Тёмный

राज ठाकरेंची मनसे भाजपसाठी काम करणार का? Raj Thackeray | BJP Maharashtra | Vidhan Sabha Election 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 61 тыс.
50% 1

राज ठाकरेंची मनसे भाजपसाठी काम करणार का? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Raj Thackeray MNS Vidhan Sabha Election
#rajthackeray #mns #vidhansabhaelection2024 #maharashtrapolitics
Raj Thackeray's MNS to go solo in Maharashtra, may contest on 225-250 seats
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 419   
@Maharahstra
@Maharahstra Месяц назад
सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय राज ठाकरे🚩 आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच\.
@dasharaththarali2187
@dasharaththarali2187 Месяц назад
बरोबर मांडवली करून खंडणी गोळा करून पैशांच्या जोरावर लढणारा एकमेव बिनशर्टाचा नेता !
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 Месяц назад
मांडवली किंग😂😂😂
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Месяц назад
Umedar dakhava votes ghya 😊😊😅 Umedvar UP Bihar madhun ananar aahe kay ?
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Месяц назад
Uth dipari ghe supari.
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g Месяц назад
स्वबळ नाही.. नेहमीच BJP ला अप्रत्यक्ष फायदा करून देणे एवढेच काम
@shivajiraoarjunikar9450
@shivajiraoarjunikar9450 Месяц назад
छान विश्लेषण रोख ठोक धन्यवाद संजय सर .
@pravindeore9689
@pravindeore9689 Месяц назад
संजय जी ही गुगली आहे काही नाही होणार हा एक प्लॅन आहे
@sanjaykasabe4336
@sanjaykasabe4336 Месяц назад
मतदार सूज्ञ आहे. वंचित व मनसे यांचा काहीही परिणाम होणार नाही.सरकार विरुद्ध प्रचंड नाराजी आहे.
@prabhatpatil9118
@prabhatpatil9118 Месяц назад
Haa hey sarv bolun tumhi siddh kele ki tumhi ek no che chutiye aahat😂
@vikasperenkar3446
@vikasperenkar3446 Месяц назад
मतदार सुज्ञ नाही तुमच्या सारखे बावळट आहेत ज्या लोकांनी लुटून खाल्ल तरी तुमच्या सारख्या बावळटाणा तेच तेच लोक लागतात
@jaywantkale6290
@jaywantkale6290 Месяц назад
राज साहेब यांनी महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी कामगार मराठी जनता यांच्या महाविकास आघाडी बरोबर गेले पाहिजे. तरच मनसे ऊभारी घेऊ शकतो. नाही तर आंबेडकर यांच्या सारख्या सुपारी बाज यांच्या सारखी अवस्था होणार आहे हे नक्की💯
@user-vr4iz8kc1h
@user-vr4iz8kc1h Месяц назад
Suparibaj
@marathaforindia4659
@marathaforindia4659 Месяц назад
Sharad khan ☪️ barbar Divide & rule Hindu vs Hindu, marathi Manus vs Marathi Manus for benifit for Islam 🇸🇦
@jayantdesai9877
@jayantdesai9877 Месяц назад
बरोबर.
@parkashsawantsawant2242
@parkashsawantsawant2242 Месяц назад
एसटी कर्मचाऱ्यांना साथ न दिल्यामुळे मनसेची ही अवस्था आहे
@sks1464
@sks1464 Месяц назад
राजू मराठा विरोधी आहे
@sitaramborse4921
@sitaramborse4921 Месяц назад
नविन च उमेदवार असनार निवडुन येणार हिच संधी आहे.. जुन्या उमेव्दारावर मतदार नाराज आहे.❤❤
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 Месяц назад
@@sitaramborse4921 😂🤣😂
@jadhavarun-ll2ue
@jadhavarun-ll2ue Месяц назад
राज ठाकरे यांचा करिश्मा कमी झाला आहे. मतांचं विभाजन करून भाजपला पाठिंबा देणे हे कारण आहे. यामधे राज ठाकरे यांना भरपूर पैसे मिळतील.
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 Месяц назад
250 उमेदवार सोडा तेवढी मते तरी मिळवा 😂
@anilmulay2839
@anilmulay2839 Месяц назад
सुपारी।।।🎉
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 Месяц назад
Mercedes needs money! 🎉😂
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 Месяц назад
Raj is unreliable and bhampak,feku, attention seeking! Almost finished politically! 🎉 Balasaheb was perfect in side lining him🎉
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 Месяц назад
Waken pun modnar nahit 🎉😂😅
@Umesh-qb2wd
@Umesh-qb2wd Месяц назад
उद्धव ठाकरेंची मत खाण्यासाठी सुपारी घेतली असेल. मतदारांनो सावधान. आपल्याला फक्त महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे हित जपणाऱ्या पक्षालाच निवडून आणायचे आहे. ❤
@pratiksalokhe5224
@pratiksalokhe5224 Месяц назад
Udhav chi supari? Toh already laachar ahe... Satte sathi MIM sobat pan jael.
