ताई तुम्ही तुमच्या family ची खूप छान काळजी घेता. मुख्य म्हणजे सगळ्यांसाठी healthy जेवण बनवतात. खरच तुम्ही एक उत्तम गृहिणी आहात. सगळी कामे एकदम perfect पध्दतीने करतात. Great सुवर्णा ताई ❤❤
खुप छान सॅडविच बनवले मस्त वागे बटाटा भाजी पण छान केली तेचा बरोबर भाकरी आजुन छान चटणी मस्त केली छान सागर आणि अचॅना पण छान चटणी बनवाता आहे मस्त राहुल ची मैञिन छान मस्त विडियो आसता ताई खुप छान ❤
नमस्कार सुवर्णा ताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.ताई तुम्ही जेंव्हा भाजी बनविताना व्हिडिओ करताना तेव्हा असे वाटते कीआपण पण लगेच तीच भाजी करून खाण्याचा आनंद घ्यवा इतकी इच्छा होते.एक नंबर ताई👌👌👍
ताई खूप सुंदर भाज्या बनवाता तुमी . तुमच्या कामाला खूप स्पीड पन आहे तुम्ही अशाच रोज़ भाज्या दाखवत जा मंजे आमी पन दुसऱ्या दिवशी त्या करु आम्हाला तुमचा स्वयपाक खूप आवडतो
Rahul tu protein baddl je sangt ahes te barobr ahe te digest vhayla pahije...maza mulga pn 23 varshacha ahe gym trainer ahe to....to hi hya protein powder sell karto
गूड मोर्निंग ताई दादा पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार ताई कसं आहे सगळे परिवार आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा आरोग्य सांभाळा 🎉 मांजर आले दूध धीले राहुल णीखरचमलाखूपखूपाआवडले❤ वैरी वैरी नाईस राहुल खुप खुप गोड आहे तु खरच 🎉 माझ्या कडे तीन मांजर आहे खुप हूशार आहे माझ्या मांजर म्हणून मला खूप आवडलं दूध दिलं माऊला 🎉 माझ्या खूप खूप लाडकी मांजर आहे मला खूप आवडतं माऊ 🎉बरे असो सृव छान मस्त झालं आहे विडियो नेहमी प्रमाणे छान आतिश सुंदर विडियो 🎉🎉
वाग्याची भाजी बनवली तेव्हा पहिले शेंगदाणाकूट पहीले तेलात टाकायचे पाणी सोडायच थोड मग तरी म्हणजे तेल सूटे पर्यन्त हलवून मग शिजलेले वांगेबटाटे टाकायचे मग पाणी टाकायच तेव्हा छान होते भाजी अशी करून बघा ताई 👍😊स्डविच खूप छान बनवल 👌👌♥️