवतात मी तुमची आई असते तर पाठवलं नसत काळजीपोटी बोलते वाईट वाटू नको❤
@jiteshkale1227
@jiteshkale1227 Месяц назад
सह्याद्रीचे मावळे आहेत ते आणि हो जर जिजाऊंनि छत्रपतींना जर असे सांगितले असते की बाळा काळजीपोटी जाऊ नका तर इतिहास घडवला नसता महाराजांनी... तेव्हा काळजी नसावी
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister Месяц назад
​आज त्याच मावळ्यांच्या हातात.. Selfystik आली आहे... म्हणूच जास्त भीती वाटते... shouryachi ढाल घाटातून जाताना, दिसतच नाही.. फक्त मजा दंगा.. बस्स एवढंच जास्त दिसतंय. मावळ्यांनो काळजी घ्या... 🙏🙏🙏@@jiteshkale1227
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 Месяц назад
​@jiteshkale1227 ते हिंदवी स्वराज्य निर्माण करताहेत का? उगाच शिवाजी महाराजांच्या मावळ्यांशी भटकंती करणाऱ्याची तुलना करताय
@govindborkar9191
@govindborkar9191 Месяц назад
आपण ताज्या बातम्या घडामोडींची माहिती दिली आहे. त्याबद्दल आपले धन्यवाद सर.
@sandeeprane4180
@sandeeprane4180 Месяц назад
अप्रतिम, सुंदर, अदभुत किती विशेषणे लावायची. धन्यवाद
@vaibhavsawant3868
@vaibhavsawant3868 Месяц назад
खूपच अप्रतिम व्हिडिओ आणि माहिती दिली.... उद्या २१ जुलै २०२४ ला कोण कोण येणार आहेत त्यांनी कमेंट करा
@patil96kpatil
@patil96kpatil Месяц назад
Me
@vishaldhuri5998
@vishaldhuri5998 Месяц назад
how ? kase jaanar aahat sagle
@jayshreegangadhare5974
@jayshreegangadhare5974 Месяц назад
In…kiti taas lagtil ya trek la
@indira4947
@indira4947 Месяц назад
ट्रेकर्सना शुभेच्छा काळजी घ्या आणि नवीन नवीन माहिती आम्हाला द्या
@Hrishikeshjadhav1356
@Hrishikeshjadhav1356 Месяц назад
बहूत जबरजस्त,दांदरून, अशक्य सुंदर सह्याद्री..
@sandhyapol
@sandhyapol Месяц назад
जय जिजाऊ जय शिवराय भाऊ मस्तच पहिल्यांदा च तुझे चॅनेल पहाते हा पहिला video पाहिले परदेशात जायची आवश्यकता वाटत नाही जबरदस्त निसर्ग सौंदर्य आपल्या मावळातच... महाराष्ट्रातच...
@Sarvadnya9
@Sarvadnya9 Месяц назад
जगामध्ये भारी आपला महाराष्ट्र. व्हिडिओ साठी धन्यवाद मित्रा 🙏. जय महाराष्ट्र.
@janhvividhate9205
@janhvividhate9205 Месяц назад
ड्रोन शॉट्स खूपच सुंदर आहेत 👌👍
@sakharammohite4886
@sakharammohite4886 Месяц назад
सोबत असणारी ताईची फार घाई वाटते, अति घाई संकटात नेई,
@SachinGangawane-xu8sq
@SachinGangawane-xu8sq Месяц назад
खूप छान माहिती, पण खूप भयानक जागा. रिबीन लावण्या साठी खूप खूप धन्यवाद.
@inspiredlife1135
@inspiredlife1135 Месяц назад
खूप सिंपल पद्धतीने,इतक्या बारकाईने माहिती दिलेली आहे...खूप सुंदर दृश्य आहे..
@vinayakparab9782
@vinayakparab9782 Месяц назад
खूप सुंदर विडीओ मित्रा आणि तुझे खूप धन्यवाद आम्हाला एवढा सुंदर नजारा दाखविल्याबद्दल 👌👌🌹🌹🙏🙏
@shilpamanohar5860
@shilpamanohar5860 Месяц назад
अप्रतिम निसर्ग सौंदर्य..beautiful
@Hourly.Doji_Trader
@Hourly.Doji_Trader Месяц назад
ख़रच खुरच सुंदर आहे हा घाट, अप्रतिम, अविश्वनीय !
@sachinterekar7957
@sachinterekar7957 Месяц назад
खुपचं सुंदर भावा एवढा सुंदर स्पॉट आहे मन तृप्त झाले पाहून.