@avishkarapsunde2167
@avishkarapsunde2167 Месяц назад
काय केला उद्धव ने मराठी माणसासाठी . काही नशे करून कमेन्ट करता का ?
@Tanatana4716
@Tanatana4716 Месяц назад
खर बघता राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी space तयार करू दिली नाही. जेव्हा २०१४ ची निवडणूक शिवसेना आणि भाजपा वेगळे लढले तेव्हा मनसे लां युती साठी झुंजवत ठेवून भाजपचा जवळ जाणार नाही याची काळजी घेतली आणि २०१९ ल सोयीप्रमाणे भाजपा सोबत युती करून नंतर मुख्यमंत्री पदासाठी जागांच गणित पाहून काँग्रेस सोबत आघाडी केली. आपण उगाच उद्धव ठाकरेंना साधे समजत राहिलो. लोकांचा विश्वास न गमावता खूप चांगलं राजकारण केलं त्यांनी गेल्या १० वर्षात आणि विशेष म्हणजे भोळी जनता आजपण symapathy votes देत आहे.
@Mharattha96k
@Mharattha96k Месяц назад
​@@pratiksalokhe5224समाजवादी पार्टी, mim ने काल BJP ला व्होटिंग केली..😊 c_Team😅😅
@roshanpatil1234
@roshanpatil1234 Месяц назад
सत्तेसाठी लाचार.. फावडा.. बापाच्या पुण्याईवर जगणारा..काय केलंय त्याने मराठी माणसासाठी???
@mahendrapatil5959
@mahendrapatil5959 Месяц назад
राज ठाकरे यांना त्याच्या पक्षाचे लोक निवडून आले नाही तरी चालेलं फक्त एकमेव अजेंडा उद्धव साहेबांचे मत विभाजन करणे एवढेच. पण जनता हुशार आहे. यांच्या डावपेचला फसणार नाही
@VijayManjarekar-pe6ix
@VijayManjarekar-pe6ix Месяц назад
कोण राज ठाकरे ? २०१४ नंतर ठाकरेंच्या पक्षाचे आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते पक्षाला सोडुन जात आहेत. मतदार आता ह्या पक्षाला विसरले आहेत.
@rajanblogspot
@rajanblogspot Месяц назад
तस असेल तर मग तुम्ही इथ कशाला आलात कमेंट करायला 😂😂😂
@pankaj8199
@pankaj8199 Месяц назад
😂😂😂😂​@@rajanblogspot
@shaileshgavanang5802
@shaileshgavanang5802 Месяц назад
एवढं माहीत असून पण कोण राज ठाकरे अस बोलतो .... अडाणी साला
@shaileshgavanang5802
@shaileshgavanang5802 Месяц назад
सर्व विसरले मग तुला कस माहीत
@RajendraPoyrekar
@RajendraPoyrekar Месяц назад
भाजप साठी कामकरणार नक्की
@karannnn919
@karannnn919 Месяц назад
@@RajendraPoyrekar बाळासाहेबांनी पण भाजपाशी युती केली होती हिंदुत्वासाठी. धर्मा साठी जीव देत्यात, काम केल म्हणून काय झाल 😅 सोनीया साठी लाचारी तरी नाही केली 😂 जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो म्हणायच का सोडल. 🤣
@Misktw
@Misktw Месяц назад
भाजप च्या A B C टीम मनसे वंचित MIM 😂.
@karannnn919
@karannnn919 Месяц назад
@@Misktw खान ग्रेस च्या शिवसेना कोमट पाणी NCP तुतारीवाले 😂😂
@anandhaldankar4795
@anandhaldankar4795 Месяц назад
एकही निवडून येणे कठीण आहे. लोकांचा विश्वास राहीला नाही.
@DrBRMaske
@DrBRMaske Месяц назад
बाळासाहेब व राज साहेब शापित राजपुत्र😢😢 शेवटपर्यंत वंचीत,उपेक्षित राहणार .
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Месяц назад
मग लोकांची सुपारी कशाला खायची? 🤦‍♀️
@pratiksalokhe5224
@pratiksalokhe5224 Месяц назад
​@@sunilnaraynsuryawanshisury5030balasahebani 1980 madhe congress la binsharth pathimba dila hota.... Nusta whatssap var bghun yeu Naka itihaas bagha adi.
