ताई प्रियंका सिन्नर ला शिफ्ट झाली आहे, गावातले घर तिचे रेंट वर आहे की स्वतः चे आहे, sorry ती तुम्हाला विचारते कारण प्रियंका कमेंट चे कधीच उत्तरे देत नाही
ताई मला तुमच्या कुकर फार फार आवडते खरंच खूप छान आहे कुकर 🎉 कीर्ती किंमत आहे ताई कुकरची मला घेयचे आहे पिलीज साँग ना किंमत छान आहे कूकर ❤❤ नमस्कार ताई नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला सृवणा ताई माझ्या नांव नाही घेतलं आजुन तुम्ही पिलिज 🎉
हॅलो ताई तुमचे व्हिडिओ खूप छान आहे मला खूप आवडते तुमचे व्हिडिओ मी साऊथ अहो पण तुमचे मराठी व्हिडिओ खूप खूप आवडतो मला तुम्ही रोजचे दोन व्हिडिओ शेअर करा तुमचे व्हिडिओ कधी येते यूट्यूब मध्ये असं बघते मी फोन मध्ये तुमची फॅमिली पण खूप आवडतो मला तुमचे शॉट व्हिडिओ पण बघते मी त्याच्यामध्ये रसगुल्ला मी ट्राय करून बघितलं खूप छान आला होता तो रेसिपी थँक्यू ताई आणि मला माझे कमेंट वाचून मला रिप्लाय द्या❤❤❤
पाऊस आला तर पावळणीचं पाणी साठवून ठेवत चला ते पाणी वापरायला येते. मी कोल्हापूरची आहे. पावसाळ्यात पाणी नाही आलं तर आम्ही पावळणीच्या पाण्याचा खर्चासाठी वापर करतो.❤❤
ताई तुमचे व्हिडिओज खूप छान असतात मला तुमचे short व्हिडिओ बघायला खूप आवडतात.पण तुम्ही जे शॉर्ट व्हिडिओ साठी song लावता ती कोणत्या अँप वरून डाऊनलोड करता प्लीज सांगाल काय मला...
Tai konta chopping board changla asto hyavar video madhe sangha ekadhya ani hou shakel tar kharedi chi link suddha share Kara.tumcha chopping board chaan aahe tyache material wood aahe ki konta aahe te saangha
Tai chanadalachi aamti aani bhakri 1 no tumche kade 4 divas pani yet nahi tar ase kiti pani bharun thevta aamcha suratla bharpur pani 4 tas sakali pani yete aani roj yete tai pani shivay kahi kam hot nahi tari tumi saf safai changle karta ratriche rutin chhan hote
Pn Tai tumhi kharach kastalu ahat,etki panyachi tanchai asun pn etki kame karta ,vlog karta,recipee karta,ani tarihi etkya fresh asta ,kharach tumchyakdun shiknyasarkhe ahe,hats off you ❤❤❤amchya ekde kal divasbhar light nhavati ani Pani nhavte Tari amhala jamat nhavte , lot's of love ❤❤❤