@sudhir2723
@sudhir2723 Месяц назад
खूपच छान मित्रा,अप्रतिम हे सौंदर्य या सह्याद्रीच पाहायला मिळालं
@kirannalge2911
@kirannalge2911 Месяц назад
अप्रतिम दादा अप्रतिम. तुझ्या ह्या रिबीन बांधण्याच्या उपक्रमाला सलाम.🙏🏻 तुझ्या कडून प्रेरणा घेणाऱ्या थोट्या- मोठ्या भटक्याला असेच सह्याद्रीतील अपरिचित ठिकाणं दाखवत जा.❤️ आणि नाशिक ला आल्यावर सांगायचं विसरू नकोस...🙏🏻🚩🧡👑
@a.gavane8034
@a.gavane8034 Месяц назад
रिबीन बांधून खूप छान केला आता कोणीही चुकणार नाही
@siddheshwarchavan3112
@siddheshwarchavan3112 Месяц назад
आज पहिल्यादांच ब्लॉक पहातोय. पण खुप आवडला जबरदस्त लाईक, सबस्क्राईब अन चारजनांना पाठवलाहि 👍👍
@user-lh9fe3ey7k
@user-lh9fe3ey7k Месяц назад
मानलं तुला भावा काय खतरनाक जागी घेऊन गेला आम्हाला
@hemantkakade8564
@hemantkakade8564 Месяц назад
काय सुंदर दृश्य आहे भावा.. ❤️ सह्याद्री ❤️
@swapnakarnik3141
@swapnakarnik3141 Месяц назад
खूप खूप सुंदर व्हीडिओ! धुकं फारच मस्त आहे. आम्हाला मोठ्या माणसांना घर बसल्या निसर्ग बघायला मिळतो तो तुमच्या सारख्या धाडसी मुलां मुळे. परशिल तू वर्णन पण खूप च छान करतोस. मजा आली. खूप खूप सांभाळून रहा. खूप खूप शुभेच्छा!
@sachinydvvlogshorts
@sachinydvvlogshorts Месяц назад
Trek + information + survival + positivity = Prashil ambane ❤😊
@manohartathe1557
@manohartathe1557 Месяц назад
खूपच छान प्रशिल, तुझं नाशिककडे आला तर ट्रेकिंग साठी खूपच छान लोकेशन आहे. 👍🏻 बाकी तुझे काही व्हिडिओ शूट केले ते एकदमच अप्रतिम होते यात शंकाच नाही..
@atuldeshpande8891
@atuldeshpande8891 Месяц назад
खूप दुर्गम आहे
@jaydeepshinde318
@jaydeepshinde318 Месяц назад
काळजी घे भावा रोज वेगवेगळ्या न्यूज बघत आहोत काही ना काही दुर्घटना घडतच आहेत जय शिवराय❤
@drajaybjadhav2900
@drajaybjadhav2900 Месяц назад
अशक्य सुंदर सह्याद्री.... खरोखर....अंगावर शहारे आहे रे प्रशील.... तरी परत सांगतो स्वतःला जपून व्हिडिओ कर...खूप शुभेच्छा..
@DCKatreSonuKatreVlogs
@DCKatreSonuKatreVlogs Месяц назад
Jabardast/ अप्रतिम❤
@abhim50
@abhim50 Месяц назад
प्रशासनाला विनंती आहे ही पोर जर दरीत पडली तर rescue team ने यांना काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालू नये ह्या पोरांना तिथेच पडू द्यावं ☝️☝️☝️
@Tejanis-fo4uh
@Tejanis-fo4uh Месяц назад
Ekdam barobar
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Месяц назад
कोणालाही कधीही कुठे अपघात होऊ शकतो
@Shankar_Ombale71
@Shankar_Ombale71 Месяц назад
तुमचा रस्ता दाखवण्याची पडत खूप आवडली
@YogeshvsYT
@YogeshvsYT Месяц назад
What a energy🔋 prashil..
@amitchintkutlawar7977
@amitchintkutlawar7977 Месяц назад
Khup sunadar pan ,denjars aahe
@kishorshingne3457
@kishorshingne3457 Месяц назад
वा प्रशिल सह्याद्रीचा खूपच अशक्य असा सावळ्या घाट तू दाखवलास रिबीन बांधण्याचा उपक्रम Grate --GOD BLESS YOU
@shamashinde4971
@shamashinde4971 Месяц назад
Asha thikani kalji ghyavi baba. Ekkte jane bare navhe. Bala gharatbasun sundar vatavarnat firnyacha aanand milala .kiti chhan vatavaran...pan avghad aahe re baba. Japun jat ja.
@Lalal9ww8282
@Lalal9ww8282 Месяц назад
त्या भय्या सोबत आपली मराठी मुलगी वा
@RatneshGaming26
@RatneshGaming26 Месяц назад
Next किल्ला माहुली 👍👌
@Budh...
@Budh... Месяц назад
Prashil..aapke sath jo aapke frnds aate hai ,unki intro video ke end mein karvaye..kyu ke unka bhi hath hai aapko famous karne mein.......Aap bahot affort lete ho video banane mein..vo clearly dikhta hai..Aap ne kaha sunday ko bhi mai aaya tha,means aap pahele se study bhi karte ho ..hats off to you..