@bhaskaranjangle5712
@bhaskaranjangle5712 Месяц назад
पेंटर बाबुबद्दल मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला दिलेल्या पाठिं्यामुळे जनमानसात नाराजी आहे. अजिबात मतदान मिळणार नाही
@pratiksalokhe5224
@pratiksalokhe5224 Месяц назад
Amhi deu tu nako deus.
@Maxganesh802
@Maxganesh802 Месяц назад
2019 = फडवणीस म्हणायचे मनसे माणसा नसलेला पक्ष 😂 2024 = आता म्हणतील उमेदवार नसलेला पक्ष 😂😂
@vikramraju4209
@vikramraju4209 Месяц назад
राज साहेब तुम्ही एक तरी नगरसेवक निवडून आणा मग मानू,,,, 250 जागा लढणार म्हणे😂😂😂😂
@sharadkarande5746
@sharadkarande5746 Месяц назад
राजसाहेब येत्या काळात म्हणतील फोडणवीस यांना पुन्हा तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री करण्यासाठी मनसे पाठिंबा देत आहे..बिचारे कार्यकर्ते कोमात जातील..इतिहास पाहता अस घटना घडणे चुकीचं वाटत नाही..😅
@rajanblogspot
@rajanblogspot Месяц назад
राजकीय विश्लेषकांची पण कमाल आहे राज साहेब म्हणाले निवडणूक लढवणार नाही तर म्हणतात लढवायला पाहिजे नाहीतर पक्ष कसा टिकणार, कार्यकर्त्यांना काम नको काय आणि राज साहेब निवडणुका लढणार म्हटल्यावर म्हणणार मत विभाजन करण्यासाठी निवडणूक लढवत आहेत ... जाहीर सत्कार झाला पाहिजे
@sunilauti2078
@sunilauti2078 Месяц назад
रंग बदलून बदलून कुणीही विश्वास ठेवत नाही आणि सुपारी, सेटलमेंटसम्राट काहीही करू शकत नाही...... वंचीत =मनसे 😢😮
@rajnalawade9759
@rajnalawade9759 Месяц назад
राज ठाकरेंनी स्वतः एकदा निवडणुकीला उभं राहून बघावं.आणि स्वतःची काय किंमत आहे हे समजेल.
@rajanblogspot
@rajanblogspot Месяц назад
गेल्या 10 वर्षातील महाराष्ट्रातील राजकारण.... नक्की वाचा.... 2014 पर्यंत शिवसेना भाजप युती काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी 2014 निवडणूक युती आणि आघाडी तुटली प्रचाराचे मुद्दे युतीमध्ये सडलो, वाघ, सिंह, लांडगा, कोल्हा, दात मोजतो, दिल्ली, अफझलखान, कोथळा वैगेरे निवडणूक निकाल लागल्यावर पुन्हा युती, कारण मतभेद होते, मनभेद नाही, हिंदुत्व वैगेरे वैगेरे पाच वर्षे राजीनामा आम्ही खिशातच घेऊन फिरत आहोत वैगेरे मुंबई नाशिक इ. महापालिका निवडणूक 2017 विधानसभेत युती पण महापालिका निवडणुकीत युती नाही भाषणाचे मुद्दे पुन्हा वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे, अफझलखान, दिल्ली, कोथळा वैगेरे वैगेरे निवडणूक निकाल लागल्यावर पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र, मतभेद होते, मनभेद नाहीत वैगेरे वैगेरे 2019 विधानसभा निवडणूक युती मध्ये निवडणूक लढवली निकाल लागल्यावर आम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी पक्षासोबत जायची धडपड 70,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचे पुरावे बैलगाडी भरून अधिवेशनात नेणाऱ्या फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला अजित पवार पुन्हा मागे सरकले एक वेळ शिवसेना पक्ष बरखास्त करेन पण काँग्रेस सोबत युती करणार नाही म्हणणाऱ्या बाळासाहेबांच्या सुपुत्राने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष निम्मा फोडून त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली ज्यांच्यावर घोटाळेबाज म्हणून आरोप केले अशा अनेक काँग्रेस पक्षातील लोकांना भाजपने आपल्या पक्षात घेतले *तात्पर्य: राज ठाकरे भूमिका बदलतात* 😂😂
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h Месяц назад
पाच तरी नीवडुन आणि म्हणावं राज ठाकरेला. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना
@nileshkorde866
@nileshkorde866 Месяц назад
बाप बाप होता है 😊😊
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h Месяц назад
कोन कुणाचा बाप आहे लोकांना चांगलं माहीत आहे.
@pratiksalokhe5224
@pratiksalokhe5224 Месяц назад
​@@user-bh8dt7cx5hbaapacha paksha aayta milna vegla Asta n swatah YUTI aaghadi na karta Paksha kadna vegla Asta... Satte sathi laachar houn congress sobat Jaana chalta tumhala... n Hindutva sathi Binsharth pathimba nako. Doka lava n laachari soda.
@madhukarbhoir5354
@madhukarbhoir5354 Месяц назад
अहो विधानसभा निवडणुक येई पर्यंत त्यांच्या पाच सहा भुमिका बदलल्या असतील आणि सातव्या भुमिकेत बीन शर्त पाठींबा देऊन मोकळे होतील
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Месяц назад
देवेंद्रपंत फडणवीस हे त्यांना उमेदवार पुरवतील.
@santoshkadam2529
@santoshkadam2529 Месяц назад
अरै बाबा,तु नको ना लोड घेऊ ! त्यांचंंंतै बघतील.तु कशाला उचापत्या करतो.लोकांना ठरवु देत ना.बाकीच्यांनी का अक्कल पाळायची.
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h Месяц назад
@@santoshkadam2529 ठरवनारे आम्हीच आहोत ,लोकं
@slothsan050
@slothsan050 Месяц назад
Ho na, aaple binshirt saheb 1 number ahet. Lokana kase kalat nahi kay mahit?
@katvokabaap3956
@katvokabaap3956 Месяц назад
​@@slothsan050bakichya nete lokan peksha bare ahet.
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h Месяц назад
आता कुणा बरोबर काशी करावी ? याचा विचार, करत राहावा वेळ आहे अजुन पण सगळेच परेशान आहेत आपलं कोन ऐकनार
@sunilk_
@sunilk_ Месяц назад
🚩🚩🔥🔥
@user-go2yy4jl4c
@user-go2yy4jl4c Месяц назад
शिव सेना व महाविकास आघाडी च्या मत विभाजना साठी...मनसे आता निवडणुका लढवणार... मनसे ला मतदान म्हणजे भाजप ला मतदान... मनसे ची एक जागा सुद्धा निवडून येणार नाही... आपला मत वाया घालवू नका...महाराष्ट्रा विरोधी भाजप ला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्यांना मतदान करू नका... राजठाकरे ला जर आपला राजकीय अस्तित्व टिकवायचा असेल तर उद्धव ठाकरे बरोबर हात मिळवून महाराष्ट्राच्या भल्या साठी निवणुका लढा.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Месяц назад
संपूर्ण राज्य कर्जबाजारी झाले तरी चालेल, परंतु विधानसभा निवडणूक होईपर्यंत लाडकी-बहीण योजना आणणारच-शिंदे-फडणवीस-पवार. एकदा का निवडणूक झाली की, शिंदे-फडणवीस-पवार ते 1500 रुपये व्याजासह वसूल करणार?
@Marathibloger5111
@Marathibloger5111 Месяц назад
दक्षिणेत जगनमोहन पवनकल्यान स्वबळावर सत्त्ताआणली..ठरवल तर सगळ काही शक्य होत.पण इथ एकदा इकडे एकदा तिकडे जनता विश्वास तरी कस बसणार.
@kedarghodake6186
@kedarghodake6186 Месяц назад
दुसऱ्याच्या खांद्यांवर बंदूक नका ठेऊ ...त्यांना सांगा तुम्ही उभे रहा. मग समजेल कोण किती पाण्यात ....एकदा तर भर सभेत घोषणा केली मी उभा राहतोय परत मूग गिळून गप .उभे राहायला हिंमत लागते डरपोक . रोज भूमिका बदलणार. हार जीत होत राहते .कोण विश्वास ठेवणार.