@kuldiprasal9668
@kuldiprasal9668 Месяц назад
खुप डेंजर रस्ता ❤
@rajeevvaidya109
@rajeevvaidya109 Месяц назад
Bhava khup chan Video banavlas. 🎉🎉
@jivansakpal8442
@jivansakpal8442 Месяц назад
खुप छान
@Dj_kunal77
@Dj_kunal77 Месяц назад
Salute भाऊ तुझ्या धाडसाला
@dannysnotes9069
@dannysnotes9069 Месяц назад
आजवरचा पाहिलेला अप्रतिम ट्रैकिंग वीडियो ❤ very useful and informative, beautiful explained and guided. Legend tracker 🤘🏻
@ajitgirha3784
@ajitgirha3784 Месяц назад
एक नंबर भाई
@rupeshkyatamwar216
@rupeshkyatamwar216 Месяц назад
अती सुंदर व्हिडिओ.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vasantwani332
@vasantwani332 Месяц назад
अप्रतिम व्हिडिओ, जबरदस्त.. .. .. ..
@bhagvangaming7758
@bhagvangaming7758 Месяц назад
Jay maharashtra ❤❤
@Roshaa_Editor_11
@Roshaa_Editor_11 Месяц назад
अशक्य सुंदर सयाद्री ❤❤
@amolgaikwad8057
@amolgaikwad8057 Месяц назад
खूप छान स्पष्टीकरण दिलास भाऊ 😍👍🏻👌🏻
@user-fq8ev6dc1x
@user-fq8ev6dc1x Месяц назад
Khoop chaan
@laxmanthetraveller468
@laxmanthetraveller468 Месяц назад
छान
@sanjaygautame9465
@sanjaygautame9465 28 дней назад
बारकावा सहित रस्त्याचे योग्य मार्गदर्शन एकदम मस्त. धन्यवाद दादा.❤
@kishoripawar8503
@kishoripawar8503 Месяц назад
Prashil dada thanku so much tu yevde changle video amhala pathvto ..mi tr tithe jau shkt nahi pn tuze vedio bagtana as vatt ki swtaha tithe geley ani sgl bgtey.tuza video madhe far harun jate ....thanku dada .❤god bless .tack care.😊
@user-el1rj9cz4m
@user-el1rj9cz4m Месяц назад
खुप सुंदर, धन्यवाद आणी खुप शुभेच्छा
@ajitgirha3784
@ajitgirha3784 Месяц назад
खूपच सुन्दर भाई
@shreyashnale8143
@shreyashnale8143 Месяц назад
ek number video dada
@travelwithpradeep3611
@travelwithpradeep3611 Месяц назад
Bhava informative video kelyabadal dhanyawad
@seekertruth72
@seekertruth72 Месяц назад
take care thanks for showing us nature which is not possible
@sunitagaikwad507
@sunitagaikwad507 Месяц назад
Kup sunder 👍👍👌👌🙏🏼🙏🏼kalgi ghi
@user-cg3cv6bi3g
@user-cg3cv6bi3g Месяц назад
Khup Sunder bhawa, chan exposed kel location 🎉🎉❤❤❤
@sonupatil5123
@sonupatil5123 Месяц назад
धन्यवाद दादा सुदंर दृश्य दाखवल्या बद्दल
@VrindaBure-qm7nx
@VrindaBure-qm7nx Месяц назад
Khupch chan videos ahet ekdam amhala pavsachi maja tumchya video tun milte. Kalgi ghe pan amcha ashirwad ahe tuzhya pathishi.amhi te jau shaknar nhi, himmatch nhi hot
@sharadnagane5211
@sharadnagane5211 Месяц назад
Mitra khup chan Ani mahitipurn video... Sahyadri kiti nayanramya Ani tevdhach abhedya aahe he kalun yete.. kalji ghe Prashil Bhau... tuzya karyala salam
@pm.29
@pm.29 Месяц назад
khup chhan view pahayala milala tuzya mule thanks mitra
@archanawalke8777
@archanawalke8777 Месяц назад
खुपच सुंदर व्हीडिओ बनवला आहे. हा सगळा परिसर मी ताम्हिणी घाटातून जातांना खुपदा बघितला आहे. आज प्रत्यक्ष जागेवर जाऊन आल्यासारखे वाटले. खुप खुप धन्यवाद ! अशाच सुंदर सुंदर जागा आम्हाला दाखविण्यासाठी स्वतःची काळजी घ्या.
@preetamyadav1309
@preetamyadav1309 Месяц назад
Bhau atach bgitla Khoop bhari
@kunjajay6785
@kunjajay6785 Месяц назад
Khup sundar explanation
@vivekawate2148
@vivekawate2148 Месяц назад
अशक्य सुंदर नव्हे अप्रतिम अद्वितीय
@RatneshGaming26
@RatneshGaming26 Месяц назад
Next video माहुली किल्ला ❤❤❤❤❤❤❤❤❤
@yogeshgosavi8132
@yogeshgosavi8132 Месяц назад
Ak no bhava ❤❤❤
@eknathmore5921
@eknathmore5921 Месяц назад
Khup Chan Mast Jabardast
Далее
Почему-то хочется плакать
00:17
Просмотров 449 тыс.