@shabbirpathan7452
@shabbirpathan7452 Месяц назад
राज ठाकरे भाजप ची बि टीम म्हणून काम करायला लागले आहेत. हे ते मनापासुन करत नाहीत ते ईडी च्या भितीपोटी करत आहेत.😢😢😢
@anilmhatre1105
@anilmhatre1105 Месяц назад
पुरावतील ना त्यांचे कर्तेकरविते
@babajichinkate8961
@babajichinkate8961 Месяц назад
अहो आवटे साहेब राज ठाकरे यांनी पुढी सोडली आहे आपले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ नये म्हणून राज ठाकरे यांनी २५० जागा लढणार असे घोषित केले आहे
@anilparab4974
@anilparab4974 Месяц назад
काही काळजी करू नका अजून कमलाबाई कडून सुपारी चा रेट ठरला नाही आहे ठरला की बिन लंगोट पाठिंबा देणार😅😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂
@nageshwaghmode5427
@nageshwaghmode5427 Месяц назад
उद्धव ठाकरे यांची तर 25 वर्षे लंगोट आणि विना कपडे सोबत होते तेव्हा काय केले
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Месяц назад
😊
@NikhilJadhav-m4b
@NikhilJadhav-m4b Месяц назад
Chutya tula mahit he ka pathimba ka dila hota
@jitendradevalekar8006
@jitendradevalekar8006 Месяц назад
🙏✍️❤️💯💯👍
@prashantlole3541
@prashantlole3541 Месяц назад
यावेळेस भोपळा मिळणार 1000%
@karannnn919
@karannnn919 Месяц назад
Lole tumhi hi comment screenshot karun theva. 1 jari ala tari 1000% tond kaal kara tumch 😂😂
@kishorsapat
@kishorsapat Месяц назад
राजू नी यावेळी आहे तो जरी आमदार निवडून आणला तरी 2024 ची विधानसभा निवडणुक जिंकली असे महाराष्ट्र समजेल.😂😂😂😂
@karannnn919
@karannnn919 Месяц назад
@@kishorsapat hoy. Kaaran bakichya sarkhi lachari keleli nahi satte sathi. 😂 Tyamul tumhi mhantay tasch hoil
@bittertruth5632
@bittertruth5632 Месяц назад
'महाविकास आघाडी' येवो की 'महायुती' येवो , शेवटी तुम्हा मराठी लोकांना गुजराती आणि मारवाडी लोकांचीच भांडी घासायची आहे. राज ठाकरे जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही बनले, तर मराठी लोकांच्या आई बहिणीचे भोपळे परप्रांतीय दाबणार हे सुद्धा लक्षात ठेवा.
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 Месяц назад
1001 ℅ wrong❌ 👎👎 fakt Raj thakre saheb✌✌✌
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Месяц назад
राज ठाकरेंना किती निवडून आले किती गेले काही फरक पडत नाही फक्त कडक सुपारी हवी असते
@rohitk8670
@rohitk8670 Месяц назад
राज ठाकरे ह्यांचा एकच aim आहे की कमीत कमी एक आमदार निवडून आला पाहिजे😂
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Месяц назад
महायुती उमेवार देणार मनसेला
@parvinJadhav-xl6wu
@parvinJadhav-xl6wu Месяц назад
मनसे भाजपची बी टिम ठरु शकेल
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 Месяц назад
एकही निवडून येणार नाही .
@Trueguide1
@Trueguide1 Месяц назад
कमीत कमी 1जागा आणि जास्तीत जास्त 01 एक एवढे येतील 👍🙏
@mangeshpatil4483
@mangeshpatil4483 Месяц назад
हुकूमशाही भाजप च्या दावणीला बांधलेला राजा बाबू.......
@sumitrasalunke5116
@sumitrasalunke5116 Месяц назад
मनसे चा एकही उमेदवार निवडून येतील असे वाटत नाही. डील करण्यासाठी ठीक आहे.
@damodarlele4014
@damodarlele4014 Месяц назад
सगळी प्यादी आहेत हे त्यांनाही माहित असते पण प्रश्न वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे असतात हेही तितकेच खरे (जसे की कोणाचा प्रश्न म्हणजे ED, स्वतःला व पक्षाला पैसा, अस्तित्वाचा प्रश्न,खळखट्याक हातांना काही कामच नाही वगैरे वगैरे )
@digvijaypatil7148
@digvijaypatil7148 Месяц назад
राज ठाकरे हे फक्त आता संमेलनात भाषण करण्यापुरतेच मर्यादित झालेत..
@AM-bt5zy
@AM-bt5zy Месяц назад
Facebook Live vale
@pratiksalokhe5224
@pratiksalokhe5224 Месяц назад
Facebook live walyani hey bolu naye.
@digvijaypatil7148
@digvijaypatil7148 Месяц назад
@@AM-bt5zy ठाकरे कर्तृत्वहीन आहेत
@digvijaypatil7148
@digvijaypatil7148 Месяц назад
@@pratiksalokhe5224 ठाकरे हे कर्तृत्वहीन आहेत
@rajanblogspot
@rajanblogspot Месяц назад
उध्दव साहेब काँग्रेस राष्ट्रवादीला जाऊन मिळाले, निम्मा शिवसेना पक्ष फुटला, उद्धव साहेबांच्या हातून पक्ष गेला, चिन्ह गेले... तरी अजून काही लोकांची कॅसेट मनसे ऊबाठा सेनेची मते फोडण्यासाठी निवडणूक लढवत आहे इथेच अडकून बसली आहे 🤣🤣
@avi07gaming46
@avi07gaming46 Месяц назад
डिपॉझिट जप्त😂
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Месяц назад
हवशे, गवशे, नवशे पायाला बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवारांची गर्दी नक्कीच होईल मनसेच्या उमेदवारीसाठी आणि सगळ्यात जास्त अमानत गमावणाऱ्या उमेदवारांचा विक्रमही नोंदविला जाईल ह्याच राज ठाकरेंच्या मनसेच्या नावावर.
@PREMBABJA101
@PREMBABJA101 Месяц назад
आम्ही 288 पण उभे करू शकतो 2024 ला कळेल आमची ताकद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Месяц назад
त्या पार्टीला लोक मत देत नाहीत.
@shiddu8135
@shiddu8135 Месяц назад
ग्रामपंचायत सदस्य निवडून येणार नाही आणि निघाला आमदारकी लढवायला
@katvokabaap3956
@katvokabaap3956 Месяц назад
Pramod patil ky amdar ahe ,tuje dole ani kan zavlet vatt😂
@shiddu8135
@shiddu8135 Месяц назад
@@katvokabaap3956 लवड्या त्याच नांव आहे ते बघ तुझ्या बुद्धीला हेपाललय का तुला हेपाललय आयघाल्या
@anand_demo1264
@anand_demo1264 Месяц назад
शेवटचे वाक्य भारी होते- “कार्यकर्ते कामाला लागतील पण राज ठाकरे कामाला लागतील का ??” एकच नंबर 😃
@gorakhnathahire6668
@gorakhnathahire6668 Месяц назад
राज साहेबांचे इंजिन कधीच बंद पडले आहे आता नुसत्या उचापती करु नयेत
@devidasrathod517
@devidasrathod517 Месяц назад
निवडणूक जाहीर झाल्या की माघार घेतील व उमेदवार उभे न करता महायुतीला बिनशर्त पाठिंबा देतील
@anilghadigaonkar7643
@anilghadigaonkar7643 Месяц назад
मराठी मताच विभाजन करून शिवसेनेचे उमेदवार पाडणे हा एक कलमी कार्यक्रम आहे भाजप मिंधे टोळी पवार टोळी यांच्या कडून रुपये उखळणे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Месяц назад
न्यायालय में जनसंख्या की अनुपात से GENERAL SC ST OBC MINORITY को आरक्षण लागू करना चाहिए। न्यायालय में एक ही वर्ग के बैठे हुए न्यायाधीश न्याय नहीं करते है।
@pavansawanekar6455
@pavansawanekar6455 Месяц назад
महाविकास आघाडीला मिळणारे मुस्लिम समाजातील बौद्ध मतांची विभागणी करण्यासाठी एम आय एम आणि वंचित कडुन कठोर शब्दात मोदी आणि हिंदू धर्मावर टीका करावी लागेल 🙏
@satishpatil7518
@satishpatil7518 Месяц назад
राज ठाकरे यांनी आहे एक सीट राजू पाटलाची जागा जागा राखली तरी महाराष्ट्रात त्यांना मानेल. राज ठाकरे आज झिरो झालेला व्यक्ती.
@ramansawant8711
@ramansawant8711 Месяц назад
शिवाजी पार्क वर भाजपा चे उमेदवार शेवाळे साठी प्रचंड मोठी सभा घेवून बिनशर्ट पाठींबा देवून शेवाळे पडले..
@PrakashVaitt
@PrakashVaitt Месяц назад
होय उमेदवार मिळतील राज ठाकरे साहेब
@shylesh85
@shylesh85 Месяц назад
The Game Plan is VERY VERY BIG , Raj Thakrey will be a very important Leader from NDA in Maharastra along with the Leadership of Fadnavis Ji & Shinde ji . this Saffronist Unity will prove an excellent master stroke To Stop the Expansion of MIM & SP in MH .
@Mharattha96k
@Mharattha96k Месяц назад
शिवसेनेच्या मराठी व्होटिंग ची विभागणी व्हावी एवढीच सुपारी असतेय मनसे प्रमुख राज ठाकरेला 😊😊
@AshokChaudhari-mz1oh
@AshokChaudhari-mz1oh Месяц назад
उत्तम अभ्यास, कोठलाही दुजाभाव नाही. असे विश्लेषण 😊
@ChandrakantKawale-qq3wf
@ChandrakantKawale-qq3wf Месяц назад
महायुती सरकार मध्ये तिकीट मिळणार नाही त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पक्षातर्फे उमेदवारीची तिकीट देतील
@hrushikeshkhomane5725
@hrushikeshkhomane5725 Месяц назад
राज ठाकरे यांची क्रेझ संपली त्याचे जिम्मेदार ते स्वतः आहेत... भूमिकेवर ते ठाम राहत नाही. तसेच त्यांच कार्य पण नाही. भाषण बाजी ला लोक कंटाळलेत.
@prashantlole3541
@prashantlole3541 Месяц назад
थोडक्यात काय सवईप्रमाणे भाजपची सुपारी वाजवणार
@pramodtambe4600
@pramodtambe4600 Месяц назад
काही वलय नाही,काही क्रेज नाही,काही करीष्मा नाही.250 खूप झाले विश्वासाने मत द्यावे अशी दहा माणसं तरी या प्रा.लि. कंपनीत आहेत का?
@user-ug8ck7zq6s
@user-ug8ck7zq6s Месяц назад
महायुती मधून ज्या मंडळींना उमेदवारी मिळणार नाही त्यांना मनसे मधून संधी मिळेल असं वाटते.नंतर ते सर्व एकत्र येतील
@DrBRMaske
@DrBRMaske Месяц назад
मराठा ,दलित ,मुस्लिमांना उमेदवार करणार व मतविभाजना करणार 😊😊😊
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Месяц назад
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरे करणारे दिल्लीश्वरांचे निलाजरे हुजरे कोण आणि राज्याच्या हितासाठी दिल्लीश्वरांशी दोन हात करणारे महाराष्ट्रप्रेमी कोण आहेत हे राज्यातील सुज्ञ जनता जाणून आहे, त्या सुज्ञ जनतेला बनविणे शक्यच नाही हे लक्षात घ्या.
@anilghadigaonkar7643
@anilghadigaonkar7643 Месяц назад
जय महाराष्ट्र जे राज ठाकरे जे बोलतात यांच्या वर कोनी जावू नये उद्मा दिल्ली वरून दणका आला की टांगा पलटी घोडे फरार
@g1Chavan-v2j
@g1Chavan-v2j Месяц назад
रुको जरा सबर करो 250 म्हणत म्हणत बिनशर्त 2 वर नाही आले तर बोला 😂😂🤣🤣
@dr.anantkalse5267
@dr.anantkalse5267 Месяц назад
Nice and realistis sir
@suniljadhav3824
@suniljadhav3824 Месяц назад
पडण्यासाठी कोण उमेदवारी मागेल.. पाच दहा लाख रुपयाला मातीत कोण जाईल त्याच जनतेसाठी मूलभूत गरजा म न पा कामे कोण
@surajraut2881
@surajraut2881 Месяц назад
मनसे + शेतकरी संघटना + प्रहार = तिसरी आघाडी व्हावी (मध्य महाराष्ट्र + दक्षिण महाराष्ट्र + उत्तर/पूर्व महाराष्ट्र)
@sunilwankhade6880
@sunilwankhade6880 Месяц назад
बदल हा होणारच 🚩🚩 लाचार झालेले मंत्री संत्री नकोच आता फक्त मनसे 🔥🔥🔥
@Pankaj-n4h
@Pankaj-n4h Месяц назад
Only Raj Thackeray can save Maharashtra and Hindu
@vdhande2013
@vdhande2013 Месяц назад
दे 200... जय मनसे...😂
@ShrirangNikam-g1l
@ShrirangNikam-g1l Месяц назад
Waist. Of time to discuss on politics of Raj Thakare.
@chandrahasbhabal2621
@chandrahasbhabal2621 Месяц назад
मनसेने कितीही आपटली तरी १ सुध्दा विधानसभेची जागा मिळणार नाही.
@murlidhartembe1630
@murlidhartembe1630 Месяц назад
Raj Thackeray only targeted U B T for dividing marathi voters
@karannnn919
@karannnn919 Месяц назад
Ubt and marathi votes? Ye kab hua 😂 UBT belongs to green votes
@sql9
@sql9 Месяц назад
UBT ने मराठीसाठी काय केलं? आताच MAHARASHTRAIN ला JOB देणार नाही बोलले तेव्हा कुठे होते? तेव्हा मराठी साठी मनसे होती. फक्त मतांसाठी मराठी😡😡😡😡
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk Месяц назад
​@@karannnn919MODI LA MUMBAI MAHARASHTRA LOOTAYCHA AAHE
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk Месяц назад
​@@karannnn919 DANGAKHOR FEKU MODI AUR TADIPAR SHAH BHAGAO DESH BACHAO
@prabhakargadekar6171
@prabhakargadekar6171 Месяц назад
भाजप डमी उमेदवार देनार मनसेला ! त्याचा उपयोग शिंदेचे आणि उद्धव ठाकरेंचे उमेदवार पाडण्यासाठी भाजपला होईल !
@prarthanasagar3699
@prarthanasagar3699 Месяц назад
Perfect analysis
@mangeshghume8396
@mangeshghume8396 Месяц назад
Only Raj Saheb Manse ❤️❤️❤️💕
@manjulashelar3962
@manjulashelar3962 Месяц назад
पुन्हनच सुपारी
@kishornaik623
@kishornaik623 Месяц назад
मनसेआणि एकनाथ शिंदे यांचे मतदार एकच आहेत. दोघेही अखंड शिवसेनेचे भाग आहेत.
@khecharswamikumare8709
@khecharswamikumare8709 Месяц назад
राज ठाकरे यांना 50 सुद्धा उमेदवार निवडून येणार नाही
@satishsawant5409
@satishsawant5409 Месяц назад
ईलेकशन खचॅ प्रती उमेदवार दोन कोटी रूपये देणार आहेत साहेब..असे एक मनसे सैनीक बोलत होता
@vikasshewale6122
@vikasshewale6122 Месяц назад
Manage kele asnar sarv mahashakti ne
@user-oe7yk4bw7t
@user-oe7yk4bw7t Месяц назад
Tuzhya bapane kanat Yeun sangitla ka himmat asel tar purava de
@vikasshewale6122
@vikasshewale6122 Месяц назад
@@user-oe7yk4bw7t tuzya bapane nakkich kele ahe
@parvinJadhav-xl6wu
@parvinJadhav-xl6wu Месяц назад
राज ठाकरे कधी ही निणँय बदलू शकतात
@prashantlole3541
@prashantlole3541 Месяц назад
वंचित, मनसे, तुपकर हे सर्व पक्ष भाजपची सुपारी घेऊन इलेक्शन लढवणार 100% कारण हाच यांच्या इतिहास आहे
@vishwasparab6645
@vishwasparab6645 Месяц назад
आचेवर हक्काचे मुख्यमंत्री राज हे सर्व सर्वाचे कायापालट करणार
@sureshmane631
@sureshmane631 Месяц назад
२४० आमदार निवडून येणार मनसेचे बिनशर्त 😂😂😂
@vijaysawant2572
@vijaysawant2572 Месяц назад
मनसेला 250 उमेदवार नाही पण 250 मतदार नक्कीच मिळतील....😜😜😜😜😜
@prashantgunde7259
@prashantgunde7259 Месяц назад
बीजेपी ची सुपारी घेऊन दुपारी 12ला उठून...... संध्याकाळी प्रचार करणार ह्या च्या उमेदवाराचा खर्च बीजेपी करणार साहेब मोट्ठी वर्गणी घेऊन प्रचार करणार
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 Месяц назад
सत्तेसाठी लाचार होऊन कोणासोबत पण युती करणाऱ्या उद्धवमिया पेक्षा इतके वर्षे एकटे स्वबळावर लड़णारे राज ठाकरे केव्हाही चांगलेच..🚩🚩
@marathimanus.009
@marathimanus.009 Месяц назад
शिवडी - बाळा नांदगावकर भायखळा - संजय नाईक वरळी - संदीप देशपांडे माहीम - नितीन सरदेसाई चेंबूर - माऊली थोरवे घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल विक्रोळी - विश्वजित ढोलम मुलुंड - सत्यवान दळवी/राजेश चव्हाण भांडुप - शिरीष सावंत/योगेश सावंत/संदीप जळगावकर/अतिषा माजगावकर कलिना - संदीप हटगी/संजय तुरडे चांदिवली - महेंद्र भानुशाली जोगेश्वरी - शालिनी ठाकरे दिंडोशी - भास्कर परब गोरेगाव - वीरेंद्र जाधव वर्सोवा - संदेश देसाई मागाठणे - नयन कदम
@inderjeetsingh9660
@inderjeetsingh9660 Месяц назад
MNS cha ekach saathi BJP... hoye... ani... BJP... Shinde + Pawar doghana sodnar... kaaran.. MNS is sponsored by BJP..
@rajeshshende4015
@rajeshshende4015 Месяц назад
राज साहेब ❤
@vijaysawant8064
@vijaysawant8064 Месяц назад
💯👍👍
@sunilfarkade1509
@sunilfarkade1509 Месяц назад
मनसे महाआघाडीची मते घेईल हा भ्रम आहे.
Далее
Мама знает где все документы
00:21
Starman🫡
00:18
Просмотров 7 млн